Manoj Jarange vs Devendra Fadnavis: मराठा आरक्षण, लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यावर म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 кві 2024
  • #BBCMarathi #manojjarange #devendrafadnavis
    मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या हंगामात मराठा समाजाच्या आणखी सभा घेण्याचं नियोजन करत आहेत.
    बीडमध्ये बीबीसी मराठीच्या दीपाली जगताप यांच्याशी बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, मराठा विरुद्ध OBC वाद आणि छगन भुजबळ, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
    पाहा ते काय म्हणाले.
    कॅमेरा - शार्दुल कदम
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 576

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 Місяць тому +86

    जरांगे साहेब तुम्ही लय भरी महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री

  • @user-nm5nt8ip7g
    @user-nm5nt8ip7g Місяць тому +154

    आम्ही फक्त जरांगे पाटिल समर्थक

    • @maheshpawar4339
      @maheshpawar4339 Місяць тому

      अत्ता मराठी नाही मंग कोण.जरंग्या

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 5 днів тому

      आर भाऊ ९२ऊमदवाराचे..
      डीपोजिट जप्त झाले तर,,तर
      तोंड कोणाला दाखवायच?

  • @pamzerodha350
    @pamzerodha350 Місяць тому +127

    एक मराठा लाख मराठा‌‌‌
    ही वादळापूर्वीची शांतता आहे
    देखेगे आखोसे आएगे करोडो से
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @sandipgarje1043
      @sandipgarje1043 Місяць тому +3

      लाखोंची आरोळी निकाल जाहीर झाल्यानंतर पाहू,

    • @statusking2377
      @statusking2377 Місяць тому +1

      ​@@sandipgarje1043 Kare reshan khau gupp bs gharat

    • @OBC1111
      @OBC1111 Місяць тому

      😂😂😂😂😂 kayda jhala kayda😅😅😅😅

    • @JyotibaPatil-kg4pp
      @JyotibaPatil-kg4pp Місяць тому

      एक😅

    • @prashantdongare9189
      @prashantdongare9189 Місяць тому

      Yed zalay he Ben

  • @vimalgujare
    @vimalgujare Місяць тому +73

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय महयुती डब्बा गुल👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 Місяць тому +18

    याला फक्त ओबीसी नको त्यामुळं यांचा पण कार्यक्रम करा ओबीसी नो जागे व्हा आता 🙏🏻

    • @ghumrebandu6342
      @ghumrebandu6342 28 днів тому

      तुझाच कार्यक्रम करतील मराठे

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 5 днів тому

      हा मराठयाचा मुख्यमंत्री करा पाच वर्षा साठी

    • @VikasTandale-mf3re
      @VikasTandale-mf3re День тому

      💯

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Місяць тому +61

    जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 Місяць тому +96

    फक्त टाईम पास करून राजकारण तापत ठेवायच आहे ,हिम्मत असती तर लोकसभा लढवली असती

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Місяць тому +14

      त्याचा एक प्राब्लेम आहे
      त्याला हिंदी चे एक वाक्य पण
      बोलता येत नाही
      दुसरी हरण्याची भीती हरला तर
      सरकार याची पाळता भूई थोडी करणार 😁😁😁

    • @amolbhosale333
      @amolbhosale333 Місяць тому +16

      Tu kon re set uptya

    • @prembhusare7401
      @prembhusare7401 Місяць тому +1

      Are dada 80-% maratha bolle aste prt ki he sagl rajkaran sathi hota

    • @sam9923981200
      @sam9923981200 Місяць тому

      भावा धनगर आरक्षणाच बघ ... आम्ही हक्क मागतोय तूला पण स्वातंत्र्य आहे .. उगाच का राजकीय नेत्यांच्या नादी लागु नकोस ..

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому +2

      ST arakshan bhetle ka re . 12 wajle 😂😂😂

  • @askA146
    @askA146 Місяць тому +27

    🚩🚩🚩👌एक नंबर नेतृत्व, दादा आपली उत्तर देण्याची पद्धत खूप आवडली आपल्याला.

