Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांचा महायुती इशारा ? केला अजब दावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • #ShantigiriMaharaj #Maharashtra #mahayuti #LokSabhaElection2024 #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांचा महायुती इशारा ? केला अजब दावा एकीकडे नाशिक लोकसभेची जागा महायुतीकडून शिवसेनेच्या हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित मानली जात असताना, दुसरीकडे महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी एक अजब दावा केलाय. शांतिगिरी महाराजांनी पत्रक जारी केलंय. या पत्रकातून शांतिगिरी महाराजांनी त्यांची ताकद किती आहे हे या पत्रकातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तसंच हे पत्रक काढून महायुतीला शांतिगिरी महाराज इशारा देत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 112

  • @yogeshgangurde9399
    @yogeshgangurde9399 Місяць тому +12

    आम्ही चांदवडकर स्वामी शांतिगिरी महाराज यांना आमचे नातेवाईक, मित्र यांना मतदान करण्यास करण्यास सांगितले आहे आणि ते सुद्धा स्वामी शांतिगिरी महाराजांना मतदान करण्यास तयार झाले आहेत. आमचे सारखे हजारो भक्त स्वामी शांतिगिरी महाराज यांना मतदान करण्यास आपआपल्या नातेवाईकांना सांगणार आहोत

  • @drkiranjoshi3892
    @drkiranjoshi3892 Місяць тому +11

    शांतीगिरीजी महाराज हेच खासदार होणार

  • @user-kz7sv2uj5e
    @user-kz7sv2uj5e Місяць тому +7

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @nivruthimahale657
    @nivruthimahale657 Місяць тому +6

    लढाणार आणि जिंकणार जय बाबाजी

  • @samadhanmahajan6482
    @samadhanmahajan6482 Місяць тому +8

    जय बाबाजी🙏 जय महात्माजी🙏

  • @shankarshejwal5004
    @shankarshejwal5004 Місяць тому +4

    लढाईच आणि जिंकायच. जय बाबाजी

  • @sarvvishwavidhi
    @sarvvishwavidhi Місяць тому +6

    स्वामी शांतीगीरी महाराज🙏

  • @matednyaneshwar
    @matednyaneshwar Місяць тому +6

    Only Shantigiriji Maharaj ❤️✨🚩💯🇮🇳

  • @shravantalekar4279
    @shravantalekar4279 Місяць тому +6

    जय बाबाजी ❤❤

  • @matednyaneshwar
    @matednyaneshwar Місяць тому +6

    Swami Shantigiriji Maharaj ❤️✨🚩

  • @rushikeshbidve5078
    @rushikeshbidve5078 Місяць тому +6

    स्वामी शांतिगीरीजी महाराज 🚩✌🏻

  • @jaybabaji-cp5uu
    @jaybabaji-cp5uu Місяць тому +4

    Swami shanteegiriji Maharaj ❤❤

  • @amolkatale7312
    @amolkatale7312 Місяць тому +9

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरी महाराज 🚩

  • @Jay_Babaji
    @Jay_Babaji Місяць тому +7

    नाशिकचा आवाज फक्त स्वामी शांतिगिरी जी महाराज ❤

  • @matednyaneshwar
    @matednyaneshwar Місяць тому +5

    जय शिवराय जय बाबाजी

  • @RavinaSonawane-cu3im
    @RavinaSonawane-cu3im Місяць тому +4

    जय बाबाजी

  • @subhashugale8051
    @subhashugale8051 Місяць тому +4

    Jay babaji🙏🙏🙏🙏🙏

  • @roshankushare3287
    @roshankushare3287 Місяць тому +5

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरी महाराज💯

  • @deepakkushare8083
    @deepakkushare8083 Місяць тому +4

    अहो
    हा दावा नाही
    सत्य परिस्थिती आहे.
    लढणार आणि जिंकणार सुध्दा
    जय बाबाजी जय महात्माजी
    जय बाबाजी भक्त परिवार

  • @GaneshLandge_43
    @GaneshLandge_43 Місяць тому +4

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरीजी महाराज...❤

  • @sanketaher9466
    @sanketaher9466 Місяць тому +5

    स्वामी शांतिगिरी महाराज...

