मटण चाप कलेजी | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 2 | Marathi Comedy Web Series | Comedy Drama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • मटण चाप कलेजी | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 2 | Marathi Comedy Web Series | Apeksha | Pramod
    Cast : Pramod Nikrad | Apeksha Chavan | Prakash Dalavi | Uma Korlekar | Abhiraj Bhopale
    Creator : Digital Khanderao
    Director : Avinash Palkar
    Story Screenplay and Dialogues : Avinash Palkar
    Editor : Jayesh Mahamuni
    Director of Photography : Akash Bankar
    Additional Cinematography : Sachin Gaygove , Mayur Aher
    Music : Vinit Deshpande
    Lyrics : Lakhan Chaudhari
    Vocals : Gayatri Saraf
    Chief assistant Director : Vikas Gosavi
    Assistant Directors : Prakash Dalvi
    Sync Sound and Sound Design : Vikas Khandare
    DI Colorist : Vishal Sarode
    Executive Producer : Prem Yelmalwar
    Production Manager : Gajanan Shendkar
    Casting : Prem Yelmalwar
    Line Producer : Sachin Yadav
    Makeup : Jalal Sayyed , Aarti Chaugule , Vidya Dilip Bhosle
    Publicity Design : Pramod Nikrad
    Visual Promotion : Prashant Kamble
    Digital Marketing : Prashant Kamble
    #casualsansar2 #webseries #motionposters #motionposter #films #trailers #marathi #comedyvideo #comedy #marathicomedy #casualsansar #series #casualsansarwebseries #digitakhanderao #reels #reelsmarathi #vaishuluckyofficial #apekshachavanofficial

КОМЕНТАРІ • 629

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 4 місяці тому +86

    Casual संसार नाही हा खूप serious संसार आहे.... कसलीही त्याला Discipline नाही, कसला तो Romantic नाही.... असा व्येक्ती असला तर 8 दिवसात घटस्फोट होईल!!!!

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk 4 місяці тому +5

      १००%

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk 4 місяці тому +14

      तो जसा तीला वागनुक देतो ना
      तशी त्याच्या बहीनीला मिलेल ना तेव्हा त्याला कलेल
      की एका स्त्री सोबत कस वागायच

    • @swapniljadhav4242
      @swapniljadhav4242 4 місяці тому +5

      आणी तस ही लग्नाला वेळ झाला की रोमान्स ऑटोमॅटिक कमी होतो. बरोबर आहे त्याचा वागणं इतका एटीट्यूड आलाच पाहिजे.

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 3 місяці тому

      discipline 😂😂 अरे काय शाळेत आहे का तो. तुझ्या स्वतःचा संसार टिकला नसेल अश्या lecture मुळे 😂 Normal संसार असाच केला जातो. अक्कल शून्य Nibba Nibbis fantasy मध्ये जगतात. POGO बघ बाळा!

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav 5 днів тому

      जास्त reel बघणे सोड बाबा...आणि real life मध्ये जगायला शिक

  • @avinashg8216
    @avinashg8216 5 місяців тому +3

    फालतू चे शब्द शिव्या वापरून मोठा तीर मारताय का...... TV वर वीडियो लाऊन चूक झाली फॅमिली सोबत बघायचे video बनवा..... नाव खंडेराव आणि उडायची भाषा करता........काहीतरी अर्थपूर्ण तरी बनवा......

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +1

      गोष्ट अर्थपूर्ण च आहे . फक्त शिव्या देणारे पात्र आहेत म्हणून गोष्ट निरर्थक होत नाही . तसे असल्यास नव्वद टक्के ओटीटी कन्टेनट निरर्थक होतो . शिव्या न देणारे पात्रही येतील पुढे .

    • @avinashg8216
      @avinashg8216 5 місяців тому +2

      काय अर्थपूर्ण आहे अस वाटतय तुम्हाला यामधे....... भावाची बायको येवढी शून्यात बघून वेगळ्या अर्थाने काय बोलत होती.... किंवा ती जेवताना येवढा मोबाईल का बघत होती या गोष्टी तुम्ही ते दोघे गेल्या नंतर या वर चर्चा का नाही केली......वीडियो शेवट होताना बायको येवढी दुखी का आहे पीरेड च कारण आहे की अजून काय आहे याबद्दल तीला विचारायला पाहिजे होत......

