लाडात यायचं नाही ! | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 3 | Marathi Comedy Web Series
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Cast : Pramod Nikrad | Apeksha Chavan | Bhagyshree Joil | Sucheta Ingale | Pranali Walunjkar
Creator : Digital Khanderao
Director : Avinash Palkar
Story Screenplay and Dialogues : Avinash Palkar
Editor : Jayesh Mahamuni
Director of Photography : Akash Bankar
Additional Cinematography : Sachin Gaygove , Mayur Aher
Music : Vinit Deshpande
Lyrics : Lakhan Chaudhari
Vocals : Gayatri Saraf
Chief assistant Director : Vikas Gosavi
Assistant Directors : Prakash Dalvi
Sync Sound and Sound Design : Vikas Khandare
DI Colorist : Vishal Sarode
Executive Producer : Prem Yelmalwar
Production Manager : Gajanan Shendkar
Casting : Prem Yelmalwar
Line Producer : Sachin Yadav
Makeup : Jalal Sayyed , Aarti Chaugule , Vidya Dilip Bhosle
Publicity Design : Pramod Nikrad
Visual Promotion : Prashant Kamble
Digital Marketing : Prashant Kamble
******************************************************************************
Song Credits
Lyrics - Avinash Palkar
Music : Vinit Deshpande
Programming : Vinit Deshpande
Singer : Vinit Deshpande .
अगं राधे ....
ओलांडून काल
हलकेच पुढे चाल
सात फेऱ्यांची
आल्या गेल्यांची
उंच उंब्र्यांची
चिरेबंदी करी बेहाल
राधे ओलांडून तु काल
हलकेच पुढे चाल
पाया पुरती डिग्री
मग चुल मूल भिंग्री
उरत नाही जिगरी
भोवरा हे मायजाल
राधे ओलांडून तु काल
हलकेच पुढे चाल
#webseries #marathiwebseries #casualsansar2 #casualsansarwebseries #digitakhanderao #apekshachavanofficial #casualsansar
Bro earn my respect+++ ♥️
Jiju ❌
Daji ✅
पुरषोत्तम भावड्या नाद खुळा ज्याला सांगुन एैकत नाही त्याला याच भाषेत समजत मस्तच जॉब 👍👍👍
खरंच लेखकाला सगळ्यात आधी सलाम 🤞 महिला आणि पुरुषांच्या परफेक्ट भावना अगदी सहज साध्या शब्दात मांडलेल्या आहेत आणि त्यांना तेवढ्याच तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोहचवलंय ते काम करणारे प्रत्येक कलाकार. असं एकही charector डळमळीत नाही. Direction, shotting अगदी जिथल्या तिथं आहे. कौतूक करावं तेवढं कमीच आहे.❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
100%बरोब्बर 👌🏾👍🏾
जरा सबुरी,-सुशिक्षींत व मराठी पूर्वजांचें संस्कार गायब ! नवीन पिढीनें ईश्वराला तरी घाबरावें !वाटतें.सर्व त्याची माया आहे.धन्यवाद.
@@shashikantsapre4352 तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे नाही समजलं. जर तुमचा कन्टेन्ट वर आक्षेप असेल तर त्यात अतिशयोक्ती नाही. लेखकाने आजची रिअल परिस्थिती उभी केली आहे. त्यामुळे ती प्रत्येकाला स्वतःचीच स्टोरी वाटते. राहिला प्रश्न संस्कार, सबुरीचा तो प्रत्येकाने आपापल्या घरी करणे गरजेचे आहे. देवा धर्माच्या कितीही वेबसिरीज बनवल्या तरी बघणाऱ्या लोकांना वास्तव बघायला आवडतं त्यामुळे लोक तेच बघणार जे त्यांना आवडत. धन्यवाद
अशी भाषा कोण वापरत नाही, मूर्ख
सासची लोकच मुलीचा संसार मोडण्यास कारणीभुत असतात पण मुलाच्या लोंकानी आत्याचार केला असे गावभर करता मला हा भाग खुप आवडला
Tumacha sasu sasre navara changala aahe vatat ❤
खरं ahe.. मी अनुभव घेत ahe.. आणि वाट pn पहात ahe
सर्व फॉलोवर्स तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि नवीन एपिसोड ची वाट बघतात
सिरीयल खूप छान आहे कलाकार पण खूप छान आहेत पण सर्व रसिक प्रेक्षकांना एवढी वेळ वाट बघायला लावलं चांगल नाही वेळेत वेळ काढून पूर्ण एपिसोड करून कुठलाही एक वार ठरवून त्या दिवशी त्या वेळेत एपिसोड रिलीज झाला पाहिजे हेच सर्व प्रेक्षकांच्या वतीने माझ्याकडून विनंती आहे
बोलण्यासारखे खूप आहे पण एका शब्दात सर्व काही आहे तो शब्द म्हणजे सर्व भाग अप्रतिम 👍👆👌❤️🙂
पुरुषोत्तम नावाप्रमाणे वागला. Real man. चांगला धडा शिकवला दोघींना.
