किती अभ्यास करता रे मुलांनो तुम्ही!? आणि मुख्य म्हणजे तुमच्या आवडीला, मेहनतीला घरच्यांची सोबत, आधार मिळतो आहे. 😊😊👌🏼👌🏼👍🏼👍🏼 आमच्या सारख्यांना तयार ज्ञान मिळत आहे. माहिती मिळत आहे. खूप धन्यवाद! अशीच खूप खूप कार्य करा आणि आम्हाला माहिती द्या. आता तुम्ही माहिती देऊन सुध्दा आमची शारीरिक परिस्थिती अशी नाही की जाऊ शकू. पण तुमच्या नजतेतून आणि माहितींमधून आम्ही ते प्रत्यक्षात बघतो. देव भले करो तुमचे. 🙏🏻🙏🏻
अमोघ ला स्वतः एवढी माहिती असूनही तो शंतनु कडून मिळणारी माहिती काहीही माहिती नसल्यासारखी ऐकून घेतो आहे कुठेही थांबवत नाही किंवा मध्ये बोलत नाही. खरच आवडलं आपल्याला..❤ बाकी शंतनु तर भारीच आहे. शुभेच्छा रे भावांनो..🎉❤
आजपर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर,अभ्यासपूर्ण पॉडकास्ट आहे हा.ज्यातून छत्रपतींची धर्माभिमानी पणा दिसून येतो. लेनिविषयी सांगितलेली माहिती. हिंदूनी उध्वस्त केले म्हणून जो गैरसमज पसरवला जात आहे. त्याचं विश्लेषण.खूप अभ्यासपूर्ण . शंतनु सर आणि वैचारिक किडा टीम.
खुप खुप आभार. मानावे तेवढे कमीच🙏🙏. असे अनेक माहितीपट आगामी काळात यावेत जेणेकरून ते बघुन ऐकुन आताच्या आणि पुढील पिढीला हिंदु धर्म, धर्मस्थळांच महत्त्व जाणुन घेण्यास मदत होईल. पुन्हा एकदा खुप खुप आभार.🙏
शंतनु परांजपे ह्याच ऐतिहासिक ज्ञान खुप छान आहे.. पण हेच ज्ञान लोकांना कलाव ह्या साठी मंदिरांचा इतिहास, सापडलेल्या ग्रंथ, स्थापत्य पुरावे हे शाळेतील शिक्षकांना दाखवायला हवेत.. तेव्हाच ते त्या बद्दल इतिहास शिकवताना पुरव्या सोबत पुढच्या पिढीला माहिती देवु शकतील.. ह्या बद्दल आपण सरकार शी बोलण करायला हवे
एक वाक्य खुप आवडलं आणि पटलं शंतनू म्हटला ते... जेव्हा एकच राज्यसत्ता असते तेव्हाच एक धर्मसत्ता उभी राहण्यास मदत होते किंवा तशी परिस्थिती नक्कीच तयार होते.
अत्यंत दर्जेदार माहिती, आणि ती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल वैचारिक किडा टीम चे आणि शंतनु चे मनापासून आभार.. आता परत मंदिरात गेलो की माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा असेल मंदिर पाहण्याचा.. 😊
मी गोंदेश्वर मंदिर पाहायला गेले होते. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात काही अविचारी मंडळी prewedding shoot करत होते. ते पाहून राग तर आलाच, परंतु त्यांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटली.
गेल्या 600-700 वर्षांमध्ये संपूर्ण दगडी बांधकाम असलेले दोन मजली मंदिर महाराष्ट्रात बांधले गेले नाही. पण गेल्या 2 वर्षात पुण्यात असे दोन मजली भव्य मंदिर ग्रॅनाईट दगड आणि मिश्र शैलीत बांधले आहे.
आजकालच्या IT क्षेत्रातल्या बड्या नोकऱ्या AI, Chatgpt च्या युगापुढे झुकलेल्या तरुण वर्गाने या दोन्ही तरुणांचा अभ्यास समजण्यासाठी हा पॉडकास्ट बघायलाच हवा!
यापैकी कोणते बुद्ध चोवीस बुद्ध १ दीपंकर, २ कोंडिण्य, ३ मंगल, ४ सुमन, ५ रैवत, ६ शोभित, ७ अनोमदर्शी, ८ पद्म, ९ नारद, १० पद्मोत्तर, ११ सुमेध, १२ सुजात, १३ प्रियदर्शी, १४ अर्थदर्शी, १५ धर्मदर्शी, १६ सिद्धार्थ, १७ तिपय, १८ पुष्प, १९ विपश्यी, २० शिखी, २१ बेस्तभू, २२ क्रकुसंध, २३ कनकमुनि आणि २४ काश्यप. असे चोवीस बुद्ध होऊन गेले. गोतमबुद्ध हे पंचविसांवे बुद्ध होत. ( बुद्धवंसो )
सर आपल्याला कोणते पुरावे पाहिजेत ते सांगा... शब्दांत लिहिता येईल... फक्त त्या मूळ पुराव्यांचे फोटो टाकता येत नाहीत, कारण youtube वर ती व्यवस्था नाही... सांगा कोणते पुरावे पाहिजेत?