  • @rahuldange8253
    @rahuldange8253 Місяць тому +5

    Jay babaji🙏🚩

  • @ganeshshirsath3899
    @ganeshshirsath3899 Місяць тому +9

    नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज

  • @roshandilippangavhane7933
    @roshandilippangavhane7933 Місяць тому +6

    फक्त शंतीगीरी महाराज

  • @pankajnikam179
    @pankajnikam179 Місяць тому +4

    नाशिकचा आवाज स्वामी शांतिगिरी महाराज

  • @sunilderle6734
    @sunilderle6734 Місяць тому +6

    नाशिक चा आवाज स्वामी शांतिगिरीजी महाराज 🚩

  • @ganeshchavan1100
    @ganeshchavan1100 Місяць тому +4

    बाबांची ताकद खरंच खूप मोठी आहे बाबा ठरवतील तेच नक्की घडणार आहे म्हणून विचार करून योग्य निर्णय घ्यावा

  • @ganeshautade1296
    @ganeshautade1296 Місяць тому +4

    Jay babaji

  • @mazebabajistatusvideo
    @mazebabajistatusvideo Місяць тому +6

    नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज 💯

  • @user-kp2ri5jp8r
    @user-kp2ri5jp8r Місяць тому +4

    शांतिगिरी महाराज हेच खासदार होणार

  • @santoshdiwate7996
    @santoshdiwate7996 Місяць тому +6

    नाशिक लोकसभा मतदारसंघातून भावी खासदार स्वामी शांतिगिरीजी महाराजच भरघोस मतांनी निवडून येतील यात काही शंकाच नाही.

  • @user-bx3cz2gt3k
    @user-bx3cz2gt3k Місяць тому +2

    स्वामी शांतीगिरी महाराज हेच विजयी होणार

  • @darshanshinde4000
    @darshanshinde4000 Місяць тому +12

    हे खरं आहे मोठी ताकद दिसते या महाराजांची

  • @sachinpawar6882
    @sachinpawar6882 Місяць тому +10

    शांतिगिरी महाराज यांचा दावा हा 100 %बरोबर आहे 🚩🚩🚩

  • @user-ri8bq8ff7b
    @user-ri8bq8ff7b Місяць тому +5

    शांतिगिरी महाराज हेच नाशिक चे खासदार होनार

  • @TejasArkhade-oi2oc
    @TejasArkhade-oi2oc Місяць тому +4

    स्वामी शांतिगीरीजी महाराजच नाशिकचे खासदार होणार हे निश्चित

  • @Santosh..........3030
    @Santosh..........3030 Місяць тому +6

    Swami shantigiriji Maharaj fix 💯

  • @SagarPawar-xl2dr
    @SagarPawar-xl2dr Місяць тому +4

    नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज 🧡🚩

  • @nileshmalsane1649
    @nileshmalsane1649 Місяць тому +4

    नाशिक चा आवाज स्वामी शांतीगिरीजी महाराज

  • @dattudhepale6261
    @dattudhepale6261 Місяць тому +5

    नाशिककरांचे भाग्य उजळले 👍👍👍👍

  • @rushikeshpangavhane4225
    @rushikeshpangavhane4225 Місяць тому +4

    Shantigiri Maharaj 🚩

  • @balajijadhav4832
    @balajijadhav4832 Місяць тому +2

    नाशिकचे फिक्स खासदार फक्त स्वामी शांतिगिरी महाराजच होणारं

  • @AtharvMali-pb7nw
    @AtharvMali-pb7nw Місяць тому +6

    नाशिक चा आवाज शंतिजिरि महाराज

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 Місяць тому +5

    मीडियाने अजब शब्द वापरणे जरा अजबच वाटते.