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Місяць тому +33

    मन्या जंरागे एक, एक रोज गाणं गातो,लेकरं बाळं,माता माऊली, यांच्या पुढे जात नाही डोकं नाही पाचवी नापास,वेळ गेली जालना मधून लोकसभा निवडणुकीत उभा राहिला पाहिजे होता, मग समजले असते आरक्षण कसे मिळते, कायदे तज्ञ यांचा सल्ला घेणे, जंरागे हा दुसरा अन्ना हजारे, अभिजित बिचकुले आहे

    • @balajikakade8517
      @balajikakade8517 Місяць тому +2

      तुज काय जातंय

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Місяць тому

      जारांगेच आता एकच मिशन आहे
      महाराष्ट ची सत्ता हातात घाययची
      याला आता देणारा बनायचं आहे
      😁😁😁😁😁

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 Місяць тому

      😂😂😂

    • @RAGHAV80672
      @RAGHAV80672 Місяць тому

      खरोखर jarange येडा माणूस आहे. शहाणे माणसं त्याच्या पाठीमागे लागून येडे झालेले आहे

    • @santosh5304
      @santosh5304 Місяць тому

      👌

  • @santoshpadole6958
    @santoshpadole6958 Місяць тому +12

    जरांगे पाटील तुम्ही म्हणले होते लोकसभेला अपक्ष उमेदवार देणार आणि परत म्हणतात की विधानसभा लढवायच्या कोणताही एकच निर्णय राहू द्या

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Місяць тому +29

    ज्यांचे दादा आपले नेतृत्व चांगले काम करत आहे.काही लोक आपसात वाद लावत आहेत. त्यांचेकडे लक्ष देणेही गरज नाही. पण विधानसभा निवडणुकीत आत्ताच पक्ष बांधुन करुन
    कमीत कमी दोनशेहून अधिक उमेदवार उभे केले पाहिजेत.

    • @rammohankharkar1158
      @rammohankharkar1158 Місяць тому +2

      Mi tar mhanat ahe …. Chang bandhala tar sagali rajye dur nahit … evadhech kay rushi Sunak la bajula karun jarange dadach uk che prime minister…

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Місяць тому

      Fuknya Aata Ekahi Aamdar nivadun Aanu shakale nahi

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Місяць тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o Місяць тому +51

    गरजेला तो बरसेल काय😂😂

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Місяць тому +15

    ❤❤❤❤Jarange Patil sobat VBA cha purn patinba❤❤❤❤congratulations❤❤❤❤❤❤

  • @sambhotanapure7814
    @sambhotanapure7814 Місяць тому +6

    एक मराठा कोटी मराठा आरक्षण संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्र मिळाले पहिजे

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 Місяць тому +21

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है🚩💪

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 Місяць тому +56

    आता लोक सभा निवडणूक लढवायला हवी होती

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Місяць тому +40

    एवढा विषय फिरूण घेण्यापेक्षा स्पष्ट शरद पवार गटाचा प्रचार करण्यास सुरुवात करा.

    • @chaganmore554
      @chaganmore554 29 днів тому

      तुमचं म्हणणं षडयंत्र का रे अनाजी पंत चा प्रचार करावा काय.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Місяць тому +30

    हा फक्त फडणवीस यांच्या नावाने बोंबलत असतो 😂😂😂

    • @user-vy3mt7vm8o
      @user-vy3mt7vm8o Місяць тому

      सत्तेत तुझा बाप आहे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +4

    महाराष्ट्रांतील मराठा समाज
    सर्वच पक्षात आहेत.
    निवडणूक मध्ये ते पक्ष त्यांना
    उमेदवारी देतात.
    मराठा मत विरुरले जाते.
    92 उमेदवार निवडून कसे येतील.
    50000 मत आहेत.
    काँग्रेस ने उमेदवार दिला
    शिवसेना ठाकरे गट
    शिवसेना शिंदे गट
    भाजपा
    राष्ट्रवादी काँग्रेस.
    एका एकाला किती मत पडलीं.
    92 उमेदवार कसे येणार.

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Місяць тому +32

    पाटलांच्या स्वप्नातही 900 एकरच येत असेल,
    आता गेली हवा,
    9 एकर जमवू नाही शकत आता.

