Know These Things Before Getting Into A Physical Relationship..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 610

  • @manishagamane5347
    @manishagamane5347 8 місяців тому +25

    मॅडम,
    फारच छान समजावून सांगितलं त आपण... कृतज्ञता हा मुद्दा खुपच भावला मला...
    धन्यवाद आणि आभार आपले आणि आपल्या संपुर्ण टीम चे...

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 8 місяців тому +51

    खुप छान माहिती सांगितलात मुला मुलींना हि माहिती महाविद्यालयात असायला पाहिजे धन्यवाद ताई

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 9 місяців тому +303

    खूपच छान....शालेय वयातच हे मुलापर्यंत पोहोचायला हवं ...एवढ्या मोकळे पणाने हा विषय मांडला...खूपच ग्रेट मॅम...😊

    • @praveenrajaram3939
      @praveenrajaram3939 Місяць тому

      शालेय जीवनात हे कधीच मुलानंपर्यंत पोहचू नये, हे वयाच्या 20 वर्ष्या नंतर मुलांना कळायला हवं.

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 9 місяців тому +129

    Madam
    तुम्ही खुप प्रामाणिक माहिती सांगता, तुमचे मनापासून धन्यवाद.
    अशीच सेवा तुमच्या पासुन घडो.
    हीच अपेक्षा.

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 9 місяців тому +1256

    सेक्सचं ज्ञान हवं हे मान्य आहे... परंतु सेक्स लग्न झाल्या शिवाय किंवा पती-पत्नी असल्या शिवाय करूच नये , हे मुलांना पटवून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

  • @akshaymote6366
    @akshaymote6366 8 місяців тому +47

    अतिशय योग्य मुद्दे आणि बऱ्याच बाबी आपण मंडल्यात, खर तर शालेय जीवणापासून हे शिक्षण देणं गरजेचं आहे..

  • @gita4822
    @gita4822 8 місяців тому +26

    Madam . Jya gostitun navin jiv nirman hote te ghan asuch shakt nahi . Tumhi khup chhan mahiti sagt aahat . I respect you. 🙏

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 9 місяців тому +131

    समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे मॅडम

  • @archanamumbarkar9835
    @archanamumbarkar9835 8 місяців тому +105

    अध्यात्माची जोड ही लहान वयातच मुलांना लावली पाहिजे...पालकांनी...
    तरच चांगले संस्कार मनावर होतील ...आणि ह्या सगळ्या समस्या दूर होतीलच..

  • @satyashodhakteamkolhapur1509
    @satyashodhakteamkolhapur1509 9 місяців тому +61

    खूप छान 🙌🏻
    अतिशय सोप्प्या आणि साध्या शब्दात सांगितलं आहे. ही माहिती प्रत्येक मुलां-मुलीपर्यंत गेली पाहिजे.
    आत्ताच्या काळात सेक्स बद्दल खूप गैरसमज आहेत आणि पॉर्न बघून तर मुलं वेगळ्याच लेवलचां विचार करत आहेत.
    त्यांना AWARE करने हाच पर्याय आहे..

  • @rahulpovale7218
    @rahulpovale7218 9 місяців тому +46

    मॅडम एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण या विषयावर व्याख्यान केल् त्याबद्दल खरंच आपले खूप आभार

  • @nileshjoyashi3389
    @nileshjoyashi3389 9 місяців тому +37

    ताई खूप विचार मांडलेत, खूप आभार हे विचार आम्हाला आमच्या वय मध्ये कोणी समजवले नाही 🙏🙏🙏

  • @animishgodse7221
    @animishgodse7221 8 місяців тому +7

    शाळे पासून ह्या गोष्टी शिकवल्या तर मुलांचं दृष्टीकोन बदलेल आणि त्यांना त्याच महत्व समजेल कदाचित एकमेका बद्दल आदर वाढेल तसेच गैरसमज दूर होतील 🙏🏻

  • @IndianRouter
    @IndianRouter 9 місяців тому +816

    शाळे पासून ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत.. लैंगिक शिक्षण खूप गरजेचं आहे

    • @mm45454
      @mm45454 9 місяців тому +9

      💯

    • @The-Celestial
      @The-Celestial 9 місяців тому +8

      aplya kade laingik shikshan mhatlyavar loka chakka bau bau kartat ani maskarit vishay netat... hyala mhanava topic cha seriousness? Zo paryanta hya mindset la badalnar nahi to paryanta badal ghadun yenar nahi

    • @sachinborse9157
      @sachinborse9157 9 місяців тому +5

      मी ह्यावर उपाय दिला आहे बघा वर आत्ताच .

