Nashik Loksabha: Chhagan Bhujbal यांची माघार; BJP चा ‘माधव’ फॉर्म्युला गंडणार? | Shinde vs Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • #nashikloksabha #chhaganbhujbal #sakal
    मी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे... असं छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आणि भुजबळांनी माघार घेताच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट, भरत गोगावलेंनीही त्यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं. तर तिकडे नाशिकचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार असणाऱ्या हेमंत गोडसेंनी थेट त्र्यंबकेश्वर गाठलं. त्यामुळे आता अजय बोरस्ते की गोडसे? देव कुणाला पावणार? हे तर येत्या काळातच कळेल. तरी, भुजबळांनी लोकसभेतून माघार का घेतली? भुजबळांनी माघार घेतल्यामुळे भाजपचा माधव फॉर्म्युला गंडला का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 109

  • @Prakash-zk2rv
    @Prakash-zk2rv 27 днів тому +8

    भुजबळ साहेब आता माघार नको लढा पडलात तरी चालेल..... जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 27 днів тому +3

    समोर कोणी असो नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे 🎉

  • @baban-gholap1234
    @baban-gholap1234 27 днів тому +4

    ओबीसी उमेदवार नसेल तर बहुजन वचीतला किंवा वचितचा उमेदवार ला मतंदान करा नाही तर नोटा मारा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 26 днів тому +1

    खरंच बोलले होते भुजबळ 🎉🎉🎉

  • @ramraoborse3081
    @ramraoborse3081 20 днів тому +1

    जे नाशिक मधून एकदा निवडून गेले त्यांनी आता परत निवडणुक लढऊ नये, इज्यतीचा पचका करू नका .मोठ्या मनाने द्या संधी नवीन समाज सुधाकराला

  • @pralhadraut985
    @pralhadraut985 27 днів тому +17

    फक्त भुजबळ साहेब.

  • @pravin8845
    @pravin8845 27 днів тому +1

    अग बाई ओबीसी समाज चे नेते म्हणून ते बोले असो पण माळी समाज हा फक्त भुजबळ साहेब च्या शब्दावर विश्वास ठेवतो समजल का

  • @pravin8845
    @pravin8845 27 днів тому +1

    ही बाई सकाळ प्रकाशन ची म्हणजे च रोहित पवार कंपनी ची प्रवक्ती आहे हे स्पष्ट आहे

  • @Shetkari.vachva
    @Shetkari.vachva 27 днів тому +2

    जागा दाखवून दिली

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 27 днів тому +11

    भुजबळ साहेबांची उमेदवारी नाकारून आपण संपूर्ण बहुजन ओबीसी समाजावर अन्याय केला आहे

  • @dnynobapawar6972
    @dnynobapawar6972 25 днів тому +1

    भुजभळ यांच राजकारण संपल मला आस वटतय

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 24 дні тому

    100% महाराष्ट्र जनता हुशार आहे

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 27 днів тому +15

    माधव फॉर्म्युला म्हणजे फक्‍त तीन समाज मग बाकीचे ओबीसी समाजाने कुठे जायचे

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 27 днів тому +3

      तुम्ही चुगल्या लावण्यात Expert आहात त्यामुळे तुम्हाला आरक्षण कसे भेटेल यावर लक्ष द्या😅😅😅

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 25 днів тому

      ​@@vinayakjadhav3601khr 😂

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 25 днів тому +1

      महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहेत,बाकी समाज नाहीच का महाराष्ट्रात,बाकी समाजाच अस्तित्वच मानत नाहीत का आपण