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +1

      ​@@avinashg8216 हे मुद्दे आणि प्रश्न बरोबर आहेत . याची उत्तरे भाग 3 आणि 4 मध्ये आहेत . खूप घाई होतेय जज करायला.
      तरीही व्यक्त झाल्याबद्दल धन्यवाद. 😊😊❤

    • @Apolostar14
      @Apolostar14 5 місяців тому

      , घरी पाहताना घोडे लागले का भावा

  • @bhalchandrapore304
    @bhalchandrapore304 5 місяців тому +137

    खूप छान विषय निवडला. मी माझं मत मांडतोय कोणाला पटेल कीव ना पटेल मला जाणवलं म्हनून बोलतोय मी समलिंगी (gay)आहे माझ्या नशिबात हि गोष्ट नाही म्हनून जे मुल लग्न करतील त्यांच्यासाठी एक सल्ला बायको फक्त काम वासानेच खेळणं नाही so जेव्हा तीला मासिक धर्म असेल त्या वेळी तीला प्रेमाने जवळ घ्या. मिठीत घेवुन झोपा बघा तिचा मासिक धर्मात होणारा त्रास ५०% तरी कमी होइल
    तो लास्ट वाला सीन पाहिल्यावर मला जाणवलं त्या अभिनेत्रीची काय घालमेल सुरू होती ❤❤❤
    आता या कॉमेंट वर बरेच लोक मला शिव्या घालतील so ज्याला पटेल त्यांनी घ्या otherise leave it ❤❤

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +8

      Thanks alot for expressing .

    • @dhanajisutar8446
      @dhanajisutar8446 4 місяці тому +10

      अगदी बरोबर बोललात दादा बाईला त्या 5 दिवसात आपलेपणाची जास्त गरज असते त्यावेळी पाठ फिरून झोपू नये...... 🙏

    • @mahendrag1313
      @mahendrag1313 3 місяці тому

  • @ganpatpalave9494
    @ganpatpalave9494 4 місяці тому +16

    शहरातील बायाना एक सांगणे आहे की भाकरी तव्यावर भाजत जा गॅसवर नाही कॅन्सर होतो

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 5 місяців тому +58

    जशी kgf 2 ची वाट बघितली त्यापेशा जास्त वाट तुमची बघावा लागती एपिसोड बघण्यासाठी

  • @rockd6555
    @rockd6555 4 місяці тому +6

    मटन आणायला लावतोय नवरा...this is not good hubby

    • @kiranmochi4345
      @kiranmochi4345 4 місяці тому +1

      Baya fakt banvayla, khayla ,an order sodayla ka fakt...😂😂

  • @Omkar-dere
    @Omkar-dere 5 місяців тому +2

    Unsubscribe

  • @atulgosavi4329
    @atulgosavi4329 5 місяців тому +14

    आजच्या दगादगीच्या जीवनात निदान ५ दिवस तरी.सर्व महिलांना (भगिनी) आराम द्यावा..

  • @shankargadhave8873
    @shankargadhave8873 5 місяців тому +54

    खंडेराव लव्ह यू ❤ खूप भारी आहे कंटेंट सगळे एन्जॉय करतात. लग्न न झालेले आणि झालेले पण😂😂

  • @Wanderingonkaarvlogs
    @Wanderingonkaarvlogs 5 місяців тому +2

    त्या साधना चा मोबाईल फेका...... नेऊन

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 5 місяців тому +2

    Kay faltupana ahe rao 2 week zale tari ek episode nahi ala…week to week tari taka…ug baghtoy mhanun nahitar sarvani unsubscribe karun taka

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +2

      It takes long sometimes . We are apologetic but can't help with technical issues . We will adress those sometimes . Please be patient episode will not disappoint you.

