उद्धव महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे क्राउडपूलर नेते कसे झाले? Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • उद्धव महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे क्राउडपूलर नेते कसे झाले? Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate
    #uddhavthackeray #shivsenaubt
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @SudhirMansukh
    @SudhirMansukh 4 місяці тому +218

    महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 4 місяці тому +130

    प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच पुढे जाणारे नेते, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 4 місяці тому +223

    मला वाटतं बाळासाहेबांनी शिवसेनेच्या वारसदार बरोबर निवडला... साहेब दूरदृष्टी होते

  • @anitaprabhu271
    @anitaprabhu271 4 місяці тому +146

    शिवसेनेचा ब्र्याड आपला ठाकरे हे पुन्हाएकदा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पुर्णपणे भारत देशाला दाखवून दिले
    जय महाराष्ट्र

  • @vishnumore5200
    @vishnumore5200 4 місяці тому +102

    मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो पर्यंत त्याच्या बद्दल काहीं चांगले मत नव्हते त्याच्या बद्दल मी उदासीन होते पण आता त्यांच्या आक्रमक भूमिकेचा मी फॅन झालो.....❤❤

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 4 місяці тому +139

    होय नक्कीच महाराष्ट्राचे मॅन ऑफ मॅच सिरीज हे उद्धव जी ठाकरे साहेब आहे

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 4 місяці тому +70

    हा माणूस अतिशय प्रामाणिक ,गोरगरीब,कष्टकरी ,शेतकरी यांच्या विषयी तळमळीने काम करणे,जातपात विरहीत काम करण्याची पध्दती हे सर्वच थक्क करणारे आहे.
    उध्दवजीना मानाचा मुजरा.
    जय महाराष्ट्र साहेब.

  • @AvinashMorey-x9q
    @AvinashMorey-x9q 4 місяці тому +115

    संजय आवटे साहेब मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे

  • @sanjayauti3856
    @sanjayauti3856 4 місяці тому +41

    होय महाराष्ट्रात मॅन ऑफ द सिरीज फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे चा असू शकतात दुसरा कोणी पण नाही जय महाराष्ट्र

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 4 місяці тому

      Wah re wah! Jo jast jaga jinkel toh MoS. Yeah tar ase zale 90% marks milavanara students useless, Ani napas honara Mos, Karan toh changala crowd puller.

  • @shridharshirke5112
    @shridharshirke5112 4 місяці тому +56

    मोदी. साहेब म्हणाले. मला दैवी शक्ती आहे, पण. खरी दैवी शक्ती महाराष्ट्र राज्यातील शान, मा. उद्धव ठाकरे, साहेब यांनाच दैवी शक्ती प्राप्त आहे हे जनतेला मानावे लागेल हे नक्की च❤

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369 4 місяці тому +245

    संजय आवटे साहेब मनापासून आभारी एक निष्ठावान शिवसैनिक

    • @prakashsalvi5141
      @prakashsalvi5141 3 місяці тому

      आपटे साहेब धन्यवाद आपण चांगलं विश्लेषण केलेत
      आणि खरोखर उद्धव साहेब ग्रेट आहेत

    • @MHKerkar
      @MHKerkar 3 місяці тому

      B j p cha senecha sadhya cha apaghat jad janar he nishchit

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 4 місяці тому +236

    🙌🏻😇👏🏻 आताच नाही पहिल्यापासून म्हणजे 2012 नंतर तरी आवडता नेता उद्धव साहेब ठाकरें.......... यांना पहिली पसंती आहे

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 4 місяці тому +117

    2023-2024 chya पुढील युगाचे महान नेते होतील. देशामध्ये उतुंग नेते होतील. महाराष्ट्राची शान होतील.

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 4 місяці тому +33

    मा उद्धव साहेब ठाकरे पहिलंच शुर धाडसी आणि शिवसेनेचे प्रखड निर्भीड पक्षा प्रमुख आहेत रहाती मा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारस आहे आणि ते बाळासाहेब ठाकरे नी ओऴखूनच तेना पक्ष प्रमुख पद दिले आहे ❤ हि खरी बाळसाहेब ठाकरेंची दुर द्रष्टि आहे ❤🙏🙏🙏

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 4 місяці тому +38

    मॅन ऑफ द सिरीज 👌🏻🙏🏻👍🏻जी हुकमावर दिलेली वल्ड ट्रॉफी आहे 🌹उद्धव जी हिज ग्रेट 🙏🏻
    जय महाराष्ट्र

  • @superenterprise1926
    @superenterprise1926 4 місяці тому +401

    माझे वय 35 आहे मी शाळेत असल्यापासूनच मला शिवसेनेचे एक आकर्षण होतं बाळासाहेबांमुळे प्रत्येक निवडणुकीत मत टाकताना माझे मत कायम शिवसेनेलाच देतो बाळासाहेबांनंतर मला राज आणि उद्धव या दोघांमधले राज खूप आवडायचे भाजपने उद्धव साहेबांची फरफट केल्यामुळे मला उद्धव साहेब लाचार वाटायला लागले पण त्यानंतर या अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या काळामध्ये त्यांनी माझच नव्हे तर तमाम महाराष्ट्रतील लोकांचं मन जिंकलेलं आहे कोणी कितीही काही म्हणू पण महाराष्ट्रात ठाकरे आपल्याला पाहिजेच