मुलींचं काय चुकलं होतं मुलींनी काय चुकी केली त्याच्या भल्यासाठीच सांगितलं ना नवे लग्न झालेले जोडपे आहे.. तर लग्न फक्त मुलीने तिने निभवायच नसतं.. पुरुषोत्तम नेहमी वरचढ पणाने वागतो त्याचच खरं पटवून देण्याचा प्रयत्न करतो तिच्या मतांना कधीही महत्व देत नाही हे आत्ताच नाही तर त्यांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांनी दाखवलेला आहे जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हा ते एकत्र येतात जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो तिला आदेश देतो आणि मग पुढचं काय ते आपल्याला माहितीच आहे..... तो थकून आला त्याची इच्छा असली या सगळ्या गोष्टींची काळजी तिने घ्यायची... त्याचे मित्र आले मित्राची बायको आली की तीच्याशी कसंही वागली तरी तरी त्यांना मस्त मटन च जेवण करून खाऊ घालायचं आणि मित्राची बायको कितीही वरचढ वागत असली तरीदेखील तिला काला म्हणून काम म्हणायचं आणि बायकोची बहीण आली तर तिच्यासोबत साधं जेवायलाही बसायचं नाही... येथे समजतं की काही पुरुषांचे पुरुषत्व किती खराब आहे... बायकोची बहीण चांगल्यासाठी आली होती तिचा सल्ला आहे का चांगल्या मनाने घेतला असता त्यांच्याशी व्यवस्थित वागणे असतात तर पत्नीला देखील चांगले वाटले असते.. आणि नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकांना धडा शिकवायला ते काय एकमेकांचे दुश्मन आहेत का??? तुमचं बोल ना तुम्हाला तरी पटतंय का
What a story... 🥹 ha episode pahilyavar me flashback madhe geli... Same majha navara asch karyacha... Disrespect... Bolaychi padhat nahi... Insert...tyachya vitudh boli ki Maryacha.... Pan ata me divorce gheun sukhi aahe... Ashya vishipt manasa sobat rahanyapeksha divorceee manun rahilel kewahi changal..... Khup chan kam kelay doghani... जिवंत अभिनय...
Thanks for such a compliment and relating it with real life people out there in real world when many viewers think these characters can exist only in imagination . ❤️❤️❤️❤️❤️
@@DigitalKhanderao♥️♥️❤️
Br jhal... bichryala mukti bhetali...
Gap bas bai tu
Reality nahi he
दादा चप्पल चा विषय आवडला राव 😅😅😅
जिजू लईच वाढीव आहे , मेहुणीला भाव पण देईना 😂
एक नंबर भावा, मेहुणीला चांगल धडा शिकवला, आणि बायकोला पण जशास तसे आवडला आपल्याला, यांच्या जरा विरोधात काय केलं का, झाली यांची नाटकं सुरू मस्त केलं
Finally I found one IT employee who is saying that mind blowing word "Aaicha Kida"😂
चांगलीच ठसली मेहुणी चालू संसारात आग लावतात
मस्त सुनावलं मेवणीला.. असच पाहिजे अती शहाण्या बेअक्कल लोकांना ❤
कडकं भाऊ पद्धतशीर आणि चांगला पाहुणचार.
Bhava .... Jinkls 😂😂❤❤❤
Episode नेहमी प्रमाणे छान होता
..आता पुढचा episode दोन महिन्याने येवुद्यात
😂😂😂😂
सहा महिन्यांनी
😂
नजरेची आग आणि भेदक episode...
😂😂 सही वठणी वर आणली तिला.