  • @Preetu_Prashant
    @Preetu_Prashant 5 місяців тому +74

    अप्रतिम❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ इतक्या बारीक बारीक गोष्टी टिपल्या आहेत की आपल्या घरातलंच सुरू आहे असं वाटतं. Ending ला नवऱ्याची काळजी खूप काही शिकवून जाते❣️❣️

  • @vilasjadhav3356
    @vilasjadhav3356 5 місяців тому +6

    प्रत्येक मराठी वेब सीरिज मध्ये दारू आणि मटण शिवाय पर्याय नाही

  • @ravindrat.mhaske8199
    @ravindrat.mhaske8199 5 місяців тому +11

    आता पुढचा एपिसोड 6 महिन्यांतर😊

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 5 місяців тому +28

    नवरा बायकोन लग्न झाल्यावर एकमेकांवर कस उडायचं ते पण शिकवायच ना..😂😂

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 4 місяці тому +3

      Shikavtil thoda dheer dhara

    • @yuvrajpatil9909
      @yuvrajpatil9909 4 місяці тому +2

      ते तू शीख. कार्यक्रम चांगला आहे

    • @sanketbadepatil
      @sanketbadepatil 4 місяці тому

      @@yuvrajpatil9909 आधी बरोबर लिहायला शिक

  • @mangeshm2070
    @mangeshm2070 5 місяців тому +17

    पुढील भाग कधी येणार? तारीख तरी सांगून ठेवत जा, छान आहे सिरीज 😊

  • @laxmanjadhav6337
    @laxmanjadhav6337 5 місяців тому +3

    nagarche ahat ka re tumhi??? bolnyavarun tar tasach vatat ahe

  • @samuelsp204
    @samuelsp204 5 місяців тому +7

    खूप जास्त वेळ लावला एपिसोड टाकायला तर व्ह्यूज येणार नाहीत

    • @pvf98
      @pvf98 5 місяців тому

      Next episode kdhi yenar bhava

  • @cult_personality
    @cult_personality 5 місяців тому +2

    Kahi tari vichitra prakar he hya web series madye don tarun jodpe pan evde tirsat ekmekanshi ? Jamat nahi

  • @suhasdongare5726
    @suhasdongare5726 5 місяців тому +11

    उशीर का करता रे
    दर शनिवारी सकाळी रिलीज करा नवीन एपिसोड

  • @Xavier_Likes_you
    @Xavier_Likes_you 5 місяців тому +7

    लवकर एपीसोड टाका, नाहीतर कोणीतरी पोलिस केस करेल 😂😂😂😂

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 5 місяців тому +9

    डायलॉग लवकर गेत जा .. खूप लेट होतेय 2 डायलॉग मधील अंतर

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ 5 місяців тому +9

    २ किलो भाजी दिसली नही भगुन्यात😂😂😂

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +5

      चाप च अर्धा किलो आहेत ♥

    • @Nagesh_Janjal_
      @Nagesh_Janjal_ 5 місяців тому +3

      @@DigitalKhanderao नही हो साहेब पूर्ण भाजीच अर्धा किलो हे😂😂😂

    • @Nagesh_Janjal_
      @Nagesh_Janjal_ 5 місяців тому +2

      @@DigitalKhanderao अन आमच्या ताइला पाठवत जाऊ नका खुडिवर मटनाच्या

    • @shrinathflowerdecorators.572
      @shrinathflowerdecorators.572 5 місяців тому +1

      हे खरंय 😂😂😂😂

  • @user-wv9mu9hh1v
    @user-wv9mu9hh1v 5 місяців тому +2

    Content छान आहेत, mature aahe, pan सतत pause aani शांतता असली की लिंक तुटते जास्त विक्रम गोखले होवू नये ... डायलॉग्ज पुर्ण करावेत😊😊😊बाकी अक्टिंग writting uttam🎉🎉🎉

