राहूल माया, चंक्या प्रिया, संज्या गंप्या नाम्या, डेप्युटी व सरपंच, सुगंधा या सर्व जुन्या कलाकारांना घेऊन परत गावरान मेवा सुरू करा, स्वतः चे इगो बाजूला ठेवून.
चार वर्षांपासून रेगुलर गावरान मेवा बघत आहे परंतु गावरान मेवा ही वेब सिरीज खूपच छान आहे परंतु हल्ली मात्र ती अतिशय लोकं जास्त बघत नाहीत का तसं न करता रेगुलर चालू ठेवली पाहिजे सरपंच किरण बेरड हे खूपच छान एक्टिंग वगैरे करतात नाही का
संज्या, गनप्या, नाम्या, सुगंधा, सरपंच यांच्याशिवाय व्हिडिओ बघायची मजाच न्यारी होती राव काय माहीत यांना काय झालय यांना एकत्र व्हिडिओ बनवा पहिल्यासारखे हे नवनवीन चेहरे व्यवस्थित ॲक्टिंग नाहीत करत.
Kasla jaavai, Kai renuka ani kasli ti sugandha....ekdam faltu episode, na shing na sheput hott story la. Aadhi che kalakar ani stories chan hote plus title music hi
मि तुमच्या मालिकेचा जुना प्रेक्शक आहे कृपाया सरपंच जुन्या सुगंधातायी संजयराव व रहुल माया व भावुसाहेब व नाम्या हे जर नाही घेतले तर आम्ही मालीका पाहणे बंद करणार
पुरूषोत्तम अणि रेणुका ला घेतल्याबद्दल धन्यवाद आता नियमीत चालू ठेवा
Hi porgi lai bhari ahe rao😅😅😅
माऊ 😂😂😂
Gavran. Meva chalu rahudy khup chan
गणपतराव आणि सर्जेराव हीच जोडी पाहिजे त्याशिवाय मज्जा नाय
छान जोडी आहे.
कॅज्युअल संसार मधील जोडी इथे कशी काय
राहूल माया, चंक्या प्रिया, संज्या गंप्या नाम्या, डेप्युटी व सरपंच, सुगंधा या सर्व जुन्या कलाकारांना घेऊन परत गावरान मेवा सुरू करा, स्वतः चे इगो बाजूला ठेवून.
Hi
पहील्या सारखे व्हिडीाओ नाही होत राव गणपत भाऊ ..😔🥺
Shole sean chhan❤
जुने कलाकार आणा राव
आज खlट मोडूनच टाका😊
आता पुढचा भाग डायरेक्ट सहा महिन्यानंतर 😂😂 खरं आहे का नाही
पाहिले कलाकार घ्या ना सरपंच संजयराव सुगंधा यांना घ्या परत
Khary rav😢
खूप छान
झुंजारराव भारीच आहे राव ......
जय महाराष्ट्र
खण्डेराव तुम्ही कसकय आले गावरण मेवा मध्ये 😂😂😂😂. खूप दिवसा नंतर गावरान मेवा चा विडिओ टाकला... आणि ते पण खण्डेराव सोबत वा एकदम मस्त
चार वर्षांपासून रेगुलर गावरान मेवा बघत आहे परंतु गावरान मेवा ही वेब सिरीज खूपच छान आहे परंतु हल्ली मात्र ती अतिशय लोकं जास्त बघत नाहीत का तसं न करता रेगुलर चालू ठेवली पाहिजे सरपंच किरण बेरड हे खूपच छान एक्टिंग वगैरे करतात नाही का
गावरान मेवा ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन
Rawsaheb ekach number ❤❤
मस्त
जावई बापु नी मराठी सिनेमा व सिरीयल मध्ये प्रयत्न करावा जबरदस्त अभिनय आहे
त्यांचा अभिनय पाह्यला कॅज्युअल संसार (खंडेराव डिजिटल) पहावे लागेल
जबरदस्त
एकदम मस्त
संज्या गणप्या
सदा नाही मी नाही बघणार 😴
छान एपिसोड
bhari character anlet
एकच नंबर
खूप छान आहे भाग रेग्युलर चालू ठेवा
Digital kanderav chalu dya n
Nice video
गनपत,रावला,घेतले,बदल,❤ धन्यवाद
संजयराव, राहुल अन मायाला घ्या
गणपतराव 🙏
I love vidya jarwal
खूप छान सुगंधा नवीन घेतली अभिनंदन.
