Mahadev Munde Case Beed: सुरेश धसांनी प्रकरण बाहेर काढलं, मुंडेंच्या पत्नीसह मेहुण्याचे गंभीर आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 171

  • @saurabhpawar4199
    @saurabhpawar4199 5 годин тому +159

    आता कुठं गेले आरोपी साठी आंदोलन करणारे आता घेणार नाही कुणी पेटवून कुणाच्या नाही अंगात येणार तुमच्याच जातीचे आहेत ना हे यांना नाही पाहिजे का न्याय

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 години тому +5

      अरे तो मेव्हणा आहे बोलणारा तो थेट तुटारीच्या नेत्यावर करतोय. आणि पूर्ण ऐक धनंजय मुंडेंचा सहभाग नाही म्हणतोय

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 години тому

      तुतारी, घड्याळ, कमळ गेले खड्यात. न्याय मिळालाच पाहिजे.​@@maheshtidke9

    • @ganeshsolanke3652
      @ganeshsolanke3652 3 години тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅

    • @thefact8558
      @thefact8558 Годину тому

      गेले सगळे वाल्या कराड च्या बोच्यातले किडे चाटायला.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Годину тому

      ताईला न्याय मिळाला पाहिजे,शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे.

  • @vait2273
    @vait2273 4 години тому +79

    धस साहेब हे ह्या ताईंना आशेचा किरण वाटत आहे....त्यामुळे धस साहेब हे प्रकरण तुम्ही तीव्रतेने मांडा आणि आरोपी कोणीही आसो त्याला कडक शासन व्हायला हव....

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 5 годин тому +103

    ह्या ताईला न्याय मिळाला पाहिजे...हाके, शेंडगे वंजारी OBC आहे ही... कधी आंदोलन करणार?

    • @thefact8558
      @thefact8558 Годину тому +6

      तो फक्त उचल भेटेल त्याच्या मैफिलीत नाचतो.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 5 годин тому +118

    गृहमंत्र्याला हात जोडून विनंती आहे कुंभकरण सारखे झोपू नका उठा पहा किती अन्याय चालू आहे

    • @SureshPawar-k3f
      @SureshPawar-k3f 4 години тому +4

      अगदी बरोबर आहे

  • @shivendrasinhmore9995
    @shivendrasinhmore9995 3 години тому +37

    ताई आम्ही मराठा आहोत पण तरीही तुमच्या सोबत, तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही माणसात जात बघत नाहित.

  • @Umesh-94
    @Umesh-94 3 години тому +38

    किती अन्याय चालू आहे परळीमध्ये खूप घातक आहे यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 4 години тому +33

    हा मेहणा धनजयचा कार्यकर्ता आहे नंतर याने तपास सोडला म्हणजे यात वालमिक धनजयचा हात आहे

  • @vinu17
    @vinu17 4 години тому +41

    वाह रे समाज गुन्हेगाराला suport करतो पण त्यांचाच समाजातील या ताईचे अश्रू नाही दिसत त्यांना
    काही नाही ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 години тому +28

    महादेव मूढे ला न्याय मिळाला पाहीजे

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 3 години тому +25

    कुठे गेले आंधळं हाके सुपारी बाज
    या माय लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Годину тому +9

    अतीरेक झालाय परळीमध्ये .धस साहेबामुळे उघड झाले . धन्यवाद धस साहेबाना !

  • @Jlpyth
    @Jlpyth 4 години тому +28

    या प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले तरी देखील न्याय नाही राज्यातील ओबीसी नेते म्हणून मिरवणारे हाके, शेंडगे, भुजबळ एवढे दिवस मूग गिळून गप्प का आहेत..

  • @Marathavs
    @Marathavs 3 години тому +22

    मुंबई तक छान काम करताय तुम्ही...

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 3 години тому +21

    ताई वंजारी असल्या तरी भेद नाही. शेवटी मानवजात आहे. न्याय मिळालाच पाहिजे. काय पोलीस खाते बीडचे!!नुसती वसुली.

  • @user-uo5gp5qj8k
    @user-uo5gp5qj8k 4 години тому +21

    मुख्यमंत्री साहेब येथे जात येत नाही, महादेव मुंडे यांच्या पत्नीला न्याय मिळाला पाहिजे

  • @sitarammore1914
    @sitarammore1914 3 години тому +16

    मारेकरी आकाचा मुलगा असलयाने कारयवाही साठी चाल ढकल होती आहे ,यात पोलीस जबाबदार आहेत .परतयेक खूनात पोलीसाचा हसतक्षेप आहे याना आगोदर निलबित करून सह आरोपी करून खरा पोलीस खाकया दाखवला पाहिजेच !