    • @mayurbamborde5201
      @mayurbamborde5201 9 місяців тому +2

      😏🥳🥳🥳🥳🥳🥳🥳😏🥳😏🥳🥳🥳🥳😏😏🥳🥳🥳😕😕😭😭lllll😭🤐🤐🤐🤐🤐😱😱😱😱😃😀😀😱😃😱😃🤐🤐🤐🤐🤐🤐🤐😀🤐😱😱😀😱😱😱😭🌹😏😏🥴🤢🤢🤯🤢🤢🤢😔🤢🤢🤢🤢😔🤑🤑🥺🫡🤢💘❤️❤️❤️🤮🗣️😱😱😱😱😱😂😭😭

    • @riteshbodale3466
      @riteshbodale3466 9 місяців тому +1

      Lai tan gheu naka

  • @tejasraut4105
    @tejasraut4105 9 місяців тому +37

    अगदी बरोबर आणि प्रत्येक नव तरुणाला महिती असायला हव्यात गोष्टी

  • @supriyasathe5165
    @supriyasathe5165 2 місяці тому +4

    Kiti chan vishay mandlat madam,kharach agdi तळमळीने हा विषय ह्या gen पुढे मांडावासा वाटतो..आणि त्यांचे वय ,tyatil scientific baju,अध्यात्माचा थोडासा base, तुमचा आहार विहार ,कितीतरी गोष्टी तुम्ही छान पद्धतीने मांडल्या आहेत ..hope he tya वयातल्या मुलान पर्यंत जास्तीत जास्त पोचेल👌👍

  • @prasadgaikwad374
    @prasadgaikwad374 9 місяців тому +18

    First of all thanks to vaicharik kida to invite sonal godbole ma'am.
    खरतर सोनल मॅडम तुमची मनापासून कृतज्ञता तुम्ही हे दिलेले ज्ञान समाजाला खूप उपयुक्त आहे. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत तुम्ही हा विषय समजावून सांगितला. तुम्ही करून दिलेली अध्यात्मशी असलेली जोड आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे साधना. Sex is like energy which transfers to in between both.

  • @nitinpatil3149
    @nitinpatil3149 9 місяців тому +29

    1 नंबर माहिती दिली मॅडम, विचार खुप छान आहे... 🙏

  • @hitmanloverjay45
    @hitmanloverjay45 8 місяців тому +6

    इतकी सुदंर आणि सोपी मांडणी कोणीच केली नाही...👍🏻

  • @komaldhilpe6949
    @komaldhilpe6949 5 місяців тому +4

    लाख वेळेस धन्यवाद मॅडम आपले एवढया म्हत्ववपूर्व विष्यावर इतक्या छान सोप्या भाषेत आपण सर्वांचे प्रश्न सोडवले बऱ्याच जणांचे समज गैरसमज दूर केलेत आणि वैचारिक किडा टीम चे ही मनापासून खूप खूप आभार .exactlet ज्या मुद्द्याची गरज आहे त्याचं विषयाला हात घातला आहे तुम्ही .thncxx परत एकदा 🤍🤍🙏🙏🙏

  • @pratikbvlogs3864
    @pratikbvlogs3864 8 місяців тому +4

    मॅडम तुम्ही माहिती खूप मनापासून पटवून देता त्याबद्दल धन्यवाद

  • @priyagadade8650
    @priyagadade8650 Місяць тому +2

    खूप छान आणि अगदी सहजपणे अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत mam खरच खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 9 місяців тому +23

