Balasaheb Thackeray | जाहिर सभा | BKC Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @sairajkulkarni5559
    @sairajkulkarni5559 2 роки тому +538

    साहेब तुमचा खणखणीत आवाज ऐकला की मनामध्ये एक शक्ति निर्माण होते.. मी लहान असतांना बाळसाहेबांच निधन झाल पण मोठ झाल्यावर कळाल की साहेब किती मोठे माणूस होते... साहेब तुमची आठवण येते... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @manojpanchal2913
    @manojpanchal2913 2 роки тому +252

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य फक्त आणि फक्त एकाच माणसाला जमत ... खूप आतुरलेलो असतो नेहमी ऐकण्यासाठी.... एकच वाघ ...

    • @timetable641
      @timetable641 Рік тому +12

      माननीय बाळासाहेब व माननीय राजसाहेब

    • @Vighnesh-g6c
      @Vighnesh-g6c 25 днів тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂तच😅​@@timetable641

    • @pathadeMitraMandal2k23
      @pathadeMitraMandal2k23 День тому

      Right​@@timetable641

  • @sandeepss7878
    @sandeepss7878 4 роки тому +132

    तूम्ही गेले साहेब पण दरारा आजून आहेच तुमचा
    मुलाने आणि नातवाने
    पक्षाची विचार धारा पूर्ण बदलली

  • @mhawk1292
    @mhawk1292 Рік тому +32

    Balasaheb hmare dilo me anant tk jeevit rhenge. I jave never seen someone who was so vocal for hindus and so powerful. 🙇🙏🔥🚩🏋️🔥

  • @shivam-sc7mf
    @shivam-sc7mf Рік тому +297

    हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
    गोपीनाथ मुंडे
    आर.आर.पाटील (आबा)
    विलासराव देशमुख
    Gems of Maharashtra 🥺♥️

  • @ashishjanghel1047
    @ashishjanghel1047 5 років тому +36

    पूरे भारत की आन और बान और मुंबई की शान श्री बालासाहेब ठाकरे जी को सत सत नमन

  • @akashnagre4031
    @akashnagre4031 2 роки тому +154

    मिस यु बाळासाहेब
    मिस यु मुंढे साहेब 😭😭😭

  • @surajingale3732
    @surajingale3732 5 років тому +529

    सत्ते साठी सतराशे साठ पन आमच्या साठी फक्त ऐकच हिंदु
    हदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

    • @vishalkhade8529
      @vishalkhade8529 5 років тому +5

      Miss you balasaheb thakre

    • @युगहिंदुत्वका
      @युगहिंदुत्वका 5 років тому +20

      आज बाळासाहेब असते तर कदाचीत उद्धव ला शिवसेनेतून बाहेर काढले असते

    • @ganeshborade2562
      @ganeshborade2562 4 роки тому

      @@ExploreIndianFoods khar आहे भवा

    • @vedant_chandan
      @vedant_chandan 4 роки тому

      ua-cam.com/video/pSq8sP-kV5k/v-deo.html
      Ekda aikach 🙏

    • @infinityishangaming3237
      @infinityishangaming3237 3 роки тому

      ua-cam.com/video/Zgv6uo1YfSc/v-deo.html

  • @DeepakKujur-cu8tz
    @DeepakKujur-cu8tz 8 місяців тому +89

    मै झारखंड से हू , और‌ मै एक आदिवासी हूं पर बाला साहेब ठाकरे हमारे भगवान है थे और रहेंगे, साहेब आप फिर से आओ हिन्दुओं के लिए धरती पर, बालासाहेब अमर रहे

    • @amolyadav2403
      @amolyadav2403 7 місяців тому +1

      Aur ambedkar तेरा चाच्या

    • @AmarKubual
      @AmarKubual 6 місяців тому +2

      ❤❤❤❤❤

    • @sanjeetday8025
      @sanjeetday8025 5 місяців тому +1

      ❤❤❤❤❤😢😢😢I respect bala sir sahab lot of love ❤️ 😍

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 Рік тому +30

    स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब श्रीमान हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शेजारी बसलेली आहे जय भगवान जय गोपीनाथ ती सभा

  • @TarunKumar-px4pu
    @TarunKumar-px4pu 5 років тому +456

    I'm Bihari and I like Dada Bal thakre ji.
    Jai Hind.