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 25 днів тому +1

      @@Time2Changeurself हिच तर मोठी शोकांतिका आहे

    • @A-b-c-d_123.
      @A-b-c-d_123. 25 днів тому +1

      प्रशासन/ नोकरी मधील पण शोध कोण आहेत

  • @Prakash-zk2rv
    @Prakash-zk2rv 27 днів тому +1

    डर के आगे जीत है 😅

  • @arjunbhujbal6853
    @arjunbhujbal6853 27 днів тому +2

    Bhujbal saheb

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 24 дні тому +1

    भुजबळ यांनी माघार घ्यायला नको होती

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 27 днів тому +1

    Only भुजबळ साहेब

  • @user-shivasharma30
    @user-shivasharma30 24 дні тому

    आवडलेल वाक्य : महाराष्ट्रच राजकारण हे राज्याच्या मानाने mature आहे. इथला मतदार हुशार आहे, आणि तो आपल मत कोणत्याही पक्षाला आणि उमेदवाराला ग्राह्य धरू देत नाही.

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial 27 днів тому +1

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 24 дні тому

    काहीही झालं तरी महाराष्ट्र गुजरात्याच्या टाटाखलच मांजर नाही होऊ देणार.

  • @dnyaneshwarbhuse4521
    @dnyaneshwarbhuse4521 27 днів тому +2

    अता फक्त स्वामी शांतिगिरिजी महाराज

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 24 дні тому +1

    ही माघार नक्कीच भाजपला महागात पडणार

  • @rajeshugale1275
    @rajeshugale1275 25 днів тому

    ।। ओबीसी बहुजन पार्टी ने नाशिक मतदारसंघ त ओबीसी उमेदवार दयावा जय जोती जय क्रांती🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 24 дні тому

    महाराष्ट्राची जाणता हुकूमशाही राजाला व गद्दाराना घरी बसल्या शिवाय राहणार नाही हे बिजेपी ला माहीत आहे

  • @hemantagurule4182
    @hemantagurule4182 27 днів тому

    Shantigiriji maharaja only Nashik

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 26 днів тому

    उमेदवारी घोषित झालीच नाही आणि माघार कशी घेतली हे माघार घेण्याचे काहीतरी गौडबंगाल आहे

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 22 дні тому

    Navin umedwara boredte yana milel asa andaj ahe to barobar asel.

  • @madhavraosonawane990
    @madhavraosonawane990 25 днів тому

    आता सरपंच सुध्दा ओबीसी तुन निवडून येत आहेत हा आता
    नवीन फारमुला तयार होत आहे
    हा गाव पातळीवरील बदल आहे
    जय ओबीसी

  • @YogeshRajput-gy2jb
    @YogeshRajput-gy2jb 24 дні тому

    रावणाचा पण अहंकार तुटला होता... लवकरच भाजपचा पण अहंकार तुटेल...जनता आता समजदार झालंय

  • @SatyaShodhak150
    @SatyaShodhak150 25 днів тому

    भुजबळ साहेबांचेच नाव फायनल होणार 💯 #जय_ओबीसी

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 25 днів тому

    काही करा निवडून वाजे येणार आमच ठरल्य एक मराठा लाख मराठा

  • @krsangle1366
    @krsangle1366 27 днів тому +5

    चुक केली माधव आओबीसि महाग पडेल .आम्ही योग्य निर्णय घेऊ .आओबीसीवर अन्याय झाला

  • @shiv.5797
    @shiv.5797 27 днів тому +2

    भुजबळ ला माघार घेतल्या शिवाय पर्याय नव्हता अन्यथा मराठा समाजाने भुजबळ ला हार पत्करावी लागली असती.तो समजदार आहे

    • @bhanudaspawar7577
      @bhanudaspawar7577 27 днів тому

      😅

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 27 днів тому

      मराठा समाजाशिवाय कुठ आडत नाही इतर आहे नाशकात या मराठा समाजाने कधीच मतदान केल नाही भुजबळांना त्यामुळे आधीची भूमिका लपवी होती ती उघड आहे हाच फरक आहे

    • @pravin8845
      @pravin8845 27 днів тому

      तुझी जात ही फक्त महाराष्ट्र मध्ये आहे असो अस पण तुमची लायकी ही जातीवाद करण्यात गेली आहे