  • @Ashish-Borkar
    @Ashish-Borkar 4 місяці тому +744

    मी शिवसैनिक नव्ह्तो आणि आजही नाही पण
    2019 मध्ये उध्दव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र मी त्यांचा प्रशंशक झालो
    असं वाटायचं की एखाद्या सर्वसामान्य घरचा मानुस मुख्यमंत्री झाला आहे. आपल्यातला वाटावा ईतका साधा माणूस आत्ता तर नेहमी मी
    उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी उभा राहिल
    बाळासाहेब ठाकरे वाघ होते आणि वाघाच्या पोटी वाघच जन्म घेतो
    फक्त उद्धव ठाकरे साहेब

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 місяці тому +9

      Are Bhau uddhav thakre he Jalau ahet..khare tar devendraji phadanvis mukhyamntri honar hote. 2019...hya uddhv ne gaddri karun mukhyamntri pad milavlele hote...he uddhv thakre disayla garib ahe lai jalkund ahe..devendraji punha 5+5 varsh CM honar hote hech hya phavdychya potat dukhyala lagle mhanun pawarla jaun cm zal barkha ...tumhi lok var var naka bolat jau purn abhyas karat ja...mulat phadanvis hech CM vhayla have hote tech khare layak hote...

    • @anurathkeskar4719
      @anurathkeskar4719 4 місяці тому +16

      ​@@siddhantbachkar2352 bhau respect imp aahe ki nhi .... to mialala asta tr uddhav saheb kothech gele nste ..... bjp cha plan aahe ... mitra paksha sampawane .... so tu vichar karaww 😂

    • @ramsalunke8218
      @ramsalunke8218 4 місяці тому +3

      मला पण भाऊ

    • @anilkalne7373
      @anilkalne7373 4 місяці тому +5

      पोचट माणूस आहे.

    • @anilkalne7373
      @anilkalne7373 4 місяці тому +6

      आजही बाळासाहेबांच्या नावाखाली चाललय

  • @प्रशांतमुंदाफळे

    जेंव्हा फ्लोर वर बहुमत न्हवते तेंव्हा त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन मोकळे झाले, त्यांनी घोडे बाजार वर विश्वास ठेवला नाही, तेंव्हा पासून ते मराठी लोकांना आवडले

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому +19

      फाटून हातात आली होती, घोडेबाजार करायला कोणत्या आमदाराचा उध्वस्त वर विश्वास तर असायला हवा. राजीनामा दिला मग कोर्टात कशाला गेला 😂😂😂 कोर्टाने स्वतः निकालात म्हटले की उध्वस्त ने स्वतः राजीनामा दिला कोर्ट घड्याळचे काटे उलटे फिरवू शकत नाही 😂😂

    • @samayaayega.
      @samayaayega. 4 місяці тому +23

      ​@@amitbhaupahele aap rona band kijiye😂 amit bhau aajun tr lay sahan karaych ahe shantat thava

    • @sureshpawar1511
      @sureshpawar1511 4 місяці тому +24

      त्या वेळची मानसिक परिस्थिती त्यांची काय होती हे समजण्याची कुवत तुझी नाही

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      @@sureshpawar1511 ती कुवत स्वतःची ओळख समजाणाऱ्या 5 वर्षा वरील सगळ्या मनुष्य प्राण्यात येते, पण बावळट उद्धव ला ती नव्हती ह्याचा उल्लेख स्वतः शरद पवारांनी पुस्तकात आणि मुलाखतीत केला की राजीनामा देणे ही उध्वस्तची घोडचूक होती 😂😂😂 विधानसभेत विश्वास प्रस्तावला सामोरे गेला असता तर हरून सुद्धा मर्द म्हणून बाहेर आला असता आणि लोकसभा, पुढची विधानसभा, आणि महानगर पालिका एका हाती जिंकून आला असता 😂😂😂

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm 4 місяці тому

      Yedzava ahes tu. Sattela lath marli hoti tyani. Tarbuja, tadipar aani fekuchand chaiwala yane paksh chorla, chinh chorla tya virudh te courtat gele ahet. ​@@amitbhau

  • @SamitKapate-fn9ou
    @SamitKapate-fn9ou 4 місяці тому +55

    लोकमान्य नेते, लोक नेता, श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 4 місяці тому +49

    BJP आणि त्यांच्या नेत्यांना 4 जूनला कळेल महाराष्ट्राचा नेता कोण 💯🚩 ठाकरे is not only name it is ब्रँड 🙌

  • @भारतन्यायवाहिनी

    बाळा साहेब हे महाराष्ट्र ची शान आणि उद्धव साहेब ठाकरे हे स्वाभिमान
    आणि आदित्य ठाकरे आमचा अभिमान
    म्हणून पूरा महाराष्ट्र ठाकरे चे शिलेदार

    • @ShekharRane-m3v
      @ShekharRane-m3v 4 місяці тому +12

      Agdi barobar aavte Saheb

    • @proudindian9039
      @proudindian9039 4 місяці тому +7

      जरा चुकलं, महाराष्ट्राची नव्हे तर महाराष्ट्राचे शान म्हणा !

