जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत 😂🌺🙏🌺
मी आता बारा तार खेला शिबिरात येत आहे तेव्हा तुमचा मला अर्धा तास हवाय मि तुमचे झाले ले गैरसमज दूर करेन मला तुमच्याशी बोलायच मला माईंनादेखिल भेटायच आहे माईंना मि बांगडया घेऊन येणार आहे रिझर्व्हेशन करते वनात येते मैत्री णींना घेऊन येते जय गुरु देव माऊलीजी ❤❤🙏🙏🌹🌹
विनंती करते वनात मला तुमच्याशी बोलायचय गुरु देवा माझ्या साठी फकत अर्धा तास हवाय मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹
महाराज तुम्ही अगदी खरं सांगताय माऊली हे जे सांगताय ते मला असं वाटतंय की माझ्याच बाबतीत असं होतंय त्या गोष्टी वरतीच तुम्ही बोलत आहात असं मला मनापासून फिलिंग होतंय मी नेहमी तुमचा सत्संगत ऐकत असतो सकारात्मक वाटते मला आनंद मिळतो धन्यवाद माऊली तुमचा मनापासून आभारी आहे
खूप खूप तळमळीने सांगता तुमच्यामुळे मी माझ्या खूप आनंदी आहे कितीही टेन्शन आलं तरी मी टेन्शन घेत नाही मला पण खूप खूप समस्या आहे पण मी टेन्शन घेत नाही ऐक वर्षापासून मी तुम्हाला जोडलेली आहे आणि मी इतरांना खूप सांगत असते कि तुम्ही एकदातरी शिबिर करा प्रत्यक्ष अनुभव घ्या ,,🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप छान धन्यवाद ,,,,🙏🙏👌💐💐
गुरु देवा बांधकाम कुठवर आले आहे ते दाखवा कृष्णा मनमोहना चितचोरा राधा जिवना हे भजन आणि बरसानेवाली राधा हे भजन आणि आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया हे भजन पुर्ण सि डि लावा ही भजन सगळ्यांना खूप आवडतात जय गुरु देव 🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी, खूप खूप सुंदर सत्संग, आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून दिली. आपल्या जगण्यामुळे इतरांना प्रेरणा व ऊर्जा मिळाली पाहिजे, याची जाणीव करून दिली. आयुष्यात येणाऱ्या दुःखांना संकटांना जसे आहे तसे स्विका रून आनंदात जीवन कसे जगायचे. आपल्या जगण्यातून दुसऱ्यांना आनंद कसा द्यायचा याची माहिती मिळाली. या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम याची जाणीव झाली. खूप खूप धन्यवाद माऊली जीं.
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 माऊलीजी सोबत जोडले गेल्यापासून जीवनाचे सार्थक झाले आहे. आता तर जीवन भरभरुन आनंदाने आणि आनंदातूनच जगणार. माऊलीजींच्या विचारात बोलण्यात एवढी सकारात्मक उर्जा आहे तर वाईट विचार मनात कधीच येणार नाही माझे चांगलेच होणार आहे😅
खूपच छान माऊलीजी तुमच्या मुळे खरे जगण्याचा आनंद कळला तुमच्यामुळेमाझ्या अर्ध्या गोळ्या बंद झाल्या आणि खूप छान वाटते जीवन जगताना धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव नमस्कार
Jay gurudev Mauliji 🙏. खूप छान सत्संग आहे. वाईट काळात धीर धरून संकटांना सामोरे कसे जायचे हे खूप छान पद्धतीने सांगितले आहे. जीवन जगण्याचे बळ देतो ज्ञानयोग. प्रत्येक संकटात साथ देतो ज्ञानयोग. चैतन्य वनातील शिबिर केल्यापासून जीवनात आनंद, चैतन्य, उत्साह अनुभवत आहोत. सकाळच्या मोफत झूम साधनेत सूर्यनमस्कार, प्राणायाम घेतात. रोजच्या ध्यानाने जीवनात निर्णय क्षमता खूप वाढते. Accuracy येते,perfection येते. ज्ञान योगामुळे जीवनात खूप बदल झाले आहेत.