    • @shiv.5797
      @shiv.5797 26 днів тому

      @@vinayakjadhav3601 अरे बाळा तुझा भुजबळ महाराष्ट्र सदन खाऊन बसलेला 5 वर्ष जेल भोगून आला त्याला मतदान करणार कोण? म्हणून तो उभा राहिला नाही. शातिर आहे तो😂

    • @shiv.5797
      @shiv.5797 26 днів тому +1

      @@vinayakjadhav3601 महाराष्ट्र सदन घोटाळा करणारयाला कसे मतदान करायचे दादा

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 27 днів тому +1

    माधव फॉर्म्युला फक्तं मीडिया चा पेड फॉर्म्युला आहे.
    काहीही बातमी वाजवतात.
    एकाच दिवशी वर्तमान पत्रात, सर्व चॅनल वर माधव चि बातमी कशी काय येते?

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 25 днів тому

      महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहेत,बाकी समाज नाहीच का महाराष्ट्रात,बाकी समाजाच अस्तित्वच मानत नाहीत का आपण

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 24 дні тому

    कोणीही उभे रहा नाशकातून तो आता पडणार

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 27 днів тому

    दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ

  • @aartiporje1480
    @aartiporje1480 23 дні тому

    Only appa

  • @santoshkedar8453
    @santoshkedar8453 27 днів тому +1

    बाळासाहेब सानप दादा उमेदवारी

  • @user-dw9ok7lp4u
    @user-dw9ok7lp4u 24 дні тому

    शिंदे यांच्या मंत्री पदाची किंमत मोजत आहे राज्य

  • @ramraoborse3081
    @ramraoborse3081 20 днів тому

    फक्त शांतीगिरिजी महाराज

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 25 днів тому

    मा,ध,व, नासिक मधुन अपक्ष महाणून एक ओबीसी उमेदवार निवडणूक लढवणार, दोन मराठा उमेदवार आसेल तर एक ओबीसी उमेदवार निवडून येतील

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 27 днів тому +8

    Only one buzbal saheb boss

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 24 дні тому

    कदाचित भाजपला ओबीसी मत नको असतील

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 27 днів тому

    छगन भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 22 дні тому

    काही. महाग. नाही. भा. ज. पा. ला. आसे. कितीही. छगन भुजबळ. भा. ज. पात. आहे

  • @vikramgolesar5119
    @vikramgolesar5119 26 днів тому

    Bhujabal Saheb ❤

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 27 днів тому +4

    भुजबळांची माघार म्हणजे पराभवच.

    • @user-bu9sz8bi3u
      @user-bu9sz8bi3u 27 днів тому

      Godse cha

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 25 днів тому

      महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहेत,बाकी समाज नाहीच का महाराष्ट्रात,बाकी समाजाच अस्तित्वच मानत नाहीत का आपण

  • @Cricket_highlight188
    @Cricket_highlight188 27 днів тому

    Only bujbal

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 27 днів тому

    काळ बदलला आहे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 27 днів тому +1

    😂😂😂 छगन्या

  • @himmatdeshmukh3467
    @himmatdeshmukh3467 26 днів тому

    Bhujbal yannach umedwari dili pahije

  • @BaluBaravkar
    @BaluBaravkar 26 днів тому

    Nashikat fakta obc farmula

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 27 днів тому

    भुजबळ, फडणवीस, शेलार,गिरीशमहाजन, राणे,चंपा याना लोकसभेत पहायची खुप इच्छा होती. तुल्यबळ होते..
    महाराष्ट्राचे दुर्दैव..
    any way आता फक्त राणे सारखे एकच बुद्धीमान संसदेत दिसतील.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 27 днів тому +3

    भुजबळ नाशिक च काय महाराष्ट्रात कुठेही उभारू दे त्यांना त्यांची जागा माहीत आहे

    • @pravin8845
      @pravin8845 27 днів тому

      तू उभा राहा मग केळ चोखत बघ

  • @pankajkale4065
    @pankajkale4065 27 днів тому +1

    Chagan la ubha karayala pahije Maja nahi yenar 😢😢😢

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 27 днів тому

      उभ राहिला तर तुम्हाला बांगड्या फोडायची वेळ येईल सगळीकड अंतरवाली सराटी नसत इतर पण असत😂😂