    • @rajaramsurnar4697
      @rajaramsurnar4697 4 місяці тому

      Oy​@@ShekharRane-m3v

    • @kamalakarpore6760
      @kamalakarpore6760 4 місяці тому

      Gulati kara

  • @AtulKadam-e1g
    @AtulKadam-e1g 4 місяці тому +257

    महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व सामान्य जनतेचा आवडणारा व लोकप्रिय राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे हे आहेत

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 4 місяці тому +409

    मी 1977 पासुन राजकारणात आहे, सेनेबद्दल मला कधीही आकर्षण नव्हते अगदी उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंतही मला त्यांच्या बद्दल मुळीच आकर्षण नव्हते. त्यांनी पद सोडल्यापासून त्यांचे धाडस, त्यांची आक्रमकता, अगदी मोदी यांच्यावर तुटून पडतांना बघून मी अक्षरशः त्यांचा जबरदस्त फॅन झालो.

    • @KokoTheGsd
      @KokoTheGsd 4 місяці тому +12

      असे जर असेल तर तुम्ही राजकारणात खूप पुढे जाणार 😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 4 місяці тому

      @@KokoTheGsd राजकारण हा छंद आहे धंदा नाही माझा, फालतू, भंकस नेत्यांच्या विरोधात असणे स्वाभाविक आहे.

    • @indumatihowale4936
      @indumatihowale4936 4 місяці тому +14

      नक्कीच प्रगती करणार. .उद्धव ठाकरे साहेब सामान्य ,प्रामाणिक लोकांचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहे. 🙏🙏🙏

    • @Shwetamore99
      @Shwetamore99 4 місяці тому +4

      Same here

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 4 місяці тому +8

      मराठी स्वाभिमानाचा अंगार आहेत उद्धवजी उपरयांना पुरुन उरतील 🔥

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 4 місяці тому +129

    उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले सर्व त्कृष्ट मुख्यमंत्री आहेत

  • @SachinP-d8i
    @SachinP-d8i 4 місяці тому +18

    राजकारण हा विषय मला आवडायला लागला ते फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे..एक अत्यंत प्रामाणिक, प्रभावी, मुसद्दी, कणखर नेतृत्व..only UBT

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 4 місяці тому +63

    महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण उध्दव ठाकरे लोकप्रिय,आदर वाटावा असे नेते आहेत. त्यांच्या बद्दल सहानुभूती तर आहेच आणि एक सभ्य व सुसंस्कृत

  • @rajangharat7826
    @rajangharat7826 4 місяці тому +62

    आवटे साहेब तुमच्या एकूणच विश्लेषण पद्धतीला सलाम तुम्ही बोलत होतात आम्ही ऐकत होतो एकही क्षण लक्ष विचलित होऊ दिले नाहीत ह्याच पद्धतीला पत्रकारितेला मानाचा मुजरा. मीपण उद्धवांचा विशेष चाहता नव्हतो पण आता झालो आहे आणि आमचे संपूर्ण कुटुंब त्यांना सपोर्टेड आहे ते तुम्ही बोलल्याप्रमाणेच नमस्कार

    • @AaryanDostonkaDost
      @AaryanDostonkaDost 4 місяці тому

      तुमच्या प्रमाणेच काहीसं माझे ही मत तसंच झाले आहे. मी तर उद्धव ठाकरेंचा अजिबात चाहता नव्हतो तरीसुद्धा एक काळ होता (उद्धव आणि मोदी युतीचा) जेव्हा मला सारख सारख वाटत होते की ह्या माणसाची प्राप्त परिस्थिती नुसार आतून घुसमट होत असेल म्हणून त्यांनी नाईलाजास्तव `'मोदींच्या'` भाजपा पक्षा बरोबर युती केली आहे.. एक समझोता केला असावा.
      मला जे माझ्या परीने कसे लिखित व्यक्त व्हावे ते कळत नव्हते ते आवटे साहेबांनी आता त्यांच्या speech मधून व्यक्त केलेले आहे असे मला वाटू लागले आहे. 😇🤗😇

  • @gangadhargandhare7903
    @gangadhargandhare7903 4 місяці тому +526

    खरोखरच उध्द्वव ठाकरे यांच्या मुळे महाविकास आघाडीचेच सरकार येण्याची शक्यता आहे.

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 4 місяці тому +21

    उध्दव ठाकरे साहेब अतिशय लोकप्रिय आहे कारण त्यांनी कोरोना काळात जनतेची खूप छान सेवा केली व तीतकिच काळजी घेतली त्यांचे धन्यवाद 🎉🎉

  • @eshankborase
    @eshankborase 4 місяці тому +37

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब❤❤❤

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 4 місяці тому +366

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤

    • @namdeomahajan323
      @namdeomahajan323 4 місяці тому

      .tctcgcm
      Oo
      O
      Of,oltt

    • @balajisarwade8612
      @balajisarwade8612 4 місяці тому +8

      खरचं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मॅन ऑफ दि शिरीज आहेत...