    खूप छान माहिती आणि याचे आत्ताच्या पिढीला माहिती असणे खूप गरजेचे आहे खूप ग्रेट❤❤

  • @adarshganorkar2256
    @adarshganorkar2256 7 місяців тому +7

    Im 24 years old bt ase video amchya age madhle students khup late bghta ani ata as vattay ki 18 to 21 chya madhe he knowledge ka koni sangitl nahi....bt tya age madhe ase videos ani knowledge automatic aapn ignore krto....tr nemk jya age madhe grj ahe tya age madhe guidance krayla konitri pahije ❤

  • @arunmhatre3184
    @arunmhatre3184 6 місяців тому +3

    मॅडम खुप सुंदर विचार मांडलेत आताच्या पीढीला हे पटवुन देणे हे आपल्या सारख्या धाडसी व्यक्तीने पटवुन देने ही कालाची गरज आहे

  • @harshkavi
    @harshkavi 6 місяців тому +4

    अत्यंत उत्कृष्ट रित्या विकृती बद्दल सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे.. 👌👌👌

  • @rp3331
    @rp3331 3 місяці тому +2

    Excellent Madam, you have dealt with all the issues which generally most of the parents don't know how to handle

  • @RoshanGajbe-t6p
    @RoshanGajbe-t6p 9 місяців тому +25

    खूप छान शिकवलय मॅम तुम्ही... खरं तर.. या गोष्टी अश्याच पद्धतीने सांगितल्या गेल्या पाहिजे..
    आज च्या पिढीला तुमच्या सारख्या शिक्षकांची अत्यनंत गरज आहे.. 😊🙏जय शिवराय 😊

  • @Indialover120
    @Indialover120 5 місяців тому +4

    मॅडम खुप छान मार्गदर्शन केल तुम्ही 8 वी पासून तरी शालेय जीवनात लैंगिक आरोग्य हा विषय पाहिजे

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 9 місяців тому +74

    Very informative and positive video...

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 9 місяців тому +29

    Very good information, thank you for sharing important information. Thank you Sonal God bole madam. I agree with you❤🙏❤🙏❤❤❤

  • @purvadhande510
    @purvadhande510 8 місяців тому +5

    Tumhi Chan tumhi vichar mandla yachi sdhyachya pidhi la khup grj ah

  • @babapathan2256
    @babapathan2256 9 місяців тому +16

    खूप छान सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rajkumarsakhare1677
    @rajkumarsakhare1677 9 місяців тому +9

    MAM THANKS AAJ TARUN PIDILA SANGNE LAY GAR AHE....❤❤❤

  • @ajinkyajadhav14
    @ajinkyajadhav14 8 місяців тому +5

    खूपच छान माहिती मिळाली बरेचसे लोक त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा पाप समजतात

  • @srb6135
    @srb6135 9 місяців тому +8

    Mam tumhi khup Practically bollta nice

  • @akashk1236
    @akashk1236 8 місяців тому +4

    Hat's off to you ma'am, the way you explained the topic really appreciated...🙏

  • @ashishsawant9478
    @ashishsawant9478 9 місяців тому +13

    मॅडम नमस्कार,
    निसर्गाशी कृतज्ञ राहणे अगदी खरे आहे.... छान व्हिडिओ आहे.... कोणालाही दुखावणे हा हेतू नाही.. परंतु, त्या मुलाने 3 महिने काय केलेय ते समजले नाही...

  • @thepragatisays8217
    @thepragatisays8217 8 місяців тому +8

    अतीशय सुटसुटीत, समजेल अशी माहिती❤

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 8 місяців тому +2

    First stop adding that beep!
    And thanks for telling all things so clean and clear 😊

  • @arpitanimkar8302
    @arpitanimkar8302 6 місяців тому +4

    खूपच सुंदर माहिती दिली, thank you very much

  • @mahendrakambli466
    @mahendrakambli466 8 місяців тому +2

    Ekdum chan saral ani shuddha asa tumhi samzavlat saglyana. Manapasn thank you ma'am ❤.

