#प्रेम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 9 днів тому

    जय गुरुदेव माऊली जी सत्संग खूप छान मनात नकारात्मक विचार येत नाही माऊली जी, ऊर्जा कायम सोबत आहे हे परमेश्वरा हे परमेश्वरा माझ्या सोबत सर्वांचं चांगलं होऊ दे चांगलं होऊ मला जे हव ते सर्वांना मिळू दे माझ्यासोबत सर्वांचं चांगलं होऊ दे जय गुरुदेव माऊली जी खूप छान धन्यवाद माऊली जी

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 8 днів тому

    जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत 🌺🙏🌺

  • @BhausahebShinde-d7b
    @BhausahebShinde-d7b 9 днів тому

    अप्रतिम असा हा सत्संग आहे माऊलीजी 🙏🙏

  • @dnyaneshwarishinde8466
    @dnyaneshwarishinde8466 9 днів тому

    जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹♥️ खुप च सुंदर सत्संग माऊलीजी प्रम आनंद समाधान शांतता ❤

  • @sanjaygawande3633
    @sanjaygawande3633 10 днів тому

    Anant koti koti naman mauliji Dhanyawad 🙏🙏🙏

  • @manishamore190
    @manishamore190 10 днів тому +6

    मौन, निशब्द करणारा सत्संग आहे. सर्वांचे चांगले होऊ दे, विश्वमय प्रार्थनेत जगायला शिकवणारा सत्संग आहे.
    सर्वांसाठी हृदयात प्रेम असणे, करुणामय होणे, कपट, द्वेष भावना नसणे. हेच प्रेमाचे रूप आहे.
    देण्याचा भाव, कोणाचेही हिरावून न घेणे. हीच मोठी संपत्ती आहे. हेच प्रेम आहे.
    मनातून समाधानी राहणे, तृप्तता, आशीर्वाद, उत्साह, चैतन्य, आनंद, दातृत्व हेच प्रेम आहे.
    या सत्संगात खूप छान प्रकारे माऊलीजिनी प्रेम रसामृत वर्णन केले आहे.
    ज्ञानयोग ध्यान शिबिर सकारात्मकतेने बदललेली तुमच्या जीवनाची नवीन परिभाषा.
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी
    Jay gurudev Mauliji 🙏

  • @BhausahebShinde-d7b
    @BhausahebShinde-d7b 9 днів тому

    🙏जय गुरुदेव माऊली 🙏

  • @rajendramahajan1923
    @rajendramahajan1923 9 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 9 днів тому +3

    सत्संग ऐकून मन शांत,रिक्त झाले,आत्ता काहीच नको फ़क्त प्रेम सागरात विलीन होवून एकरूप व्हावे,आत्ता कोठे धावे मन तुझे चरण देखीयेला.. कोणतीही अपेक्षा,तक्रार, मागणे नाही.. फ़क्त कृतज्ञता,fulfilment, gratitude...प्रेम काय आहे खूप सुंदर शब्दांत जाणीव करून दिली माऊली जीं नी.. पुन्हा पुन्हा ऐकवा असा सत्संग.. मन भरून येते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी .. ह्या सुंदर सत्संगातून प्रेमा विषयी खूप काही कळले.. काहीच मागण नाही बस् प्रेम प्रवाहात वाहत राहावे.. जय गुरु देव माऊली जी🙏🌹

  • @pushpagadhave1308
    @pushpagadhave1308 9 днів тому

    मन शांत निशब्द करणारा सत्संग जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप खूपच😊😊

  • @shubhadagurav8484
    @shubhadagurav8484 9 днів тому

    Jay gurudev mauli ji 🙏💐🌹🙏

  • @nirmalaborse9805
    @nirmalaborse9805 10 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 9 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान सत्संग. 🎉🎉🎉🎉

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 10 днів тому

    ❤Jay Gurudev Maulijee ❤

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 9 днів тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे रोज सत्संगामुळे ऊर्जा मिळते खुप आनंदी वातावरण निर्माण होते मनात वाईट विचार येत नाही खुप छान माऊलींजी धन्यवाद ❤

  • @sangitaahire1188
    @sangitaahire1188 9 днів тому

    खुप छान आहे जय गुरुदेव माऊलीजी

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 днів тому

    जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️

  • @pratikshadeshmukh8535
    @pratikshadeshmukh8535 10 днів тому

    Jay gurudev mauliji 🙏🙏👍

  • @shivnarayanbargaje2002
    @shivnarayanbargaje2002 10 днів тому +1

    मन शांत आणि निशब्द करणारा सत्संग
    खूप खूप धन्यवाद माऊली जी प्रेमाचा अथांग सागर म्हणजे ज्ञानयोग

  • @BoyBoy-q9m
    @BoyBoy-q9m 10 днів тому +1

    ❤ Jay Gurudev Mauliji❤

  • @savitamahajan8861
    @savitamahajan8861 10 днів тому

    Jay Gurudev Mauliji 🙏🏻
    Only feeling the satsang....
    No words to define it.