गिण्यान गेल्या वानी करीत होती.😂😂😂
Baba tumchya lekhak ani director la 🫡🫡ani acting tr bapach❤
पाय फ्रॅक्चर झालेल्या काकूद्वारे स्त्रियांची योग्य बाजू मांडली आहे आणि मेहुणी ल बोलून घरात कशी फूट पडू नये ह्याची पण योग्य बाजू मांडली आहे ❤ आता पर्यंत च सगळ्यात जास्त आवडलेला एपिसोड
भारी राव.... हसलो...आणि ते मेहूनीला जमीनीवर बरोबर आणल
Jr mevani Tumchi bahin Asti tr hich reaction Asti ka? Khartr hya episode madhe jo husband ahe to toxic ahe n Tyach behavior la Tumchya sarkhe support karnare lok pahun toxicity kiti jast ahe Hech kalat
Tar amhich adhi zhapli asati
@@leenadesai1706 mala vattay tumhi pan te chappla chornaryanchya madhlech distay jyancha mendu tithun varach yet nahi😅😅😅😅😅😅
तुमच्यासारख्या बेअकल बायकांना त्यांची लायकी समजलीच pahijel@@leenadesai1706
@@pmk142majya manatli comment keli aslya mevnya maitrini ghr modaylach baslelya astat....mahnunch aag utli hyana...fuktche saledyayla yetat.
वा सुंदर........... ✌🏻
Ek dum jivant Abhinay aani story aahe.. sairat nantar ekhada khup changla Abhinay pahila. Samor pratibimba disat hote........survatichya vaivayahik ayushyache......khup mhanje khupch great.....ashich web series chalu rahudya.. mhanje amchya sarkhya casual mansach ayushya aani Maan jaga samor aale pahije...khup thanks
Ya film madhle sarve Patra khup jivant aahe....
Last scene was kadak .......❤❤❤❤❤😅😅😅
मस्त केलं ...असच सूनवल पाहिजे मेव्हणी ला नको तिथं लुडबुड करतात😂😂
तुम्ही आमचा मानसिक छळ करत आहात😂
Bhai end 100 ℅ realistic n like ekdhi movie pahtoy asa kela 😄😄😄
चांगलं धडा शिकवला😂😂
आईचा किडा हानला.भारी वाटलं.
Episode la khup ch ushir hotay sheth thod lavakr sodat ja tevd jara manavr ghy shethhh❤❤❤❤👍👍👍🔥🙏🙏🙏🙏
खरंच रिॲलिटी आहे ही आजच्या काळातली आन तीच तुम्ही दाखवली आहे पुढचा पार्ट लवकर टाका ❤❤❤❤
दादा तुम्ही लय भारी अक्कल शिकवली त्या अवलदीला nice
साली ला शहाणपणा भारी दिला आणि बायको ला उत्तर❤ ग्रेट
काय भावा काय भारी व्हिडिओ काढलाय एकच नंबर😊
वास्तविक जीवनाशी जुळणारा आजचा episode होता
नाद खुळा ईफीसोड बनवता राव तुम्ही खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤
पिक्चर पेक्षा जास्त मस्त वाटला एपिसोड❤🎉
गबसससस😂😂😂❤❤👌👌👌👌💯💯
सगळे एपिसोड एकदम कडक
01 no वेबसिरीज आहे
पुढील एपिसोड लवकर येऊ द्या
Kadak... Ya mehvnyach astat chan chalu asnarya sansarat aag lavnarya...
Jo Ghar chalvto tyala mahit ast bhau Masti ashich jirvaychi ast nahi tar pahune dokyavar bastat😅😅😅😅
एक नंबर series आहे राव ❤
च्या मारी एकच नंबर👍❤
भावा जबरदस्त😁👌🏻पुरुष- उत्तम😁👌🏻👌🏻
चांगली ठासली भाऊ मेहणीची 😂😂😂
Bhau lavakar tak re video
आला बाबा episode ❤❤❤
saglyat shevattt ,,,ek number jashas-tase.