माऊली माणूस व्यसन का करतो जेव्हा त्याला वाटतं साला आपलं हया जगात कोणी नाही जो आपल्याला समजू शकेल जरी तो व्यसनी माणूस व्यसन सोडून स्वतःसाठी जगला तरी लोक त्याला स्वार्थी म्हणतात बाहेरचे सोडा घरचे घरात राहणारे खूप त्रास देत असतात
माऊली आपण बोलता धीर धरा पण खूप त्रास होतो ते सहन करत असताना मग तरी त्रास तो सहन करत आहे पण आपण जर चांगले राहून आपलेच घरचे त्रास देत असती ल तर माऊली कसे सहन करावं खूप trash hoto gurudev त्या दिवसातून जात असताना
Sakali ji online sadhna aste ti other time la pn aste ka? Please dusr timing asel tr please mala sanga. Mi Africa madhe aste ithe tyavels 2am time asto so possible nahi ...karan maji 1 year chi baby pn ahe. Ani mala pn sadhna karyachi ahe ..please help me.
Khup chan ahytumchy shbd
गुरूदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम
गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺🤗❤️
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत 😂🌺🙏🌺
मी आता बारा तार खेला शिबिरात येत आहे तेव्हा तुमचा मला अर्धा तास हवाय मि तुमचे झाले ले गैरसमज दूर करेन मला तुमच्याशी बोलायच मला माईंनादेखिल भेटायच आहे माईंना मि बांगडया घेऊन येणार आहे रिझर्व्हेशन करते वनात येते मैत्री णींना घेऊन येते जय गुरु देव माऊलीजी ❤❤🙏🙏🌹🌹
विनंती करते वनात मला तुमच्याशी बोलायचय गुरु देवा माझ्या साठी फकत अर्धा तास हवाय मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹
माऊलीजी तुम्ही किती साध्या आणि सरळ शब्दात सांगता... तुमचे सर्व शब्द मनात कोरले जातात आणि संकट आले की तुमचे शब्द आठवतात...
माऊली तुमच्या सत्संगाला प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या साधकाने फायदा घेतला नसेल, तेवढा फायदा मी तुमचे व्हिडिओ पाहून घेतला. शतःशहा आभार.
अगदी बरोबर बोलत आपण मी स्वतः हा तेच अनुभवतो आहे.
Mrs. Sarita
जय gurudev 🙏🙏🙏👌👌👌
जय गुरुदेव खूपच छान सांगितले मी एवढे दिवस खूप नाराज होते पण माऊली तुमचे विचार ऐकून खूप बरं वाटलं जगण्याची उमेद मिळाली
खुप छान वाटले.ह्या पुढे आनंदि रहाण्याचा प्रयत्न करिन
माझ्या नवऱ्याला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
महाराज तुम्ही अगदी खरं सांगताय माऊली हे जे सांगताय ते मला असं वाटतंय की माझ्याच बाबतीत असं होतंय त्या गोष्टी वरतीच तुम्ही बोलत आहात असं मला मनापासून फिलिंग होतंय मी नेहमी तुमचा सत्संगत ऐकत असतो सकारात्मक वाटते मला आनंद मिळतो धन्यवाद माऊली तुमचा मनापासून आभारी आहे
खूप खूप तळमळीने सांगता तुमच्यामुळे मी माझ्या खूप आनंदी आहे कितीही टेन्शन आलं तरी मी टेन्शन घेत नाही मला पण खूप खूप समस्या आहे पण मी टेन्शन घेत नाही ऐक वर्षापासून मी तुम्हाला जोडलेली आहे आणि मी इतरांना खूप सांगत असते कि तुम्ही एकदातरी शिबिर करा प्रत्यक्ष अनुभव घ्या ,,🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप छान धन्यवाद ,,,,🙏🙏👌💐💐
गुरु देवा बांधकाम कुठवर आले आहे ते दाखवा कृष्णा मनमोहना चितचोरा राधा जिवना हे भजन आणि बरसानेवाली राधा हे भजन आणि आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया हे भजन पुर्ण सि डि लावा ही भजन सगळ्यांना खूप आवडतात जय गुरु देव 🙏🙏🙏🙏
Jay gurudev🎉🎉🎉🎉🎉
आपल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते🙏
Shubhsakal 🙏🌞🙏 manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya maulidada 🙏
खूपच छान माऊली जी ..माऊली सोबत असताना कधीच नकारात्मक विचार मनात येऊच शकत नाही. माऊली तुमच्या सत्संग तून खूपच ऊर्जा,प्रेरणा मिळते
जय गुरुदेव माऊली जी,
खूप खूप सुंदर सत्संग, आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून दिली. आपल्या जगण्यामुळे इतरांना प्रेरणा व ऊर्जा मिळाली पाहिजे, याची जाणीव करून दिली. आयुष्यात येणाऱ्या दुःखांना संकटांना जसे आहे तसे स्विका रून आनंदात जीवन कसे जगायचे. आपल्या जगण्यातून दुसऱ्यांना आनंद कसा द्यायचा याची माहिती मिळाली.