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 9 днів тому

    Khup chan vatle Mauliji kiti shant zale ahe man Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 9 днів тому

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @JayshreeGhongade
    @JayshreeGhongade 10 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेम म्हणजे परीस❤

  • @madhukarraut4948
    @madhukarraut4948 9 днів тому

    ऐकताना मन भरुन येते ❤

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 9 днів тому

    आजचा सतसंग इतका छान झाला की मन भारावून गेल असे वाटत होत की माऊलीजी ंनी बोलत रहाव आणि आम्ही ऐकतरहाव अगदी उर्जा दाइक

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 10 днів тому +2

    मन शांत आणि निशब्द होऊन गेलं... 😌❤🙏
    खूप खूप कृतज्ञ... 🌺
    प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा... ❤😌

  • @Kamblelb10
    @Kamblelb10 9 днів тому +1

    🙏आपण सोबत आहात , आता कसलीच चिंता नाही. ती चिंता जाने आणि माऊलीजी जाने. 'देव मिळाले आणखी काय हवे आहे.. आता कसली चिंता ना फिकीर.
    🙏आजचा सत्संग खूप च छान झाला. आपल्या प्रत्येक शब्दात प्रेम जानवत होते. 🌷जय गुरुदेव माऊलीजी 🌷

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 9 днів тому

    ❤❤सर्वांचं भलं हो ❤❤❤

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 10 днів тому +1

    *प्रेम 💓*
    खरंच ही भावना देखील मनाला किती सुख देऊन जाते...... 😌
    आजचा सत्संग ऐकत असताना देखील मन इतकं-इतकं प्रेमाने भरून जात होत 🫰🏻
    बस हृदयात प्रेम अन् कृतज्ञताच
    जाणवतंय 🤌🏻 भरून पावलोय.
    खरंच आजचा सत्संग या पामर ह्रदयाला परीस बनवणारा आहे....💎
    आम्हा चैतन्यवनात राहणाऱ्याचं तर किती अहो भाग्य की आम्हाला साक्षात माऊलीजींच्या अनंत प्रेमात राहून प्रेममय आयुष्य जगायला मिळतय 🥹
    बस तो आहे
    माझे माऊलीजी आहेत ♾️
    अजून काय हवय 🙇🏻‍♂️

  • @seemagarud1908
    @seemagarud1908 9 днів тому

    सत्संग ऐकून मन शांत झाले.

  • @iwillcrtisize2471
    @iwillcrtisize2471 9 днів тому

    खूप छान सत्संग आहे

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 9 днів тому

    प्रेमाने भरून जाणे ❤❤

  • @rekhaskitchen2177
    @rekhaskitchen2177 9 днів тому

    आनंद आनंद आणि समाधान

    • @shardabhujbal7952
      @shardabhujbal7952 9 днів тому

      खूब चांद सत्संग आहे

  • @chadarebadrinarayanvitthal195
    @chadarebadrinarayanvitthal195 10 днів тому

    खूप खूप छान!

  • @vaishalikolhe3078
    @vaishalikolhe3078 10 днів тому +1

    खूप खूप छान 👍🏻🙏🏻

  • @दुर्वासाळगावकर

    ❤🎉❤❤🎉🎉

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 10 днів тому

    😇

  • @ratnaprabhakakade6964
    @ratnaprabhakakade6964 8 днів тому

    Mauliji jin cha 1 1 shabd hrudyala bhavto .man shant hote .aata jiavnat kahich nko fakt premane v premanech aapan sare rahuya ase vatate.Deva sarvache changle hou de hich prarthana.😊

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 9 днів тому

    Mauliiji mala koni kahi bolale tar mi tacha khup traas karun gaychi khup manala lagayche pan mi aata tacha traas karun genar nahi mauliji

  • @pratikshasrecipe5346
    @pratikshasrecipe5346 7 днів тому

    😅😅😅

  • @VishalLadha-ry1vl
    @VishalLadha-ry1vl 7 днів тому

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 9 днів тому

    जय गुरुदेव माऊली जी

  • @shubhadagurav8484
    @shubhadagurav8484 9 днів тому

    खुप खुप सुंदर ❤❤

  • @gavanetukaram7340
    @gavanetukaram7340 9 днів тому

    जय गुरुदेव माऊली जी