Nashik Loksabha : Eknath Shinde वर दबाव?, ठाण्याच्या बदल्यात नाशिक देणार? | Shivsena | BJP
Вставка
- Опубліковано 22 кві 2024
- #nashik #eknathshinde #devendrafadanvis
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीनंतर माघारीची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार घोषित होणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही घोषणा न झाल्याने महायुतीत नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
सर्वांना माहीत आहे, "आमचं ऐका नाहीतर जेलमध्ये जा..."
दबावाचा काय संबंध मुख्यमंत्री पद दिले आहे मुकाट्याने ऐकायचे
नाशिकचे फिक्स खासदार फक्त स्वामी शांतिगिरी महाराजच होणारं
Swamishantigiriji maharaj 💯