या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम याची जाणीव झाली.
खूप खूप धन्यवाद माऊली जीं.
खुपच मस्त वाटत तुमची वाणी ऐकल्यावर मन भरून येते नकारात्मक ऊर्जा निघून जाते प्रणाम माऊली🎉🎉
👍
who yes maulijee mi feel karat aahe.
खुप छान माउली
माऊलीजी मी आपला कृतज्ञ आहे
Mauli खरो खरच जगावेसे वाटत नाही
जय गुरुदेव माऊलीजी
खूप खूप आभार माऊली जी जगण्याची दिशा सापडली तुमच्या सत्सगातून ,😊
Jay gurudev 🙏
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
माऊलीजी सोबत जोडले गेल्यापासून जीवनाचे सार्थक झाले आहे. आता तर जीवन भरभरुन आनंदाने आणि आनंदातूनच जगणार. माऊलीजींच्या विचारात बोलण्यात एवढी सकारात्मक उर्जा आहे तर वाईट विचार मनात कधीच येणार नाही माझे चांगलेच होणार आहे😅
माझं मन देव आहे खुपचं छान
खुप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
🙂🙏💪. ⚡🇮🇳🌍❤️ जय शिवराय ❤️🌍🇮🇳⚡
खुप छान वातंय असं वाटतं की सतत माऊवलिजी माझ्या बरोबर आहे. सत्संग सारखा ऐकत रहावं.
प्रणाम गुरुदेव मी फक्त आपले व्हिडिओ पाहून आपण सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करत आहे त्यामुळे माझ्यामध्ये बदल मला जाणवत आहे,
खुप खुप छान छान माहिती.. 🙏🏼
खूपच छान माऊलीजी तुमच्या मुळे खरे जगण्याचा आनंद कळला तुमच्यामुळेमाझ्या अर्ध्या गोळ्या बंद झाल्या आणि खूप छान वाटते जीवन जगताना धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव नमस्कार
आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून आपल्यामुळे इतरांच्या जीवनात प्रेरणा आणि ऊर्जा देणारा सत्संग माऊलीजींसोबत अनुभवायला मिळाला 🙇✨
Kiti chhan sangta ho mahuli ji 🙏 MLA tumche satsang aaikayla khup aavdte Ani swatala durast karat aahe Jay mahuli ji 🙏🙏
खुपच सकारात्मक सत्संग
Jay gurudev Mauliji 🙏.
खूप छान सत्संग आहे. वाईट काळात धीर धरून संकटांना सामोरे कसे जायचे हे खूप छान पद्धतीने सांगितले आहे. जीवन जगण्याचे बळ देतो ज्ञानयोग. प्रत्येक संकटात साथ देतो ज्ञानयोग. चैतन्य वनातील शिबिर केल्यापासून जीवनात आनंद, चैतन्य, उत्साह अनुभवत आहोत. सकाळच्या मोफत झूम साधनेत सूर्यनमस्कार, प्राणायाम घेतात. रोजच्या ध्यानाने जीवनात निर्णय क्षमता खूप वाढते. Accuracy येते,perfection येते. ज्ञान योगामुळे जीवनात खूप बदल झाले आहेत.
खुप छान 🎉❤
Jay gurudev khup chan mahiti dili❤
आता दोन लग्न आहे एकविस तारखे पर्यंत बिझी आहे आज सकाळपासून नेटवर्क नव्हतं आता आले ❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
लौकिक जगातलं मला काहीच नको
मला भगवंताने खुप दिलय
पाडव्याच्या दिवशी सुट्टी होती म्हणून लहान मुलाने फॅमिली फंगशन होते म्हणून आम्हाला नातसून च डोहाळे जेवण होते घै ऊन गेला नाही तर त्याला वेळ नसतो
❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Khup, khup dhanyvad mauli ji🙏🙏
आनंदाची - सुखाची अनुभुती देणारा सत्संग.