  • @माजीपत्रकार
    @माजीपत्रकार 4 години тому +19

    लखन हाके झोपले वाटतंय, एक मुंडे नावाने व्यक्ती चा खुन झाला आहे

  • @RahulJagtap-w2l
    @RahulJagtap-w2l 3 години тому +13

    पोलिसाना सह आरोपी करा 👍

  • @vishnushinde9562
    @vishnushinde9562 4 години тому +15

    धन्यान नासवलाय बीड जिल्हा.

  • @shubhamkale720
    @shubhamkale720 5 годин тому +33

    माजले हे munde

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 3 години тому +11

    मुख्यमंत्री हे गृहमंत्रीपद का चांगल्या नेत्यांकडे सोपवत नाही आहेत त्यांना वाटतं आहे का महाराष्ट्रचं वाटोळं झालं पाहिजे

  • @ashasable5881
    @ashasable5881 3 години тому +15

    या ताईला न्याय द्या.

  • @narayanpatil2528
    @narayanpatil2528 4 години тому +14

    ताई तुम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्या, उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटा

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +16

    माजेल हाके कुठे बिळात बसला आता

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 49 хвилин тому +3

    #सी एम साहेब, परळी मध्ये हे नंगा नाच आजचा नाही. 30-40 वर्षापासुन तिथ हेच चालू आहे. आगदी मंढे साहेब आसल्यापासुन . बंद करा आता तरी.

  • @ashokgaikwad3604
    @ashokgaikwad3604 Годину тому +5

    ताई मी मराठा आहे तरीपण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली शिकवण आम्ही पाळतो आम्ही तुमच्यासोबत सदैव आहेत

  • @deepakwadkar1931
    @deepakwadkar1931 5 годин тому +17

    काय चाललय काय राजकारणी लोकांचं सामान्य लोकांनी कायदा हातात घेण्याची वेळ लवकरच येईल असं वाटतंय

  • @GajananTeke
    @GajananTeke Годину тому +4

    ताई तुम्ही खूप छान बोलता आहेत धन्यवाद

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 3 години тому +8

    ताई तुमच्या ओबीसीच्या माणसाने फोन केला आणि ओबीसीचे नेते गप्प का बसले याच्यातच तुम्ही ठरवा ना ओबीसी ओबीसी म्हणून ओबीसी चे किती खून झाले आता तुमच्या पाठीशी सर्व समाज उभा रहा है एक मराठा लाख मराठा तुमचा सुधा बहिणीचा न्याय मिळवून आम्ही देऊ दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कोणाला भिऊ नका आरोपीला जात पार्टी पक्ष काय नसतो तो नीच म्हणजे नीच

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +14

    अरे काय धदा झाला आतापर्यन्त आरोपी मधे पाहिजे होते कोनाचेही घर उध्वस्त करतात🎉 ताईला न्याय मिळाला पाहिजे🎉 कन्नड ता श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 4 години тому +18

    ज्या घरातला मानूस गेल्यावर लहान मुलावर किती वाईट प्रसंग येतो आरोपी मोका लावा🎉 आमच्या बहिनीला न्याय मिळाला पाहिजे श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @VibhabeKokde
    @VibhabeKokde Годину тому +5

    आता कुठे गेले, दोन्ही ही मानीक राव,,
    तुम्हची बहीण आहे,
    तिला लेकरं बाळं आहेत,तिचं कपाळ पांढरं झालं आहे,
    तिला सुद्धा न्याय भेटायला पाहिजे,
    तिला सुद्धा मराठा समाज आपली बहीण मानतं आहे,

  • @theking3200
    @theking3200 Годину тому +3

    बरं झाल सरपंचा च प्रकरण ऊचलुण धरल नाही तर या प्रकरणाचा ही मागमूस लागला नसता आता जे आधिकारी दोशी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यायला पाहिजे शासनाकडून पगार घेऊन ही ज्या आधिकारी वर्गाच भागत नाही त्यांच्यावर चौकशीचा फास आवळा ....

