Sharad Pawar आले आणि अजितदादांचा चेहराच पडला, Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2024
  • Sharad Pawar आले आणि अजितदादांचा चेहराच पडला, Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat
    #ajitpawar #sharadpawar #ajitdadapawar #ajitdada #ncp #baramati #ncp #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 572

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 3 місяці тому +233

    शरीर जरी म्हातार झाल तरी मन म्हातार नसत हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +1

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 3 місяці тому +2

      Context samjo pahle

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 3 місяці тому

      व्व्वाह व्व्वा ह व्व्वा 👌👌👌 च 🤗🤗🤗

    • @rahulmane5133
      @rahulmane5133 3 місяці тому

      P to​@@abhijeet60

    • @VinayakShingare
      @VinayakShingare 18 днів тому

      U7 hu

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 3 місяці тому +51

    वाघ जंगलात ही वाघ असतो ..पिंजऱ्यात असला तरी वाघ असतो अन थकला तरी वाघच असतो ...
    लोकनेता❤

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 3 місяці тому +248

    शरद पवार ह्यांचे महत्व महाराष्ट्रच्या लोकांना कळलं नाही हे दुर्दैव

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +2

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @kishorgaikwad3593
      @kishorgaikwad3593 3 місяці тому +7

      अहो आम्हाला मोदी साहेबाचे महत्त्व पटल्या मुळे पवार साहेब मागे पडले.

    • @arjuncjajshs
      @arjuncjajshs 3 місяці тому +3

      @@kishorgaikwad3593udvun ghya mg tela 😅

    • @SurajPawar9
      @SurajPawar9 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @bhushanpatil9315
      @bhushanpatil9315 3 місяці тому +8

      ​@@abhijeet60. पवार साहेब यांचे सारखे काम मोदी साहेब यांनी केले आहे का ते सांगा

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 3 місяці тому +35

    यश हवे तर कष्ट हवे!
    शरद पवार प्रचंड कष्टाळू व्यक्ती आहे.
    शारीरिक व्याधींवर मात करून कायम कार्यरत राहण सोप्प अजिबात नाही.

  • @sudhirjagushte9526
    @sudhirjagushte9526 3 місяці тому +61

    भारत देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकांनी हे विश्लेषण ऐकले पाहिजे, तसेच राजकारणात आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकून आपली पावले टाकली पाहिजेत , ज्यामुळे आपली लोकशाही सशक्त होईल.अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.

    • @chhatrappabirajdar1059
      @chhatrappabirajdar1059 3 місяці тому

      मग दिल्लीला आव्हान द्यायचं टाळावं का?

  • @kamalakarkadam6051
    @kamalakarkadam6051 3 місяці тому +33

    ग्रेट विश्लेषण साहेब शरद पवार साहेब is महाराष्ट्र महाराष्ट्र is शरद पवार

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 3 місяці тому +106

    असतील शीते तर जमतील भुते... याचा अनुभव अजित दादांना येईल...

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @user-nl5qz6cw9o
      @user-nl5qz6cw9o 3 місяці тому +1

      Real Hero of politics shrad pawar saheb

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      @@user-nl5qz6cw9o 😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому

      त्याची उपयुक्तता फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच असणार भाजपाच्या दृष्टीने.

  • @omkarrashinkar9538
    @omkarrashinkar9538 3 місяці тому +141

    वस्ताद शरदचंद्र पवार साहेब❤

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +1

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @bhaiyyasahebpatil6463
      @bhaiyyasahebpatil6463 3 місяці тому +1

      खरा पैलवान एक डाव राखून ठेवतो असा नेता शरद पवार साहेब

    • @bab1177
      @bab1177 2 місяці тому

      लोकमत मालक शरद पवार आहे मग कसं काय म्हातारं होतील😂😂

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242 3 місяці тому +24

    अतिशय सुंदर विश्लेषण बारामती रोजगार मेळाव्याचे... या कार्यक्रमाबद्दल मी इतर चॅनल चेही व्हिडिओ बघितलेत पण मी प्रांजळपणे कबूल करतो की या कार्यक्रमा संबंधीचे आपले दोन्ही कार्यक्रम खूपच छान झालेत.
    माझ्या मतानुसार काही मोजक्याच पत्रकारांना पवार साहेब कळलेत आणि त्यात तुम्ही आहात..
    राजकारण, समाजकारण, क्रीडा, कृषी, साहित्य, चित्रपट, विज्ञान, संशोधन, उद्योग, पर्यटन, रोजगार या सर्व विषयांची उत्तम माहिती किंवा या विषयांवर सांगोपांग चर्चा करू शकतो असा उभ्या हिंदुस्तानात एकमेव नेता म्हणजे पवार साहेब....