  • @vijaydhangar3648
    @vijaydhangar3648 4 роки тому +948

    2020 ला ही भाषण कोणी पाहत असचाल तर लाईक करा

  • @udhavtidke116
    @udhavtidke116 4 роки тому +413

    अनमोल रत्न
    श्री बाळासाहेब ठाकरे साहेब
    श्री गोपीनाथ मुंडे साहेब
    Miss u always /forever

  • @Mann_Soni
    @Mann_Soni 10 місяців тому +9

    एक ही हिंदू सम्राट हुए हैं आज तक भारत में....... बाकि लोग तो विश्वास जीतने में लगे हुए हैं.......

  • @किशोरभाउk
    @किशोरभाउk 4 роки тому +378

    साहेब आसायला पाहिजे होते राम मंदिर भूमिपूजनाला मोदी यावेजी माझा साहेबान हातून भूमिपूजन सोहळा झाला आसता miss you साहेब परत या ,,😭😭😭😓

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 3 роки тому +47

    २०२१ मधे हे भाषण कोण बघितलं आहे.... लाइक करा...
    जय महाराष्ट्र..

    • @rishikeshbadhe9125
      @rishikeshbadhe9125 3 роки тому

      या जगात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर भाषणाची लपक कोणाला जमली नाही 🙏

    • @KaumBhaii-fm8ns
      @KaumBhaii-fm8ns 9 місяців тому

      @@rishikeshbadhe9125 k

  • @kirantupepatil1654
    @kirantupepatil1654 7 років тому +579

    खरे वाघ !!!बाळासाहेब आणि गोपीनाथ मुंडे Miss u....

  • @drkrishna6955
    @drkrishna6955 7 місяців тому +1055

    २०२४ ला कोण कोण हे भाषण बघतय 👉

  • @anilkumar-xl3kRSS
    @anilkumar-xl3kRSS 2 роки тому +51

    ठाकरे तो एक ही था
    अब तो बस ठीकरे है
    नमन🙏🙏🙏🙏🙏

  • @surajpawarsp96
    @surajpawarsp96 7 місяців тому +6

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 👑 आता हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 👑🧡🐅🚩

  • @adarshtadewar3838
    @adarshtadewar3838 4 роки тому +326

    बाळासाहेब फॅन्स २०२०💖💖💖

  • @Aakashkamblemusiclover
    @Aakashkamblemusiclover 5 місяців тому +14

    मी २०२४ मध्ये पाहतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिंदे साहेबांच्या आणि राज साहेबांच्या माध्यमातुनच ऐकायला मिळते जय भवानी जय शिवराय 🙏🚩

    • @shyamshinde2796
      @shyamshinde2796 9 днів тому

      राज ठाकरेंनी ही परंपरा अजून जपली आहे❤❤

  • @susheelsingh5130
    @susheelsingh5130 5 років тому +78

    King of Mumbai..... Bala saheb Thackeray Zindabad.

  • @tusharjain7643
    @tusharjain7643 4 роки тому +23

    हे खरचं महाराष्ट्रा चा वाघ
    सलाम आणि दंडवत प्रमाण या वाघाला 🙏🙏🙏

  • @dineshverma9590
    @dineshverma9590 8 місяців тому +5

    हिन्दू सम्राट बालासाहेब ठाकरे मेरे जीवन प्रेणा देती है हम गर्व से कहते हैं कि हम हिन्दू है ❤❤❤❤❤❤❤

  • @shrikantkomple3870
    @shrikantkomple3870 4 роки тому +42

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंदू धर्म की जय भारत माता की जय

  • @shubhamgaikwad4130
    @shubhamgaikwad4130 2 роки тому +5

    आज पण तुमचं भाषण ऐकून बर वाटत ....पण आज ची शिवसेना खूप वाईट आहे ...

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 10 днів тому +7

    🙏 स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज 2024 रोजी ऐकून कान तृप्त झाले ज्या मराठी माणसाच्या हृदयात वा हृदयामध्येय थोडासा कप्पा साहेबांकरिता असलाच पाहिजे, न्हवे तीच मराठी माणसाची व्याख्या आहे असेल - श्री. मधुकर गोपीनाथ रिकामे - दैनिक रायगड नगरी धन्यवाद 🌹🙏

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 Рік тому +8

    हिन्दु सम्राट बाळासाहेब ठाकरे याना नमन जय महाराष्ट्र

  • @siddhantghuge4762
    @siddhantghuge4762 2 дні тому +2

    हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ❤
    लोकनेते गोपीनाथराव मुंडे ❤
    #Legand of Maharashtra state #