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Місяць тому +11

    आचारसंहिता असल्यामुळे स्पष्ट बोलू शकत नाही समझनेवालों को इशारा काफी है

  • @subhashpawar8736
    @subhashpawar8736 Місяць тому +16

    जरागेजी तुम्ही शिक्षण कमी असल्यामुळे फेल गेलात,कुठे जायचे,कुठे थबायचे हे आपणास कळत नाही त्यामुळे फेल गेलात,7 ते 8 महिने लोकांना कामधंदे सोडून रिकाम्या कामाला लावले यापुढे मराठे आपणास साथ देतील असे वाटत नाही

  • @A_B_P_
    @A_B_P_ Місяць тому +28

    जारंगे फक्त पंकजा मुंढे ल पडायचं म्हणत आहे समजून घ्या त्यांना फक्त वंजारी नको.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому +3

      😂😂😂tarbuj la wanjari nako

    • @user-ce7zb7ej8d
      @user-ce7zb7ej8d Місяць тому

      जरांगे पाटलाला नाहीतर टरबुज्याला नको आहे बीडमध्ये प्रितम मुंडे ची काय चूक होती तीच तिकीट कट केलं जाहीर निषेध🏴🏴🤣🤣

    • @gulabiankhencoveredbysuren8336
      @gulabiankhencoveredbysuren8336 Місяць тому

      मराठाच एक नंबर जातीवादी आहे. एक वेळ ब्राम्हण परवडेल

    • @ghumrebandu6342
      @ghumrebandu6342 28 днів тому

      अरे एड्या टरबूज ला विचार

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 26 днів тому

      ताईला मराठा obc त नको आहे म्हणुन

  • @madhavraohonraopatil6681
    @madhavraohonraopatil6681 Місяць тому +3

    निवडणूक लढविली म्हणजे राजकारण सुरू झाले, आणि मनोज जरांगे संपाला. तुम्ही राजकारण न करता समाज कारण करीत होता म्हणून समाज पाठीशी होता.

  • @vimalgujare
    @vimalgujare Місяць тому +24

    हांडगा फडणवीस समोरा. समोर लडाव हांडगया सारक पाठीमागून किंवा लपवून वार करु नका जय शिवराय

  • @RanjitKarande-eh8il
    @RanjitKarande-eh8il Місяць тому +2

    हे विधानसभेला सुद्धा 1 हि जागा
    लढवणार नाहीत
    कारण यांनी जागा उभ्या केल्या की परत महविकास आघाडी मातीत जाईल
    मग यांना पवार साहेबांकडून परत आदेश येईल की आपलं नुकसान होतंय
    त्यामुळे हे ऐकही जागा लढवणार नाहीत

  • @a.s.4774
    @a.s.4774 Місяць тому +5

    ओन्ली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम

  • @songsandvideos7796
    @songsandvideos7796 Місяць тому +18

    Kejriwal 2

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому +1

      Tarbuj sufda saf

    • @songsandvideos7796
      @songsandvideos7796 Місяць тому +2

      @@kushaq1173 😂😂😂 swapna bagha tujya bapacha tya vakdya tondacha kasa supda saaf kela te bgh aadhi

  • @babannatu5900
    @babannatu5900 Місяць тому +4

    गड किल्ल्यांवर जाऊन वातावरण दुशित करू नका
    तुम्हच गणीत सांगा लसावि मसावी येते का आम्ही मराठा मतदार पुणे जिल्हा
    जय शिवराय हरहर महादेव

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +49

    विनाकारण फडणवीस चे नावाने शिमगा करतोय

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Місяць тому +6

      स्वतः एसपी साहेब सांगत आहेत वरून दबाव आहे म्हणून केसेस करण्यासाठी कोण कोणावर फोकट आरोप करत नसते

    • @sam9923981200
      @sam9923981200 Місяць тому

      होय रे... पिठमाग्या
      तुम्हीच शहाणे आम्ही चुत्या आहे असे तुम्हाला वाटतं.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      Nich baman had kutrya

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Місяць тому

      वरचा दबाव नक्किच
      निघून गेला पाहिजे

    • @chaganmore554
      @chaganmore554 29 днів тому

      फडणवीस ने आता डीएनए बदली करून घेतलाय तोही भटक्या विमुक्तांचा मग फडणवीस फडणवीस च्या डी एन ए सी तुमचा मॅच होतो काय राग येण्याचे कारण काय

  • @vw4531
    @vw4531 Місяць тому +32

    स्वतःला सावरा आता पाटिल...