    • @ganeshchaudhari7139
      @ganeshchaudhari7139 3 місяці тому

      अगदी बरोबर ,मी लहानपणापासून शरद पवार साहेबांचे राजकारण किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातील अभ्यास पाहिल्यावर असे वाटते की असे व्यक्तीमत्व होणे अशक्य आहे ,आणि आपण म्हणता त्याप्रमाणे बारामतीचा वस्ताद म्हातारा होणारच नाही तर अजरामर होईल

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 3 місяці тому +8

    आवटे साहेब तुम्ही खुपच छान विश्लेषण केले आहे आणि विचारवंत राजकारणात नाहीत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे

  • @bharatveer7651
    @bharatveer7651 3 місяці тому +89

    साहेब हे साहेबच राहतील, त्यांचा नाद कोणी करू नये.

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +2

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 3 місяці тому +33

    आपण कोणी कितीही म्हणू पण आपल्या महाराष्ट्राला राजकारणाच्या बाबतीत देशात शरद पवारांच्याच नावाने ओळखतात🔥👑
    महाराष्ट्राला दिल्लीत जे महत्व आहे ते साहेबांमुळेच
    #वस्ताद - नेहमीच एक डाव राखूनच

    • @prashantphalke7717
      @prashantphalke7717 3 місяці тому

      नितीन गडकरी पण आहेत .त्यांच काम पण मोठ आहे .

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 місяці тому

      ​@@prashantphalke7717तिकीट मिळालं काय?

  • @VasudevShinde-nm2wh
    @VasudevShinde-nm2wh 3 місяці тому +11

    शरदचंद्र पवार साहेब यांच्या बद्दल अप्रतिम विश्लेषण केले आहे खरच आपलै कौतुक करावे तेवढे थोडेच आहे बरं का सरजी

  • @digvijaypatil9269
    @digvijaypatil9269 3 місяці тому +81

    Love him or hate him , but you can't ignore him..... Righlty applicable for sharad pawar

  • @chandrakantgangurde9775
    @chandrakantgangurde9775 3 місяці тому +11

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @Sunieell
    @Sunieell 2 місяці тому +4

    राजकारण म्हणजे केवळ निवडणुका नाही तर त्याच्यासोबत समाजाच्या विविधअंगांत रस असणं. साहित्य, शिक्षण, कला, उद्योग, पत्रकारिता, कायदा यांची जोपासना, संवर्धन करण हे जाणत्या नेत्यांच लक्षण आणि कर्तव्य आहे. ह्या विषयावर अतिशय सुंदर आणि प्रासंगिक विवेचन केले सर…

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 3 місяці тому +56

    पवार साहेबांची जागा कोणी घेणे शक्य नाही .

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 3 місяці тому +9

    नेहमी प्रमाणे परफेक्ट विश्लेषण👌👌👍

  • @pramodbarge6152
    @pramodbarge6152 3 місяці тому +45

    एकच बॉस शरद पवार

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 3 місяці тому +84

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar Saheb 📯📯📯📯📯📯📯📯📯📯🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @ganeshthakur2192
      @ganeshthakur2192 3 місяці тому +3

      Only sharad pawan saheb

    • @ganeshthakur2192
      @ganeshthakur2192 3 місяці тому +5

      King of politics, S.P

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +1

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @dipakbajbalkar7069
      @dipakbajbalkar7069 3 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SurajPawar9
      @SurajPawar9 3 місяці тому