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 місяці тому +411

    उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र मधील जनमत मिळवले आहे

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 місяці тому +1127

    ९५ % मुसलमान उध्दव ठाकरे यांना मतदान केले असावे, मुख्यमंत्री असताना करोणा काळात भेदभाव नाही केला त्याचे फलित

    • @devidasrathod517
      @devidasrathod517 4 місяці тому +83

      कोरोनाकाळात उद्धव ठाकरे साहेब यांनी जनतेची सेवा केली आहे त्याचेच हे फलित आहे

    • @bahadurnaik604
      @bahadurnaik604 4 місяці тому +39

      Great job doing in this corona period

    • @AnkushKolhal
      @AnkushKolhal 4 місяці тому +39

      Best CM Uddhav Thakare

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 4 місяці тому +32

      100% बरोबर आहे.

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 4 місяці тому +42

      उद्धव ठाकरे ❤👑.
      भेदभाव करत नाही ते म्हणून आज ते उत्तुंग शिखरावर आहेत.
      आणि जे खरे आहे त्याच्या मागे खंबीर उभे राहता आणि दगाबाजी करत नाही कोणासोबत ❤

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 4 місяці тому +71

    उद्धव ठाकरे हे सच्चे, प्रामाणिक, पारदर्शक, संयमी पण तितकेच कणखर धाडसी नेतृत्व... महाराष्ट्रचा बुलंद आवाज... 💪🏻👍🏻🚩🚩🙏🏻

  • @rahularote1485
    @rahularote1485 4 місяці тому +33

    सर्वात विश्वसनीय नेता उद्धवजी

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 4 місяці тому +52

    सर आतापर्यंत जेवढं तुम्ही विश्लेषण केले..ते सर्व video केले आहे.. त्यापैकी... सर्वात महत्त्वाचे विष्लेषण आज आपण केलं आहे.. जनतेच्या मनातील सल तुम्ही बोलून दाखविली.. धन्यवाद सर...जय महाराष्ट्र..कट्टर शिवसैनिक.. फक्त
    मा.. श्री.. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @WeMake007
    @WeMake007 4 місяці тому +299

    उद्धव ठाकरे एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील लिहून ठेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद महाराष्ट्र झिंदाबाद

    • @anuradhakalyankar2377
      @anuradhakalyankar2377 4 місяці тому +5

      येस

    • @pravinsurywanshi9837
      @pravinsurywanshi9837 4 місяці тому +4

      Ho Nakkich

    • @The_Bharati
      @The_Bharati 4 місяці тому

      4 जून ला रडायला तयार रहा 😂😂😂

    • @mangeshmhatre5194
      @mangeshmhatre5194 4 місяці тому +4

      महाराष्ट्रातील जनतेला खरच आवडेल उध्दव साहेब पंतप्रधान झालेले 🔥🚩🇮🇳

    • @The_Bharati
      @The_Bharati 4 місяці тому

      @@mangeshmhatre5194 .. ऑफिस च प्यून व्हायची पण लायकी नाही त्या उद्धव खान ची .. चीप मंद बुद्धी माणूस

  • @konkanrider
    @konkanrider 4 місяці тому +164

    आज उद्धव साहेबांनी जी वातावरण निर्मिती केली आहे त्यास तोड नाही... हे ४ जूनला दिसेलच पण विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ठाकरेच दिसतील यात नवल नाही 🚩

  • @hanumantparalkar2803
    @hanumantparalkar2803 4 місяці тому +45

    नंबर एक विश्लेषण मी आजपर्यंत ऐकलेले तेसुद्धा पूर्ण 100000%.आणि आजपर्यंत माझे मत फक्त शिवसेने ला होते व असणार जर सेनेचा उमेदवार नसेल तर भाजप, भाजप नसेल तर अपक्ष असे असायचे परंतु 2022पासून भाजप सोडून कोणालाही असेल.(पूर्ण कुटुंबातील सदस्यांचे )

  • @ganeshkadam1271
    @ganeshkadam1271 4 місяці тому +34

    अगदी बरोबर आहे सर मी १५ वर्षापासून म्हणतो आहे उद्धव ठाकरे संपले पण उद्धव ठाकरे काही संपत नाही

  • @sanjaydhotre8828
    @sanjaydhotre8828 4 місяці тому +183

    जागतिक कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्र ला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारा नेता जागतिक आरोग्य संघटनेने नावाजलेला माणूस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र च बाप माणूस उध्दव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏

    • @anuradhakalyankar2377
      @anuradhakalyankar2377 4 місяці тому +4

      आपला वाटते आपळपणा जाणवतो मनातील मुख्यमंत्री आहेत

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 4 місяці тому +311

    वारसा हिंदुरहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ❤️संयमी नेतृत्व उद्धव ठाकरे ♥️💯

  • @gajananhonde5348
    @gajananhonde5348 4 місяці тому +904

    मुसलमानांनी या निवडनुकीत पहिल्यांदाच उध्दव ठाकरें सोबत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या हा करीष्मा आहे उध्दवजींचा.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 4 місяці тому +7

      छे छे छे छे छे छे छे! हिंदू हिंदू तुम आपसमें लढो, हम गंमत देखते हैं

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 4 місяці тому +7

      नारा ए ततबीर

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 4 місяці тому +10

      ​@@shashiachrekar1653हाच तुमचा दुटप्पी पणा लोकांच्या लक्षात आला...