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Годину тому +4

    सत्याची बाजू घ्यायला दम लागतो 😂😂😂 गुंडांना बाप मानणाऱ्या लोक बोलणार नाहीत........🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshpawar393
    @nileshpawar393 Годину тому +6

    माझा माझा म्हणून आपल्याच माणसांना घोडे लावले बीड 😡

    • @rajutakawane5191
      @rajutakawane5191 58 хвилин тому

      म्हणा अजुन म्हणा आमचा लावा उराला माती

  • @sitarammore1914
    @sitarammore1914 3 години тому +8

    माधव मुंडे याचा खूण कोण जिरवायचा प्रयत्न केला ? गुनहेगार तुमचयात रहात असताना का पकडला जात नाही ?
    आहे गुनहेगाराना जात ? कोण करतय करतय जातीवाद ? गुनहेगारानी जात तरी पाहीली काय ?

  • @janardhanshide685
    @janardhanshide685 4 години тому +9

    गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 Годину тому +4

    काय वाटत असेल या पीडित कुटुंबाला आपल्या न्याय वेवस्थे विषयी एक टक्का तरी विश्वास राहीला असेल का हत्या होऊन कीती महीने झाले न्याय मिळाला नाही काय अवस्था आहे न्याय वेवस्थेची 😢

  • @VishwnathWankhede-i9f
    @VishwnathWankhede-i9f 2 години тому +3

    ताई तुमच्या सोबत महाराष्ट्रतील सर्व मराठा समाजा आहे सुरेश अण्णा धस या ताई ला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लढत राहा

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 3 години тому +9

    मीडिया ल ह्या गोष्टी आधी माहीत नसते का....आता धस साहेबांनी या विषयी बोलले म्हणून मिडीया आता पुढे आला.....जर मीडिया आधी पासून ह्या गोष्टी लाऊन धरले असते तर आता पर्यंत न्याय मिळाला असता......

  • @satishkadampatil3211
    @satishkadampatil3211 Годину тому +3

    जर महाराष्ट्रातील पोलिस हे एका बापाचे असतील तर हे अस कृत्य केलच नसत......
    आरे थोड्यातरी लाजा बाळगा 😢
    सर्रास अशा घटनेला पोलिस यंत्रणाच कारणीभुत असते.

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 2 години тому +3

    ताई मी मराठा आहे पण तुम्हाला पाहून खंत वाटते....किती अन्याय आहे हा..

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 3 години тому +6

    हाके कुठे गेला शेन खायतना ययाला पाहीजेन त्याच्या obc चा मानसाना नाय मीकायना पाहीजे म्हणून पुढे आले पाहीजे सुपारी भेट्नी नाही म्हणू येयच नाही का ताईना न्याय देयचा नाही का आदोलन करायला पाहीजे अमरण उपोषण ला बासापला पाहीजे गप का बसला हाके

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 3 години тому +5

    महाराष्ट्रतली जनता ही सुशिक्षित नसल्याने हा प्रकार घडत आहेत
    ज्यांना अक्कल नाही आहे ते म्हणत आहे की बीडचा बिहार झाला आहे का
    भारतदेशातल्या बिहार राज्यातलें IPS /IAS अधिकारी सर्वात जास्त आहेत कळलं पाहिजे बीडच्या जनतेला

  • @rkpatil7248
    @rkpatil7248 3 години тому +5

    हागे साहेब या ताई तर ओबीच्या आहेत यांच्यावर अन्याय झाला आहे, यांना न्याय मिळण्यासाठी तु भुकणार आहेस की नाही..?? का केवळ आरोपीना वाचवण्यासाठी तुझं आंदोलन असते.....? कुटका फेकल्यावर भुकणाऱ्या नेत्या सारखे वागू नये या ताईंना न्याय मिळण्यासाठी हागे नी पुढे यावे अशी विनंती 🙏

  • @Ramshisode
    @Ramshisode Годину тому +2

    आता हाके व शेंडगे कुठे गेले का मुढेंचे पैसे घेऊन शांत झालेत., हा भाऊच आरोपींना पाठीशी घालत आहे।

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar Годину тому +3

    नवल वाटते पत्रकार बंधुंना समजले ते शासनाला समजून येत नाही हे या युगातील दुर्दैव आहे

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 40 хвилин тому +1

    या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 3 години тому +5

    मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री पद स्वतःकडे का ठेवलं आहे कारण काय आहे यांच

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 3 години тому +6

    ताई तुम्ही मुख्यमंत्र्यांनची भेट द्या

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 3 години тому +5

    छक्क्या भुजबळ हाके का गप्पा आहेत आता असू दे ते गप्प बसले तरी सर्व मराठा आहे तुझ्यासोबत आहे एक मराठा तुला भी आम्ही बहीण म्हणून न्याय मिळवून देऊ

  • @sunilchaugle
    @sunilchaugle 58 хвилин тому +1

    न्याय होणार, लेट पण थेट.