  • @Thepawanshinde
    @Thepawanshinde 4 роки тому +312

    2020 kon pahat ahe tyanni like kara
    👇🏻

  • @ajaygaikwad9884
    @ajaygaikwad9884 6 років тому +28

    अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रभुधनकार सुपुत्र " देवतेची धर्म मराठी मनाचे मानबिंदु हिंदु" अस्मितेचे शिरोमनी हिंदुस्थानहिंदु हिंदु" स्थानचे एकमेव हिंदुर्‍हदय samrat सरसेनापती माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ......

  • @truthof121
    @truthof121 4 роки тому +41

    I never see grate person like him 🚩🚩🚩🚩. love from South IndiaAndhra Pradesh.

  • @KalpeshBhalekar-i1c
    @KalpeshBhalekar-i1c 2 місяці тому +17

    मी या सभेला बाळासाहेब यांना बघायला मिळावं म्हणून गेलो होतो

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 10 днів тому +3

    🙏आम्ही बाळाहेबांवर्ती असलेल्या प्रेमा खातर आजही मोठ्या आवडीने ऐकतोय साहेबानं समोर जणू बसलेल्याचा भास होतोय मी बोरिवलीला जेव्हा विनोद घोसाळकर पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हा संपूर्ण भाषण उभे राहून ऐकले होते एवढे वेड होते त्या काळात धन्यवाद 🌹🙏

  • @vedanshpandeykhadriwala6658
    @vedanshpandeykhadriwala6658 6 років тому +144

    We all Hindu indian proud of Shree balasaheb thakare.... World lion 🦁

    • @ajitraj4932
      @ajitraj4932 2 роки тому +1

      Eknath sandhi elected from Maharashtra assembly but has fear about Guajarati lobby , this the time India has to like European union, India has has to become like ; every state to become country like Europe ,

    • @anilputawar832
      @anilputawar832 2 роки тому

      @@ajitraj4932 ..
      No

    • @kismath205
      @kismath205 2 роки тому +1

      World Lion is king Jalaoddin Mohammad Akbar bro☺️

    • @Anubhav635
      @Anubhav635 Рік тому

      @@kismath205 🤣🤣🤣🤣🥱🥱🥱ye leke soja akbur ka land

    • @Lonewolf_888
      @Lonewolf_888 Рік тому

      ​@@kismath205lauda mera

  • @shekharsuman6067
    @shekharsuman6067 4 роки тому +17

    I'm frm odisha and I'm biggest fan of balasaheb thackrey ji.. Hindu samrat

    • @jaysingjadhav8318
      @jaysingjadhav8318 2 роки тому +1

      Great balasaheb Thakare Saheb...you are welcome to maharashtra India..

  • @souravkumarkushwaha4237
    @souravkumarkushwaha4237 4 роки тому +50

    Missing u in this situation (jamatis to spread corona during lockdown) Hope u will be the PM during this time in India 😍🔥🔥🔥

    • @neetpgfreevideos4488
      @neetpgfreevideos4488 2 роки тому

      And these media people spread corona in the name of jamatis, it might be clear to you now. They r paid to spread hatres in indi

  • @jadhavharshad4471
    @jadhavharshad4471 2 дні тому +1

    २०२४ मध्ये कोण बघत आहे हे भाषण .आणि कोण कोण मिस करतं आहे साहेबांना 😢

  • @vmsanghrajka
    @vmsanghrajka 2 роки тому +43

    We miss you Balasaheb. Maharashtra needs leaders like you but unfortunately we don’t have any.

    • @BeybladeLegends
      @BeybladeLegends 2 роки тому +3

      But we have his son
      He is not aggressive but a very nice person

    • @starlordcrafting9888
      @starlordcrafting9888 Рік тому

      ​@@BeybladeLegends yes but his only one son raj thakre is like him

  • @jethusinghrajput431
    @jethusinghrajput431 3 роки тому +3

    2021 में कोन कोन देख रहे है बालासाहेब ठाकरे को लाइक करें
    Hindusthan का शेर बालासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @prabhupad..__mission.
    @prabhupad..__mission. 9 днів тому +17

    2024 विधानसभा काळात कोण पाहत आहे

    • @Biroba_Devasthan_Digras
      @Biroba_Devasthan_Digras 3 дні тому

      उद्धव साहेबांचे आताचे वागणे बघून हा व्हिडिओ बघायला आलो

    • @PravinShirode
      @PravinShirode 2 дні тому

      मी पाहतो आहे

    • @harshpatel2306
      @harshpatel2306 2 дні тому

      Me

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890 2 роки тому +5

    हिंदू rahadhay सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना मानाचा मुजरा .

