हळद उतरल्यानंतरची गोष्ट | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 4 | Marathi Comedy Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • हळद उतरल्यानंतरची गोष्ट | Halad Utarlyanantarchi Gosht | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 4 | Marathi Comedy Web Series
    Cast : Pramod Nikrad | Apeksha Chavan | Prakash Dalavi | Uma Korlekar
    Creator : Digital Khanderao
    Director : Avinash Palkar
    Story Screenplay and Dialogues : Avinash Palkar
    Editor : Jayesh Mahamuni
    Director of Photography : Akash Bankar
    Additional Cinematography : Sachin Gaygove , Mayur Aher
    Music : Vinit Deshpande
    Chief assistant Director : Vikas Gosavi
    Assistant Directors : Prakash Dalvi
    Assistant Editors : Drishti Badole
    Sync Sound and Sound Design : Vikas Khandare
    DI Colorist : Vishal Sarode
    Executive Producer : Prem Yelmalwar
    Production Manager : Gajanan Shendkar
    Production Design : Aniruddha Tidake
    Casting : Prem Yelmalwar
    Line Producer : Sachin Yadav
    Makeup : Mangesh Gaikawad , Sucheta Ingale .
    Publicity Design : Pramod Nikrad
    Visual Promotion : Prashant Kamble
    Digital Marketing : Prashant Kamble
    Special Thanks : Rakesh Pinjan Maharaj
  • Комедії

КОМЕНТАРІ • 475

  • @amol3743
    @amol3743 15 днів тому +392

    फक्त कॉमेंट करायला आलोय.. आता कंटाळा आला तुमचा भाग बघायला ... इतके दिवस कोण वाट बघेल... एपिसोड बघितला नाही..😎

  • @dhirajkamble4280
    @dhirajkamble4280 15 днів тому +115

    मला वाटल 2025 ला नवीन भाग येणार आहे..
    खूप वेब सिरीज पाहिल्या आहेत. पण ही वेब सिरीज खुप भारी आहे.. यामध्ये ज्या गावरण शिव्या दिल्या आहेत. त्यामुळे एक वेगळी मजा येते... सगळ्यानी काम छान केलं आहे...😂😂😂

    • @ravi.rajkumar.24
      @ravi.rajkumar.24 12 днів тому +4

      जरा कोरी पाटी Production च्या webseries bagha

  • @MaheshPotdar-dv6et
    @MaheshPotdar-dv6et 15 днів тому +87

    एवढे चांगले कलाकार असताना ही सिरीज youtube वरची एक नंबर ची होईल पण तिला भरकटू देऊ नका.

  • @AthviA474
    @AthviA474 15 днів тому +95

    लय दिवसाच्या प्रीतक्षाच्या दिवसानंतर भाग आला. कोण कोण ह्या भागाची वाट होते.

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 15 днів тому +89

    एवढ्या टाईमात अक्षयकुमार चे ४-५ पिक्चर येऊन फ्लॉप पण होतेत.

  • @rush7859
    @rush7859 15 днів тому +177

    Episode नेहमी प्रमाणे छान होता आता पुढचा भाग पुढच्या वर्षी टाकू नका म्हणजे झालं

  • @engineerviraj
    @engineerviraj 13 днів тому +20

    1 महिना तंगवला, लोक फुल तापले आहेत, परत शिव्या खायेच्या नसतील tr next week episode टाका😅😅😅

  • @Sadanandkutte05
    @Sadanandkutte05 12 днів тому +13

    आम्ही तर नाय कधी पडलो प्रेमात... तुम्ही करा प्रयत्न... तुमचं तर Sucess होऊद्या... ❤❤

  • @Preetu_Prashant
    @Preetu_Prashant 15 днів тому +13

    एकदम दोन टोकं एकत्रित आणलीत तुम्ही कथानकात . त्याच्या मित्राच्या प्रसंगात तर निशब्द व्हायला झालं . अप्रतिम भाग❣️❣️

  • @abhijit12105
    @abhijit12105 13 днів тому +30

    हा खूप toxic आहे... तरीही ती सांभाळून घेतेय...आस कोण वागू नये आपल्या पत्नीशी...

    • @Apolostar14
      @Apolostar14 13 днів тому +5

      किती चांगला आहेस तू ❤ तुला समजल्या माझा भावना..
      कोणीच याच्या टॉक्सिसिटी बद्दल बोललं नाही

    • @bhisepratik1831
      @bhisepratik1831 11 днів тому

      तो इंजिनिअर आहे ना म्हणून

    • @swatiburange7019
      @swatiburange7019 11 днів тому

      तो इंजिनिअर आहे असे वागतो तरी का ?

