विश्ववंदना प्रस्तुत धनश्री लेले यांचे श्रीरामकथा सप्ताहातील बीजभाषण. ८/१०/२२. नारायणीधाम,लोणावळा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2023
  • ‪@vidyadate‬
    नारायणीधाम,लोणावळा येथील विश्ववंदना आयोजीत आॕक्टोबर २०२२ मधील श्रीरामकथा सप्ताहातील बीजभाषण.
    वाल्मिकी रामायणातील काही रोचक संवाद !
    धनश्री लेले

КОМЕНТАРІ • 278

  • @smitaparakramee867
    @smitaparakramee867 8 місяців тому +23

    सांगण्याची शैली इतकी सुंदर आहे की, पूर्ण रामायण तुमच्याच मुखातून ऐकावे वाटतेय.अतिशय रसाळ भाषा आहे!

  • @rekhapaunikar
    @rekhapaunikar 8 місяців тому +18

    वाल्मिकी रामायण माहीत असले तरी आज ऐकलेले संवाद रुप प्रसंग मनाला स्पर्शून गेलेत.खूप खूप अभिनंदन धनश्री ताई.ऐकत रहावे असे वाटते.धन्यवाद .🎉🎉

    • @SulekhaMehendale-zc9ts
      @SulekhaMehendale-zc9ts 7 місяців тому +1

      Dhanashri Tai khup Chan.Ramayanaarsangtale Apali Rasal Vani.sakhol vahana.ahe eikat raave ase vatae very nice
      GOD BLESS YOU

  • @tejalmodak7559
    @tejalmodak7559 8 місяців тому +19

    सगळे दृष्य डोळ्यासमोर उभे राहते इतके सुंदर आणि छान चित्र त्या वर्णन करतात. आणि ऐकताना मन भरून येते. नकळतपणे डोळे पाणावतात आणि माझ्या आजीची आठवण येते. ती आत्ता असती तर सारखे मला ताईंचे व्हिडिओ लावायला लावले असते. आणि त्यांचा पुण्यात कुठेही कार्यक्रम असता तर घेऊन चल म्हणाली असती. 😊
    आणि खरच ताईंच्या कडून अखंड रामायण ऐकायला आणि समजून घ्यायला नक्की आवडेल.

  • @user-tk4nr3iz6k
    @user-tk4nr3iz6k 12 днів тому +1

    अप्रतिम... अतिशय अभ्यासपूर्ण आणि रसाळ वाणीने कान व मन तृप्त झाले.
    ||श्रीराम||

  • @meghanaparanjape4641
    @meghanaparanjape4641 8 місяців тому +7

    रामायणातले तुम्ही वर्णन केलेले संवाद जितके मनोहर तितकंच मनोहर तुमचं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं निरुपण...🙏🏻🙏🏻

  • @mrunalinigadgil1962
    @mrunalinigadgil1962 6 місяців тому +5

    साक्षात सरस्वती आपल्या मुखातून बाहेर येते .अशी pravachan प्रत्येक शहरात whavit

  • @qualityaccounts5452
    @qualityaccounts5452 6 місяців тому +6

    धन्य तो राम आणि त्याची कथा
    धन्य ते श्रवण करीता त्याचे वर्णन
    करीती समर्थ पणे ओघवत्या अमृत वाणीत
    ही धन आणी श्री ची संयुक्त वक्ता
    आजि अमृते दिन हा प्रभाती ऐकुनी स्वर
    प्रसन्न होई जन आनंदे भरून तन मन.

  • @vijayas4945
    @vijayas4945 7 місяців тому +4

    आजच्या विज्ञान युगात तुमची, वाढ वडिलांची, कुळाची पूर्व पुण्याई फळाला आली.👋👋👋👋👋
    ✅🙏💐💐💐🌹👌🚩🌹♥️🚩🚩

  • @qualityaccounts5452
    @qualityaccounts5452 6 місяців тому +12

    धन्य होईल जो नर
    असा हा दैवी स्वर
    ही धन आणी श्री करी व्यक्त
    जेणे पावन झाले कर्ण ऐकुनी
    बहुआनंद पाझरे मनी
    आजि जाहलो प्रसन्न ह्या राम मंदिर
    पुनरूथ्थापन सुवर्ण क्षणी.