किती अभ्यास करता रे मुलांनो तुम्ही!? आणि मुख्य म्हणजे तुमच्या आवडीला, मेहनतीला घरच्यांची सोबत, आधार मिळतो आहे. 😊😊👌🏼👌🏼👍🏼👍🏼 आमच्या सारख्यांना तयार ज्ञान मिळत आहे. माहिती मिळत आहे. खूप धन्यवाद! अशीच खूप खूप कार्य करा आणि आम्हाला माहिती द्या. आता तुम्ही माहिती देऊन सुध्दा आमची शारीरिक परिस्थिती अशी नाही की जाऊ शकू. पण तुमच्या नजतेतून आणि माहितींमधून आम्ही ते प्रत्यक्षात बघतो. देव भले करो तुमचे. 🙏🏻🙏🏻
अत्यंत स्पष्टपणे आणि ऐतिहासिक घटनां परखडपणे सांगितल्यास, निनाद बेडेकरांनंतर इतके दाखले स्पष्टपणे देणारे व्यक्तिमत्व खूप खूप शुभेच्छा
अमोघ ला स्वतः एवढी माहिती असूनही तो शंतनु कडून मिळणारी माहिती काहीही माहिती नसल्यासारखी ऐकून घेतो आहे कुठेही थांबवत नाही किंवा मध्ये बोलत नाही.
खरच आवडलं आपल्याला..❤
बाकी शंतनु तर भारीच आहे.
शुभेच्छा रे भावांनो..🎉❤
आजपर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर,अभ्यासपूर्ण पॉडकास्ट आहे हा.ज्यातून छत्रपतींची धर्माभिमानी पणा दिसून येतो. लेनिविषयी सांगितलेली माहिती. हिंदूनी उध्वस्त केले म्हणून जो गैरसमज पसरवला जात आहे. त्याचं विश्लेषण.खूप अभ्यासपूर्ण . शंतनु सर आणि वैचारिक किडा टीम.
खुप खुप आभार. मानावे तेवढे कमीच🙏🙏. असे अनेक माहितीपट आगामी काळात यावेत जेणेकरून ते बघुन ऐकुन आताच्या आणि पुढील पिढीला हिंदु धर्म, धर्मस्थळांच महत्त्व जाणुन घेण्यास मदत होईल. पुन्हा एकदा खुप खुप आभार.🙏
अतिशय सुंदर माहिती मिळाली. 🙏🌹🙏
खूप खूप खूपच छान 🚩🚩🔥🔥
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩👑
खूपच छान आणि आजच्या पिढीसाठी खूपच माहितीपूर्ण पॉडकास्ट
खूप अभ्यास आहे. Great..
शंतनु परांजपे ह्याच ऐतिहासिक ज्ञान खुप छान आहे.. पण हेच ज्ञान लोकांना कलाव ह्या साठी मंदिरांचा इतिहास, सापडलेल्या ग्रंथ, स्थापत्य पुरावे हे शाळेतील शिक्षकांना दाखवायला हवेत.. तेव्हाच ते त्या बद्दल इतिहास शिकवताना पुरव्या सोबत पुढच्या पिढीला माहिती देवु शकतील.. ह्या बद्दल आपण सरकार शी बोलण करायला हवे
आशा इतिहासिक चर्चे मधून खूप काही माहिती झाली आपल्या मंदिराबद्दल, धन्यवाद तुम्हां दोघांचे..
एक वाक्य खुप आवडलं आणि पटलं शंतनू म्हटला ते... जेव्हा एकच राज्यसत्ता असते तेव्हाच एक धर्मसत्ता उभी राहण्यास मदत होते किंवा तशी परिस्थिती नक्कीच तयार होते.
खुप महत्वाची माहिती मिळाली. खुप सुंदर पध्दतीने सांगितले तुम्ही. खुप शुभेच्छा.