  • @DaulatThange-zh6bg
    @DaulatThange-zh6bg Місяць тому +1

    नासिक चा आवाज स्वामी शांतिगिरीजी महाराज

  • @jaybabajidrivingschool4663
    @jaybabajidrivingschool4663 Місяць тому +3

    नाशिक चे खासदार महामंडलेश्वर स्वामी शांतीगीरी जी महाराज

  • @user-qp5bp4ln3r
    @user-qp5bp4ln3r Місяць тому +3

    Onley शांतीगिरी महाराज

  • @kishorlokhande2582
    @kishorlokhande2582 Місяць тому +3

    नाशिक खासदार स्वामी शांतीगिरी महाराज

  • @navnathbogir1982.
    @navnathbogir1982. Місяць тому +4

    जय बाबाजी इस बार शांतगिरी बाबा खासदार

  • @user-vu2bc4qt1y
    @user-vu2bc4qt1y Місяць тому +10

    नाशिक लोकसभा मतदारसंघात श्री श्री 1008महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचाच आवाज राहणार🎉🎉🎉🎉

  • @rushikeshtungar4672
    @rushikeshtungar4672 Місяць тому +2

    बाबा पहिल्या सारखे होणार निवडून येणार नाही उमेदवारांना नारळ द्यायची आणि तुम्हीच पडले आता सुद्धा तेच होणार तुम्ही फक्त भक्तिमार्ग करावा आणि आशीर्वाद द्यावे

  • @PrakashSahijwani-gw6cd
    @PrakashSahijwani-gw6cd Місяць тому +1

    Very nice Shanti Giri Maharaj ji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Hari om jai gurudev ji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodkove8680
    @vinodkove8680 Місяць тому +2

    बेरोजगार तरुणांसाठी चांगली संधी आहे...

  • @amolgadakh7922
    @amolgadakh7922 Місяць тому +7

    राजकारणाच्या या गोंधळात.. कुणी ऐकतंय काहो नाशिकरांचा आवाज
    म्हणूनच यंदा फक्त *"शांतीगिरी महाराज"*
    *नाशिकचा आवाज... शांतीगिरी महाराज*

  • @sanjaynagare2457
    @sanjaynagare2457 Місяць тому +3

    Ya veles santanna sandhi dili pahije ase mala vatte🙏🙏

  • @kunbi_1096k
    @kunbi_1096k Місяць тому +2

    आपण पक्ष काढायला पाहिजे बाबाजी 16 सीट तर काँग्रेस चे पण येत नाहीत

  • @TejasArkhade-oi2oc
    @TejasArkhade-oi2oc Місяць тому +2

    💯

  • @amolgadakh7922
    @amolgadakh7922 Місяць тому +4

    Fix khasdar only babaji

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 Місяць тому +2

    पण नाशिक साठी शिवसेना ने खूप काही केले आहे म्हणून मला वाटते ही जागा शिवसेनेची आहे आणि नाशिक कर शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे ना निवडून देतील

  • @balajijadhav4832
    @balajijadhav4832 Місяць тому +1

    अजब दावा....नाही
    तर सत्य परिस्थिती आहे...

  • @balajijadhav4832
    @balajijadhav4832 Місяць тому +1

    News वाल्यांनी चूक करू नये

  • @sandiprothe6011
    @sandiprothe6011 Місяць тому +3

    Fakd Shanti giriji Maharaj khasdar hoill..🚩🚩🚩🚩🚩

  • @paragkudlikar651
    @paragkudlikar651 Місяць тому

    बरोबर आहे त्यांची ताकद आहे २००९ संभाजीनगर लोकसभा या काळात दिसली होती

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 Місяць тому +1

    राजाभाऊ वाजे👍100%

  • @prakashbhagvat1408
    @prakashbhagvat1408 Місяць тому

    महाराज लोकांनी हे कधीच म्हणू नये की मी कोण आहे आणि कसा आहे. अपेक्षा सुध्दा करू नये राजकारणाची.हे मागावं लागत नसत..🙏🙏🙏🙏

  • @kunaldhait4859
    @kunaldhait4859 Місяць тому +2

    नाशिक च आवाज राजाभाऊ

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 Місяць тому +1

    राजाभाऊ वाजे

  • @ramdasdond6125
    @ramdasdond6125 Місяць тому

    निवडणुक जिंकणे किंवा हरणे ही एक विश्वासार्हता.आणि निवडणूक जिंकली तर वाढते, हरली तर अतिशयोक्ती, त्रासदायक ठरते.एक भक्त.

  • @WeatherLiteracyForum
    @WeatherLiteracyForum Місяць тому +1

    चेहऱ्यावरूनच समजतंय...