      🍌🍌🍌🍌

  • @dilipdeshmukh1678
    @dilipdeshmukh1678 3 місяці тому +24

    Mr. Shardchandra Pawar # All Rounder Of Politics. Evergreen Personality 🌲

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 3 місяці тому +10

    एकदम बरोबर आहे. फक्त आदरणीय शरद पवार साहेब. परंतु आज लोक समजून घेत नाहीत. सत्य काय आहे खोटे कोन आहे हे समजून घेत नाहीत. भुलथापाला चुकीच्या गोष्टीला बळी पडतात. फेकु लोकांना बळी पडतात. चुकीच्या लोकांना मदत करतात. त्यांना समजत नाही हे म्हणने योग्य नाही. त्यांना कळत नाही हे म्हणने योग्य नाही आणि तसे म्हणणार नाही मुळीच तसे म्हणणार नाही. परंतु अप्रत्येक्ष यामुळे आज देशाचे आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले आणि ते नुकसान प्रत्येकांचे झाले आहे. ज्या प्रकारे सरकार पक्षाला महाराष्ट्राने सहकार्य केले मतदान केले त्या प्रमाणात शरद पवार साहेब यांना महाराष्ट्रातील लोकांनी कधीही केले नाही पवार साहेब हे नेहमी सत्तेवर राहीले ते त्यांच्या बळावर त्यांच्या बुध्दीने सत्तेवर राहिले महाराष्ट्रातील लोकांनी फारसी कधीही भरभरून मदत केली नाही ती मदत महाराष्ट्रातील लोकांनी केली असती तर महाराष्ट्र फार फार पुढे असता आणि पवार साहेब सुध्दा फार फार अनखीन मोठे नेते ठरले असते आणि ते म्हणजे दिल्ली मध्ये. परंतु मुळ मराठी लोकांना इतर बाहेरच्या व इतर भाषिक लोकांनी भुलविले आहे कारण या बाहेर च्या लोकांचा इतर भाषिक लोकांचा साहेबांना पुर्वीपासून विरोध आहे कारण हे लोक शहरी भागात आहेत आणि शहरी भागात पवार साहेब यांना जास्त विरोध आहे मात्र ग्रामीण भागात पूर्ण सपोर्ट, समर्थन आहे कारण हे इतर भाषिक मुळ मराठी लोकांना बिघडवत आहेत पवार साहेब यांच्या पासून फोडत आहेत कारण दिल्ली दरबारी इतर भाषिक वजन टिकवण्यासाठी साहेब यांचे वजन कमी करण्यासाठी हे करत आहेत आणि मात्र हे इतर भाषिक साहेब यांच्या विजयात सहभाग घेऊन विरोध करत आले आहेत. या भाजपाला व त्यांच्या सर्व लोकांना व समर्थकांना देशाचे देशातील जनतेचे कुठलेही उत्पन्न न वाढवणारे कामे व भुमिका आवडतात. जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 місяці тому

      वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते जे पाकिस्तान ला खुल्लम खुल्ला आव्हान देत असत. मोठ्ठे साहेब हे मुस्लिम प्रेमी आहेत. अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून अमराठी धनिकांसाठी टावर्स कुणी बांधले?

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 3 місяці тому +11

    शरद पवार हे राजकारणातील असली शेर आहेत. मी 1978पासुन शरद पवारांचे राजकारण पाहत आहे, या माणसाकडे जनतेची नस ओळखण्याची कला आहे. त्यामुळे आज पावेतो हा माणूस राजकारणात टिकून आहे.
    आणि या वयात त्यांची कार्यतत्परता पहाता या माणसाला सलाम करावासा वाटतो.

  • @hemantrumane7151
    @hemantrumane7151 3 місяці тому +2

    मा,रिपोर्टर साहेब १००/टक्के , चांगली राजकीय माहिती आपण सादर केली,धन्यवाद ,आदरणीय साहेबांचा कार्यकर्ता,,हेमंत रा रुमने,💐🙏

  • @bhushanpatil9315
    @bhushanpatil9315 3 місяці тому +5

    संजय आवटे साहेब यांनी खरंच अगदी तंतोतंत विश्लेषण बरोबर TO बरोबर आहे...