  • @Mukta2546
    @Mukta2546 8 місяців тому +4

    यातील भावनिक ,मानसिक, अध्यात्मिक सखोलता महत्वाची वाटली

  • @jayshreeraut6218
    @jayshreeraut6218 8 місяців тому +3

    Khup openly bolalat madam....khar ch khup chan mahiti dili

  • @bhagyashripatil6406
    @bhagyashripatil6406 9 місяців тому +7

    Very important information for youth mam...not only for youngsters but also all generations...

  • @rishipatil494
    @rishipatil494 9 місяців тому +9

    Khup chaan vatala ashi video bhgun.. 7.06 to 10 minutes sarwat important msg ahey. Life Awadi shopi nahi. 🙏

  • @rajendramahale5463
    @rajendramahale5463 4 місяці тому +3

    किती सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 9 місяців тому +7

    हे शिक्षण गरजेचे आहे❤

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh 8 місяців тому +6

    अत्यन्त महत्वाचा विषय मांडलात ताई...

  • @santoshchavan376
    @santoshchavan376 8 місяців тому +5

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌थँक्स मॅडम 🙏🙏🙏कालची गरज आहे... लैंगिक शिक्षण ना ची........

  • @krushnatkamble3213
    @krushnatkamble3213 8 місяців тому +4

    मनमोकळ्या पणाने बोललात .छान माहिती.

  • @mayurikamble177
    @mayurikamble177 9 місяців тому +13

    Kiti sundarpane mandalay wow... Thanks 😘

  • @KarekarSandi
    @KarekarSandi 8 місяців тому +4

    ❤❤❤❤1नंबर मॅडम सुंदर माहिती दिली ही आताची गरज आहे

  • @TheMrSonavane
    @TheMrSonavane 8 місяців тому +3

    खुप मस्त आणि योग्य ती माहीती मिळाली

  • @vaibhavsurade414
    @vaibhavsurade414 8 місяців тому +5

    अतिशय सुंदर विडीओ केलाय मॅडम तुम्ही...

  • @TheDesirableWoman_2797
    @TheDesirableWoman_2797 9 місяців тому +6

    Itkya sunder shabdan mdhe itkya sunder paddhatine itka najun vishay hatalya baddal thank u mam ❤

  • @vish5718
    @vish5718 9 місяців тому +31

    विसरा आताची पिढी हा विडिओ संपेपर्यंत कित्येक सील तुटले असतील ,,कटू आहे पण सत्य आहे

  • @PratikshaJadhav-e5o
    @PratikshaJadhav-e5o 8 місяців тому +3

    Khup chhaan explain kela yevdha sensitive topic 👌👌

  • @vijaysutar4851
    @vijaysutar4851 6 місяців тому +3

    Madam good knowledge.. thanks for you

  • @Malsekar69
    @Malsekar69 6 місяців тому +3

    वाह आपको सुनने में बहुत अच्छा लगा ❤

  • @akshayshinde1103
    @akshayshinde1103 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम तुम्ही...💯✔️👌🏻💝🙌🏻💫

  • @AKCECCOM
    @AKCECCOM 8 місяців тому +2

    Grand saluate to mam... This subject should be include in school

  • @dr.alaknandajoshi4321
    @dr.alaknandajoshi4321 2 місяці тому +1

    Very nice informative video, specially youngsters now a Days,,in schools and colleges, the word, ,,, gratitude was very Admirable,,,

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 9 місяців тому +102

    25 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही 18 वर्षांचे होतो तेव्हा वर्गातल्या मुलींशी बोलायला सुद्धा भीती वाटायची. काहीतरी पाप केल्यासारखं वाटायचं.😂😂

    • @eknathdhani2509
      @eknathdhani2509 9 місяців тому +4

      यात काही मोठेपणा नाही
      हे तर तुमच्या मनात स्त्री पुरुष विषयी घाण आहे
      मुलांनी मुलांसोबत का बोलू नये

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 9 місяців тому +26

      @@eknathdhani2509 मनात घाण नसायची. परंतु आजुबाजुचे लोक वेगळ्या नजरेने पाहायचे.
      आणि सध्याच्या पिढीला कसलं ही भान नाही. सगळं करून मोकळ होतात. मुलींचाच त्यात पुढाकार असतो. मी हे हवेत बोलत नाही.