    • @bahubaliavenger472
      @bahubaliavenger472 4 місяці тому +6

      Andhabhakt aahe bhau te. Laksh nko deu

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 4 місяці тому

      Sartesevtibhrtiyasadhanapramanebhartiymanuskihaekchdharmstrianipurashhyadonjatiahetvudhavsahebanchetechvicharahtmanunindiasghadijinknarhenischitjaishivraijaibheemnamobudhay

  • @The_Vlogging_Advocate
    @The_Vlogging_Advocate 4 місяці тому +20

    प्रबोधनकारांचा खरा वारसदार उद्धव साहेब च

  • @chandrakantpatil9040
    @chandrakantpatil9040 4 місяці тому +13

    उद्धव ठाकरे प्रामाणिक कोणत्याही प्रकारचा मनात वाईट हेतू त्यांच्या मनात नाही जे ओठांवर तेच मनात सरळ, शांत, संयमी नेता आहे..खूप खूप शुभेच्छा खुप मोठे झालेले आम्हाला पहावयाचे आहे त्यांच्या हातून महाराष्ट्राचे व भारता चे चांगले कार्य होवो हीच प्रार्थना, धन्यवाद..

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 4 місяці тому +143

    आमचा आवडता नेता उद्धवजी ठाकरे प्रामाणिक व्यक्ती

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 4 місяці тому +72

    महाराष्ट्र हित जपणारी शिवसेना ubt एकच नंबर आहे

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 4 місяці тому +231

    किंगमेकर उध्दव बाळासाहेब ठाकरे ✌️💯

    • @AnnoyedAirboat-kd1or
      @AnnoyedAirboat-kd1or 4 місяці тому

      Kingmekar nahi only King 👑 Uddhav Saheb Thakare 🎉🎉🎉🎉🎉

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 4 місяці тому +38

    उद्धवजी chya पाठीमागे सारी जनता एकोप्याने साथ देत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @प्रा.सतीशवाघमारे

    आज खूप छान विश्लेषण झाले
    अभ्यास पूर्ण होते
    हे कोण्याच्या हीं निरीक्षण नास न आलेल्या गोष्टी मांडल्या
    उद्धव ठाकरे यांनी हे पहिले तर तेही मान्य करतील की मला ही ओळखणारा कोणी तरी आहे

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 місяці тому +313

    उध्दव ठाकरे हे बोलतात तसेच करण्याचा प्रयत्न करतात,
    हिचं प्रामाणिक पण प्रचंड प्रमाणात राबवतात

    • @adv.amarpawar
      @adv.amarpawar 4 місяці тому +3

      2019 ला मोदी चे गुणगान गायले आता विरोधात आहेत..

    • @nealpawar9867
      @nealpawar9867 4 місяці тому +2

      @@adv.amarpawarvirodh karna chukiche nahi .. fakta logic asayla pahije .. ani thakre ne virodh kela tyacha mage kaaran aahet ani aamhala te patle Ahet

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 4 місяці тому +1

      ​@@adv.amarpawarकमळीने तंगड्या वर केल्या ...😂😂😂

    • @adv.amarpawar
      @adv.amarpawar 4 місяці тому

      @@nealpawar9867 काय कारण आहे.. मुख्यमंत्री पद दिला हेच कारण आहे..समाज हिताचा कोणता कारण आहे.. मुख्यमंत्री पद दिला असता तर आता सुद्धा मोदी मोदी करत असते

  • @HarshaSharadGajare
    @HarshaSharadGajare 4 місяці тому +116

    बाळासाहेबांना उद्धव ठाकरे कडे नेतृत्व गुण पाहिले होते पाळण्यातच म्हणून राज मोठा नेता असून ही पक्ष उद्धव ठाकरे कडे दिला ....इतका वैिश्वास दाखवला आणी सार्थ करून दाखवला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी...जय महाराष्ट्र

  • @JalindarLad
    @JalindarLad 4 місяці тому +67

    नवीन नेतृत्व नवीन आणि मजबूत असा चेहरा उद्धव यांच्या रूपाने आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे.