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 5 місяців тому +2

    अप्रतिम,उत्कृष्ट,सुंदर सांगता तुम्ही,,ऐकत राहावंसं वाटतं, 🙏🙏

  • @truptimohire9494
    @truptimohire9494 7 місяців тому +4

    अजून जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली.इतके सुंदर झाले. धन्यवाद.🙏🙏

    • @user-ow4ks1oh7f
      @user-ow4ks1oh7f 7 місяців тому

      रामकथा सर्वांना माहीत असते . पण कथेतील प्रसंग व त्याला अनुसरून संवाद आपल्या प्रभावीवाणीतून ऐकावयास मिळाले आम्हीखूपच मंत्रमुग्ध झालों . खूप खूप धन्यवाद . ताई , आपणावर सदैव रामकृपा होत राहो . हीच त्याचे चरणी प्रार्थना .

    • @savitagudhe3460
      @savitagudhe3460 3 місяці тому

      खुपच सुंदर. अप्रतिम

    • @vidyadate
      @vidyadate  3 місяці тому

      धन्यवाद 💐🙏

  • @swatidhuri8611
    @swatidhuri8611 3 місяці тому +3

    अप्रतिम.....रामायण काळात असल्याची अनुभूती आली 🙏

  • @nathupatil3501
    @nathupatil3501 2 дні тому

    असे रमायनावरील भाष्य अद्भुत आहे ऐकत रहावेसे वाटते.❤❤❤

  • @ramagondhalekar273
    @ramagondhalekar273 7 місяців тому +3

    खूप ओघवती वाणी आणि सखोल
    अभ्यास आपल्या प्रत्येक शब्दातून
    दिसतो
    ऐकतच राहावे असे वाटत

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 6 місяців тому

      Your language is like a water current. It flows and flows.jai ho !🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 6 місяців тому

      Ramo Rajmani sada vijay te Ramam Ramesham bhaje ,Ramena bhihata nishachar chamu Ramay tasmai ✋🙏

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 6 місяців тому +4

    अप्रतिम ...पुन्हा पुन्हा ऐकत राहावं...मनात साठवून घ्यावं असं...अनेक अनेक धन्यवाद...जय श्री राम..🌹

  • @shailaramaiya5778
    @shailaramaiya5778 8 місяців тому +4

    महान कवि वाल्मिकींचे हे महाकाव्य अर्थसहीत सुंदर रित्या वर्णन करुन सांगताय ताई. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
    ऐकतच रहावे असे वाटते.

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 7 місяців тому +1

      खूप छान श्रवणीय ताई नमस्कार

    • @vidyadate
      @vidyadate  3 місяці тому

      धन्यवाद 💐🙏

  • @user-nd9sd6vw1n
    @user-nd9sd6vw1n 8 місяців тому +5

    अत्यंत सुंदर. वर्णना् पलीकडे धन्य आहात तुम्ही 👌🌹🙏 जय श्री राम

  • @nilimadeshpande6905
    @nilimadeshpande6905 8 місяців тому +3

    मधुर वाणीने केलेले रसाळ प्रवचन....अशी पुढील पीढी तयार व्हावी ही श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना...

  • @sarojkalantre2863
    @sarojkalantre2863 6 місяців тому +2

    धनश्री ताई, तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम आहेत. हा व्हिडिओ ऐकताना सद्यपरिस्थितीतील सर्व घटना डोळ्यासमोर आल्या. खरंच नाट्य तर तुम्ही डोळ्यासमोर उभंच केलं.