    • @bhosale1580
      @bhosale1580 9 місяців тому +3

      खर बोलला भाई तू

    • @bhosale1580
      @bhosale1580 9 місяців тому +3

      याच्या मागे बरीच कारण असतात

    • @somnathchavan5624
      @somnathchavan5624 9 місяців тому +5

      मला अजुनही भीती वाटते वय चौतीसावे चालु आहे

  • @pracheekulkarni9241
    @pracheekulkarni9241 8 місяців тому +5

    Very important point about Basti -Do it only if recommended by a doctor , Hygeinically and scientifically performed under aseptic precautions.
    I have seen patients having severe Vaginal infections or permanently damaged uterine lining / tubal block after Basti.

  • @ShivaKendre-qm7hy
    @ShivaKendre-qm7hy 5 місяців тому +2

    खुप छान समजुन सांगीतलात मॅडम thanks

  • @shambhu901
    @shambhu901 9 місяців тому +11

    याच्यासाठी याच्यासाठी चांगल्या प्रकारे धर्म अर्थ कर्म केले पाहिजे

  • @DilipThombare-vx7qv
    @DilipThombare-vx7qv 6 місяців тому +3

    आत्ताची पिढी लैंगिक विषयात अधिक विकसित झालेली आहे,ती आपल्याला झ.... ...शिकवेल,आणि आजकाल विशेषता स्त्रियाच लैंगिक विषयावर उघडपणे बोलू लागल्यात ही आंनदाची गोष्ट आहे.

  • @CrazySutaliBomer
    @CrazySutaliBomer 8 місяців тому +2

    खूप महत्त्वपूर्ण माहीती 🤝

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 8 місяців тому +3

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही मॅडम

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 9 місяців тому +23

    शाळे पासून शिक्षण द्यायला हवे. सरकार झोपा काढतेय. सरकार ल शरम नाही.

  • @pradhnyajambhulkar6829
    @pradhnyajambhulkar6829 9 місяців тому +19

    Mind-blowing 👏 absolutely truth told speech by mam❤❤👏👏

  • @tejaswinibhandare2291
    @tejaswinibhandare2291 9 днів тому +1

    Nice information the way you make understand👌

  • @sandeepkawale4668
    @sandeepkawale4668 9 місяців тому +12

    सिनेमाआणी मोबाईलमुळे लैंगीक विक्रूती निर्माण होत आहे.

  • @sunandamashal5083
    @sunandamashal5083 9 місяців тому +9

    खूप चांगल्या पद्धतीने सांगितलात

  • @sarangsurwade8134
    @sarangsurwade8134 9 місяців тому +69

    ❤ knowledge is power❤

  • @kunalbansode2511
    @kunalbansode2511 9 місяців тому +5

    ha video yataya pedhe sathi mahatvaa cha ahe❤❤

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 9 місяців тому +76

    कॉमेंट बघून कळतंय की किती उपाशी पोरं आहेत इथे 😂

    • @Tony100x
      @Tony100x 7 місяців тому +1

      😂👍

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx 9 місяців тому +13

    🎉🎉🎉 good nice supar beautiful खूप छान माहिती सांगितली❤❤😊

  • @nikhilpawar7535
    @nikhilpawar7535 5 місяців тому +1

    मॅडम तुम्ही समजवल खूप छान समजल आणी दुसर म्हणजे कमेंट सर्वांनी नीट के ली मुलांनी जास्त करून वीडियो बघीतला आणी ही गोष्ट मुली समजून नाही घेत तर त्या अशी वीडियो बघुन स्वॅप करत असणार पन मुलींनी ही हा वीडियो वेळ काढून बघायला हवा आणी फ्रेंडस मध्ये शेअर करायला हवा सर्वांची मानसीकता बदलू सकते जस की मी माझ्या पटणार ला शेअर के ला तर ती ही शेअर करणार पण आज काल 9/10 th मधील मुली मुला पर्यनत पोचला पाही जे ही छान माहीती धन्यवाद

  • @narendradharme2585
    @narendradharme2585 7 місяців тому +1

    अतीशय छान माहिती सांगितली आहे. Great ma'am.