  • @azharshaikh94
    @azharshaikh94 4 місяці тому +8

    तंबाखू खायची नाय चालत आन दारू पिलेली चालती वय😅😅😅😂

  • @rahulpadgavankar3442
    @rahulpadgavankar3442 5 місяців тому +2

    बोरं आणि कंटाळवाणा भाग आहे 😢

  • @jagtapsandipp4272
    @jagtapsandipp4272 5 місяців тому +6

    कसं उडायचं हे पण् सांगतात का??😂😅

  • @ganeshbhalekar3016
    @ganeshbhalekar3016 4 місяці тому +1

    काय फालतू गिरी आहे ही असला फालतू संसार एका माथेफिरू व्यक्तीचाच असू शकतो

  • @ravindrakulkarni2248
    @ravindrakulkarni2248 5 місяців тому +6

    नवरा खूपच dominate करतो बायकोला बायकोला पण मन असते, अपेक्षा चा अभिनय खूप छान

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +1

      Thats the point .

    • @prajaktameshram1872
      @prajaktameshram1872 4 місяці тому

      @ravindrakulkarni2248 thanks atleast u notice...Mala far khushi zali hi comment vachun

  • @maheshdarade1432
    @maheshdarade1432 5 місяців тому +114

    तुम्ही कित्ती वाट पाहायला लावतात 😢

  • @santoshdevkar6244
    @santoshdevkar6244 5 місяців тому +8

    खुप छान एपिसोड आहे.आभिनंदन संपूर्ण टिमचे

  • @therebel5378
    @therebel5378 4 місяці тому +1

    पुण्यात राहुन घटस्फोट का होतात ह्याच हे उत्तम उदाहरण 🤮🤮🤮🤮

  • @aadiraj-jx8xj
    @aadiraj-jx8xj 5 місяців тому +4

    भाऊ relatable 😂😂 and emotional 😢😢
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Bhava तारीख सांगा जरा next episode ची

  • @K.G.F_1395
    @K.G.F_1395 5 місяців тому +11

    जरा लवकर episode सोडत जावा. काम सोडून सारखं सारखं youtube वर यावं लागातय.. 😂😂

  • @anjalipanchal6988
    @anjalipanchal6988 4 місяці тому +1

    Realistic karnyachya nadat, slow and bore hotey

  • @govindachate4292
    @govindachate4292 4 місяці тому +7

    Ekdum Serious gharche vishay nivdlet.. Ekdum Real vaatay🎉

  • @ansh.k.106
    @ansh.k.106 5 місяців тому +3

    पहिल्यासारखी मजा येत नाही बघताना...बोरिंग

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 4 місяці тому +2

    Are ky tya mitrachi bayko😂😂😂😂nusti chating konala karti😅...tila jevan kalana...tula bhakri kalana😅😅😅😅lay haslo baba mi

  • @gopaldevidasmorey1820
    @gopaldevidasmorey1820 5 місяців тому +12

    पाण्यासारखे नितळ प्रेम..❤

  • @llllllll859
    @llllllll859 5 місяців тому +4

    Mahina hoil pudhchya athavdyat....kadhi yenar next episode

  • @pravinsapte9615
    @pravinsapte9615 5 місяців тому +7

    हिरॉईन चांगल्या आहेत दोघी पण🎉

  • @rohitgole6126
    @rohitgole6126 5 місяців тому +2

    Episode 3 kadhi yenar aahet

  • @shankargadhave8873
    @shankargadhave8873 5 місяців тому +3

    पाप लागेल ... उशीर केला तर.

  • @Omkarsalunke-sy7jb
    @Omkarsalunke-sy7jb 4 місяці тому +1

    Matan ghyala bayko laa paatwu nka . Musalman khup bolayla bghtaat . 😡

  • @PopatGangurde-rq9cw
    @PopatGangurde-rq9cw 4 місяці тому +9

    अय शिजलं का रे 🤣🤣🤣❤

  • @happyplace91
    @happyplace91 5 місяців тому +13

    Mutton khatanacha seen 😅 ❤related
    ..

  • @marutimuskawad1274
    @marutimuskawad1274 5 місяців тому +2

    Uma cehra पहिला की अस वाटतं की तिला खुप attitude आहे आणि तिला रोल पण तसाच दिला....

