मस्त होता भाग.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 तात्या एक नंबर बोलले. 1 किती कंपनी बदलणार 😂😂😂😂 2 पंखांना बळ देणे. आई मात्र खूपच हुशार.... 😊😊😊😊 वहिनी साठी वाईट वाटल की त्यांनी घरासाठी करिअर त्यागल. 😢 बाळा da च्या चेहर्यावरील चमक बघून बर वाटल 😊😊(आता तर वाकड्या त जावू नये. 😊आणि बाकीच्यांना बिगर कामी सल्ले देवू नये 😂😂😂) बाकी पुढील भाग /sesion वाट बघत आहोत....
Moral of Season - आपण आपली नीट आई घालायची लोकांना काय एकमेकांवर उडायचय ते उडू दे 😂 congratulation पुरु आणि रेणूका 👶 आणि हो बाळदा ला पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐
Last part explanation :- to sharmishta chya vicharat itka gung hota ki tyala athavat pan nahi ki apan kadhi aplya bayko zaval hoto tyamule ti tase mhanali asel
आजचा एपिसोड बेस्ट होता. लन ह्याचा जॉब गेला पण attitude नाय गेला. बायकोला खेळणं समजतात हे लोक. करिअर करायचं हक्क सर्वांना आहे. मग हिच्या वाट्याला च हे का. दुसऱ्या सोबत थोड बोललं काय की लगेच लफड आहे असा समज सर्रास चालू आहे. बाकी नेक्स्ट एपिसोड बेस्ट ऑफ लक 👍👍
@@vilasshendkar3972 काय आहे सर्वच नाही पण बरेचशे पुरुष आपलं चूल(बाई) आणि आपलं मूल ह्यासाठीच जगतात. आपल्या बायकोमुलांसाठी दूर जात नाहीत. त्यांच्यासाठी अपमान सहन करत जॉब करतात calculated रिस्क घेऊन जगतात. जगण्यासाठी फक्त पैसा नाही आनंद लागतो तो बायकोत असतो
तुमचं वय किती माहीत नाही ! पण आता गोष्टी पहिल्यासारखा राहिल्या नाहीत, स्त्रियांमधील एकनिष्ठता नाहीशी झाली आहे...प्रत्येक वेळी चांगल कुठे मिळेल या शोधात असतात अनेक जणी...western culture एवढं फोफावला आहे की, थोडी सूट दिली की हाताबाहेर चा विषय होतो ! या काळात loyal बायको मिळणं खूप कठीण ! अर्थात loyal नवरा मिळण सुध्धा नशीबच, पण पुरुषात या गोष्टी कमी दिसतात
To understand this web series you need vary high level intellectual and touch of village and city life plus corporate life....other people will say this is useless series😅
पंखांना बळ देताना विचार करा, उद्या तो पक्षी आपल्यावरच नको उडायला 😂 ! news मधी पण असल्या बातम्या येतात, आजकाल...नवऱ्यानं शिकवलं आणि बायको गेली दुसऱ्याबरोबर
आईबापाचा तिसरा डोळा हा नेहमी आपल्या लेकरांच्या संसारावर लक्ष देवून असतो. आपल्या पोराचा स्वभाव इत्तमभूत ओळखणारा बाप आजच्या एपिसोड मधे भाव खावून गेला
@@yogeshjagtap4223 आईबाप जोवर मनाने निर्णय घेतो तोवर तो आईबाप असतो पोरगी वा बाहेरची लोक सांगून घेतात तेव्हा त्यांच्याबद्दल चा रिस्पेक्ट संपतो.
Thank you so much ❤
आयुष्यात ८०% गोष्टी बोलायच्या नसतात.. एक नंबर 😅
Thank you so much ❤
खरच वडिलांचं संभाषण खूप छान आणि अर्थपूर्ण आहे...
Thank you so much ❤
पंखांना बळ दिल्यावर पाय ओढायचे नसतात . . . व्वा तुम्ही सगळे तुफान आहात ❤
Thank you so much ❤
खूपच वाट पाहायला लावली राव 😊😊 पण एकदम छान आहे एपिसोड ❤❤
Thank you so much ❤
मला तर वडिलांचा रोल खूप आवडला...प्रॅक्टिकल फुल ...