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 4 місяці тому +22

    सर तुम्ही जे विश्लेषण केले आहे 2014 पासुन 2019 पर्यंत चे हेच मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहितोय शिवसेनेला 2014 पासुनच भाजपा ने सवतीच्या लेकरावानी वागणूक दिली जात होती म्हणून उध्दव साहेबांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता 2014 कुमकुवत खाती देण्यात आली होती केंद्रात सुध्दा शिवसेनेचे 19 खासदार असताना एकच मंत्री पद देण्यात आले होते ते दुय्यम दर्जाचे.हालकट काॉलेटीची आहे टरबुजा आणि मोदी शहा. असल्या घातकी मित्रा पेक्षा कांग्रेस बरीच म्हणावी लागेल. हे काही मुर्खा लोकांना समजतं नाही ते फक्त एकच बरळतात उध्दव साहेबांनी कांग्रेस बरोबर जायला नको होते आणि बाळासाहेब यांचा जुना विडियो दाखवतात शिवसेनेची मी कांग्रेस होऊन देणार नाही पण बाळासाहेब यांना त्या वेळेस माहिती होते का ? भाजपा शिवसेनेला पुढे किती त्रास दिला जाईल म्हणून ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @rushikeshpatil1986
    @rushikeshpatil1986 4 місяці тому +30

    महाराष्ट्राच्या वाघाने दिल्ली हादरून टाकली आहे...खरा वारसा हा रक्तातून आलाय...
    #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे🚩🚩

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 4 місяці тому +36

    सर्वांना सोबत घेऊन जाणारा,संयमी स्वभावाचा प्रभावी नेता. राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या मनात स्थान प्राप्त करणारा देश पातळीवरचा नेता. संजय आवटे सर तुमचे मनःपूर्वक आभार. मशाल पेटणार!

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 4 місяці тому +82

    आत्ताच्या गाळात गुरफटलेल्या राजकारण्यांच्या पलीकडे असलेले सुसंस्कृत नेतृत्व म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩नाद नाही करायचा 💪💪

    • @vitthapx
      @vitthapx 4 місяці тому

      सुसंस्कृत ?
      ua-cam.com/users/shortsiTsy9ta14kg?si=a1X2Gu3X501ekeCq

  • @vijayubhe3480
    @vijayubhe3480 4 місяці тому +55

    आवटे साहेब खूप छान विश्लेषण
    उद्भवसाहेब खरच सगळ्यांना उरून पुरून राहिलेत

  • @sanjaywadyekar5283
    @sanjaywadyekar5283 4 місяці тому +18

    नुसतं दिखावा काय कामाचा. उद्धव ठाकरे यांनी जनतेला विश्वासात घेऊन लोकं कल्याणकारी निर्णय घेतले. महाराष्ट्र जर खरंच पुढे न्यायचा असेल आणि मराठी लोकांनचे जर भलं करायचं असेल तर उद्धव ठाकरे शिवाय पर्याय नाही. फक्त मराठी माणसांनी त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहावे. एकच महाराष्ट्रअभिमानी शिवरायांचा मावळा आणि लोकनेता. 🔥⛳

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 4 місяці тому +7

    Yes. Man of the series 👍 मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍 जय महाराष्ट्र

  • @sachinchavan8445
    @sachinchavan8445 4 місяці тому +67

    कारण राजकारण या मालिकेतील हा सर्वोत्तम एपिसोड...❤❤❤

  • @jaydeeppawar8472
    @jaydeeppawar8472 4 місяці тому +99

    सत्ता आली की मोठे होणारे पाहिले.... पण सत्ता आणि जवळचे सहकारी सोडून गेल्या वर जे खुप मोठे झाले ते म्हणजे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे साहेब ❤

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 4 місяці тому +33

    प्रामाणिकपणा, सभ्यपणा आणि संयमीपणा आणि तेवढाच कणखरपणा उध्दव जी च्या स्वभावात आहे, म्हनून महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो❤
    छक्के-पंजे करणाऱ्या कमळाबाई चे इथून पुढे वाईट दिवस सुरू झाले. बांडगूळ येणाऱ्या दहा वर्षात महाराष्ट्रातून नामशेष होईल.

  • @meghshyamyadav6239
    @meghshyamyadav6239 4 місяці тому +5

    उद्धव साहेबांचे वक्तृत्व 1 नंबर

  • @drsandeepbgore
    @drsandeepbgore 4 місяці тому +7

    अप्रतिम आणि अचुक विश्लेषण..!!
    अभिनंदन आवटेसाहेब..!! 💐💐👍👍

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 4 місяці тому +92

    संजय राऊत साहेबांनी उध्दवजींचं काम खूप सोपं केलंय. राऊत साहेब रोजरोजच्या विषयांवर दररोज अगदी प्रभावीपणे आणि भेदक मतं मांडतात. त्यामुळे उध्दवजींना नेहमी न बोलता, फक्त भाषणावेळी बोलावं लागतं. ज्याची लोक आतुरतेने वाट पाहतात.

    • @shridhardeshpande1790
      @shridhardeshpande1790 4 місяці тому +2

      बरेचजण म्हणतात संजय राउतांच्या बोलण्याने शिवसेनेला नुकसान झाले म्हणतात....
      पण जर राऊत नसते तर कुठे गायब झाली असती शिवसेना...
      फक्त मनसे कडे बघा न्यूज साठी स्पेस मिळवण्यास ही झगडत आहेत...