    • @OmkarPomnar-ih2do
      @OmkarPomnar-ih2do Місяць тому +2

      चेहऱ्यावरून हे समस्त की स्वामी शांतिगिरी महाराज खासदार होणार

  • @amolshinde6059
    @amolshinde6059 Місяць тому +1

    तरी पराभव होणार...
    भक्तगण यांनी आपण निवडणूक लढवावी म्हणून आपल्याला गुरू मानलेले नाही...

  • @user-zb4tv5ot7l
    @user-zb4tv5ot7l Місяць тому

    दावा नाही आम्ही ठरवलं आहे आता भगवाधारी

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 Місяць тому

    याचा आसाराम होईल😂

  • @All.about3657
    @All.about3657 Місяць тому

    Original tumhi kabr dakhavale nhi 😂😂😂ajun ahe patrak madhe an te khar ahe

  • @user-xy6se4tb1q
    @user-xy6se4tb1q Місяць тому

    अरे बाबा ह्या राजकारणात पडू नकोस

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg Місяць тому

    आता नविन करा बीकी जाऊ दया उडत नाही तर बोबला

  • @motiramilag586
    @motiramilag586 Місяць тому

    संत लोकांनी आशा भानगडीत पडू नये

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 Місяць тому

    आसाराम बापू गेला रामदेव बाबा गेला आता शांतिगिरी बाबा आला

  • @annasahebshelar5549
    @annasahebshelar5549 Місяць тому

    हा दावा 100 टक्के खरा आहे

  • @Indiansatyavadi
    @Indiansatyavadi Місяць тому

    Maratha samajane buvabajichya nadi lagu nye....maratha aaraxanachya veles he baba aaplyapathishi ubhe hote ka te paha

  • @J.s_vlog_
    @J.s_vlog_ Місяць тому

    बाबाला 2009 ला पाणी पाजले छत्रपती संभाजीनगर च्या मतदारांनी

  • @thetiger247
    @thetiger247 Місяць тому

    कोण आहेत हे शांतीगिरी महाराज कधी नाव नाही ऐकल

    • @Santosh..........3030
      @Santosh..........3030 Місяць тому +1

      तू महाराष्ट्रात राहतो की महाराष्ट्राच्या बाहेर मला प्रश्न पडला 😂😂😂😂😂

    • @OmkarPomnar-ih2do
      @OmkarPomnar-ih2do Місяць тому +4

      तू महाराष्ट्रात राहतच नसेल तर तुला काय माहिती शांतिगिरी महाराज कोण आहे

    • @thetiger247
      @thetiger247 Місяць тому

      @@Santosh..........3030 माझा जन्म महाराष्ट्रात आहे
      कधीच नाव नाही ऐकले

    • @RakeshDeore-qz1tl
      @RakeshDeore-qz1tl Місяць тому

      संर्च कर ना मग .कळेल माहीती घे

    • @somnathaher3253
      @somnathaher3253 Місяць тому

      मग तालीबान दिसतो तु.

  • @nitinbhagat3310
    @nitinbhagat3310 Місяць тому

    Only obc

  • @darshanpatil9504
    @darshanpatil9504 Місяць тому

    तुम्हालाच न्यूज चैनल वाल्यांना लाजा वाटायला पाहिजे
    कोणत्या बातम्या दाखवायच्या

  • @Unknown_4886
    @Unknown_4886 Місяць тому

    Chhota Pandit

  • @_Desh-Bhakti
    @_Desh-Bhakti Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @vpalgavit7503
    @vpalgavit7503 Місяць тому

    😂😂

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 Місяць тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Місяць тому

    😂

  • @tukaramphatangare9523
    @tukaramphatangare9523 Місяць тому

    Bhajan kirtan sodun rajkarnachya ghanit kashala padata

  • @Indiansatyavadi
    @Indiansatyavadi Місяць тому

    Je lok bindok astil tech lok babagurila bhultil

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Місяць тому

    स्वार्थ 😂😂

  • @sarvvishwavidhi
    @sarvvishwavidhi Місяць тому +1

    स्वामी शांतीगीरी महाराज🙏

  • @OmkarPomnar-ih2do
    @OmkarPomnar-ih2do Місяць тому +3

    नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज

  • @santoshdongare-pg3eq
    @santoshdongare-pg3eq Місяць тому

    Jay babaji

  • @Spidermon1
    @Spidermon1 Місяць тому

    😂😂😂😂