वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आपण त्यांच्या जीवनाच्या सुरवातीपासून ते त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत चा महत्त्वाच्या घटामोडी वर व्हिडिओ बनवा महाराष्टातील तमाम मराठी बांधवांना पहुद्या.
आता जर बाळासाहेब असते तर मोदी जी ना काय म्हणाले असते plz सांगा कारण जे जे शब्द तुम्ही उच्चारण केलात ना ते सगळे शब्द तंतोतंत आपल्या पंतप्रधा नाना लागू पडते 😊

होय.
एका व्हिडिओमध्ये कदाचित सगळं अवघड आहे पण काही व्हिडिओच्या माध्यमातून करता येईल.
आता जर बाळासाहेब असते तर मोदी जी ना काय म्हणाले असते plz सांगा कारण जे जे शब्द तुम्ही उच्चारण केलात ना ते सगळे शब्द तंतोतंत आपल्या पंतप्रधा नाना लागू पडते 😊
तुर्कस्तान मधून खिलाफत संपवून तुर्कस्तानला धर्मनिरपेक्ष देश बनविणाऱ्या केमाल पाशा अतातुर्क वर एक व्हिडीओ बनवा.
जर मोदीच जीच व्यंग चित्र आता कोणी काढलं अस्त तर काय झालं असतं 😅