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p Місяць тому +6

    तुम्ही विधानसभा लढा पण एकही उमेदवार निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

  • @spg00312
    @spg00312 Місяць тому +3

    ही सगळी तयारी तर इलेक्शन ची होती तर... 😢

  • @user-yn5yw6qo4k
    @user-yn5yw6qo4k Місяць тому +4

    मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणचेच आमदार खासदार निवडून आले पाहिजे तरच मराठा आरक्षण मिळणार तुम्ही विचार करा नाहीतर मराठा समाज तुम्हाला सात देणार नाही

  • @rammore4761
    @rammore4761 Місяць тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय शंभरा ला भारीच एकच ढाण्या वाघ संघर्ष क्रांती योद्धा सरसेनापती शिवश्री मनोजदादा 🔥👑 तुभ देख लेना तुम्हारे ओखोसे हम आयगे करोडोसे नारायण गड 8/6/24 फिक्स 100% सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @vasantmunde9842
    @vasantmunde9842 Місяць тому +14

    शरद पवारांचा माणूस आहे बाकी काही नाही

  • @subhashpawar8736
    @subhashpawar8736 Місяць тому +20

    हे काही करू शकत नाही,हे चुकीची मागणी करीत आहे,यांचे आरक्षण फरफट गेलेत हे भविष्यात लक्षात येईल.यांचे निर्णय फार चुकीचे आहेत

    • @newsmarathi108
      @newsmarathi108 Місяць тому

      अर्धे मराठे गेले Aarkshanat आम्ही कायम सोबत राहणार मनोज दादा आगे बढ़ो

    • @ssscreationaikno.1307
      @ssscreationaikno.1307 Місяць тому

      Tula kay 🍌 kaltay

  • @kirandeshmane9551
    @kirandeshmane9551 Місяць тому +8

    देणारा बनावं लागणार म्हणते।।।😅😅

  • @pandharithorat7768
    @pandharithorat7768 Місяць тому +2

    जरांगे साहेब तुमची एक ठीक आहे तुमच्या मागे जे लोक थांबले आहेत त्यांना पण काही बोलायचं चार्ज द्या ना नाहीतर तुमचे त्याच्यासारखे झाले काम त्या वेल्डिंग वाल्या चष्मा कोण आहे तो गुणरत्न सदावर्ते तसे झाले काम तुमचे

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 Місяць тому +1

    दिपाली जगताप खूप छान पत्रकारिता... फक्त या तुमच्या टॅलेंट ला कोण्या एका पक्षा चां बनू देवु नका.. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला...

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 Місяць тому +4

    गरीब मराठा यांनी निजामी/प्रस्तापित मराठ्यांच ऐकून मराठा आंदोलन संपवले आहे.
    आरक्षण संसदेत जाऊन भेटेल का विधानसभेत..?
    मराठा आंदोलन हे मराठ्यांची ताकत कमी करण्याचं षड्यंत्र आहे.

  • @bomkarj
    @bomkarj Місяць тому +10

    अरे पहिले लोकसभेला "उमेदवार " उभे कर...विधानसभेचं नंतर बघ...तू बोलला त्यातील एकही खरं केलं नाही...

  • @user-fm7ul6ox4g
    @user-fm7ul6ox4g 25 днів тому +1

    योग्य ते भाषण जिरगे पाटील बोलतात हे सत्य जाणून घ्यावे ❤

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 Місяць тому +4

    जारंगे नी जातीय जनगणना ची मागणी लावून धरली पाहिजे

  • @sachinjadhav9091
    @sachinjadhav9091 Місяць тому +3

    छान विश्लेषण

  • @somnathtandalebeed7604
    @somnathtandalebeed7604 Місяць тому +10

    आज पर्यंत बोलत होता राजकारण माझा पिंड नाही आता बोलतो 92जागा येतील.....देशी लव्हर ❤❤

    • @sk.status2053
      @sk.status2053 Місяць тому +3

      Nigh re Bullya

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 Місяць тому

      ​@@sk.status2053tu bahar hya rajyamadhun ith comment kru nko😅

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 Місяць тому +8

    Annge panta la ghari patvanar maratha samaj 🚩🚩💯

  • @prasadkode8004
    @prasadkode8004 Місяць тому +8

    मराठा आंदोलनाचे कुणबी कारण करुन 12 वाजवले या छपरी ने

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 Місяць тому +10

    भाजप ची B team fdnvis na mahit ahe...ह्यावेळी विधानसभा जिंकणे कठीण आहे म्हणून हा प्यादा

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 Місяць тому +8

    आधी लोकसभा लढवणार मग विधानसभा, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर ग्रामपंचायत... पतसंस्था, सोसायटी, बँका नंतर कॉलेजमधील, शाळेमधील निवडणुका

  • @Kartiksanap-vh7oz
    @Kartiksanap-vh7oz Місяць тому +1

    विधानसभेला एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही.

  • @mumbaigunhetimes221
    @mumbaigunhetimes221 Місяць тому +2

    आदरणीय बाळासाहेब अंबेडकर दूरदृष्टि नेते ,ते जे बोलत होते ते आज ख़र ठरल!शेवटी तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठा समाजला आरक्षण मिळेल हे जरांगे पाटलांना कळलेल दिसतय.देर आए दुरुस्त आए।

    • @sam9923981200
      @sam9923981200 Місяць тому +1

      नक्कीच भावा .. टप्प्यात आणुन कार्यक्रम करायचा
      जय शिवराय जय भीम

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 29 днів тому +1

    एक मराठा कोटी कोटी मराठा विजयी विजयी विजयी झाले दुसरे छत्रपती मनोज दादा जरांगे पाटील झिंदाबाद मराठा मुख्यमंत्री

  • @user-os4gj5wy2v
    @user-os4gj5wy2v Місяць тому +4

    आरे तुझा ड्रामा बंद करून टाकला आहे तु विधानसभा मतदारसंघ एकही जागा जिंकता येत नाही हा माझा शेबद आहे कारन तु शरद पवार यांचा बाहुला आहे

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 Місяць тому +11

    यात काय वेगळ गणित आहे? आजही 150+ आमदार आहेतच की,

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 Місяць тому +1

      जारांगेला त्याच्या तालावर नाचणारे आमदार हवे आहेत
      उघड आहे

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 Місяць тому +9

    ज्याला अरक्षनाच अ समजतं नाही, त्यांची टिकटिक कशाला आयकायची😂😂😂

  • @AnilGarje-ow6dq
    @AnilGarje-ow6dq Місяць тому +5

    आता काय झालं होत

  • @videojokey6318
    @videojokey6318 Місяць тому +7

    गुजरात मधी सुद्धा हार्दिक पटेल ने लाखोंचे मोर्चे काढून काय झाल शेवटि आज गुजरात मधी 80% पेक्षा जास्त आमदार आहेत भाजप चे आणी तो हार्दिक पटेल पण भाजपात आहे एका कोपर्‍यात तसा हा पण उद्या भाजपात जाणार

    • @navnathbhujbal144
      @navnathbhujbal144 Місяць тому

      हा पाटील लवकरच भाजपात जाणार,सावध राहा बांधवांनो,,,,

  • @AwadhootShendye
    @AwadhootShendye Місяць тому +31

    आरे तू चौथी नापास आहेस… आणि तो वकील फडणवीस आहे..

    • @user-zy7ro3bc3y
      @user-zy7ro3bc3y Місяць тому

      तुझी माय 4 पास

    • @tawarbandu6318
      @tawarbandu6318 Місяць тому

      अरे असू दे ना चौथी पास..तुझ्या वकिलांनी काय दिवे पाजळलेले ते अख्खा महाराष्ट्राने पाहिले व पाहत आहे ...
      राहिला चौथी पासचा प्रश्न कमी शिक्षण असणाऱ्या आदरणीय वसंतदादा ने महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सुव्यवस्थित केला व महाराष्ट्राने पाहिला...