    • @Apolostar14
      @Apolostar14 11 днів тому

      @@bhisepratik1831 kasala engineering...rikamchottt!!! Pagar 2 kaudi aani rubab bagha

    • @abhijit12105
      @abhijit12105 11 днів тому

      @@bhisepratik1831 mi pn engineer ch Ahe..pn mi Aas nahi vagnar

  • @BHAGWATJARE-tn3jc
    @BHAGWATJARE-tn3jc 14 днів тому +24

    पुढचा भाग भाद्रपत महिन्यात टाका म्हणजे माघ काय घडल हे आठवल नाही पाहिजे

    • @bhisepratik1831
      @bhisepratik1831 11 днів тому

      हा माघ माघ महि्या बद्दल होत का माघ😂

  • @vishalkale5037
    @vishalkale5037 14 днів тому +27

    आजच्या घडीला सर्वात चांगली वेब सिरीज आहे युट्युब वर पण मॅनेजमेंट मध्ये वेळेची अजिबात शिस्त नाहीये,चांडाळ चौकडीच्या करामती प्रमाणे वेळेचे बंधन पाळा,दर आठवड्याला नवीन भाग येऊ द्या, खूप फेमस होईल ही वेबसिरीज.कलाकार,लेखन सर्वोत्तम आहेत

  • @ravishete1784
    @ravishete1784 15 днів тому +8

    काही शब्द तुम्ही असे किती सहज बोलता प्रॅक्टिकली विचार केल्यास किती अवघड जातात तुमच्या वेब सिरीज मधून काहीतरी शिकण्यासारखं असतं म्हणून तुमची वेब सिरीज मला बघावं वाटते पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा वेब सिरीज चे नाव भारी आहे का जीवा

  • @pragativetal9291
    @pragativetal9291 15 днів тому +33

    Next episode after 1 year😂

  • @Apolostar14
    @Apolostar14 13 днів тому +5

    असं खरंच असतं का मित्रांनो की दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही आपण शारीरिक संबंधांमध्ये आहोत आणि आपलं लग्न झालंय तरीदेखील आपण निर्लज्ज सारखं पती सोबतही शारीरिक संबंध बनवत आहोत मुळात हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्याच्या सोबत राहायचं नाही आहे

  • @PranaliGiri-lg6zb
    @PranaliGiri-lg6zb 14 днів тому +10

    Male lead is having personal problem with ladies. Was personal😂❤

  • @mangeshsurvase6653
    @mangeshsurvase6653 15 днів тому +54

    आला बाबा भाग एकदाचा ❤

  • @shubhechchhacreation-bkuma8292
    @shubhechchhacreation-bkuma8292 13 днів тому +41

    मंगलमारे वरती प्रेम असले तरी तिने श-याला कधी उपाशी ठेवला नाही.😂

  • @navanathshinde805
    @navanathshinde805 15 днів тому +2

    I don’t have word to express🙂.. It is very deeply thought, I would say based on real , ground level, no extra stuff, pure. It deserves more popularity. If someone want to experience marriage before marriage life.. It is the masterpiece. Thanks to Digital Khaderao❤

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar5543 14 днів тому +4

    बोलीभाषा अतिशय सुंदर आहे... प्रत्येक घडामोडी या अगदी काळजाला भिडून जातात... 👌🏻👌🏻

  • @shrinathflowerdecorators.572
    @shrinathflowerdecorators.572 12 днів тому +7

    वरून येऊ का😂😂😂😂😂

  • @user-wb1os3cz1k
    @user-wb1os3cz1k 13 днів тому +8

    Dark reality of arranged marriage, its really nice showing reality on web series. All actors are awesome 👌 👏

  • @abhimanaditya2326
    @abhimanaditya2326 15 днів тому +12

    किती दिवस वाट बघत होतो राव.... Finally ❤

  • @theworldofmotivation9499
    @theworldofmotivation9499 14 днів тому +24

    तुमच्या शोला कमी व्ह्यू मिळत आहेत कारण तुम्ही पुढचा भाग अपलोड करण्यासाठी वेळ घेत आहात. प्रेक्षक म्हणून आम्ही कथेशी संबंध तोडतो. आम्ही आता तुमच्या एपिसोडची वाट पाहत नाही. जर तुम्ही रविवारी रविवारी एपिसोड अपलोड केले तर लोक किमान शोशी कनेक्ट होतील आणि तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळतील. तुझी युक्ती अयशस्वी होत आहे.आता असे आहे की मागील भागात काय घडले ते आम्हाला आठवत नाही. त्यामुळे शो पाहण्यातली मजाच उरली नाही.