  • @maheshgaikwad2020
    @maheshgaikwad2020 5 місяців тому +22

    साधना चां काय विषय आहे समजलाच नाही... बाकी एपिसोड मस्तच❤

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 5 місяців тому +3

    इतकं खास नाही वाटलं अपेक्षा भंग व्हायला लागलाय हळू हळू

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 5 місяців тому +1

    Khup boring vatatey yaar, dilouge chan ahet but story nit samajt nahi and khup pause gheun dilouge ahet, acting mde active pna nahiye

  • @shrikantbagade9016
    @shrikantbagade9016 5 місяців тому +4

    गावाकडच्या गोष्टी नंतर तुमची सिरीयल बघायला खूप आवडते

  • @sohelkazi1668
    @sohelkazi1668 5 місяців тому +2

    हरपळे वस्ती, भेकराई नगर , फुरसुंगी येथे शूट केलंय ना मटण scene

  • @Mahi7770k
    @Mahi7770k 4 місяці тому +2

    2 किलो मटण आणलं नाही वहिनी ने

  • @nehabondre2004
    @nehabondre2004 5 місяців тому +3

    Dear digital खंडेराव तुम्ही video खूप भारी, कमाल, बारीक निरीक्षण ह्या सह बनवता. एका चांगल्या दिग्दर्शकाला लाजवेल अशी तुमची कामगिरी आहे. परंतु तुम्ही कामात सातत्य असणे गरजेचे आहे. ह्या channel la खरच मोठ करायच असेल तर नियमित video टाकणे गरजेचे आहे. आठवड्याचा एक दिवस ठरवून video टाकत जा. लोक तुम्हाला नक्की रोज follow करतील. Best wishes keep it up. Love from मातृ तीर्थ सिंदखेडराजा

  • @pallavidongare2176
    @pallavidongare2176 5 місяців тому +6

    Khoop banva yaar videos khoop mast astat ekdam real feelings astat ❤

  • @tijaca1
    @tijaca1 5 місяців тому +3

    Chhan jamla aahe . Pan kahi scene khupach lengthy watatat. Length kami karta aali asti. E.g. to Tshirt ghalaycha scene to short karta aala asta. Last cha scene madhe pan dialogue madhe khup pause aahe. Baki thik

  • @kadam2310
    @kadam2310 5 місяців тому +1

    Back rounds music too boring...

  • @marutimuskawad1274
    @marutimuskawad1274 5 місяців тому +1

    Web series chi atta chagli publicity zali त्यामुळे याचं भावाच वाळलेला दिसतोय म्हणून वेळ करतात episode टाकायला nahibtrr काय आपण वेड्यासारखी वाट पाहायची 😢😢 येवडी वाट पाहण्या पेक्षा नपाहिलेलं बरर....

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +1

      बघितलेले च बरे सर . बघा आणि कमेंट करा . एव्हढी मोठी कमेंट बघुन् टीम सिरिअसली काम करेल . कमेंट बद्दल धन्यवाद !
      ❤️❤️❤️

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 5 місяців тому +5

    खूप छान detailing खूप मस्त episode

  • @mangeshcreation3588
    @mangeshcreation3588 5 місяців тому +3

    जास्त नळ्या नको वढत जाऊ 😅😅😅😅

  • @radheshamchavan806
    @radheshamchavan806 5 місяців тому +5

    सगळ्या गोष्टी अगदी मनाला लागून जातात.... अभिनंदन टीम🎉❤ शेवट एकदम जबरदस्त ❤

  • @shivajigunjal6524
    @shivajigunjal6524 5 місяців тому +28

    पती पत्नी च्या नाजूक नात्याचा मस्त एपिसोड सलाम

  • @swapnilnevse9300
    @swapnilnevse9300 4 місяці тому +3

    2चाप बरोबर २ किलो😂😂😂

  • @sagarhursale6743
    @sagarhursale6743 5 місяців тому +2

    Next episode kadhi 😢😢😢😢

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому

      Almost ready 🙏🙏

    • @vlm1002
      @vlm1002 5 місяців тому +1

      ​@@DigitalKhanderaokdhi

  • @aniketbhalerao6282
    @aniketbhalerao6282 5 місяців тому +1

    When is the 3rd episode releasing?