तुमचा मार्ग दर्शन दिया है सही है आनंद मिल रहा है
खुपच छान माहिती दिली
खूप छान वाटले ❤
Khup Chan Mauliji na
जय गुरुदेव माऊलीजी ❤
जय गुरूदेव 🕉️🚩🌹💐🙏🙏
khup 👌mauliji man khup halke zale🙏🏻
Nice Information 🙏🏻
मी कधीच तक्रार करणार नाही ते वरच्या ने जे योजली आहे जरुर माझं चांगलंच होणार आहे 🙏🙏🌹🌹
तुम्ही देणारे प्रत्येक व्हिडिओ एक वेगळाच विश्वास निर्माण करतो.
Jai gurudev maulji
Khup sunder ahe ha satsang
अतिसुंदर
माऊली माणूस व्यसन का करतो जेव्हा त्याला वाटतं साला आपलं हया जगात कोणी नाही जो आपल्याला समजू शकेल जरी तो व्यसनी माणूस व्यसन सोडून स्वतःसाठी जगला तरी लोक त्याला स्वार्थी म्हणतात बाहेरचे सोडा घरचे घरात राहणारे खूप त्रास देत असतात
I like it very much
जय गूरूदेव 🙏
तुमचा गैरसमज झाला आहे पती शिवाय माझ्या जीवनात कोणीच प्रेमाचं नाही
👌👌
Samayashi sadar hvave🙏🏻🙏🏻
🙏 Jay Gurudev Maulijee 🙏
माझ्या सूनबाई व मुलाला चांगली बुध्दी द्या.
❤😊
Jay Gurudev
जय गुरुदेव.खुप छान
🙏🙏
पती घरातील सर्व मि सत्संग बघत असते ते बंद करायला लावतात कारण त्यांना मौलय नाही 🙏🙏🙏🙏🙏
Ekave jagache karave manachech Mann kadhiphasau shakatt naahi clokaannchh kahich ghenn naahi geli udatt sambanddh kaayhdokeala taan karunch gheycha naahimaazea guruni Aaj sangitale ekatt raha mastt jaga
🙏
बरोबर सर माझ तसच झाल
माझा कुटुंब एकत्र ये द्या.जय गुरू देव
नमस्कार
Jay guruve mauliji shibir kadhi aahe 10:32
माऊली तूमचे प्राणायाम आणि योगासनांची पूस्तके Online मिळतील का
तुम्ही खूप गैरसमज करुन घेतलाय वनात आलयावर मला तुमच्या शी बोलायच आहे
मी फक्त माझ्या पतीवर अवलंबून आहे दुसरं यावर ्नाही
❤👌
तुम्ही सांगताय ते मला समजतंय
माज कुटुंबं ऐक होऊ द्या माऊली
माऊली आपण बोलता धीर धरा पण खूप त्रास होतो ते सहन करत असताना मग तरी त्रास तो सहन करत आहे पण आपण जर चांगले राहून आपलेच घरचे त्रास देत असती ल तर माऊली कसे सहन करावं खूप trash hoto gurudev त्या दिवसातून जात असताना
Jay gurudev mauliji aapalyala video call karu sakato 29:24
मि मला जगावस वाटत नाही असे कधिच म्हटलं नाही मला काही च नको यं मला काहीच अपेक्षा नाही
😇
शीबीर कुठे आहे आणी फिस किती आहे तें सांगा गूरूजी खूप धन्यवाद
Sakali ji online sadhna aste ti other time la pn aste ka?
Please dusr timing asel tr please mala sanga.
Mi Africa madhe aste ithe tyavels 2am time asto so possible nahi ...karan maji 1 year chi baby pn ahe.
Ani mala pn sadhna karyachi ahe ..please help me.
जय गुरुदेव माऊली 🌹🌹👏👏
जय गुरुदेव जय जय
जय गुरुदेव माऊली 🙏
जय गुरुदेव माऊली जी
Jay gurudevi khup chan mahiti dili❤
जय गुरुदेव
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️
🙏🙏🙏🙏🙏
👍🙏
🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी
Jai guru dev ❤