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 13 днів тому +5

    दोन मित्रांच्या विचारात खूपच खोल दरी आहे आणि खंडेराव ला वाटेवर त्याची बायकोचं अनेल....दिवसेंदिवस episode रंगत चाललेत...🎉

  • @yogeshrshelar
    @yogeshrshelar 2 дні тому

    लवकर येउद्या एपिसोड.
    आणी एक दिवस ठरवा..
    तेव्हा येउद्या.

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ 14 днів тому +7

    लय मस्त बोलता दाजी तुम्ही😂😂😂गाभण😂😂

  • @rushishelake.6439
    @rushishelake.6439 14 днів тому +6

    खालून वरून..😂😂😂😂❤

  • @fhjhsddf12554
    @fhjhsddf12554 14 днів тому +4

    Sarv conditions ekdum perfect sangitalya.............

  • @rushikeshgosavi4948
    @rushikeshgosavi4948 13 днів тому +7

    औरंगाबाद नाही छ.संभाजीनगर म्हणायचं

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK 14 днів тому +6

    खूप छान आहे.series.....पण इतकी late करू नका की लोकांचा इंटरेस्ट निघून जाईल 😢😢😢.. आणि अरे🎉 त्या adanchot शऱ्याला ठेवा बाजूला..मामा हाय का गेला 😂😂😂

  • @shriakkalkot
    @shriakkalkot 14 днів тому +2

    खूप सुंदर सिरीज आहे मी आजच सर्व भाग पाहिले ❤

  • @vaibhavshinde4932
    @vaibhavshinde4932 9 днів тому +3

    13.30 फक्त ती त्याला विसरली पाहिजे...
    Reply :- तिला इसरायच असत तर हनिमून च्या दिवशी कशाला आई घातली असती तिनी...😂😂😂😂

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 15 днів тому +2

    नमस्कार डिजीटल खंडेराव टीम लय भारी एपिसोड धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpawar7521
    @vaibhavpawar7521 14 днів тому +3

    Testing valyanchi ijjat kadhali bhava 😢 me pan tyatlach😅😅😅but ek number web series and bhauche dialogues ekch number❤🎉

  • @sagardawkare_
    @sagardawkare_ 15 днів тому +4

    Ek number series.. Khup suspense create krta rao tumhi khanderao. Pudcha episode jara lovekr aana

  • @BajarangPowar-gq5xm
    @BajarangPowar-gq5xm 15 днів тому +2

    Lay bari🎉

  • @sunilgarudkar7151
    @sunilgarudkar7151 15 днів тому +1

    खुप उशीर केला आहे एपिसोड टाकायला, आम्ही आतुरतेने वाट पहातो, कृपया लवकर टाकावा. खुप छान एपिसोड, संपूर्ण डिजिटल खंडेराव टिमला खुप खुप शुभेच्छा.❤

  • @vijaydeokar8776
    @vijaydeokar8776 14 днів тому +1

    Kay bat he... Ek no

  • @bhisepratik1831
    @bhisepratik1831 11 днів тому +3

    ३० मिंट episode बघायच मंग ३० मिंट कॉमेंट वाचायची नंतर महिना भर वाट बघायची

  • @aniketdadasahebvarpe4647
    @aniketdadasahebvarpe4647 15 днів тому +2

    Lay khatarnakkk

  • @gaikwadlaxmikant2683
    @gaikwadlaxmikant2683 15 днів тому +3

    Tumch dressing bgun bayko la sgt ahe tas Raht ja muhnun..❤.

  • @user-fu6fz9nu2r
    @user-fu6fz9nu2r День тому

    पुरुषोत्तम लईच माजुरा आहे

  • @hemlatapurkar2148
    @hemlatapurkar2148 15 днів тому +2

    खरंच बाबा खूप वाट बघायला लावली

  • @PFulwade
    @PFulwade День тому

    आज काय तरी नवीन try करायचं का?❤❤❤❤😊😊समोरून ऑफर येते तरी पण घेत नाय...आयला ....येडच दिसतंय