  • @vikramtambvekar2920
    @vikramtambvekar2920 3 місяці тому +33

    Sharad Pawar saheb is great person.🎉

  • @amolmoremore7064
    @amolmoremore7064 3 місяці тому +74

    जे खरे आहे तेच आपण तळमळीने मांडले आहे.

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 3 місяці тому

      Ghanta 😂😂

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 місяці тому +6

    शरद पवार हे महाराष्ट्राशीवाय इतर कुठल्याही राज्याचे असते तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते त्याच्यानंतर दूरवर तरी कोण दिसत नाही असो विषय छानपने मांडला आवडला

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 місяці тому +17

    Really appreciable well said 🙏

  • @HappyVibees
    @HappyVibees 3 місяці тому +5

    आवाटे सर आपण खूप सुंदर विश्लेषण केलं.. विचारवंत, लेखक, साहित्य हे राजकारण आणि त्यासोबत सलग्न पाहिजेत..

  • @patil615
    @patil615 3 місяці тому +51

    पवार साहेब ❤❤❤❤

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 3 місяці тому +5

    शरदचंद्र पवार साहेब ग्रेटच आहात साहेब आम्ही जनता जनार्दन जीवंत आहोत काळजी करू नका आम्ही शिवशंभूचे कट्टर आपल्या सोबत आहोत

  • @Ganeshkalaskar8126
    @Ganeshkalaskar8126 3 місяці тому +14

    पवार साहेब ❤️❤️

  • @katesuraj8936
    @katesuraj8936 3 місяці тому +3

    Ek no.👌... Khup divas dg nine pahila pn Tumi quality explain kel...dg 9 fakt ubt nhit sp yavrch boltat tumi asach proper bola 👍

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 місяці тому +1

    अतिशय महत्वपूर्ण आणि उत्तम विश्लेशन.

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 3 місяці тому +5

    तुमचं आभार आहे साहेब सत्यमेवजयते ❤❤❤

  • @suryakantshere2373
    @suryakantshere2373 3 місяці тому +12

    अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 3 місяці тому +28

    King of maharashtra शरद पवार

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +1

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

  • @user-pt6gn7ge3e
    @user-pt6gn7ge3e 3 місяці тому +4

    छान विश्लेषण

  • @Takshuu24
    @Takshuu24 3 місяці тому +8

    Sharad Pawar.......we supports you❤

  • @sunilk_
    @sunilk_ 3 місяці тому +10

    शरद पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amoldudhat2192
    @amoldudhat2192 3 місяці тому +3

    संजय आवटे साहेब आपण जे विश्लेषण केले हे तरुण राजकारणासाठी नवीन राजकारणासाठी अति अभ्यासू आणि महत्त्वपूर्ण आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार साहेबच हे सर्वांना शिकू शकतात याचं कारण पूर्वी काळापासून चालत आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे अनेक राजकारणी संकट आले त्यांना अनेक संकटात घेरल्या गेलं परंतु छत्रपतींनी प्रत्येक संकटाला तोंडघशी पाडलं आणि स्वतः वाचले आणि आपल्या रयतेला वाचवले त्या काळात होऊन गेलेले छत्रपती जाणता राजा आणि आताच्या राजकारणातला हा जाणता राजा आता तर काहीच नाही हे राजकारणी कच्चे दोगले कपटी स्वतःला वाचण्यासाठी कोणालाही विकणार मग ते पवार साहेबांच्या थोपीला कसे टिकणार त्या काळात गांधीमय झालेला देश त्याही काळामध्ये महाराष्ट्र मध्ये गांधी घराण्याला चॅलेंज करण्यात आले. आणि तो चॅलेंज करणारा जाणता राजा म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मग राहिला रोजगार कार्यक्रम हे फक्त मुद्दे निवडणुकीचे प्रत्यक्षात हाताला काय येते हे अजूनही काहीच कळलेलं नाही. धन्यवाद

  • @ra8208
    @ra8208 3 місяці тому +11

    अप्रतिम

  • @crossieurtekar5038
    @crossieurtekar5038 3 місяці тому +8

    Nice presentation of facts

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 3 місяці тому +26

    Only NCP Sharad Pawar saheb is absolutely true the greatest personality ❤❤❤❤❤

  • @sampatwandhekar7651
    @sampatwandhekar7651 3 місяці тому +41

    सर आपले विश्लेषणही पवार साहेबां सारखेच दमदार आहे.