Thank you so much ❤
जबरदस्त संवाद 80% गोष्टी बोलायची गरज नसते खूप osm....17:00 वडील जबरदस्त dialogue
Thank you so much ❤
Thank you so much ❤
"पंखांना बळ दिलं की परत पाय धरायचे नसतात ... " 😢
Thank you so much ❤
शर्मिष्ठा बरोबरच्या दिवशी भांडण झाल त्या रात्री रागात केलेलं त्या रात्रीच फळ आहे हे ....
No . Firing Day .
Khup chan please next episode lvkr kra
Ek no episode hota.marmik hota .
त्या बंटी ची काय जाहिरात आहे अजून समजलं नाही 😂
You will get details in next season
@@DigitalKhanderao ok
मस्त होता भाग.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
तात्या एक नंबर बोलले.
1 किती कंपनी बदलणार 😂😂😂😂
2 पंखांना बळ देणे.
आई मात्र खूपच हुशार.... 😊😊😊😊
वहिनी साठी वाईट वाटल की त्यांनी घरासाठी करिअर त्यागल. 😢
बाळा da च्या चेहर्यावरील चमक बघून बर वाटल 😊😊(आता तर वाकड्या त जावू नये. 😊आणि बाकीच्यांना बिगर कामी सल्ले देवू नये 😂😂😂)
बाकी पुढील भाग /sesion वाट बघत आहोत....
Thank you so much ❤
खुप छान आहे ❤❤❤
Moral of Season - आपण आपली नीट आई घालायची लोकांना काय एकमेकांवर उडायचय ते उडू दे 😂
congratulation पुरु आणि रेणूका 👶
आणि हो बाळदा ला पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐
पंखांना बळ दिलं तर पाय धराच्या नसतात ❤
Thank you so much ❤
ते सगळं ठीक आहे पण
नाक कापायचा विषय लय घान होता😂😂😂😂😂
बायकोची बहीण दाजीच्या घरात चाटायला कशाला pahije
Thank you so much ❤
घरात वडिलधारे पाहिजेत खुप छान.
Bhari episode...
Ata direct nxt sesion... mhnje nkki kiti diwas...
Ki direct delivery zalya wr 😅... Nai mhnje jast time nka gheu rao
Thank you so much ❤
आत्तापर्यंत चे सर्व एपिसोड खूप खूप छान होते आणि आम्ही पुढच्या सिझनची आतुरतेनं वाट पाहत आहोत लवकर घेऊन या.
Thank you so much ❤
आरं भाई लास्ट में कहना क्या चाहते हो 😂😂😂😂डोकं हँग झालंय...
😅😅😅😅
Mala vatla mala ektyalach ending samjli nahi 😂😂
Are sharmistram ha rag tyan baykovar kadhala 2 mahine jobless hota तेंव्हा
Nice episodes and तात्या che bone 1 no Kiti Company badlnar ahes.
पुरुषोत्तम you are doing great ,
Waiting for next session
Keep posting
Thank you so much ❤
कोणाला जर शेवट समजला😢😢😢😢😢😢😢😢
तर कृपा करा आणि सांगा
मागिल अपिसोट मध्ये आहे . बघा.ज्या दिवशी त्याचा जॉब जातो त्या दिवशीचा अपिसोत मध्ये उत्तर भेटल
तुम्हाला कळलं असेल तर डायरेक्ट सांगा ना@@roshanpund3419
Pregnant aahe sampla vishay
Sharmishta vr rag hota.. Tya ratriche parakram ahet.. Sharmishta la shivya ghalun kaaryakram kela
@@roshanpund3419 Thank you so much ❤
The denouement was epic...! Keep it up.
Thanks a lot for such an appreciation and adding a word in our vocabulary .
पुन्हा भेटू दोन-चार वर्षांनी
Thank you so much ❤
Last part explanation :- to sharmishta chya vicharat itka gung hota ki tyala athavat pan nahi ki apan kadhi aplya bayko zaval hoto tyamule ti tase mhanali asel
Thank you so much ❤
Sagalyanchi acting kadak एकदम 😅😅
Thank you so much ❤
Ek number bhava
Thank you so much ❤
एपिसोड चा शेवट समजला नाही कोणी सांगेल का
Ho na
Ny
8 vya episode chi zalak dakhvli aahe...tya divshi to vrti zoplela..te आठवत nahi tyala...
@@vishwajitdon Thank you so much ❤
@@MH11-Royal Thank you so much ❤
एपिसोड खूप उशिरा येतो प्लिज लवकर एपिसोड बनवा
Thank you so much ❤
आजचा एपिसोड बेस्ट होता. लन ह्याचा जॉब गेला पण attitude नाय गेला.