  • @vaibhavsalunkhe1059
    @vaibhavsalunkhe1059 5 місяців тому +1

    तुम्ही काय प्लॅनिंग केलंय का नाय अजून

  • @kishordudhane8551
    @kishordudhane8551 5 місяців тому +3

    काम धंदा सोडून तुमचा एपिसोड बघतोय.. म्हणजे बघा😂😂😂😂😂...
    बाबांनो लवकर लवकर एपिसोड बनवा.. जर तुमच्याकडे विषय नसतील तर मि देतो.. पण एपिसोड बनवा😂😂😂😂😂😂

  • @Dashrathjadhav-br1nq
    @Dashrathjadhav-br1nq 3 місяці тому +1

    काय बिडकर

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 місяців тому +4

    नमस्कार सर्वांना खुपच भारी एपिसोड आहे. 😊😊😊😊 डिजिटल खंडेराव टिमचे आभार धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @gayatridevipatil5736
    @gayatridevipatil5736 3 місяці тому +1

    So related,,😅 same attitude of husband

  • @sandipsarang812
    @sandipsarang812 5 місяців тому +2

    Jara khupach ignore karanara nhavra dakhavlay baykola evdh nastay

  • @pankajfulari2825
    @pankajfulari2825 5 місяців тому +3

    राव जरा लवकर episode टाकत जावा ना खूपच वाट बघावी लागतीये🙄🙄🙄

  • @adorapetclips
    @adorapetclips 5 місяців тому +3

    Haan Purushottam ajibaat uttam purush nahi yaar kiti te nakhre

  • @MayurBhoite-zo5zg
    @MayurBhoite-zo5zg 16 днів тому

    तडजोड पाहिजे नुसती दुसऱ्या व्यक्तीला आपल्यासोबत एकरूप होण्यासाठी टाईम जाईल तो पर्यंत संयम बाळगावा.. मी तर असे जोडपी पाहिली की जी लग्ना नंतर 15 दिवसा च आत घटस्फोट करायची फाईल करतात

  • @dhanrajchaudhari4040
    @dhanrajchaudhari4040 4 місяці тому +1

    Bhau 2 season zale ata ata tari voice clarity sudhara... background voice khup iratating ahe..

  • @abhijadhav5774
    @abhijadhav5774 5 місяців тому +2

    Screenplay is very very slow even we watch 1.25

  • @vishalbiradar-gb4xh
    @vishalbiradar-gb4xh 5 місяців тому +4

    1 no. I relate this same as me खरच khup khup mast❤❤😂😅

  • @sarkarji960
    @sarkarji960 4 місяці тому +1

    सिरीज पाहताना असं कधीच नाही वाटलं की हे एक व्हिडिओ पाहतोय असं वाटतं की खरंच आहे की काय

  • @bhausahebpawar8240
    @bhausahebpawar8240 5 місяців тому +1

    एकदम मस्त खूप छान वाटले पाहायला. एकमेकांना पसंत तर काय प्राँब्लेम आहे चे प्राउटींग ऐकू आले. काळजी घ्या

  • @Spatil1708
    @Spatil1708 5 місяців тому +2

    3 Episode kadhi yenar ahe

  • @PThhhhh566
    @PThhhhh566 4 місяці тому +1

    Faltugiri nustich

  • @PratikshaA23
    @PratikshaA23 5 місяців тому +1

    Next episode kadhi yenr

  • @kadam2310
    @kadam2310 5 місяців тому +1

    Ti mobile madhe konashi chat karat hoti dev jane.

  • @dattatraynagawadepatil421
    @dattatraynagawadepatil421 5 місяців тому +1

    Brand konta hota 😂

  • @rushikeshpatil8825
    @rushikeshpatil8825 5 місяців тому +1

    तुम्ही सगळे भाग एकाच दिवशी का रिलीज करत नाही

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому

      सगळे भाग एकावेळी तयार होत नाहीत .