विनोद वाढवा.
बॅकग्राऊंड म्युझिक खूप होतय आणि प्लिज संजयकुमार यांना पन घ्या म्हणजे झाल
पुरुषोत्तम आणि रेणुका भारीच आहेत
संजा भाऊ ला पन घिया विडियो मध्ये
आषाढी एकादशी पासुन गावरान मेवा बंद होता बर झाल सुरू केली
🙏🙏🙏🙏
Apeskha ❤❤
सर्वच कलावंत अप्रतिम आणले आहेत सरपंच तुमचे अभिनंदन
गणपत राव दिसलै
गवता वाणी आयडिया
संजय भाउला आणि सुंगधाला घ्या
🎉🎉
संज्या, गनप्या, नाम्या, सुगंधा, सरपंच यांच्याशिवाय व्हिडिओ बघायची मजाच न्यारी होती राव काय माहीत यांना काय झालय यांना एकत्र व्हिडिओ बनवा पहिल्यासारखे हे नवनवीन चेहरे व्यवस्थित ॲक्टिंग नाहीत करत.
पहिल्या सारखे comedy नाही राव..
पणजी नाही दाखवाल😅😂😂😅
संजय राव दिसले नाहीत
तुम्ही दोघे लग्नच करा ना खूप छान आहात तुम्ही दोघे
पहिला तुम्ही सांगा गणपतराव संजय काका कुठे होता हितक्या दिवस
आता इथून पुढे तरी दर आठवड्याला टाकत जावा भाग 🙏
Jawayache Maan paan gawat layi bhari asta pan baikoch karat nahi kadar ho na Rao
❤🎉
अरे हे कसकाय आल पुरुषोत्तम
जावई आला चालत गेला गाडीवर 😂
पंजी 😂😂😂
ऐकच नंबर 😄😄
झुंजार ला काढा राव लय बोर करतो तोय
खरे आहे
लय दिवसांनंतर आले आपला गावरान मेवा घेऊन गणपतराव आहेत संजयराव कुठं गेले
सरपंच साहेब कुठे आहे
Gav kolhewadi
दूसरे लग्न👫💏💍👏🎉💒🍸 केले तर बरे होईल....
खुप दिवसांनी टाकला एपिसोड
एपिसोड नियमितपणे चालू ठेवा
Teen Deen ladki in 🤣🤣🤣
❤❤❤❤❤😂😂😂😂ok
आईचा घो digital खंडेराव चैनल वर आलो की काय ..? 😊😂
संजयराव कोठे आहे त्यांना पण घ्या....
Digital Khanderao
लहु सर आणि महेश सर खुप छान कोमेडी करायचे तुम्ही आता गावरान मेवा बंद करु नका 🙏
रोमान्स दाखवा जरा.
Kasla jaavai, Kai renuka ani kasli ti sugandha....ekdam faltu episode, na shing na sheput hott story la. Aadhi che kalakar ani stories chan hote plus title music hi
😂😂😂
झुंजार राव ले बोर करतात बाकी सगळ ठीक आहे
😅😅
झु॔जार ने सावली सुखाची मद्ये चा॔गली भुमीका केली आहे
पहिले कलाकार आना राव
बऱ्याच दिवसांनी परत एपिसोड बनवला
हा झुंबर कुडून धरून आणलाय अति वोहर अकटिंग करत स्किप करावा लागतो विडिओ
रेणू माल आहे
मि तुमच्या मालिकेचा जुना प्रेक्शक आहे कृपाया सरपंच जुन्या सुगंधातायी संजयराव व रहुल माया व भावुसाहेब व नाम्या हे जर नाही घेतले तर आम्ही मालीका पाहणे बंद करणार
झुंजारराव खूप बोर करतो काय कामाचा नाही काढून टाका
Faltu video
Faltu episode
पंजी 😂😂
पंजी 😂😂😂😂