बायकोला खेळणं समजतात हे लोक.
करिअर करायचं हक्क सर्वांना आहे. मग हिच्या वाट्याला च हे का. दुसऱ्या सोबत थोड बोललं काय की लगेच लफड आहे असा समज सर्रास चालू आहे.
बाकी नेक्स्ट एपिसोड बेस्ट ऑफ लक 👍👍
प्रत्येक बाईच करिअर नवऱ्यात असतं मराठी कुटुंब आहे. नवऱ्याचं आनंद बायकोत असतो
@ajinkyapalande85 चुकीचा गैरसमज आहे तुमचा.
नवऱ्याचे शब्द काळजाला घर पडतात तिच्या.
@@vilasshendkar3972 काय आहे सर्वच नाही पण बरेचशे पुरुष आपलं चूल(बाई) आणि आपलं मूल ह्यासाठीच जगतात. आपल्या बायकोमुलांसाठी दूर जात नाहीत. त्यांच्यासाठी अपमान सहन करत जॉब करतात calculated रिस्क घेऊन जगतात. जगण्यासाठी फक्त पैसा नाही आनंद लागतो तो बायकोत असतो
Thank you so much ❤
तुमचं वय किती माहीत नाही ! पण आता गोष्टी पहिल्यासारखा राहिल्या नाहीत, स्त्रियांमधील एकनिष्ठता नाहीशी झाली आहे...प्रत्येक वेळी चांगल कुठे मिळेल या शोधात असतात अनेक जणी...western culture एवढं फोफावला आहे की, थोडी सूट दिली की हाताबाहेर चा विषय होतो !
या काळात loyal बायको मिळणं खूप कठीण ! अर्थात loyal नवरा मिळण सुध्धा नशीबच, पण पुरुषात या गोष्टी कमी दिसतात
Session lavakr soda reee💯💯💯😂😂🔥👌👌👌🔥
Thank you so much ❤
बाकी सगळं ठीक आहे …..
पण आज बाळादा ला उडायला मिळणार😂
Hahaha
लवकर येउद्या पुढचा भाग 🥰
Thank you so much ❤
छान वाटत बगून...
अस वाटत कि आयुष्य जगत असताना किती अडचनी व मित्र कसे असतात व कसा वागायच
Thank you so much ❤
To understand this web series you need vary high level intellectual and touch of village and city life plus corporate life....other people will say this is useless series😅
Huge compliment for creative team . Thank you so much ❤
Ya shaharatlya chutiyana western culture normalize karnyat kahi vatat nahi...tevha tyana tozic swabhav disat nahi...pn ith barobr aaighaltat
Sharmistha @last is best one..
Thank you so much ❤
पोरगं यांच्या स्वभावसारखं नको व्हायला ❣️❣️
Thank you so much ❤
Khandya Mast shivya detoi re 😂😂
Thank you so much ❤
Sharmista ...🫢
Thank you so much ❤
आता पुढचा एपिसोड मुलाला घेऊन च दाखवा... 😂😂😂😂
Thank you so much ❤
पुढचा पाठ लवकर टाका 😅 ती खूप मजा येते बघायला 😅
Thank you so much ❤
आता किती दिवस वाट बघायला लावणार
Thank you so much ❤
मस्त आहे सर्व एपिसोड
Thank you so much ❤
👌👌👌
Thank you so much ❤
भिकरचोट नवरा दाखवला....
मनातल बोला तुम्ही 🤣
Ho na...mala khup raag yeto yacha....😂
Ho
Garvishta😮
Kharach.. khupch jast 😂😂
@@vaishalishinde5748 Thank you so much ❤
खुप छान
Thank you so much ❤
Bhari episod...khup relatable content
Thank you so much ❤
कोसलाचं नेक्स्ट व्हर्जन ... उत्कृष्ट .
Thank you so much ❤
लय भारी एपिसोड
Thank you so much ❤
दर विकेंड ला वाट पाहतो.