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @smitjadhav6289
      @smitjadhav6289 3 місяці тому +1

      श्री शरदचंद्ररावजीसाहेब हे महाराष्ट्रातील मरगळलेल्या समाजालाच शिवाजी महाराजा नंतर हे शरद पवार साहेब आहेत हे कळलेच नाही हे दुर्दैव आहे. बारामतीचे नाव भारतात साहेब ओळखले जाते.

  • @panditthite3136
    @panditthite3136 3 місяці тому +6

    Right 🎉 sir

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 3 місяці тому +6

    सतत स्वताच्या भोवती राजकारण फिरत ठेवने इतकी सोपी गोष्ट नाही.

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 3 місяці тому +15

    शरद पवारांनी नेहमी ' what you say'Relevant,' relevant राहाण्याचे आव्हान पेलले आणि कोणत्याही परिस्थितीत Relevant(च) राहिले !

  • @sunilmule8597
    @sunilmule8597 3 місяці тому +7

    खुप सुंदर, ❤

  • @vijaypaigude8596
    @vijaypaigude8596 3 місяці тому +16

    फार छान विश्लेशण

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +1

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

  • @user-el5kq4mc2v
    @user-el5kq4mc2v 3 місяці тому +6

    Only saheb.......

  • @Sanskar552
    @Sanskar552 3 місяці тому +11

    Great 👍

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +1

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

  • @sanjayjoshigurudasparbhani368
    @sanjayjoshigurudasparbhani368 3 місяці тому +19

    खूप छान तळी....मळीने विचार मांडले

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому

      Prakash Ambedkar ne stage share Kiya hota to Aaj news different hoti but patrakar ke jati ka neta sharad pawar hone ke vajhse sirf sharad pawar ke swabhiman ki baat Kiya jayenge nhto prakash Ambedkar hote to B team ka arop lagaya hota

    • @shirishkulkarni2375
      @shirishkulkarni2375 3 місяці тому

      तळमळीने नव्हे, मळमळीने

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 місяці тому +1

      जोशी कुलकर्णी अन् संघचड्डी वाल्यांना गाभण करून मळमळ लावणारा एकच नेता, शरद पवार 😂

  • @navnathindalkar6528
    @navnathindalkar6528 3 місяці тому +2

    तुमच्या विश्लेषण ला सलाम

  • @sunilgabhane7845
    @sunilgabhane7845 3 місяці тому +12

    तिघेही हे मुख्यमंत्री आहे 😂😂😂😂

  • @ArunGajare-sk2xl
    @ArunGajare-sk2xl 3 місяці тому +15

    सरकार आणि नेते उपनेते यांचे भिष्म पितामह . नावाने कोणालाही आदरणीय मृणण्याच प्रघात आहेच पण कृतीने आदरणीय साहेब .

  • @Abhi128.
    @Abhi128. 3 місяці тому +4

    Awate saheb thank you chan video banavat ahet tumhi

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 3 місяці тому +2

    तुमच विश्लेषण उत्तम आहे

  • @parag803
    @parag803 3 місяці тому +8

    लोकांना आणि पत्रकारांना नेत्यापेक्षा विकासकामात जेव्हा जास्त रस येईल तेव्हा भारतातील गरिबी बेरोजगारी या समस्या कमी होतील. शरद पवार महाराष्ट्रासाठी आदरणीयच आहेत पण फक्त निव्वळ कामाचा विचार केला तर अजित पवार हे जास्त विकासकाम करतात, हातात घेतलेला प्रत्येक प्रोजेक्ट बारकाईने लक्ष देवून पूर्ण करतात ही गोष्ट परखड सत्य आहे.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому

      ते सिंचन सम्राट आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला पंतांनी आणि संपुर्ण देशाला मोदींनी अगदी व्यवस्थितपणे पटवून दिले, सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा जाहीर आरोप कोणी केला? जर तो तथाकथित घोटाळा केला नसता तर आज लाचार होऊन मोदींच्या चरणी लीन व्हायची लज्जास्पद, दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलीच नसती ना.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 3 місяці тому +9

    कायम सक्तेशी संबंध ठेवलेंला आहे.गरज नसलीं,तरी,पेट घेणारा कोळश्या़चा,अंदाज, जो, ओळखतों,त्यासी़ म्हणावें ,'जिवंत 'पुढारी.लोटा़गण,हा स्थायीभाव असावा लागतो.सक्तेंला,झुकावें,लागतें.

  • @sachingurav2888
    @sachingurav2888 3 місяці тому +5

    खरे आहे.

  • @sunilkhandagale8448
    @sunilkhandagale8448 3 місяці тому

    Attyant mahatvapurn vishleshan. Thank,s .

  • @shashikantmane9308
    @shashikantmane9308 3 місяці тому +3

    Sir 1 number

  • @vaibhavnaik5605
    @vaibhavnaik5605 3 місяці тому +4

    आज तेच तुमचे आदर्श राजकारणी काका मुलीला घेऊन फडणवीस या अकेला बामण ला त्याच्या घरी हात जोडत बारामती वाचायलाच भेटायला गेले...

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 3 місяці тому +1

    मा.शरद पवार यांच्या सारख्या हिमालयाएवढ्या उंचीच्या अत्यंत प्रगल्भ नेत्याच्या काळात आपण सध्या जगत आहोत हे आपले भाग्य ...हा राजकीय सुवर्णकाळ फील करून घ्या...पवार साहेब यांचे नंतर एक महान राजकीय नेता आणि उच्च राजकीय उंचीचा अनुभव भारतीयांच्या वाट्याला कदाचित कधीच येणार नाही...🙏

  • @rajwaghmare100
    @rajwaghmare100 3 місяці тому +24

    वस्ताद म्हातारा होत नाही कारन तुमच्यासारखे पत्रकार कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 3 місяці тому

      Ha pawarachasamarthak ahe

    • @kinubabar
      @kinubabar 3 місяці тому +1

      यांनी गोदी मिडिया करून शिकलं पाहिजे.

    • @shirishkulkarni2375
      @shirishkulkarni2375 3 місяці тому

      हो.
      पवारने पाळलेले लाळघोटे पत्रकार.

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 місяці тому +1

      ए गोद्या, गडकरीला तिकीट मिळतंय का ते बघ

  • @dnyaneshwarnehe-patil9784
    @dnyaneshwarnehe-patil9784 3 місяці тому +11

    आवटे सर मि पण पत्रकार आहे तुम्ही जी भूमिका आज काल मांडत आहे ते बरोबर आहे

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 3 місяці тому +5

    Pawar.Sahab.is.Great.Always

  • @nandkumardesai6415
    @nandkumardesai6415 3 місяці тому +1

    छान विश्लेषण.

  • @user-tl9dw4zs2i
    @user-tl9dw4zs2i 3 місяці тому +4

    तुमच्यासारखी पत्रकार असल्यामुळे पवार साहेब म्हातारे होत नाही

  • @rahuldaga616
    @rahuldaga616 3 місяці тому +13

    Great Politician

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 3 місяці тому +1

    आदरणीय मा. शरद पवार साहेब महान राजकारणी व्यक्ती आहेत त्यांचा सर्व क्षेत्रात दबदबा कायम राहिला आहे राजकारणात त्यांचा अभ्यास चांगला आहे ते सुसंस्कृत राजकारणी आहेत कोणाशीही ते वैयक्तिक शत्रूत्त्व ठेवीत नाहीत आवटे साहेब तुम्ही विश्लेषण चांगले केले आहे परंतू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी तुम्ही मते मांडली पण यशवंतराव चव्हाणांच्या शेवटच्या कालावधीत पवार साहेब यशवंतरावांच्या बरोबर नव्हते हे मराठी मनाला त्यावेळी पटले नाही यशवंतरावांना खूप वेदना झाल्या होत्या यावरही बोलले पाहिजे

  • @amolbhosale4878
    @amolbhosale4878 3 місяці тому +5

    Aavte sir dadhi style mast aahe

  • @vijaysalve7874
    @vijaysalve7874 3 місяці тому +2

    रिटायर होण्याआधी सगळे प्लेअर रेकॉर्ड करतात तसेच पवार साहेब करत आहेत 🎉🎉🎉

  • @satyavanwaghmode1448
    @satyavanwaghmode1448 3 місяці тому +5

    Super talent.