    • @canisji
      @canisji 4 місяці тому

      खरंय 😊

  • @nitinpise3520
    @nitinpise3520 4 місяці тому +51

    योग्य आकलन उत्कृष्ट मांडणी आणि आमचा वाढलेल्या विश्वासाच फलित आजची आवृत्ती

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 4 місяці тому +113

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 4 місяці тому +9

    सत्यमेव जयते. वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद🙏 जनतेच्या मनातील स्थान👍 संयमी नेतृत्व, साधेपणा, लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी भव 👍 ज्यांनी विचार केला होता शिवसेना संपवू... भविष्यात जनता त्यांना जागा दाखवून देतील लवकरच👍

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 4 місяці тому +26

    जय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राला शिवसेनेची म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे परत ही व्यक्ती चांगल्या पदावर जावे तमाम शिवसेनेची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 4 місяці тому +72

    महाराष्ट्र चा सर्वात मोठे नेते उद्धव ठाकरे झाले हे नक्की, खूप खंबीर नेतृत्व वाटले,अजीत पवार, फडणवीस,तर संपले आणि शिंदे तर भाषण करताना येत नाही ते तर उध्वस्त झाले

  • @bhai1122
    @bhai1122 4 місяці тому +80

    उध्दव ठाकरे यांचा प्रामाणिक पणा आणि समजुदार पना या मुळे ते लोकप्रिय आहे.

  • @sureshchandrawagh9837
    @sureshchandrawagh9837 4 місяці тому +8

    आवटेजी, आपले निरीक्षण अचूक वाटते. व्यक्तिगत माझी मते देखील उद्धवजींच्या बाबतीत वेळोवेळी बदलत गेली. महाराष्ट्राला आणि पुढे देशाला त्यांचे नेतृत्व नक्कीच उत्तम दिशा देणारे ठरेल. महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहील.

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 4 місяці тому +8

    अगदी बरोबर उद्धव साहेब साहेबांना सारखं भाषण करतात माझा सलाम त्यानां

  • @vinaygorivale258
    @vinaygorivale258 4 місяці тому +166

    उद्धव साहेब हे तर भारताचे पंत प्रधान झाले पाहिजे .
    असा प्रामाणिक मराठी नेता परत भेटणे नाही

    • @vitthapx
      @vitthapx 4 місяці тому +2

      दहा खासदार सोबतीला घेऊन पंतप्रधान?

    • @asaramdarade7428
      @asaramdarade7428 4 місяці тому

      मोदी हैं ना प्रतपधान ऊदव ची गरज नाही

    • @pankajchougule952
      @pankajchougule952 4 місяці тому +2

      मराठी माणसाला गुजरात चा चांगलं वाटतो

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 4 місяці тому

      😂😂😂😂

    • @sanjeevanienterprises
      @sanjeevanienterprises 4 місяці тому

      Udhavsaheb zindabad balasahebna nakich ani Maa la kiti Abhiman vatat asel ki apan shivsena ani shivsainik tyacha kade sopuan alo great

  • @james-0007
    @james-0007 4 місяці тому +68

    लोकसभा निवडणुकीत उद्धवजी यांची परभणी ची सभा खरंच एक नंबर होती, ज्यांनी ती ऐकली नसेल त्यांनी एकदा नक्की you tube वर पहावी.

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 4 місяці тому +36

    आले किती गेले किती उडून गेला भरारा महाराष्ट्रात फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा.

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 4 місяці тому +4

    उद्धव साहेब ठाकरे एक सच्चा विनम्र पुरुष KING MAKER

  • @sunilmali2440
    @sunilmali2440 4 місяці тому +3

    सरळ स्वभाव,प्रचंड विश्वासार्हता,प्रामाणिकपणा,open minded, caring तसेच कणखरबाणा,शांत, संयमी व सर्वांना भावणारे व्यक्तिमत्व म्हणजेच उध्दवजी!

  • @sanjayyeole3551
    @sanjayyeole3551 4 місяці тому +31

    आपण उद्धव ठाकरें बद्दल मांडलेले विचार अतिशय योग्य आहेत ,असे प्रामाणिक व जनतेचा विचार करणारे नेते फार दुर्मिळच

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 місяці тому +245

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुट बुट मध्ये कधीच दिसले नाही, साधी रहाणीमान यात पण भरपूर कमावलं

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому +2

      सूट घालायला खाली पॅन्ट घालावी लागते आणि पॅन्ट घालायला कंबर सुद्धा हवी 😂😂😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 4 місяці тому +7

      Tipikal Marathi manus disto tu ​@@amitbhau

    • @nealpawar9867
      @nealpawar9867 4 місяці тому +7

      @@amitbhaubus stand evdhi kambar aslele tarbuj che followers la kay kalel .. katak sharir che fayde

    • @mipravin
      @mipravin 4 місяці тому +2

      अगदी साध्या ७-८ मजल्याच्या घरात रहातात, mercedes, range rover सारख्या साध्या गाड्या चालवतात...

    • @nealpawar9867
      @nealpawar9867 4 місяці тому +5

      @@mipravin tyanche swatache business aahet .. share market madhe investment aahet .. mhanun paisa aahe .. jar ka corruption cha paisa aahe tar sarkar tumchya bapacha aahe .. sanga na jail madhe takayla .. fukat che aarop ka karayche ?