  • @roshanraskar6605
    @roshanraskar6605 15 днів тому +2

    Aala baba ekdcha ep. ❤❤🎉

  • @RutikPawar-vl9ej
    @RutikPawar-vl9ej 15 днів тому +1

    Khatrnak episode ahe😂❤

  • @user-bq3eh5ji4e
    @user-bq3eh5ji4e 14 днів тому +5

    भाग प्रत्येक आठवड्यात टाकत जावा ❤❤

  • @samadhanshelake1751
    @samadhanshelake1751 14 днів тому +1

    Ala baba ekadach episode ❤❤😂 lavkar takt ja sir

  • @krushnachaudhari7965
    @krushnachaudhari7965 9 днів тому +2

    तिच्या साग्या मूड चि वाट लावली राव....
    मस्त भाग होता

  • @anand0208
    @anand0208 14 днів тому +2

    आला बाबा एपिसोड एकदाचा ........

  • @BajarangPowar-gq5xm
    @BajarangPowar-gq5xm 8 днів тому +2

    काय पाहिजे तुम्हाला ,नविन एपिसोड टाका नाहीतर ब्लॉकच करतो😢😢

  • @sorry-u7r
    @sorry-u7r 14 днів тому +7

    या webseries च्या भाषेचा टोन बऱ्यापैकी नगर चा आहे.

  • @YASH.LAMB.
    @YASH.LAMB. 14 днів тому +1

    Fainaly khanderav ne aaykl aapl aani episode talla 😮😮😂😂❤❤

  • @BajarangPowar-gq5xm
    @BajarangPowar-gq5xm 15 днів тому +2

    1nabar❤😂🎉😅

  • @anilkhandekar3014
    @anilkhandekar3014 13 днів тому +1

    अपेक्षा व प्रमोद दोघांचि
    अकटिंग मस्त खूप छान सिरीज ❤❤🎉

  • @amarsbarmase1856
    @amarsbarmase1856 14 днів тому +4

    आता नेक्स्ट एपिसोड लवकर्रच पुढच्या वर्षी 😅

  • @Heyim_karam_
    @Heyim_karam_ 4 дні тому +1

    Last moment bhari hoti 😅

  • @avinashendevlogs
    @avinashendevlogs 14 днів тому +2

    एपिसोड लवकर टाकत जावा
    एपिसोड छान असतात पण खूप दिवस वाट पाहा लागते

  • @dhingana264
    @dhingana264 13 днів тому +6

    भाऊ 15:46 मध्ये छत्रपती संभाजीनगर पाहिजे होतन राव

  • @surya_cop
    @surya_cop 15 днів тому +1

    Avinash सर अप्रतिम....8 दिवसात एक टाका ....😊

  • @sandippatil2816
    @sandippatil2816 15 днів тому +2

    डिजिटल खंडेराव आणि टीम, तुम्ही लोकं एपिसोड शूट करता का संपूर्ण मूव्ही,एवढा वेळ लावायला.....❤

  • @swapnilvarat1125
    @swapnilvarat1125 15 днів тому +11

    खूप उपकार केले एपिसोड टाकून आमच्यावर धन्यवाद

  • @rohit990
    @rohit990 12 днів тому +2

    मेरे को मंगलमारे बननेका हे...
    सेर यु ट्रूली इस्पायर असससस्..😂
    जय मंगलमारे..
    लवकरच तुमच्या सेवेत "१कोटी मंगलमारे फॅन गृप"...😂

    • @bhisepratik1831
      @bhisepratik1831 11 днів тому

      पण मंगल मारे तुमची साधना तर लग्न करून भाऊजी सोबत रोज मज्जा करतिये बोटीत काय फिरती इत्यादी इत्यादी

    • @rohit990
      @rohit990 11 днів тому

      @@bhisepratik1831भाऊजी सोबत फक्त फिरतीय... पण मज्जा मंगलमारे बरोबरच करते...

  • @dattawankhede207
    @dattawankhede207 14 днів тому +1

    Khup wat baghitali❤

  • @user-us7ep6xj4f
    @user-us7ep6xj4f 14 днів тому +2

    Khup vel lav la ek episode sathi, pan kahi harkat nahi tumchi series mast ahe khup kahi shikayla bhetle newly married couples la.
    Episode jara lavkar taka.
    Thank you

  • @sanketkamble1820
    @sanketkamble1820 9 днів тому +1

    Baki series la tod nahi 1 no❤

  • @VaiNushka777
    @VaiNushka777 14 днів тому +1

    Bhavachya dialogue cha fan ahe apan❤❤❤😂😂😅😅😊😊

  • @satyarathod2381
    @satyarathod2381 14 днів тому +2

    ALL TIME FEV SERIES..........