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Місяць тому +2

    You are free sir please keep moving forward ⏩

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 3 місяці тому

    शरद पवार साहेब आकृती आहेत सावली होऊ शकतात पण शरदपवार शरदपवार साहेब त्यांची बरोबरी होणे नाही वस्ताद वस्ताद असतो .खुपच छान अभ्यासपूर्ण विश्लेषन केलात वास्तव बोलला धन्यवाद

  • @ganeshpatil2899
    @ganeshpatil2899 3 місяці тому

    very nice discription

  • @WildHawk906
    @WildHawk906 3 місяці тому +5

    वा पत्रकार 😂

  • @Pokharkarrt
    @Pokharkarrt 3 місяці тому +1

    छान विश्लेषण!

  • @shatishkhairnar1511
    @shatishkhairnar1511 3 місяці тому +4

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 3 місяці тому +14

    Masti Alelyancha Maj Kadhyla mhatara hot nahi !

  • @sanjaykale3025
    @sanjaykale3025 3 місяці тому +16

    Sharad Pawar

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 3 місяці тому +3

    🙏👍

  • @dattachavan6785
    @dattachavan6785 2 місяці тому

    महाराष्ट्राची शान अभ्यास नेतृत्व महाराष्ट्रातील पहिला आहे

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 2 місяці тому

    जो काळाची पावले कशी पडतात याचा अचूक अंदाज घेतो आणि आपण आपल्या सहकाऱ्यांना त्याची जाणीव करून दतो आणि आपल्या बोलण्या चालण्या वागण्यात योग्य बदल घडवून तो आपल्या आणि सहकाऱ्यात तोच Relevant सदैव ठरतो. त्याचबरोबर updation of लेटेस्ट knoledge for benefit of the people following in all fields of 'life' of people in the gambit, this is Sharad Pawar 'special'

  • @rajmohanshah8523
    @rajmohanshah8523 3 місяці тому +4

    Indeed a Great leader

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 3 місяці тому

    नेता म्हातारा नसतो त्याच नेतृत्व महत्त्वाचं..❤

  • @tusharpawar3198
    @tusharpawar3198 3 місяці тому +2

    👌👌

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u 3 місяці тому +2

    एकच साहेब.. पवार साहेब!!✌️🙏💐🚩🚩🌹

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 3 місяці тому +1

    Very nice vishleshan

  • @user-kd7zt8wt9d
    @user-kd7zt8wt9d 3 місяці тому +2

    शिंदेच भाषन सुरू होताच सत्तर ते ऐंशी टक्के लोक सभेतून निघून गेले. सर्व खुर्च्या खाली होत्या.हयाचा विचार सरकारने करायला हवं.

  • @duttamulay1591
    @duttamulay1591 2 місяці тому

    Nice analysis. appropriate!

  • @craftking9762
    @craftking9762 3 місяці тому +1

    महाराष्ट्राला अशा अनुभवी नेत्याची गरज आहे,त्यांना शुभेच्छा ❤

  • @user-sy4dq7wp5y
    @user-sy4dq7wp5y 3 місяці тому +8

    मस्त विस्लेषण

  • @rajkumarsurana7049
    @rajkumarsurana7049 2 місяці тому

    Good Explanation

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 місяці тому +3

    Trbuj.विचारवंत.आहे.पण. कद्रू.त्यामुळे. वाया गेले.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 місяці тому +11

    👌

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 місяці тому +2

    थोडे वेगळं बघू। आधी निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचे नाव नसणे याने अजित पवार यांच्या बद्दलची
    मूक नकारात्मकता काय रूप घेईल याचा आयोजकांनी विचार करायला हवा होता।