Ek no bhau😂😂😂😂
Kadkkk re bhava ..1 no act
आव्या एक नंबर रे❤
❤❤mehuni bai😅😅😅😅 yet naya ttq gari kadi
लय भारी बोललाय दाजी
३ ठिणग्या पडल्या भाऊ च्या आयुष्यात, पण भाऊ चा एक रिप्लाय पुढच्या एपिसोड मधे परत एकदा पाहुण्यांची बैठक बसवणार बहूतेक....😂😂
Daji mahnaich...🔥🔥
Purushottam ni lai dhutla rav mehuni la 😂😂😂
Outstanding performance by Purshottam ! It is like reality! Happening in society day by day 😊
Mst takta tumhi संस्कृतीला धरून असतात भाग
❤❤❤❤ ek no. Ep aahe 💯💯 fakt lavakar sodat ja na ravv khup mastt vatt👌👌👌
😂😂😂khatarnak dialogue chappalichi akkal
Yada zalay ha purshottam 😅😅
lay bhaari❤
Ek Number message to maveni ek Number
खंडेराव आपल्या मध्ये हाणामाऱ्या होणार आहेत लवकर एपिसोड नाही आला.तर😂
😂
True
Khar ahe lavkar episode pathavat ja
बरोबर
😂😂😂
मेहुणी चुकून येत नाही आत्ता तुमचा कड
आ रा रा रा खतरनाक
Khup अंत pahata sheth tumhi soda kii aata episode 😔😔😔😔😔❤❤❤
लय उशीर करता राव खंडेराव तुम्ही जरा लवकर टाकीत जा राव ऐपेसोड😂😂😂😂❤❤❤❤
15:48 😂😂😂 respect bhava❤❤❤
Jabarjst bava❤
भले उशिरा का होईना
पण खरंच एकच नंबर होता episode
एकच नंबर जबरदस्त.....👍
दाजी तुमचं character म्हणजे जाळ धूर संगचं एकच नंबर दाजी..😂❤😂
❤❤❤पुढील भागाची वाट पाहत आहे
Bhari yar pahilyandach pahil tumchya team cha kam ani bhari vatal
Super 🎉🎉
खरचं खूप छान वेबसिरी आहे राव नेक्स्ट एपिसोड लवकरात लवकर यावा
या अपमानासाठी पुरुषोत्तम ला एकदा पुरस्कार तरी द्या जबरदस्त भावा एक पुढचा एपिसोड लवकर अपलोड करा
मला वाटत झी मराठी किंवा दुसऱ्या कोणत्याही चॅनेल ला द्या म्हणजे रोज एपिसोड येतील 🙏🙏
But hats off माध्यमवर्गीय कुटुंब छान मांडलत
👌👌👌👍👍
Bhangar prasthapit channel aahet. Star plus Ani zee che Hindi show copy paste martat. Tyana original chi akkal kay karnar.
ह्या सिरीज मध्ये दाखवलेला नवरा ,त्याला खूप इगो आहे , मेहूनीला बोलला ते योग्यच होते पण जे बायको सोबत केले त्याला त्याचा एगोच म्हणावा लागेल ,
Khupach super episode eakach number no1
उडायच कस शिकवत होती तिच्यावरच उडला भाऊ 😂😂😂😂
शेवट छान होता 😀😀
जशास तसं... छान
झालं असं.... नेमकीच चटक लागली अन एपिसोड संपले...... काय राव ❤😊
Checkout for season 1 and The great indian breakup as well on same channel . Thanks
चॅनल वाले मराठी भाषा संवादासाठी उत्तम आहे... तुमचं भाषेवर प्रेम राहू द्यात
Casual sansar... sarakh man Ramat nahi tyamadhe (feeling)....next episode kadhi
Epic replay to Mhevani 😂
1no. 😂Shevt
Khup मस्त विडिओ real story
खुप सुंदर, अप्रतिम अगदी छोटे छोटे बारकावे सुध्दा एकदम व्यवस्थित सादर केलेत
अभिनंदन सर्व टीमचे
एक परभणीकर....
Chan....new concept.... waiting for next episodes... hope so it will come soon 🎉🎉🎉❤
😊
रेणुका एकदम माल दिसतेय ❤
Lavkar soda sheth ep. ❤
Kadak❤🎉🎉🎉
Big fan yoir episode ..acting perfect
शिवी लयीच परफेक्ट होती राव 😂😅😅😅😅
Kadak❤
खंड्या लवकर टाक पुढचा एपिसोड 😊
100% real story very nice.
Ekach no video aahe.
jabardast⚡⚡⚡ .........pudhcha episode lavkr yeu dya.......☺☺☺