  • @KUNDLIKCHAVAN-r3d
    @KUNDLIKCHAVAN-r3d Годину тому +2

    परळी येथे पोलीस आयुक्त कर्म चारी आधीकारी. पीएसआय हे सर्व कर्नाटक सीमारेषा भागातील आना

  • @ashokgaikwad3604
    @ashokgaikwad3604 Годину тому +2

    महादेव मुंडे यांना न्याय पाहिजे

  • @umeshdongare7248
    @umeshdongare7248 4 години тому +7

    मुख्य आरोपी हा भाऊ आहे.याच्या बोलण्यातून कळत आहे.हा स्वतः राजकारण करत आहे.याला मेव्हण्याच्या मर्डर केस मधून धनु चे विरोधक संपवायचे काम करत आहे.हा भाऊ न्याय फक्त त्या ताई मागत आहेत.त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यावे.भाऊ राजकारणी आहे.यानेच याचा साहेब बदनाम होऊ नये म्हणून प्रकरण शांत ठेवले आहे.

  • @umeshdupade1211
    @umeshdupade1211 25 хвилин тому

    खरच धस साहेब तूम्ही ग्रेटच अहात तूमचामुळेच आम्हा महाराष्ट्र जनतेला कळल परळीतील अतिशय भयानक परिस्थिती...

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 4 години тому +4

    या ताईंना न्याय मिळायला हवा.

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 4 години тому +6

    न्याय मिळाला पाहिजे

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 5 годин тому +12

    हे दमदाटा छटाई म्हणजे काय भाऊ?

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 4 години тому +6

    कुंकू पुसले लोंंकाचे गुन्हेगार लोंकानी 😢

  • @vishaldj4
    @vishaldj4 2 години тому +1

    न्याय द्या हो….संसार उद्धवस्त होत आहेत…स्वप्न उद्धवस्त होत आहेत…वडीलाच छत्र हरवल आहे लेकरांच

  • @eq2ry
    @eq2ry Годину тому +2

    ताई तुम्ही देशमुख कुटुंबा सोबत महाराष्ट्रात फिरा तरच तुमच्या प्रकरणाची सरकार दखल घेईल

  • @narayanpatil2528
    @narayanpatil2528 4 години тому +5

    यात वंजारी मराठा OBC असा वाद निर्माण करून ये

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 години тому +2

    नक्की न्याय मिळाला पाहिजे आरोपी कोणत्याच जातीचा नसतो

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 30 хвилин тому

    परमेश्वरा, या ताईंना खरंच न्याय मिळाला पाहिजे.

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 5 годин тому +7

    भावानेच काही गडबड तर नाही ना केली

  • @mahadevkavande3194-p2c
    @mahadevkavande3194-p2c Годину тому +2

    बीडचा बिहार खरंच झालेला आहे या ताईच्या अश्रू तून वाटत आहे

  • @MotiramSapkal-o6u
    @MotiramSapkal-o6u Годину тому +2

    कुठे गेले जातिवादी म्हणणारे

  • @kingsatish8130
    @kingsatish8130 Годину тому +1

    यांच्या न्याया साठी कोन आंदोलनं करनार.... पोलीस नावाला राहीली आता

  • @Sumunmore1289
    @Sumunmore1289 4 години тому +6

    हाके आता बोंलना काहीतरी

  • @NAVNATHSHINDE-k2g
    @NAVNATHSHINDE-k2g 4 години тому +4

    अरे सापडून काढा ते आरोपी

  • @BajiraoMalunjkar
    @BajiraoMalunjkar 2 години тому +1

    आता अजित दादा पवार या गोष्टीला नक्कीच न्याय देतील

  • @balumagar5428
    @balumagar5428 3 години тому +3

    आरोपी चे नाव सांगा ताई

  • @umeshhade2451
    @umeshhade2451 4 години тому +4

    हाकया, शेंड्या,कुठयत

  • @sustainable2480
    @sustainable2480 23 хвилини тому

    वर्गणी गोळा करू हाकेला देऊ पण म्हणावं ह्या obc ताईला न्याय द्या आता...