  • @vishalmohandule9509
    @vishalmohandule9509 15 днів тому +26

    आला बाबा भाग एकदाचा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 उपकार केले

  • @sourabhjagdale2605
    @sourabhjagdale2605 14 днів тому +3

    VELOCITY CLASSES 😂

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 14 днів тому +2

    मी फक्त हिरोईन ek no आहे म्हणून बघायचो ही वेब सिरीज

  • @surajlode1293
    @surajlode1293 15 днів тому +1

    Ek no haa

  • @rohithujare3517
    @rohithujare3517 13 днів тому +3

    sgle episode ekdm taka...1 varsh lagle tri challel...pn ekdm taka😅

  • @sangramgulve7413
    @sangramgulve7413 14 днів тому +3

    😂टाका पुढीलवषी Episodes 😂

  • @pritamwagh5691
    @pritamwagh5691 14 годин тому

    वा सुंदर...... ✌🏻

  • @adityamandlik367
    @adityamandlik367 14 днів тому +1

    Khup Chan episode ❤❤❤

  • @DilipAghav
    @DilipAghav 14 днів тому +1

    हिंजेवडी वरून घरी आल्यावर सेम असाच मूड होतो आपला

  • @indrayanipatil4365
    @indrayanipatil4365 15 днів тому +2

    Mi tumache sarv episode pahile ahet..khup Chan ahet😊

  • @user-hb6lr8yb9g
    @user-hb6lr8yb9g 15 днів тому +1

    खुप उशीर झाला एपीसोड यायला किती वाट पाहायला लावली

  • @NeymarRock
    @NeymarRock 12 днів тому +1

    एक नंबर....
    किती उशीर लावता भाग अपलोड करायला........

  • @shrinathflowerdecorators.572
    @shrinathflowerdecorators.572 12 днів тому +1

    असली वेबसेरीज मी अजून बघितली नव्हती😂😂😂😂😂😂

  • @yuvrajjadhav7488
    @yuvrajjadhav7488 14 днів тому +1

    Zakasss jodi

  • @shripatilsp7580
    @shripatilsp7580 13 днів тому +4

    भाग 3 विसरून गेलो इतके दिवसात. . . . 4 था बघायचं इंटरेस्ट गेला. ... Unsubscribe kele मी. . . . 😢😢😢

  • @rajubhor1238
    @rajubhor1238 15 днів тому +1

    भावा याला खर प्रेम म्हणतात त्याग

  • @surajdeshmukh2553
    @surajdeshmukh2553 14 днів тому +5

    पुढील एपीसोड आमचे लेकर बगतील

  • @ArjunPathave-bt3cm
    @ArjunPathave-bt3cm 15 днів тому +1

    1 number ep

  • @sonu1625
    @sonu1625 8 днів тому +2

    Konachya health chi tingal karu naye hospital mdhe asla ki 😊😊

  • @amolkanade3282
    @amolkanade3282 2 дні тому

    Wow mast ekdam ❤

  • @prashantpawar837
    @prashantpawar837 15 днів тому +1

    Waiting for next episode 😊

  • @sujataaherkar1417
    @sujataaherkar1417 15 днів тому +1

    खूप वाट बघायला लावता baba😛

  • @anandagavade3350
    @anandagavade3350 14 днів тому +1

    Best ❤

  • @sushantvyawahare2088
    @sushantvyawahare2088 14 днів тому

    khup mast Web series ❤❤

  • @kewalbhaskar5006
    @kewalbhaskar5006 14 днів тому +5

    मला तर ही वेब siries वाटतच नाही असं वाटत कि आपल्या आजूबाजूलाच हे घडतंय. इतकी जिवंत वेब siries आहे हि.

  • @sagarhursale6743
    @sagarhursale6743 10 днів тому +1

    Bap bap bap ......❤❤❤

  • @ranjitlimkar2121
    @ranjitlimkar2121 11 днів тому +1

    Khup divas lavta rav tumhi

  • @ajitshirke4680
    @ajitshirke4680 8 днів тому +1

    Aata chi marathi madhil 1 number webseries aahe...hi...bt please episode khup late yetayet...

  • @SureshWalunj-bf4mx
    @SureshWalunj-bf4mx 14 днів тому +1

    एक नंबर सिरीयल

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 13 днів тому +2

    😂😂वरून येणार episode लवकर अपलोड करा

  • @karanmavale9968
    @karanmavale9968 13 днів тому +1

    हा भाग खुप छान होता ❤❤❤