  • @krishna-r7w1z
    @krishna-r7w1z 6 місяців тому +3

    खुप छान असे शाळेत घेतल पाहिजे

  • @kunalchaudhari4894
    @kunalchaudhari4894 9 місяців тому +63

    केसच राहिले नाही गजरा कुठ😅

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 9 місяців тому +6

      मला इथेच खूप हसू आले बाबा 😅

  • @yogeshpawar3476
    @yogeshpawar3476 9 місяців тому +6

    Best' video on this in very simple language

  • @piyushjadhav2278
    @piyushjadhav2278 6 місяців тому +3

    Akhand brahmachari❤

  • @parcham12345
    @parcham12345 9 місяців тому +23

    Best video on this topic in very simple language

  • @ii-ov9iw
    @ii-ov9iw 9 місяців тому +5

    Very good information madam i really agreed with u

  • @snehaldodake7928
    @snehaldodake7928 9 місяців тому +12

    Waoo mam khup chan information dilihe samjaun sangital 😊

  • @NishaPo-vw9ht
    @NishaPo-vw9ht 7 місяців тому +2

    This is good information 👏

  • @JivanAwaghade-rf9wo
    @JivanAwaghade-rf9wo 9 місяців тому +4

    Atishay chan sagitla man kahi gostin nahi pataly pan baryach gosti chan clearl kelya apan

  • @nayanbhoir3811
    @nayanbhoir3811 6 місяців тому +3

    Very nice information ❤️🙏🏻

  • @pankajraut8300
    @pankajraut8300 8 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले मॅडम

  • @ChetanaSunsune-os3ik
    @ChetanaSunsune-os3ik 8 місяців тому +3

    खूप छान mam❤❤❤

  • @jayshrigharde2057
    @jayshrigharde2057 7 місяців тому +1

    Khup chan explain kelat mam tumhi.

  • @beautifulmelody15
    @beautifulmelody15 6 місяців тому +2

    Khup important social work kartay tumhi , Dhanyawad 🙏

  • @pruthvirajpimparkar136
    @pruthvirajpimparkar136 6 місяців тому +2

    Mam khrch khup chaan information dilit🙏🙏

  • @shashikantpatil5017
    @shashikantpatil5017 8 місяців тому +3

    खूप छान माहिती 👌

  • @saniltare
    @saniltare 9 місяців тому +8

    खुप सुंदर समजवल बाई

  • @madhavmahajan9872
    @madhavmahajan9872 9 місяців тому +80

    अरे हे माहितच नव्हते.मोबाइल मुळे तरुणाई सेक्स बाबत विकृत झाले आहे हे नक्की
    सुहाग रात्र बद्दल आता औत्सुक्य राहिलेले नाही ही सुध्दा गंभीर समस्या आहे

    • @sankkham
      @sankkham 9 місяців тому +11

      Bt mule lagn ata 30+ nantr karat ahet. Adhi 20s madhe hot hote lagn

    • @kiranmore5931
      @kiranmore5931 9 місяців тому +2

      Tech tar aata harful aahe

    • @The-Celestial
      @The-Celestial 9 місяців тому +1

      @@sankkham barobar... karan ata competition ani unreliability tevdhi vadhleli aahe ki 30 nantarach ek mulga swataha la properly financially settled samajto

    • @tp4337
      @tp4337 8 місяців тому

      ata lagna agodar sex vadhat challay

  • @harshkavi
    @harshkavi 6 місяців тому +3

    खरोखर अत्यंत आवश्यक असे ज्ञान आहे👌👌👌