Thank you so much ❤
Bhai pudcha season lavkar kar,end hur hur laun gela
Thank you so much ❤
नवर आडमुठ्या बोड्याचच दिसतंय 😂😂
Thank you so much ❤
किती दिवसांनी दादा ,हे काय बरोबर नाय
Thank you so much ❤
पंखांना बळ देताना विचार करा, उद्या तो पक्षी आपल्यावरच नको उडायला 😂 ! news मधी पण असल्या बातम्या येतात, आजकाल...नवऱ्यानं शिकवलं आणि बायको गेली दुसऱ्याबरोबर
वडिलांचा एक शब्द पुरुषोत्तम ला परफेक्ट लागू होतो.
' माणूसघाण्या '
रिअल लाईफ मधे पण याच पद्धतीने लोक वागत असतात.
Thank you so much ❤
मग त्यांनी जगायचं नाही का ? गोड बोलून गांड मारायला सगळ्यांना जमत नाही 😂
आपण पर शनिवारी टाकनार कि भाऊ
Thank you so much ❤
Time naka lau lay ep. La ❤❤
Thank you so much ❤
मालिका खूपच बॅड झाली विचित्र अस्वस्थ दाखवले खूप निगेटिव्हिटी आहे
Thank you so much ❤
saglach Goody goody nasta sheth ! Reallity check
PUSHPA zukega nahi futega salllaa😂😂😂😂😂😂
Thank you so much ❤
Ek number episode 🎉
😂 लखन शेठ कुठ निघालाय ते तरी समजुद्या रे...😊
😅😅😅
Thank you so much ❤
Apala nahi te sharmistq cha ahe 😅😅
Thank you so much ❤
वडिलांचे डायलॉग mature आहेत.. बाकी नवर आडमुठ आहे😂😂
Thank you so much ❤
Zhakas
Thank you so much ❤
तापट स्वभावाचे आहेत बापलेक
Thank you so much ❤
सासू चांगली आहे😂
Thank you so much ❤
19.57 बसा आता शी काढत 😅
Thank you so much ❤
Tatya ek no acting
Thank you so much ❤
Session lavkar ana
Thank you so much ❤
शेवट कोणालाच समजला नसेल यात काही शंका नाही..
Many of them got it . No rocket science .
Best Episode
Waiting 4 Next Part 😉
Thank you so much ❤
Khup slow series ahe rao.....ardha vel tr silence mdhech jato
Thank you so much ❤
Shoot kele ti बिल्डिंग कोणत्या सिटीतील आहे .
Thank you so much ❤
Aaj kuthe divas उगवला तूम्हाला, kay राव kiti late करताय
Thank you so much ❤
Bar Kayla h promotion karayla lav ly aaste tech bar hote
Thank you so much ❤
Season 3 gheun ya amhi already season 3chi life jagtoy😉😂
Season 2 pura karata karta नाकीनऊ आलेत यांच्या ...3 la काय विषय देणार😂
Thank you so much ❤
Thank you so much ❤
Bhari zalay episode ❤
Thank you so much ❤
Mala pn nahi samjale
Watch complete season
आतुरता पुढील विडीओ बगायची
Thank you so much ❤
काय राव ले वाट पाहायला लावता तुमी
Thank you so much ❤
Aala bhau episode
Thank you so much ❤
15.55 💯
Thank you so much ❤
😂ज्यांना समजल नसेल त्यांना सांगतो की जे फाडले आहे ते बँगलोर चे तिकीट आहे....😂खाली इंग्लिश पण वाचत जावा रे
Thank you so much ❤
लवकरात लवकर एपिसोड टाका म्हणजे झालं आम्ही वाट पाहतोय पुढल्या एपिसोडची
Thank you so much ❤
आम्ही व्हिडिओ ची खूप वाट पाहत असतो दादा
Thank you so much ❤
Nast Apisod kadi yenar
Thank you so much ❤
I don't understand last episode.
Chaan hota episode ❤❤ aata lavkar next episode hmmmm
Thank you so much ❤
Zaat Kay end samjala nahi rav...............
Episode 8 bagha
Fantastic
Thank you so much ❤
Nice 🥰🥰
Thank you so much ❤
Lokanna na udu dya ekmekanvar😂
Thank you so much ❤
Nice
नक्की परत या आणि लवकर या 🙏🏻
Thank you so much ❤
फर्स्ट लाईक फर्स्ट कंमेंट 👌👌
Thank you so much ❤
दळभद्री वेब सिरीज
Thank you so much ❤
❤❤❤❤
Thank you so much ❤
Shevat kalalela nahi
Thank you so much ❤
Shevati kay zal kalalch nahi
Thank you so much ❤