मन मजबूत करण्याचे 5 सोपे नियम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @manishamore190
    @manishamore190 2 дні тому +5

    खूपच छान सत्संग आहे. मन कसे कार्य करते. मनाचे पाच नियम पाळून आपण आपल्या सवयी, विचार, आचार कसे बदलू शकतो हे खूपच सुंदर रीतीने समजावले आहे.
    माऊलीजिच्या एवढ्या शांत, मधुर आवाजात, चैतन्य वनाच्या नैसर्गिक वातावरणात, खूप सुंदर सत्संग आहे. ऐकतच रहावे असे....
    शिबीर करण्याआधी मनाची अवस्था, आणि शिबिरानंतर ची मनाची अवस्था यात खूप बदल आहे. ध्यान शिबिरे खरंच मनावर खूप कार्य करतात.
    मनाची आतील शांतता, प्रसन्नता, संकट काळातील खंबीरता, विश्वास. जीवनातील सहजता. खूप छोट्या छोट्या गोष्टींनी जीवन बदलून गेले आहे.
    Jay gurudev Mauliji 🙏

  • @snehalzope6781
    @snehalzope6781 2 дні тому

    खूप खूप छान माऊलीजी 🙏🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 дні тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
    जगण्याची नवी उमेद निर्माण करतात
    संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात माऊली.

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 День тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊

  • @vaishalikolhe3078
    @vaishalikolhe3078 День тому +1

    सत्संग ऐकून खूप खूप छान वाटत आणि. प्रत्येक सत्संगातून ऊर्जा मिळतें

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 2 дні тому +2

    खूप छान ५ rule सांगितले माऊली जी.. Rules चे नाव पन छान दिले आणि सांगताना यमक पन छान जुळवले लक्ष्यात ठेवता येईल असं.. नक्की हे rules follow करणार.. खूप खूप धन्यवाद माऊली जी असेच पदोपदी तुमचे मोलाचे मार्गदर्शन मिळत राहो.. जय गुरु देव🙏 🌹

  • @meeragore4228
    @meeragore4228 2 дні тому +2

    प्रियाताई ला पाहुन खरच खूप कौतुक वाटते...
    किती सुंदर, सुशील , गोड लेकरू... किती गोष्टी सांभाळते...
    सूर्यभान गुरुजी आणि प्रियाताई ची जोड़ी अगदी राधा कृष्ण च!

  • @latadalvi8103
    @latadalvi8103 2 дні тому

    येस्स माऊली जी

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 дні тому +1

    खूपच भारी पाच नियम आम्हाला अवगत करून दिलेत माऊलीजी तुम्ही...... नक्कीच जीवनात हे नियम आमलात आणण्याचा प्रयत्न असेल💯✌🏻

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 2 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी मनाला बदलणारा प्रेरणादायी सत्संग जीवनात अनमोल असं संबोधन स्वीकार करा धन्यवाद माऊलीजी

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌷

  • @Suvarna-j1z
    @Suvarna-j1z День тому

    Shri gurudev mauli ji

  • @shraddhabandri5444
    @shraddhabandri5444 День тому

    जय गुरदेव माऊली जी तुमचे हे पाच नियम अयकुन खूप छान बर वाटल

  • @vibhavaripathare6778
    @vibhavaripathare6778 2 дні тому

    Jai Gurudev Mauliji 🙏 🌹 🙏

  • @RohitWankhede-bt6yd
    @RohitWankhede-bt6yd День тому

    🙏🏻🙏🏻 सर tumch bolan aaykun khup chan vatte

  • @MarutiBhusari
    @MarutiBhusari 2 дні тому

    🙏🏼🌹 yes माऊलीजी🌹🙏🏼🙋😆😄😄☘️🌳🌲🌴🌱🧘🙌

  • @nehapimpalwadkar213
    @nehapimpalwadkar213 День тому +2

    Maulijee chya प्रत्येक संवादातून लगेचच प्रश्नांचे उत्तर मिळते. काही कारणाने सकाळची meeting attend होत नाहीये. पण मी ज्ञानयोगाशी आणि Maulijee बरोबर घट्ट जोडलेली आहे. मी नशीबवान आहे. जय गुरुदेव

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 2 дні тому

    Jay gurudev Maulijee 👍💯

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 2 дні тому

    Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹

  • @AtulGadekar-w2m
    @AtulGadekar-w2m 2 дні тому

    Yes yes yes mauliji jay gurudev

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 2 дні тому

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @its_mi_rushi96k
    @its_mi_rushi96k 2 дні тому

    जय गुरुदेव

  • @sujeetbabar1131
    @sujeetbabar1131 2 дні тому

    Jay gurudev

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 2 дні тому

    Yess 🎉🎉

  • @shitalpatil6758
    @shitalpatil6758 2 дні тому

    ❤🙏🙏❤

  • @anitadongare264
    @anitadongare264 2 дні тому

    खूप छान

  • @shamachougule2154
    @shamachougule2154 День тому

    Mast

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 2 дні тому

    😇

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 День тому

    गुरु देवा तुम्ही सिद्ध पुरुष देवदुत आहात

  • @RohitWankhede-bt6yd
    @RohitWankhede-bt6yd День тому

    Sar mi punyavun bolat aahe sar majya laganala 20 varsa jhale aahet pn majhe मिस्टर majya sobat aajibat nith bolat nahit aani tyacya mule mla tyancha khup rag yete aani tya ghosaticha mla kup tras hoto please yachyavr mla kahitri sanga please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 День тому

    चार वाजता पहाटे उठलेली असते मला कामच खुप असतात दुपारी आपला सत्संग झाल्यावर थोडी विश्रांती घेते

  • @surekhafulsundar9674
    @surekhafulsundar9674 2 дні тому

    😅😅😅😅😅

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 День тому

    शंभर वेळ लिहून पाठविले मला व्यसनं नाही

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 2 дні тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹🌹