महाराष्ट्राची बातमी Live: नगरमध्ये कांटे की टक्कर, जालन्यात जरांगे फॅक्टर... धाराशिवमध्ये काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • Loksabha Election 2024 महाराष्ट्राची बातमी Live: नगरमध्ये कांटे की टक्कर, जालन्यात जरांगे फॅक्टर... धाराशिवमध्ये काय?
    #ahmednagar #dharashiv #jalna
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    आतली_बातमी Live: मतदानाचा टक्का घसरला, मतविभागणी होत नसल्यानं कुणाची चिंता वाढली? ua-cam.com/users/livew8Mse8XC8sA?...
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 445

  • @rajendra2862
    @rajendra2862 Місяць тому +69

    भाजप हटाव मराठा बचाव

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Місяць тому +145

    भाजप हटाव शेतकरी बचाव

    • @nandkishorkokane5057
      @nandkishorkokane5057 Місяць тому +6

      भाजप हटाव शेतकरी बचाव

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Місяць тому +1

      शेतकरी कसा वाचणार

    • @sandipmahadik-jn2sl
      @sandipmahadik-jn2sl Місяць тому

      ​@@arunbolaj3922p

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 Місяць тому

      ​@@arunbolaj3922 he mahit ast tar asa bolala asta ka bolnara 😂

    • @suhasfunde7335
      @suhasfunde7335 Місяць тому

      Wajwa mag tutari...😆😆 Jevha krushimantri hote saheb Tevha sonyacha dhur nighat hota shetkaryachya gharatun..🙄🙄

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 Місяць тому +58

    हवा मोदींची नाहीच, पण महाराष्ट्राचा कल सत्ताविरोधीच जाणवतेय.

    • @tejasjadhav3578
      @tejasjadhav3578 Місяць тому +4

      भाजपा हटाव किसान बचाव 👊👊

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 Місяць тому +122

    निलेश लंके साहेब कमीत कमी दोन लाखाच्या दोन लाख मताने निवडून येणार

    • @Nayak12396
      @Nayak12396 Місяць тому +9

      येतील?आलेत!❤

    • @jawaleparmeshwar8863
      @jawaleparmeshwar8863 Місяць тому +3

      नाही येणार

    • @Nayak12396
      @Nayak12396 Місяць тому

      @@jawaleparmeshwar8863 मग ३ लाखाच्या येतील😅

    • @sachinrajale8950
      @sachinrajale8950 Місяць тому +1

      Kal hatbhar phatli lanke chi😂😂

    • @kadeershaikh1284
      @kadeershaikh1284 Місяць тому

      😂😂😂

  • @soham.45
    @soham.45 Місяць тому +116

    धाराशिव मधे फक्त ओमराजे निंबाळकर 🔥🔥🔥

  • @narayansonone7943
    @narayansonone7943 Місяць тому +62

    आशिष भाऊ वर्धा मधुन तुतारी विजयी होनार
    खेड्यात पर्यंत तुतारी आवाज घुमत आहे

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Місяць тому +109

    जरांगे फॅक्टर प्रस्ता पीतांना पाडणार महाराष्ट्रात

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 Місяць тому +3

      OBC factor gap basnar ka....

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Місяць тому

      समाजाचं वापर करून आमदारकी वर डोळा आहे मोगली चा. आरक्षण च देणं घेणं नाही त्याला म्हणून फक्त जालना बीड 2 जिल्ह्यात फिरतो 😅

    • @mmass358
      @mmass358 Місяць тому +5

      ​@@RamkrishnaHari90 😂😂😂 ओबिसीनां किती टिकित आहे लोकसभेच्या

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Місяць тому

      पत्थावर

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 Місяць тому

      Prasthapit maratha aahe...

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 Місяць тому +38

    सुजय विखेंना ओरिजिनल शिवसेनेची यावेळी मते मिळणार नाहीत, लंकेच येणार

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Місяць тому +55

    निलेश लंके, डॉ कल्याण काळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, भाऊसाहेब वाकचौरे
    ..🎉🎉🎉🎉🎉

    • @najirdeshmukh2817
      @najirdeshmukh2817 Місяць тому +5

      बजरंग अप्पा सोनवणे

    • @sanjaykad5845
      @sanjaykad5845 Місяць тому +3

      Dr Amol Kolhe

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Місяць тому +2

      पडले तर सगळे पडणार 😂😂😂🔥🔥🔥💯💯💯💯

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Місяць тому

      😂😂😂 padale yani Maratha arakshan morchala muka morcha mahanare Tyana matdan Karu naka tyanya pada

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 Місяць тому

      49 yenar chatulyanno maha bhakas che ...2,3 yetil chukun makun jast udya naka maru😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Місяць тому +32

    अभ्यासू जनता मागील 10 वर्षातील bjp चे निर्णय ,एकाधिकारशाही,ed cbi चा गैरवापर,भ्रष्ट लोक पक्षात घेऊन स्वच्छ करणे,,ह्या सगळ्याचा विचार केला तर सामान्य जनतेनं योग्य निर्णय घ्यावा..

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Місяць тому +53

    निलेश लंके हे मातीतून तयार झालेल नेतृत्व. मोठा आवाका आणि अफाट लोकप्रियता..
    यामुळे कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येतील.

  • @namdevshere366
    @namdevshere366 Місяць тому +27

    शेतकऱ्यांना साल्या म्हणणारे दानवे पराभूत होणार म्हणजे होणार दानवे आपण पराभूत होणार आहे

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Місяць тому +32

    भाजपा हटाव किसान बचाव 👊👊👊

  • @Ginies120
    @Ginies120 Місяць тому +92

    धाराशिव फक्त ओमराजे निंबाळकर हेच येणार आहे

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 Місяць тому +61

    निलेश लंके निवडून 101%येनार

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 Місяць тому +14

    मी एक शेतकरी आहे मी 2014 2019 ला भाजपला मतदान केले होते यावेळेस मी भाजपला मतदान करणार नाही

  • @nikhilwagh1326
    @nikhilwagh1326 Місяць тому +55

    आदरणीय श्री निलेश लंके साहेब फिक्स खासदार

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan Місяць тому +52

    ओमराजे आणि कैलाश दादा जिंदाबाद

  • @shushilajoseph8381
    @shushilajoseph8381 Місяць тому +29

    बीजेपी हटाओ देश बचाओ

  • @xxxxxxx15656
    @xxxxxxx15656 Місяць тому +37

    Bjp हटाव देश बचाव..

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Місяць тому +5

    कामाचा अनुभव व काम करणारे लोक नेते शरद पवार साहेब अ नगर खासदार निलेश लंके साहेब विजयी झाले 101%

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y Місяць тому +42

    मी बीड मधून येतो आहे बजरंग बप्पा सोनवणे दोन लाख मतांनी विजयी

    • @santoshpawa_
      @santoshpawa_ Місяць тому

      4 लाख मतानी पडनार बघ

    • @AjitGite-we7jq
      @AjitGite-we7jq Місяць тому

      पळ बुल्या

    • @Er.Sudarshan1998
      @Er.Sudarshan1998 Місяць тому

      😂😂😂2 lakh ne parabhav hoil as bol

    • @dnyaneshwarbarsale7025
      @dnyaneshwarbarsale7025 Місяць тому +5

      भावांनो बीड मध्ये जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे बजरंग बपा ला लागा कामाला विजय आपलाच होणार पाटलाची 1सभा विषय खलास

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Місяць тому +5

    अ.नगरचे खासदार निलेशजी लंके साहेब विजयी झाले 3लाखनी विजयी झाले आजच

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Місяць тому +10

    जालन्यात फक्त मंगेश दादा साबळे नीवडुन येणार आहे

  • @nileshmakhane1273
    @nileshmakhane1273 Місяць тому +15

    Kiti sabha हो दया येनार तर लंके आनी ओम राजे ❤❤❤❤❤

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Місяць тому +25

    निलेश लंके निवडून येणार आहे 💯💯💯

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Місяць тому +37

    मशाल पेटली नाही चांगलीच पेटली आहे

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz Місяць тому +72

    भाजप ‌हाटवा शेतकरी बचाव

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Місяць тому +8

    जो खासदार पाच वर्ष कुठंच दिसला नाही अशा खासदाराला लोकं कशी काय मतदान करतात तेच कळत नाही उलट अशा खासदारच डिपॉझिट जप्त करायला पाहिजे आणि दुसऱ्याला चान्स दिला पाहिजे

  • @sakharamghemud
    @sakharamghemud Місяць тому +12

    भाजप भारतीय नागरिक यांना काहीही देऊ शकत नाही म्हणून भाजप हटाव देश बचाव

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Місяць тому +14

    बिजेपी हटाव कीसान बचाव🚩🚩🚩
    बिजेपी चे उमेदवार पाडा

  • @sandipnuste228
    @sandipnuste228 Місяць тому +32

    धाराशिव मधे fact हवा ओन्ली ओम दादा निंबाळकर निष्ठावंत शिवसैनिक खासदार साहेब

  • @pundalikpatil9052
    @pundalikpatil9052 Місяць тому +24

    महाविकास आघाडी

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 Місяць тому +4

    प्रसथापीत पाडा सामन्यांची मुले पण आमदार खासदार झाली पाहिजे
    कुठवर ह्या भ्रष्टाचार्यांचे राज्य चालू दयायचे

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 Місяць тому +39

    महाराष्ट्रात भाजपा पराभूत होणार

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +6

    निलेश लंके खासदार होणार 💯🚩🚩🚩🎷🎷🎷🎷🎷

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 Місяць тому +6

    जरागे पाटील फॅक्टर चालनार गणीमी कावा

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Місяць тому +16

    जालन्यामध्ये मंगेश साबळे निवडून येणार. आशिष सर आपला अभ्यास कमी आहे.

  • @KuldipTakale
    @KuldipTakale Місяць тому +6

    अहमदनगर मध्ये फक्त जरागे फॅक्टर वर्क करतोय. फक्ट फडणवीस मुळे नुकसान होतय सुजय विखेच

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Місяць тому +1

      फडणवीस ने तुमचं काय वाकड केल.... देवेंद्र फडणवीस नेच आजपर्यंत मराठ्यांसाठी भरपूर केले पण तुम्ही लोक ना जात पाहून शिव्या देतात, जो काहीतरी करू शकतो त्यालाच शिव्या वाह रे वाह.... ज्या नेत्यांनी आजपर्यंत काहीही नाही केले त्यांना एक शब्दाने काहीही बोलणार नाही फकत जातं मराठा आहे म्हणून....

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Місяць тому +6

    आहे या वेळेस लाट जरांगेची लाट ती निकालात दिसणार !

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Місяць тому +3

    101% खासदार निलेश लंके

  • @goodlistner25
    @goodlistner25 Місяць тому +6

    काल PM म्हणाले घराने शाहीला हद्द पार करा. नगर कर एका.

  • @kisanbhosale6407
    @kisanbhosale6407 Місяць тому +11

    लंकेच

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 Місяць тому +25

    भा ज पा हटावौ देश बचाव

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 Місяць тому +1

    नगर काय किंवा जालना काय दोन्ही ठिकाणी धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी लढत होणार आहे. जनशक्तीचा विजय अपेक्षित आहे.

  • @SachinYadav-ks6vw
    @SachinYadav-ks6vw Місяць тому +20

    जालन्यात खासदार मा श्री मराठा योद्धा मंगेश दादा साबळे पाटील हे खासदार होणार 💯एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @user-yb5fi4dx1l
      @user-yb5fi4dx1l Місяць тому

      👍

    • @munjapimple8769
      @munjapimple8769 Місяць тому

      तुमचं गाव कुठले आहे

    • @dnyaneshwarbarsale7025
      @dnyaneshwarbarsale7025 Місяць тому

      सर्व जालना करणी sc st मुस्लीम यांनी साबळे ल मतदान करावं मराठे तर करतीलच सर्व साबळे निवडून येऊ शकतो 🎉

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k Місяць тому

      पैठण ​@@munjapimple8769

  • @user-yb5fi4dx1l
    @user-yb5fi4dx1l Місяць тому +3

    जालन्यातुन अपक्ष उमेदवार मंगेश साबळे 🔥

  • @surajgade7071
    @surajgade7071 Місяць тому +3

    जालन्यातून मंगेश साबळे❤

  • @user-bq9gp9lc9w
    @user-bq9gp9lc9w Місяць тому +2

    2 लाखांपेक्षा जास्त मतांनी ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार होणारच.

  • @vivekananddarade9805
    @vivekananddarade9805 Місяць тому +14

    ओमदादा फिक्स खासदार मी धाराशिवचा मतदार

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +2

    सर्वसामान्यांच्या मनातील खासदार निलेश लंके 💯🚩🚩🚩🎷🎷🎷🔥🔥🔥💥💥

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe Місяць тому +1

    कोरोना योद्धा संघर्ष योद्धा. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज. निलेश लंकेसाहेब फिक्स खासदार. ❤❤🎉🎉

  • @gautambhalerao1441
    @gautambhalerao1441 Місяць тому +4

    मशालचा वनवा झाला आहे. मविआ झिंदाबाद.

  • @santoshmusale8926
    @santoshmusale8926 Місяць тому +2

    राणा जगजीत सिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांचा जाहीर निषेध केला होता ते मराठा मतदार विसरणार नाहीत

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 Місяць тому +10

    जालण्यात भावी खासदार मंगेश साबळे

  • @dadatarkase9403
    @dadatarkase9403 Місяць тому +4

    जय हो दादा

  • @dilippatil1398
    @dilippatil1398 Місяць тому +10

    निलेश लंके हे माजी आमदार दादा जाधवराव व माजी खासदार किसनराव बाणखेले सारखे आहे.

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Місяць тому +3

    आशिष सर,, बार्शी मद्धे राजेंद्र राऊत आमदार असले तरी 3076 मतांनी फक्त निवडून आलेत तिथे सोपल साहेबांची सुद्धा खुप ताकत आहे

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Місяць тому +2

    जालना मंगेश साबळे,, धाराशिव ओम् राजे निंबाळकर, नगर लंके हेच निवडून येणार

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 Місяць тому +4

    आम्ही भाजपला मतदान टाकणार नाही आमच्या सोयाबीन 4000 रुपये आहे

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 Місяць тому +9

    विखे पाटील काँग्रेस मध्ये होते तेव्हा शिर्डी आणि नगर मध्ये ते आपल्या पक्षाला वा आघाडीला जिंकून देवू शकले नाही.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Місяць тому +1

    करेक्ट कार्यक्रम करायचा आहे 2024 एक मराठा लाख मराठा

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 Місяць тому +2

    आमच्या धाराशिव मध्ये ओम राजे हेच खासदार होणार आणि त्यांचे चिन्ह मशाल आहे आणि अर्चनाताई चे बंद पडलेले घड्याळ हे आहे आणि त्यात 4=20=टाईम आहे

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 Місяць тому +2

    निलेश लंके नक्कीच निवडुन येनार सुजय विखेला घरी बसवा.

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Місяць тому +1

    जालन्यात निलेश साबळे हे विजयी होणारच आहे

  • @maheshnetake548
    @maheshnetake548 Місяць тому +1

    लंके

  • @adityabhosale512
    @adityabhosale512 Місяць тому +10

    धाराशिव ओमराजे निंबाळकर १००%

  • @navnathrokade3163
    @navnathrokade3163 Місяць тому +1

    विचारायचं च नाही धाराशीव मधे कोण येईल
    इथे फक्त एकच पॅटर्न चालतो …..
    परमनंट खासदार
    दिलदार व्यक्तिमत्त्व
    ओन्ली ओम दादा
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Місяць тому +2

    We support Udhavsaheb, Rahul saheb, SharadRao saheb 🎉🎉🎉

  • @ganeshnewase5413
    @ganeshnewase5413 Місяць тому +1

    विखे चांगले नेते आहेत व त्यांची यंत्रणा ही खूप जबरदस्त आहे।
    पण आम्हाला केंद्रात BJP नको आहे म्हणून निलेश लंकेच निवडून यावेत असे वाटते

  • @ravindrashinde7110
    @ravindrashinde7110 Місяць тому +4

    UBT

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 Місяць тому

    आशीष जाधव सर,आपल विवेचन फार पस्ट असते. आमाला आपल्या अभिमान आहे.बिड लोकसभा मदार संघात पंकजा मुंडे याच्य प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषन गावात फिर नारा नगाड़ा लहान मुलगा असे होते. आपले काय मतॽ कळावे आपल्या हित चिंतक। अशोक शिन्दे नाशिक।.

  • @dnyaneshwarkshirsagar420
    @dnyaneshwarkshirsagar420 Місяць тому +3

    लंके यांनी काही करुद्या मला वाटते सुजय विखे च निवडून येणार..

  • @awsanr
    @awsanr Місяць тому +1

    अहमदनगर दक्षिणेत एकतर्फी निवडणूक आहे,
    निलेश लंके तीन ते चार लाखाचे फर्काने निवडून येणार आहे कसली आली टक्कर कांटेची?

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 Місяць тому +1

    अहो पत्रकार पाथर्डी शेवगाव हा एकच विधानसभा मतदार संघ आहे तुमचा अभ्यास किती हेच कळणा

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +2

    भाजप हटाव शेतकरी बचाव 🎉🎉🎉

  • @user-rk9wp1vc4m
    @user-rk9wp1vc4m Місяць тому +1

    नागपूरला गेल्यापासून जर तुमची आवाज बदलले बर का

  • @santoshbhambale6334
    @santoshbhambale6334 Місяць тому +1

    आशिष सर अंतर वाली सराटे परभणी लोकसभा मध्ये आहे

  • @narayanraojadhav2195
    @narayanraojadhav2195 Місяць тому +1

    कल्याण काळेंचा फोटो दाखवताय तो पंढरपूर चे कल्याण काळेंचा आहे
    तो तेथील आमदार आहेत त्यांचा फोटो वापरा.

  • @pandurangtathe7318
    @pandurangtathe7318 Місяць тому +1

    साहित्यिक पत्रकार म्हणून संपादक म्हणून मस्त बोलतात तसे शेतकऱ्याच्या एखादा प्रश्न उठली तर झाला

  • @c.m.nimbhorkar8054
    @c.m.nimbhorkar8054 Місяць тому +5

    आशिष भावा 👍.....

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 Місяць тому +2

    भा ज पा ची फक्त बाजू मांडत जावूनका वरतु स्थिती माडा

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 Місяць тому +2

    लोकनेता मनोज दादा फक्त

  • @patilraosaheb424
    @patilraosaheb424 Місяць тому +3

    B j P हाटाव देश बचाव

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 Місяць тому +1

    लंके येणे गरजेचं आहे या वेळी

  • @sandippatil326
    @sandippatil326 Місяць тому +2

    विखे पडणार नक्की

  • @maheshnetake548
    @maheshnetake548 Місяць тому

    लंके😊

  • @manikchand_1234
    @manikchand_1234 Місяць тому +1

    कहो दिलसे ओमराजे फ़िरसे। लावा ताकत💪💪💪

  • @Nayak12396
    @Nayak12396 Місяць тому +1

    ६५००० मतांनी लोकनेते निवडून आले होते साहेब❤

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb Місяць тому

      ६५००० फक्त लीड होत भावा

    • @smshinde1546
      @smshinde1546 Місяць тому

      बरोबर

  • @smshinde1546
    @smshinde1546 Місяць тому +1

    ह्या आशिष जाधव ला विखे पाटील आजुन कळलेले नाही

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Місяць тому +2

    भाजप हटाव देश बचाव

  • @netajipatil2791
    @netajipatil2791 Місяць тому +1

    ओमराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 Місяць тому +2

    फोटो चुकीचा आहे हा कल्याण काळे पंढरपूर येथील आहे ते काळे वेगळे आहेत

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 Місяць тому +2

    महाविकास आघाडीच्या बाजूने सुप्त लाट आहे

  • @RamakantPawar-tv5ew
    @RamakantPawar-tv5ew Місяць тому +1

    फोटो पंढरपूरच्या कल्याण काळेचा दाखवताय

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 29 днів тому

    पंढरपूचे कल्याण काळेचा फोटो का दाखवता

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 Місяць тому +1

    आशिष सर शेगाव नाही ते शेवगाव आहे.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому +1

    आम्हाला नडला त्याला पाडला नासिक मराठा समाज

  • @tularamlanjewar9216
    @tularamlanjewar9216 Місяць тому +1

    नेत्याच्या.भाषनाने.लोकांचे.भलहोत.नाही 6:31

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 Місяць тому +2

    Mangesh sable ❤❤❤❤