  • @SameerKamble121
    @SameerKamble121 27 днів тому

    माधव भंडारी जी कुठे गेले

  • @SanjayKhairnar-yj1qh
    @SanjayKhairnar-yj1qh 26 днів тому

    जय ओ बी सी

  • @Yadav-yp9hx
    @Yadav-yp9hx 27 днів тому +6

    हेमंत गोडसे यांचा 100% पराभव होणार आहे मी एक ओबीसी

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 26 днів тому

    Nashik chi जागा मोदी लाटेवर चाल याचे पण आत्ता तसे होणार नाही. Nashik मधे uti पाडणार आणि विधानसभेत हि पाडणार

  • @SachinPayghan-uv6zn
    @SachinPayghan-uv6zn 27 днів тому +6

    आता फक्त ओबीसी उमेदवार नसेल तर VBA 🔥❤

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 27 днів тому +2

    नाशिक मध्ये फक्त शातीगीरी महाराज संतांची भूमी आहे आता सर्व संपले पण शांती गिरी महाराज

  • @VijayVare-rt7ws
    @VijayVare-rt7ws 27 днів тому +2

    भुजबळ पॅटर्न चालला नाही

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 27 днів тому

    Bhujbal aaramat rajyasabha ghenara r

  • @shantaramugale2400
    @shantaramugale2400 27 днів тому +2

    स्वामी शांतिगिरी महाराज हेच खासदार होणार आहे

    • @sopankad5125
      @sopankad5125 27 днів тому

      महाराज कधी कधी महीनाभर मौन धरतात मग जनतेची कोन करणार

  • @bhagwanborkar3202
    @bhagwanborkar3202 27 днів тому +1

    only bhujbal Saheb

  • @ravindradaware9780
    @ravindradaware9780 27 днів тому

    माणिकराव कोकाटे❤❤❤

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 27 днів тому

    Madhv v jaragepatil baghu kon.

  • @Time2Changeurself
    @Time2Changeurself 27 днів тому

    पाडायची सुरुवात मराठ्यांनी केली,आता ओबीसी शेवट करेल, ग्रामपंचायत च्या पंचा पासून ते लोकसभेच्या उमेदवारा पर्यंत सर्व मराठा उमेदवारांना पाडायला प्राधान्य आता

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 25 днів тому

      Maratha + muslims+ maghas samaj brobr ahe tumhi Mali Kay karnar 😂😂

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 25 днів тому

      @@Saa5962Sabनिवडणुकीत मुस्लिम विरोधात जाऊन हिंदू ना मत मागता, पण निवडून आले की फक्त स्वतः ची च जात आठवते निवडणुकीत फक्त स्वतः च्या जातीवर मत मागून पाहा मग काय आवकात आहे कळेल,

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 25 днів тому

      मुस्लिम समाज कधीच तुम्हाला मत देत नाहीत,फक्त हिंदूच्या मतावर निवडून येतात,नंतर त्यांच्यावरच तुम्ही अन्याय करता हे स्पष्ट झालय,

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 25 днів тому

      @@Time2Changeurself तुम्ही हिन्दु मुस्लीम करुन सत्तेत येतात आणि हिंदूच्या आरक्षण ला विरोध करतात येथून पुढे मुस्लीम बांधव ना आम्ही विरोध करणार नाहीत ते full support करीत आहेत

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 25 днів тому

      @@Time2Changeurself tumhi fkt Mali samaj mhnun bhujbal la nivdun dakhva bhujabl fakt Mali samaj che nete ahet

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 15 днів тому

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @Yadav-yp9hx
    @Yadav-yp9hx 27 днів тому

    ओन्ली भुजबळ साहेब