Ajit Pawar on Sunetra Pawar: ‘लग्नात जावयाची अंगठीही घेतली नाही’, अजित पवारांना म्हणायचंय काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • #ajitpawar #sunetrapawar #sakal
    बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यानंतरच्या भाषणात बोलताना अजितदादांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. बारामतीतल्या पाणीप्रश्नावर बोलताना त्यांनी मेहुणे पद्मसिंह पाटलांकडून कसं काम करुन घेतलं हे सांगितलं. पण यावेळी त्यांनी त्यांच्या पुतण्याकडून होणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 46

  • @nimbalkarconstruction7357
    @nimbalkarconstruction7357 Місяць тому +11

    महाराष्ट्र लुटला पण मानाची अंगठी न भेटल्याचे शल्य 😅
    आता घरी बसण्याची वेळ आली

  • @pankajsasale4884
    @pankajsasale4884 Місяць тому +5

    सुनेत्रा वहिनी साहेब विजयीभव 🔥🔥

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 Місяць тому +1

    दादा तुम्ही पण. दादाचं भाषण म्हणजे एकदम ग्रेट दादच ग्रेट...❤❤❤❤❤

  • @sunilpardeshi1447
    @sunilpardeshi1447 Місяць тому +6

    आपल्या अगोदर मेव्हणा जलसंपदा मंत्री होते.सुरूवात झाली

  • @dinkarpatil9180
    @dinkarpatil9180 Місяць тому +19

    अंगठी कशाला पाहिजे 70,000 कोटी मिळालेत ना किती अंगठ्या येतील

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Місяць тому +5

    आवळा घेतला नाही पण करोडोंचा कोहळा घेतला ना रे भाऊ 😂😂😂

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Місяць тому +2

    एक रुपया पण घेतला नाही कारण 70 हजार रु घेतले
    गरीबाचे अस आम्ही नाही म्हणत मोदी साहेब बोलतात आणि काय कमी आहे 😂😂

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 Місяць тому +3

    सगळा महाराष्ट्र खाल्ला. मग अंगठीच काय.

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 Місяць тому +1

    बरोबर साहेब बोलले होते कारण आपली कुवत नव्हती

  • @Factsworld24.
    @Factsworld24. Місяць тому +8

    सूनित्रा पवार निवडून येणार❤❤

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +2

    दादाची लफडी सोळा त्यामुळे अंगठी घेतली नसेल

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 Місяць тому

    अजित चर्चा सत्र नाही हे.
    मोजकच बोला

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Місяць тому +3

    खुनी मेव्हणे बद्दल कशाला बोलता

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 Місяць тому +1

    मग सत्तर हजार कोटी रुपयांचा आरोप फडणवीस का करतात ?

  • @vitthalkabade1607
    @vitthalkabade1607 Місяць тому +2

    अहो, दादा सर्व काम तुमचे चांगले पण या वयात साहेबांना सोडून जाणे हे आपल्या शोभत नाही.

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 Місяць тому +1

    70000 hajar koti khalyavar jawayachi aagathi kashala pahije

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Місяць тому

    काय आग लागली

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 Місяць тому

    आता घ्या पद्मसिंह patlankdun

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 Місяць тому

    सुप्रिया सुळे चं विजयी होणार आहे

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 Місяць тому +4

    मिसेस खासदार व पुढे तुम्ही आमदार....पक्षात दुसरे कोणी लायक आहे की नाही.... त्यापेक्षा ताईच फार उजव्या आहेत.जनता हुशारीने मतदान करणार

    • @a124rrty
      @a124rrty Місяць тому

      ताई चा बापू पण खासदार आहे

  • @Gauri107
    @Gauri107 Місяць тому +2

    काही खोटं सागतो

  • @dryogeshpatil487
    @dryogeshpatil487 Місяць тому +1

    डायरेक्ट 70000 कोटींचा घोटाळा केला

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 Місяць тому

    ७० हजार कोटींची अंगठी अबब अजबच हे

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Місяць тому +2

    ७०,०००/- हजार कोटीचा घपला केल्यावर अंगठीची काय गरज ?😂😂😂

  • @user-hh1if3gj3j
    @user-hh1if3gj3j Місяць тому

    Dada kay chlaye are modicha prcharkaryche dadala leye tras hotoye yekatpadlue ye to sirf jaki he nivanuk hoprytpopatkasab mitmit boltyoye😢😂

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 Місяць тому +1

    😂

  • @physicsi5974
    @physicsi5974 Місяць тому

    😂😂

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Місяць тому

    विसराळू झालाय,बायकोला पण विसरू नको रे बाबा🤣

  • @vishwa_iron
    @vishwa_iron Місяць тому

    Dada mothe comedian zale aste kar rajkarnat naste tar

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 Місяць тому

    आता तरी आचारी पत्करावी लागली...लाचार लाचार लाचार

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Місяць тому

    Tumala angtichi kay kimit khoreni paisa odla ugich pappa marto kaja mulech olakh zali he visru naka

  • @sunilubhe9676
    @sunilubhe9676 Місяць тому

    Baylya

  • @STM96557
    @STM96557 Місяць тому +1

    तू प्रचार कशाचा नक्की करतोय तुझं दुःख काय आहे त्याचा की मोदी कोणता विकास करून जनतेच भलं करणार त्याचा.

  • @authentic8657
    @authentic8657 Місяць тому +1

    आता पोर कशी झाली ते पण सांग 😂😂

  • @devendrabharambe6580
    @devendrabharambe6580 Місяць тому

    😂