  • @samindrashinde8507
    @samindrashinde8507 5 місяців тому +1

    उत्तू नको लवकर ये भरी वाटलं.राव..

  • @onlineshoping8502
    @onlineshoping8502 5 місяців тому +1

    Fully Negative videos....डोकं खराब करणारं चॅनल...🙏🙏लांब रहा असल्या व्हिडिओ पासून...🙏🙏🙏

    • @onlineshoping8502
      @onlineshoping8502 5 місяців тому

      या पेक्षा Podcast पाहा..Ranbeer alhabadia सारखे चॅनेल पाहा..पण हे असले व्हिडिओ नका पाहू....

  • @sagarpawaskar1102
    @sagarpawaskar1102 5 місяців тому +1

    उमा प्लीज yaar तू ॲक्टिव रहा ग

  • @yogeshkshirsagar770
    @yogeshkshirsagar770 4 місяці тому +1

    अभि हे शॉर्ट फिल्म मध्ये काम कधीपासून सुरु केलास

  • @dr.sandipbachkar3937
    @dr.sandipbachkar3937 5 місяців тому +4

    लेट पण मस्त व्हिडिओ बनवतात ऐक नंबर ❤

  • @vivekjumde734
    @vivekjumde734 4 місяці тому +1

    Yewadhi bhangar

  • @sagarhursale6743
    @sagarhursale6743 5 місяців тому +3

    Mutton cha bhet changla zala ❤❤😊

  • @mangeshm2070
    @mangeshm2070 5 місяців тому +2

    Next episode kadhi😢?

  • @sea_of_inspiration
    @sea_of_inspiration 4 місяці тому +1

    दोन किलोच्या मनानी मटण जरा कमीच दिसतंय. #मटनप्रेमी

  • @yogeshkadam6652
    @yogeshkadam6652 5 місяців тому +2

    Next part yeudya....10 divas zale wat bghtoy😂

  • @asura64
    @asura64 5 місяців тому +1

    next episod kadhi yenar aahe kiti time zala lavkr uplod kara

  • @vishalmohandule9509
    @vishalmohandule9509 5 місяців тому +11

    खूपच मस्त बारीक बारीक क्षण चांगले टिपलेत. ❤❤❤आणि रात्री चे नवरा बायको मधील बोलण्याचा क्षण अजून घेतलै तर अजून माझ्या येइल 😂😂❤❤❤❤

  • @RushikeshUbale-lc7ju
    @RushikeshUbale-lc7ju 5 місяців тому +22

    प्रथमतः आपल्या टीमला मनापासून धन्यवाद
    काय मस्त episode बनवता है शब्दात सांगणे खूपच अवघड आहे . जेव्हा पासून ही सीरिज सुरू झाली आहे , ते शेवटच्या क्षणापर्यंत चेहऱ्यावरील स्मित हास्य थोडाही कमी झालं नाही . तुमचा एपिसोड आला की , जे काही काम मी करत असेल ते काम सोडून पहिल्यांदा एपिसोड बागतो एवढी आतुरता आहे तुमच्या एपिसोड ची . धन्यवाद संपूर्ण टीमचे .

  • @Jaydeep_MH10
    @Jaydeep_MH10 5 місяців тому +2

    खूप छान सिरीज आहे.. फक्त वाट पहावी लागते खूप... पूर्शोत्तम मनाने चांगला आणि केअरिंग आहे असं दिसतं आहे.... बाकी आमच्या सांगलीची अपेक्षाची खूप अपेक्षा पूर्शोत्तम पूर्ण करतील असं वाटतं नाही...बघू पुढं काय होतंय ते❤❤

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  5 місяців тому +1

      वेळेवर एपिसोडस आणण्याचा प्रयत्न करतेय टीम . ❤❤❤❤ . प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

  • @ShankarWatekar
    @ShankarWatekar 4 місяці тому +1

    2 किलो मटण काय खोटं बोलतो राव अर्धा च किलो होते ते