  • @shivajijadhav-tc4nz
    @shivajijadhav-tc4nz 3 дні тому +2

    जमलेले तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो हेच एकण्या साठी कान वाट बघतात साहेब जय महाराष्ट्र भावपूर्ण आदरांजली

  • @ravihazra3522
    @ravihazra3522 Рік тому +4

    I love bala saheb ❤
    Itihas Mai Aap hamesha rahoge samman ke sath 💝💞
    Apka naam sun ne se🙏 mujhe bohot garv hota hai ✊
    I love you ❤
    ❤❤❤❤❤❤❤🙏

  • @kingsaai6633kolhapur
    @kingsaai6633kolhapur 4 роки тому +86

    साहेब आज डोळे भरून आले कारण तुमच्याकडे बगीतल की मरनाची भितीच वाटत नाही तुमी आमच्या काळजात जिवंत आहात 💪💪⛳⛳🙏🙏🙏

  • @NanaChinchole
    @NanaChinchole 2 місяці тому +3

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य शिवसेनेचा आहे जमलेल्या माझ्या सर्वच देशभक्तांना हे वाक्य शिवसेनेचा नाही नाही नाही

  • @pradeepbandkhadkebkTalErandolD
    @pradeepbandkhadkebkTalErandolD 6 років тому +240

    साहेब तुमचे हिन्दुत्वाचे विचार. आम्हाला. कायम.प्रेरना .देत राहतील.
    बाळासाहेब ठाकरे. .अजुन आपल्या मध्ये राहीले पाहिजे होते
    ह्या काळात त्यांची गरज आहे

  • @santoshraut9591
    @santoshraut9591 Рік тому +13

    आमचे साहेब पण बाळासाहेबांच्या बाजूला बसलेले आहेत गोपीनाथ मुंडे साहेब मिस यु साहेब...😓

  • @lakshrathod1732
    @lakshrathod1732 2 роки тому +6

    साहेब तुमची आणि राज साहेबंची आज महाराष्ट्राला गरज आहे

  • @shubhu__
    @shubhu__ 2 роки тому +17

    येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो आणि मातांनो जय हिंद जय महाराष्ट्र 🙏👑🚨🚩

  • @gautamsharma5346
    @gautamsharma5346 5 років тому +9

    हिंदुत्व की असली पहचान बालासाहेब ठाकरे हिंदुत्व की जान

  • @swarupwarake8265
    @swarupwarake8265 7 років тому +655

    भगवा फडकताना दिसला की साहेब तुमची आठवण येते ।🚩🚩🚩
    मानसानी भरलेल मैदान पाहिल की साहेब तुमची आठवण येते ।
    दसरा आला की साहेब तुमची आठवण येते ।
    रुद्राक्ष माळा पहिली की साहेब तुमची आठवण येते । 😢
    पंढरीच्या पांडुरंगाला पाहिल की साहेब तुमची आठवण येते । 🙏🏻🙏🏻🙏
    मुंबई नाव ऐकल तरी साहेब तुमची आठवण येते ।
    महाराष्ट्र लिहील की तुमची आठवण येते ।
    हिंदू आहे अस छाती ठोकुन सांगितल की साहेब तुमची आठवण येते ।
    जय महाराष्ट्र म्हणल तरी तुमची आठवण येते ।
    वेड लावुनिया मना,
    का सोडून गेलात जना ।
    परत या साहेब परत या 🙏🏻
    वाट पाहते आपली शिवसेना ।

  • @ganeshrahade4698
    @ganeshrahade4698 4 роки тому +6

    आमच्या महाराष्ट्राची मुंबई ची शान फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना आणि शिवसेना, सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र

  • @chauhanhemant7548
    @chauhanhemant7548 3 роки тому +97

    We love you Saheb till last breath 🙏🙏🙏

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 4 роки тому +8

    मराठी माणससाठी बाळासाहेब नी जे केले ते कुणीही करू शकत नाही जय बाळासाहेब

  • @sumitgahukar1826
    @sumitgahukar1826 5 років тому +10

    Miss you बालासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendramarkad7795
    @rajendramarkad7795 6 років тому +61