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 4 місяці тому +67

    उद्धव ठाकरेंना तुम्ही महाराष्ट्रातला मुख्य नेता मानले त्याबद्दल आभार
    जय महाराष्ट्र

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 4 місяці тому +4

    संयमी, विश्वासू, अभ्यासू आणि हुकूमशहाला ठोकणारे नेते, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 4 місяці тому +102

    मुंबई महाराष्ट्राचा एकच नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 4 місяці тому +35

    आवटे साहेब छान विश्लेषण महाराष्ट्राचे आवडते नेते मा.ऊद्वव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @popatsingrathod8258
    @popatsingrathod8258 4 місяці тому +30

    खुप छान विश्लेशन अभिनंदन.
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @wandharesakharam3603
    @wandharesakharam3603 4 місяці тому +4

    उद्धव ठाकरे साहेब एक शांत ,संयमी, सत्यता, साधे राहणीमान यामुळे ते सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये ते जाऊन बसले आहेत. महाराष्ट्रातील जनता भावी काळात उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिल यात तिळमात्र शंका नाही. सर तुम्ही छान विश्लेषण केलं

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 4 місяці тому +2

    महाराष्ट्रातील एकमेव नेता भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, ते म्हणजेच आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच.जय महाराष्ट्र.

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s 4 місяці тому +34

    वारसा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे एकच नंबर उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 4 місяці тому +24

    उद्धवजी हे एक शांत संयमी नेतृत्व आहे, पंतप्रधानपदासाठी एकमेव योग्य चेहरा आहे.👍

  • @abhishekkad496
    @abhishekkad496 4 місяці тому +35

    आता माझच सांगतो मला ह्या माणसाबद्दल काहीही कुतूहल कधीही नवत, पण आता मी फॅन झालोय राव 😊😊

  • @agnelcoutinho4198
    @agnelcoutinho4198 4 місяці тому +2

    आपले निरीक्षण बरोबर आहेउद्वव ठाकरे साहेब हे वेगळे नेते आहेत, सर्वसमावेशक नेते आहेत.

  • @tanajitembhe8054
    @tanajitembhe8054 4 місяці тому +37

    उध्वस्त ठाकरे ना साथ देणारे संजय राऊत सारखी माणसे आहेत तसेच एकनिष्ठ शिवसैनिक आहेत म्हणून उध्दव ठाकरे बिनधास्त काम करतात

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 4 місяці тому +49

    फडनविस साहेब टॉपर होते पण बोलण्यात दर्प आला ' पुन्हा जनतेतून एक हाति आले असते पण एक चुक प्रचंड महागात पडली आणि उद्धव ठाकरे जनतेसाठी टॉपर झाले ' आज घडीला तरी जनतेतून फडनविस साहेब जनतेतून रावाचे रंक झाले आहेत .

    • @jayawantnaik1942
      @jayawantnaik1942 4 місяці тому +1

      Aho savay jat nahi

    • @Sahil-bb4fs
      @Sahil-bb4fs 4 місяці тому

      घरफोड्या म्हणून विषेशन आहे फोडणवीस ला

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 4 місяці тому +39

    संयमी नेतृत्व ठाकरे साहेब ऊदयाचे पंतप्रधान होतील यात शंका नाही❤

    • @geetakhemani5911
      @geetakhemani5911 4 місяці тому

      😂

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 місяці тому

      हसू नको ,तुझे हसे होईल. काही विपरीत घडले तर मा. उद्धवजी दिल्लीचे तख्त सांभाळायला समर्थ आहेत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍​@@geetakhemani5911

  • @Madhukarsuryawanshi03
    @Madhukarsuryawanshi03 4 місяці тому +2

    आवटे साहेब तुम्ही ज्या पद्धतीने उध्दव ठाकरे साहेबाबद्दल विश्लेषण मांडले सलाम आहे आपणास ❤❤

  • @उद्धवबखळे-ट4म
    @उद्धवबखळे-ट4म 4 місяці тому +2

    खरोखर साहेब तुमचे धन्यवाद उद्धव साहेबांना नेता महाराष्ट्रात घडणार नाही कमी बोलणार काम जास्त करणार जनतेसमोर दाखवणार बी नाही यालाच म्हणतात नेता कैकई नेते जास्त बोलतात काम कमी करतात फडणवीस यांनी महाराष्ट्राचा वाटोळं केलं

  • @sunilwarang59
    @sunilwarang59 4 місяці тому +20

    एकदम सटीक ओबसरवेशन ह्या निवडणुकीत महाराष्ट्रचा एकमेव नेता चमकले माननीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रचा स्वाभिमान राखणारा महाराष्ट्रचा नेता बनले .

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 4 місяці тому +27

    एकमेव लोकप्रिय लोकनेते मा. ऊध्दव बाळासाहेब ठाकरे...!

  • @sandeepbhokare1757
    @sandeepbhokare1757 4 місяці тому +82

    कुटुंबप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