  • @vijaypawar2803
    @vijaypawar2803 Годину тому +1

    वाल्याच्या पिलावळानो बोला आता

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 години тому +1

    आपले माणसं आपली माती

  • @gulabraogorde2835
    @gulabraogorde2835 43 хвилини тому

    नेताच जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा असावा.

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 5 годин тому +7

    अहो साहेब तुम्ही हुशार असाल तर कळल असेल तुम्हाला घोळ कुठ आहे
    विचार करा का तस्पास होत नाही

  • @mohanbarhate472
    @mohanbarhate472 17 хвилин тому

    म्हणजे सगळे PI दहिफळे, सानप, महाजन यांचेच

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 4 години тому +2

    भाजप मध्ये नसून ऐवडा उशीर होत आहे तपासला

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 Годину тому

    गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत.

  • @ritikmohol1726
    @ritikmohol1726 49 секунд тому

    अहो ताई तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं एकच टायमाला आणि सर्व एकच सांगा तुम्ही नाव घ्यायला घाबरू नका संपूर्ण महाराष्ट्र 18 पगड जातीचे लोक तुमच्या बरोबर आहे मराठा वंजारी भाऊ भाऊ

  • @SurekhaKharat-h7d
    @SurekhaKharat-h7d 53 хвилини тому

    या ताईंचा भाऊ का गप्प बसला अचानक त्याने प्रकाणावरून माघार का घेतली कारण कराड असेल त्यात म्हणून

  • @anilgade2471
    @anilgade2471 Годину тому

    हा हाके वंजारी कधी न्याय मागणार

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 2 години тому

    थोर संत महात्मा वाल्मिक कराड सारखा महापुरुष 10000 वर्षातूनच जन्माला येतो. खरंतर यांच्या नावे बीडमध्ये एखादं भव्य मंदिर उभं राहायला हवं. तमाम त्यांच्या भक्तगणांना त्यांच्या भक्तिरसात तल्लीन होण्याची एखादी मंगल, पवित्र अशी जागा निर्माण व्हायला हवी.
    वाल्मिक कराड वर शंका घेणारे सगळे लोक नास्तिक आहेत. एवढ्या मोठ्या देवाला आपण नाकारताच कसं??? तमाम सगळ्या आरोपातून या देवत्व प्राप्त झालेल्या माणसाची सुटका करून सगळ्या भक्तांना एक आध्यात्मिक आनंद द्यावा ही विनंती

  • @vitthalmahakal3477
    @vitthalmahakal3477 Годину тому

    जात कोणतीही असो ंन्याय मिळाला पाहिजे

  • @balumagar5428
    @balumagar5428 3 години тому +1

    तुम्ही धनंजय मुंडे कडे जानाराव

  • @shantarampokharkar8704
    @shantarampokharkar8704 3 години тому +1

    DM का नाही मदत करत

  • @PradeepNemane
    @PradeepNemane 4 години тому +3

    Hakela manav mahadheo mundechya nyayasathi aandholan kar dhi ya maulila nyay

  • @panditdhakne1676
    @panditdhakne1676 2 години тому

    धस साहेब हत्या झाली, त्यावेळी आपण आवाज का नाही उठवला, आता एकेक प्रकरण, का आठवत तुम्हाला,?

  • @r.r.b.0333
    @r.r.b.0333 32 хвилини тому

    ताई
    रावण राज लवकर सम्पनार आहे

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 2 години тому

    बी पोलीस ...खरच लांजा सोडल्या आहेत

  • @ऐतिहासिकमहाराष्ट्र

    Pi sanap 😡😡

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 5 годин тому +2

    सगळे पोलीस सारखे नसतात पण काही पोलिसांमुळे घाण होते

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 13 хвилин тому

    वाल्मीक कराड ची आई ल दाखवा,या ताई नवरा मेला य,3 लेकर बिनाबापाचे जगत आहेत, आंदोलन करून नाटक करता येत पण आता य ताई n जगावं कसं,

  • @mohanbarhate472
    @mohanbarhate472 14 хвилин тому

    ताई आम्ही तुमच्या सोबत

  • @naieemshaikh7198
    @naieemshaikh7198 2 години тому

    Ajhun kiti ghar udhvast honar aahet😢😢😢

  • @khushalmarathe1174
    @khushalmarathe1174 4 години тому +1

    Beed mhanje Maharashtra che Maharashtra che manse kapayche slotter house ch ki. Kaay? Jay Bharat

  • @kirandhondge2854
    @kirandhondge2854 2 години тому

    लाख मराठा साठी झूकला एकटा. अजित पवार 😢😢