    असा नेता परत होने नाही जय शिवराय जय शिवाजी महाराज की जय जय बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र माझे दैवत

  • @JeetbahadurPal-jd9dn
    @JeetbahadurPal-jd9dn 2 дні тому +2

    Hindu hriday Samrat Balasaheb Thakre❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 День тому +1

    या पृथ्वीवरती एक जरी हिंदू राहिला तरी बाळासाहेबांचे भाषण तो ऐकणारच

  • @Thambichen123-xk7ge
    @Thambichen123-xk7ge Рік тому +3

    MY BIG RED SALUTES SIR AND ALL TEAM. GOD BLESS YOU SIR AND ALL TEAM. TJM. 7.

  • @SAGARji495
    @SAGARji495 Рік тому +5

    हिन्दू हृदय सम्राट
    भारत के महाराजाधिराज बालासाहेब साहब जी 🚩⚔️🔱

  • @anandjadhav2356
    @anandjadhav2356 3 роки тому +7

    बाळासाहेब ठाकरे हे आमचे मराठ्यांचे वाग आहे ओन्ली समिती 👍

  • @PramodYadav-ob1ex
    @PramodYadav-ob1ex Місяць тому +3

    I am from jharkhand and I like Dada Bala saheb thare ji jai shree Ram Jai hind ❤❤❤

  • @sahiljadhao5850
    @sahiljadhao5850 4 роки тому +42

    Love you sir ❤🙏🏻 you were the real king 👏👏👏👏

  • @ghanshamkale6323
    @ghanshamkale6323 5 років тому +171

    मराठी माणसाला जगाव कस अभिमानाने शिकवणारे आदरणीय साहेब

  • @magicalfireflies2752
    @magicalfireflies2752 5 років тому +39

    From Uttar Pradesh Bharat .
    Miss you baba 😭😭😭😭

    • @sayyadabrar3495
      @sayyadabrar3495 2 роки тому

      Cutiya baba tha koe izat nhi hai uski .... Mai Maharashtra se hu

    • @Believer_Kartikaditya
      @Believer_Kartikaditya 7 місяців тому

      5 year hogye socha yad dila du😁😂

  • @राहुलसोनवणे-प2ड

    तेव्हाचे बाळासाहेब आत्ताचे राजसाहेब👑🚩

  • @FUN_WORLD_OF_ANIMALS
    @FUN_WORLD_OF_ANIMALS Рік тому +7

    हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे" त्या वेळेला म्हणाले होते. @6:25
    " फक्त एकमेव शिवसेना " आपली जुनी शिवसेना!!! उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आपली शिवसेना.🐯🐯🐯 वाघाची शिवसेना !!!

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 18 днів тому +4

    King of politics and bharat हिंदुरादयसम्राट

  • @kaustubhkotkar6872
    @kaustubhkotkar6872 8 років тому +264

    🚩🚩एकच दैवत बाळासाहेब🚩🚩

  • @shinusachin3363
    @shinusachin3363 6 років тому +49

    we Hindu people realy miss u .Sir .Indian tiger

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 2 роки тому +1

      आज शिवसेनेची वाताहत झाली असता बाळासाहेब हवे होते

  • @HANDLE1235
    @HANDLE1235 2 роки тому +5

    Jay Maharashtra Jay Shivaji Jay Balasaheb👍💥🙏❤️🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MeAdarshSingh
    @MeAdarshSingh 2 дні тому +2

    Lion Of india ❤❤Greatest Hindu ever born ❤❤

  • @slowfastlife1745
    @slowfastlife1745 2 роки тому +1

    Hi I am from up but balasaheb thakre jaisa koi neta nahi dekha maine abhi tak ekdum straight forward ........ Aur right person

  • @kingashrafi4446
    @kingashrafi4446 Рік тому +6

    I am indian Muslim 👍 but mujhe garv hai ki balasaheb ka shivsainik hu 🚩 jai Maharashtra 🚩 uddhav saheb 🚩

