Nashik Lok Sabha लढण्यावर Chhagan Bhujbal यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...| Eknath Shinde|Hemant Godse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #ChhaganBhujbal #EknathShinde #HemantGodse #NashikLoksabha
    राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढण्यावर मोठा खुलासा केला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमधून लढण्यास सांगितलं होतं, परंतु आता काय झालंय, समजत नसल्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 61

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx Місяць тому +7

    नाशिकचा विकास करणारे आणि त्याच vision असणारे एकमेव नेते म्हणजे भुजबळ साहेब

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      😂😂😂😂😂

  • @amargole6886
    @amargole6886 Місяць тому +7

    मी ओबीसी आहे पण साहेब तुम्ही आता शंभर टक्के पडणार कारण तुम्ही पवार साहेबांन विसरल्या मुळे तुम्हाला जनता नक्कीच विसरणार अजून वेळ गेलेली नाही

  • @ram-tk1mv
    @ram-tk1mv Місяць тому +9

    पुढाऱ्यांना कोणीतरी सांगा काम करता म्हणजे उपकार करत नाहि स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी झकमाऱ्या करतात आणि पैसा घरातला नाही वापरत

    • @Buvaji
      @Buvaji 17 днів тому

      😢😢😅😮😅 2:25 😊😅😊😅

  • @nitingovardhane9728
    @nitingovardhane9728 Місяць тому +10

    संसद विकून खायायची आहे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Місяць тому +2

    नाशिक मधून फक्त भुजबळच निवडूण येऊ शकता

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Місяць тому +1

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @Gowin97
    @Gowin97 Місяць тому +4

    नाशिक ची जनता विकासासोबत भुजबळ साहेब ❤

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Місяць тому +2

    साहेब मोठे मन ठेवून एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार करा त्यांनी किती दिवस नुसत्या सतरंज्या उचलायचा? तुम्ही भरपूर जनसेवा केली आता दुसर्यांना पण हे भाग्य लाभू द्या 😊😊😊

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 Місяць тому +6

    भुजबल साहेब नाशिक चे विकास पुरुष आहेत हे सत्य आहे।ते शंबर टक्के विजयी होनार।

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 Місяць тому +4

    बेसन खाने का बाकी है अजुन

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Місяць тому +5

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Місяць тому +4

    एकच पर्व ओ बी सी सर्व

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Місяць тому +4

    OBC king Bhujbal Saheb

  • @dattakoli1070
    @dattakoli1070 Місяць тому +1

    Great leader Bhujbal saheb

  • @ajup009
    @ajup009 Місяць тому +3

    Tickit ghya ani aptun ghya

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Місяць тому

    विकास कोनाचा आत्ता थांबा नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे 🎉

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 Місяць тому +1

    🙏👍

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Місяць тому

    जमीन विकून विकास केला आहे का जनतेच्या पैशातून कामं करताआणी उरलं सुरल घरं भरता

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @user-yp8ci4se8c
    @user-yp8ci4se8c Місяць тому

    पडण्याचं कारण

  • @dipalikadam4235
    @dipalikadam4235 Місяць тому +4

    ऊभाराहिलायास.मराठयांनाआनंद.चांगलाच आपटणार

    • @amolshevkar9444
      @amolshevkar9444 Місяць тому

      केळ घ्या😂 नाही पडत

    • @saurabh44807
      @saurabh44807 Місяць тому +1

      ​@@amolshevkar9444 2014,2019दोनदा आपटले 😂 आता hatrick करायची आहे तुम्हाला

    • @user-ql6jl3my1t
      @user-ql6jl3my1t Місяць тому

      ​@@saurabh44807 Amdarikicha result paha bevadya😂😂😂

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      @@amolshevkar9444 तुम्हाला केळ दिले फडवणीस ने 😂 तुम्ही पहिले ते चोखत राहा 😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Місяць тому

      जातीयवादी दुसरे काय करनार आडानि नेता चि आडानि जनता जय महाराष्ट्र

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Місяць тому +2

    ऊभा नका राहू....बुरी तरह हारनार....सगळेच विरोधात आहेत.....गप्प बसा

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h Місяць тому

    जर खरेच हे पुढारी जनतेच्या विकासासाठी लढतात, मग या पक्षातून त्यापक्षात जाण्याची गरज काय,

  • @user-st4sd7tj9x
    @user-st4sd7tj9x Місяць тому

    🔥🔥🔥

  • @dhanajikakade6191
    @dhanajikakade6191 Місяць тому +1

    तू उभा रहाच

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +1

    आता संसद बांधायला यालाच द्या बीजेपी

  • @Dhananjay_dhakane_ddd
    @Dhananjay_dhakane_ddd Місяць тому +2

    विकासाला मत

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      विकास नावाचे म्हणून कोणी उभे nahi nashik मध्ये 😂

  • @kabir5087
    @kabir5087 Місяць тому

    Only heamant godse nahi tho raja bhau waje final ......mahayuti ko agar aana hai tho hemant godse ko lana hai

  • @kundlikkamadi2360
    @kundlikkamadi2360 Місяць тому

    ,👍

  • @only0048
    @only0048 Місяць тому

    Aamchya tax var kam karta upkar karat nahit

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому

    मराठो का विकास आरक्षन बीना कैस होगा . अब तो हरबार मराठो को आरक्षण की जरूरत नही है ऐसी बात करते . है हरबार रातदीन आपने बोला मराठो को आरक्षण नही दुगा तो आपके उपर भरोसा कैसा रखनेका आप जाती वादी नेता है नासिक बागवान पुरा

  • @ramchandrasaste1733
    @ramchandrasaste1733 Місяць тому +1

    मस्ती

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      गा... Masti 😂

  • @tanajidalve
    @tanajidalve Місяць тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @adityakale4151
    @adityakale4151 Місяць тому +1

    😂

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Місяць тому +3

    येवल्यात कोणाचीही सत्ता येऊ दया अगदी 7 पिढ्या जरी आल्या तरी भुजबळ पडू शकत नाही लिहून घ्या

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz Місяць тому +1

      येथे त्यांना स्ट्रॉंग विरोधक नाहीं म्हणून 😊😊😊

    • @surajbhabad2687
      @surajbhabad2687 Місяць тому

      Rajabhau waje ahe​@@DipakTayade-qu2wz

    • @saurabh44807
      @saurabh44807 Місяць тому +3

      ​@@DipakTayade-qu2wz बरोबर आहे तुझ कारण भाजीपाला विक्रेते ते 20-25 हजार कोटी चे मालक कस काय पडू शकतात?😂

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Місяць тому +1

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Місяць тому

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Місяць тому

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @shlok7921
    @shlok7921 Місяць тому +1

    😂😂😂😂😂