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 Місяць тому

      😂😂😂

  • @Sagar-a170
    @Sagar-a170 Місяць тому +16

    4 पोर काढून ठेवली त्याना नीट संभाल आधी... चाला माहे लेकर माहे लेकर करीत रंग बदलनारा सरडा 😅

    • @vikassurvase6014
      @vikassurvase6014 Місяць тому

      😂😂 तूझ्या नेत्या सारख तर नाही को😂😂 बाप बदलणार तू

    • @Kartiksanap-vh7oz
      @Kartiksanap-vh7oz Місяць тому

      घमेलभर मटण खाऊन आंदोलन करत आहेत

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 28 днів тому

      तेचिच आहे का

  • @tukaramramteke9620
    @tukaramramteke9620 Місяць тому +4

    भाऊसाहेब आपले मराठे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षात आहेत हेही विसरू नका सर्वच तुमच्या बाजूने येणार नाहीच. त्यामुळे इतर लोकांची साथ हेघ गरजेची आहे.तेव्हाच आपला विजय निश्चित होईल.

  • @nitinsonawane7971
    @nitinsonawane7971 Місяць тому +11

    विधानसभा वर लक्ष देवून फायदा नाही..जर सेंट्रल ल बीजेपी असेल तर तुमचा आंदोलन वाया जाईल.. लोकसभाच महत्त्वाची आहे... बीजेपी आरक्षण विरोधी आहे हे जर तुम्हाला समजले नसेल तर.. तुमची किव येते.. Power आता लोकसभेला दाखवा तरच तुमच अस्तित्व आहे..विचार करा

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Місяць тому +5

    मनोज जरांगे पाटील आणि श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एकत्र यावे लोकसभा असू किंवा विधानसभा आपण महाराष्ट्रात क्रांतीकारी बदल घडवू....! जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏🏻

  • @Yadav77683
    @Yadav77683 Місяць тому +2

    Sarvat ghaan politics Maharashtra politics ❤

  • @pranjal1237
    @pranjal1237 Місяць тому +6

    वारे व्वा नेतृत्व आणि वारे व्वा नेता.
    लहरी नेतृत्व आणि आंधळी प्रजा.

  • @anantnaiknaware3533
    @anantnaiknaware3533 7 днів тому

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष करत रहा पाटील

  • @uttamsolankar
    @uttamsolankar 5 днів тому

    खासदारकीला उमेदवार उभे करणार बोलले होते. पण केले नाही. आता आमदारकीला उमेदवार उभे करणार म्हणतात कोण विश्वास ठेवणार

  • @jafarsayyad2180
    @jafarsayyad2180 Місяць тому +8

    आम्ही मुस्लिम समाज मराठा आरक्षणाचे समर्थक आहोत परंतु मराठा नेत्यांना मत टाकून त्यांना मोठे करणार नाही. कारण आज 75 वर्ष झालेले आहेत आम्ही महाराष्ट्रात फक्त मराठा लोकांना MP, MLA, CM, आणि सर्व उच्चपदावर मराठा बघितलं आहेत.
    या महाराष्ट्र मध्ये मराठा पेक्षा मुस्लिम, बौद्ध, आदिवासी, दलित, समाजाची वोट बॅंक अधिक आहे. म्हणून नेता मराठा लोकं तितकेच होणे गर्जेचे आहे जितके यांचं समाज आहे.
    माला मराठा व्यतिरिक्त अन्य समाजाचे लोकं सांसद, विधायक, मंत्री बघायचे आहे 😍

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 Місяць тому +1

    पाटील मराठा समाजाचे नुकसान करू नका, झाले तेवढे बास आता,,,,

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 Місяць тому

    आगदी बरोबर पाटील तुम्ही एकदा लढा

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 Місяць тому +1

    Lok sabhe मुळे आरक्षणाचा प्रश्न सुटत असत. Vidhansabha ne Navi.