  • @kirangunger5849
    @kirangunger5849 3 роки тому +19

    ❤️ from Karnataka ❤️ you sir 😍🙏

    • @yodha8330
      @yodha8330 2 роки тому +4

      I am also from Karnataka 🚩

  • @attitudestarjaan2601
    @attitudestarjaan2601 2 роки тому +4

    MahaShubha Navratri Tyohar! Jai Mata Di! Jai Shree Mahalakshmi-Narayan Ji! Bum-Bum Bhole!❣️🙏🏻🕉️🌅💐

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 2 місяці тому +3

    या वयामध्ये बाळासाहेबांचा आवाज ..खरच वाघाची डरकाळीच होती

  • @gauravvarshney8515
    @gauravvarshney8515 4 роки тому +3

    Im from up I love bala saheb

  • @tusharpotdar7729
    @tusharpotdar7729 4 роки тому +29

    Who watching balsaheb speech in lockdown thoko like here

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 2 роки тому +7

    Uddhav Thackeray taking his father and his grandfather's legacy forward. People of Maharashtra stand by you.

  • @RakeshBitling
    @RakeshBitling 3 роки тому +1

    Love you Saheb.. khar tumch bhashan khup powerful ahe..

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 10 днів тому +1

    🙏स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🙏🌹💐

  • @vaibhav8334
    @vaibhav8334 2 роки тому +6

    उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेबांची,, सगळ्या सभा पाहण्याची गरज भासतोय....... कुणाच्या आहारी जाऊन शिवसेना खड्ड्यात चालली

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 3 роки тому +14

    बाळासाहेब ठाकरे...😭😭😭

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 4 роки тому +7

    Jai Shivrai
    Jai Balasaheb
    Jai Maharashtra

  • @shitalnathchavan27
    @shitalnathchavan27 3 дні тому +3

    You were very vy great and honest Hindu Tiger. God bless you in y.

  • @amrutajagtap278
    @amrutajagtap278 День тому +1

    आज साहेब असते तर शिवसेनेनी.......... महाराष्ट्र जिंकला असता❤😢.........

  • @artistshreeraj6008
    @artistshreeraj6008 4 роки тому +7

    Miss you balasaheb now uddhav has become jihaadi

  • @shrikrishnapatil7684
    @shrikrishnapatil7684 8 років тому +335

    महाराष्ट्राचा वाघ बाळासाहेब ठाकरे

  • @prakashgavhane8827
    @prakashgavhane8827 4 роки тому +5

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @ramdasgaikwad4357
    @ramdasgaikwad4357 День тому +2

    साहेब तुममचा धनुष्य बाण उध्दव साहेबांना नाही पेलवला

  • @maheshdutta9423
    @maheshdutta9423 19 годин тому +2

    JAB TAK CHAND SURAJ RAHEGA BALA SAHEB KA NAM ROSAN RAHEGA

  • @mayubhuvad6787
    @mayubhuvad6787 5 років тому +209

    तुमची खूप आठवण येते साहेब.
    आणि तुमच्या तडभदार भाषणाची.😥

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 3 роки тому +6

    Miss you साहेब.....तुम्ही होतात mnun आज आम्ही महाराष्ट्रात स्वाभिमान ne राहतो आहे. तुम्ही aj आमच्या तर आहेतच ani तुमचा आशिर्वाद pn आहे. Miss you साहेब...😭😭

  • @adityashinde1813
    @adityashinde1813 7 років тому +178

    परत या साहेब😭😭

  • @83abhirevandkar55
    @83abhirevandkar55 2 роки тому

    Ase saheb hona punha naiccccchhhhh.jai maharastra Jai balasaheb thakre❤️

  • @ramdasmane4624
    @ramdasmane4624 2 роки тому +3

    ⛳..जय भवानी जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र.. ⛳

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 Рік тому +20

    साहेब तुमची शिव सेना उद्धव साहेब ह्यांनी संपवली पण शिंदे साहेबांनी ती सावरली म्हणून आज शिव सेना ही जिवंत आहे एका रिक्षा वाल्यांनी तुमची शिव सेना फार उंचावर घेऊन गेले आहेत हीच खरी शिव सेना ❤❤❤❤😊

    • @Raysons2232
      @Raysons2232 6 місяців тому

      गद्दार सेना आहे मिंदे ची असली सेना कळेल 2024 la

    • @balajitarke999
      @balajitarke999 6 місяців тому +2

      उद्धव ठाकरेंनी नाही शिंदेनी स्वताच्या फायद्यासाठी पावलं केला

    • @vijaypanchal9238
      @vijaypanchal9238 6 місяців тому

      गद्दार