मस्त! धन्यवाद 🙏🚩
खूप सुंदर podcast, interview घेतला पण छान, माहिती पण छान दिली, खूपच अभ्यासपूर्ण पण अतिशय detailed माहिती, खरोखर खूपच कौतुक तुम्हा दोघांचे......🎉
खुप सुंदर 😊😊
खूप सुंदर माहिती दिली ❤
Very informative 🙏❤
खूप छान अप्रतिम 🚩
खुप छान माहिती दिली 😊👌🏻🚩
Very informative video ❤️
खरच
अत्यंत दर्जेदार माहिती, आणि ती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल वैचारिक किडा टीम चे आणि शंतनु चे मनापासून आभार.. आता परत मंदिरात गेलो की माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा असेल मंदिर पाहण्याचा.. 😊
Khup chhan & khup detailed information 👌 👍
मी गोंदेश्वर मंदिर पाहायला गेले होते. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात काही अविचारी मंडळी prewedding shoot करत होते. ते पाहून राग तर आलाच, परंतु त्यांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटली.
Mst shantanu 👌
Khup chan information
खूप छान शंतनू दादा व अमोघ दादा 👌🏻👌🏻❤❤
अहिल्या देवीनी देशातील सर्व मंदीरांचा जिरनो्द्धार केला त्यांच ही नाव घ्या
गेल्या 600-700 वर्षांमध्ये संपूर्ण दगडी बांधकाम असलेले दोन मजली मंदिर महाराष्ट्रात बांधले गेले नाही. पण गेल्या 2 वर्षात पुण्यात असे दोन मजली भव्य मंदिर ग्रॅनाईट दगड आणि मिश्र शैलीत बांधले आहे.
खूप छान
आजकालच्या IT क्षेत्रातल्या बड्या नोकऱ्या AI, Chatgpt च्या युगापुढे झुकलेल्या तरुण वर्गाने या दोन्ही तरुणांचा अभ्यास समजण्यासाठी हा पॉडकास्ट बघायलाच हवा!
खूप खूप अप्रतिम
खूप छान
Zabardast
🚩🚩🚩🚩🚩
Really great
अन्ती दिलेली देवालयांची नामावली वाचकांसाठी उपलब्ध करुन द्याल का?
Nice
👌👌
❤❤👌👌
एकतर्फी चर्चा झाली.
@@rajeshbundele4031 दुसरी बाजू कोणती?
Verul chi लेणी आहे
🙏
इस्लामच सांगितले......दादानों. बौध्द विहारावर अतिक्रमण करून हिंदू मंदिर व मुर्त्या लपवून अतिक्रमणाबाबत ही एक विस्तृत मालिका करावी ही विनंती.....
यापैकी कोणते बुद्ध
चोवीस बुद्ध १ दीपंकर, २ कोंडिण्य, ३ मंगल, ४ सुमन, ५ रैवत, ६ शोभित, ७ अनोमदर्शी, ८ पद्म, ९ नारद, १० पद्मोत्तर, ११ सुमेध, १२ सुजात, १३ प्रियदर्शी, १४ अर्थदर्शी, १५ धर्मदर्शी, १६ सिद्धार्थ, १७ तिपय, १८ पुष्प, १९ विपश्यी, २० शिखी, २१ बेस्तभू, २२ क्रकुसंध, २३ कनकमुनि आणि २४ काश्यप.
असे चोवीस बुद्ध होऊन गेले. गोतमबुद्ध हे पंचविसांवे बुद्ध होत. ( बुद्धवंसो )
बौध लेणी बदल काय माहिती आहे का तुम्हाला ❓
फक्त हिदू मंदिर होती का आधी ❓
@@vishalghodke399 cry 😢 😭 🤣🤣🤣
अप्रतिम शांतनु सर ... खरच आमचा दृष्टीकोण मधे बदल झाला .
सर तुम्ही पुराव्याणीशी बोला यांत काही सत्य नाही
सर आपल्याला कोणते पुरावे पाहिजेत ते सांगा...
शब्दांत लिहिता येईल... फक्त त्या मूळ पुराव्यांचे फोटो टाकता येत नाहीत, कारण youtube वर ती व्यवस्था नाही...
सांगा कोणते पुरावे पाहिजेत?
@@shriram1006 yanna puave kitihi dile tari yancha bhagnar nahi ... musalman kade magata ka purave??
जरा अभ्यास करून बोला... ऐतिहासिक तथ्यांची माहिती नाही... इतिहास म्हणजे गप्पांचा ओघ नव्हे
तुम्हाला ऐतिहासिक तथ्यांची माहिती पाहिजे का?
ते सांगत आहेत तीच तिथ्यं आहेत..
कोणकोणती तथ्यं पाहिजेत, ते सांगा देता येतील...
8.40 la kutla mandir sangitle?? Konala exactly sangta yeil ka
खूप छान
अहिल्या देवीनी देशातील सर्व मंदीरांचा जिरनो्द्धार केला त्यांच ही नाव घ्या