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 Місяць тому +11

    जरांगे SIT ला घबरवतो

  • @NamdevSagute
    @NamdevSagute Місяць тому +2

    आता विधानसभा नाही ग्रामपंचायत लढव😢😅

    • @Tj.5555
      @Tj.5555 Місяць тому

      Tuzya mummy la pn utrav grampanchayat ladhvnyasathi amhi umedvar karu tuzya mummy sathi

  • @ashokdeshmukh2452
    @ashokdeshmukh2452 Місяць тому

    आई साहेब तुळजाभवानी माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sukdevgaikwad9454
    @sukdevgaikwad9454 Місяць тому +2

    तो पर्यंत राहशील का जातीत तेड निर्माण करायला निघाला फक्त

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Місяць тому

      Amhi हक्काचं मघितल मग तेढ vaa kitidivs khata fhuktch lavdya ho bullya ho avkatit Raha

  • @shub443
    @shub443 Місяць тому +3

    Baki khi nhi jatiya vaad jagrut krnycha kaam patil karat aahet

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 Місяць тому +12

    कडक धोरण ठेवा पाटील

  • @subhashkhese3595
    @subhashkhese3595 4 дні тому

    राजकारणी फक्त मराठी माणसांना टार्गेट करतात राजकारणाचा राजकारणात वापर करतात आत्ता पुढे विधान सभा आहे जररांगे पाटील म्हणतील तेच आम्ही निर्णय घेणार आहे

  • @Hinduism98
    @Hinduism98 Місяць тому +2

    काय yz लोक हसत आहेत त्याच्यासोबत 😂

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Місяць тому +3

    हा दुसरा. केजरी्वाल अरे एस. डबलीव
    आणखी एक असे दोन. दुसऱ्या. ताटातील भाकरी मागतात निवडणूका होऊ दे पळता भुई थोडी

  • @dnyaneshwarraut4912
    @dnyaneshwarraut4912 Місяць тому +1

    अरे लोकशाहीमुळे कोणीही पाटील लोकशाहीचा अभ्यास कर होतं आणि कोणीही सरपंच होतं

  • @Hinduism98
    @Hinduism98 Місяць тому +3

    Yz या भरतीत आरक्षण लागू आहे 😅

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 12 годин тому

    प्रत्येक विधानसभेत १४०-१६० आमदार मराठेच,

  • @YashBhabad-lv6lt
    @YashBhabad-lv6lt 5 днів тому +1

    जरागे पटला मुले 200 चे 90 वर येतील मराठा आमदार

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 Місяць тому +2

    विधानसभेत दणकून आपटणार

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Місяць тому +2

    याले वाटते आपण लय हुशार पांचवीं नापास

  • @ahambramsmi
    @ahambramsmi Місяць тому +3

    परत माघार घेणार.😂

  • @ravindresonavale2589
    @ravindresonavale2589 Місяць тому +2

    Yes

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 5 днів тому

    मी लातूरकर प्युअर वंजारी गोपीनाथ मुंडे आमचे दैवत

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 26 днів тому

    एकच वादा मनोज दादा🎉🎉

  • @manavzinjade3883
    @manavzinjade3883 Місяць тому +3

    मराठ समाजbjp lach mtdan krnar karn ajun zopet ahet te😂

  • @navnathbhujbal144
    @navnathbhujbal144 Місяць тому +1

    जरांगे भाषा जपून वापरा, हे वागणं बरं नव्हं,,,,

  • @ganeshgadade1406
    @ganeshgadade1406 Місяць тому +2

    Atta pan marathe satet ahet n patil 148 amdar marath ahet

  • @vijyachavan6457
    @vijyachavan6457 29 днів тому +1

    सगळ्या नेत्यांबद्दल वाईट बोलता अरे तुम्ही बोलता फक्त शरद पवारांविषयी काहीच बोलत नाही याचा अर्थ काय

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Місяць тому +2

    लोकसभा गेली नाही पाटील अजून

  • @laxmanwagh2351
    @laxmanwagh2351 Місяць тому +3

    मनोज शरद तुतारी वाले सुपारी पवार

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 Місяць тому

    चांगली गोष्ट आहे. पण ...

  • @dhammadaslohakare3606
    @dhammadaslohakare3606 Місяць тому +5

    काय तू विधानसभा नंतर जिल्हा परिषद😂

  • @ratnakarjoshi-jw7sg
    @ratnakarjoshi-jw7sg Місяць тому +1

    आता पण १४० आमदार मराठा आमदार आहेतच की