  • @diptishailesh
    @diptishailesh 7 місяців тому +3

    मागे अनेकदा ऐकलेले पू. मकरंद बुवांनी सांगितलेले रामायण तर खूपच सुंदर आहे. जय श्रीराम!🙏🙏

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 2 дні тому

    खरंच, धनश्री ताई, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १०० वा सर्ग राज्यकर्त्यांना शिकवायला पाहिजे 🙏

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 5 місяців тому +1

    Outstanding.ase manvache sarvangin vikasala chalna denare,pravchane lavkar Indian culture regenerate,strong kartilch

  • @arunapande6889
    @arunapande6889 8 місяців тому +8

    खुप सुंदर ताई, तुमच्या कडणं पुर्ण रामायण ऐकायला फार आवडेल 🙏🙏🎉🎉

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 8 місяців тому +2

    🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👌👏👏👍अप्रतिम खूप छान धन्यवाद मनपूर्वक सप्रेम नमस्कार.जय श्रीराम.🙏🙏🙏

  • @kundakulkarni3641
    @kundakulkarni3641 6 місяців тому +3

    व्याख्यानात आपण खूप बारकावे सांगतात.अप्रतिम🎉

  • @diliptipugadesironlymathem5656
    @diliptipugadesironlymathem5656 8 місяців тому +2

    धनश्री ताई अगदी सोप्या भाषेत रामायण निरूपण केले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @meenabasakhetre7718
    @meenabasakhetre7718 8 місяців тому +3

    धनश्रीताई आईवडिलांच्या पोटी हिरा जन्माला आल्या आहात!

  • @svernekar2290
    @svernekar2290 8 місяців тому +2

    खूप सुंदर विवेचन. आपली भाषाप्रभुत्वता, विषयव्यासंग आणि विवेचनशैली अद् भूत . ऐकत रहावे असे सर्व काही.

  • @sanjayadhalikar6400
    @sanjayadhalikar6400 5 місяців тому +1

    Apratim Ramkatha Kathan. Dhanyavaad Taai. jay Shri Ram.

  • @sachinsurve5158
    @sachinsurve5158 5 місяців тому +2

    Aaplya vaktruwala, vidwvtela aani vyaktimatwala kadak salam. (Mrs. Surve)

  • @anuradhanarkar5990
    @anuradhanarkar5990 7 місяців тому +1

    श्री राम कथा आपल्या मधुर वाणीतून ऐकताना प्रत्यक्ष रामायण डोळ्यासमोर उभे राहते ,मन राम मय होऊन जाते

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 7 місяців тому +2

    नेहमीप्रमाणे उत्तम उत्तम उत्तम कुठलाही विषय तुम्हाला दिला तरी तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने मांडण्याचा कौशल्यतुमच्यात आहे❤🎉🎉

  • @pratibhasawant8092
    @pratibhasawant8092 8 місяців тому +6

    फार सुंदर रसाळ कथन. ऐकत रहावे संपूच नये असे वाटते.

  • @aparnathatte2913
    @aparnathatte2913 3 місяці тому +1

    ❤Dhanshreetai, tumachya rascal rasavantichya aakanth premat aaye mee.namonamha

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 6 місяців тому +3

    खूप छान कल्पना आहे. ताई कडून रामकथा ऐकणे, खूप भाग्यवान आहोत आम्ही 🙏💐

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 6 місяців тому +1

    अतिशय प्रवाही वाणी. साक्षात सरस्वतीची वाणी वाटतेय.धन्यवाद.

  • @srshukla2407
    @srshukla2407 8 місяців тому +2

    अप्रतिम. वाल्मिकी रामायणातील वर्णन खूप छान

  • @saralshahane424
    @saralshahane424 4 дні тому

    अप्रतिम! शब्दच नाहीत. शतशः प्रणाम.

  • @shubhangikulkarni6982
    @shubhangikulkarni6982 5 місяців тому +1

    व्वा..अप्रतिम..अगदी खिळवून ठेवले..ऐकत रहावेसे वाटते..फार सुंदर👌👏🌹🙏🙏

  • @uttaranaware1799
    @uttaranaware1799 8 місяців тому +2

    फार सुंदर वर्णन करता तुम्ही ताई!ऐकत रहावेसे वाटते!धन्य आहात तुम्ही !! तुमचे बोल ऐकता येतात ,कानात साठवता येतात हे आमचे भाग्य!!

  • @diptishailesh
    @diptishailesh 7 місяців тому +2

    🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ! जय श्रीराम! अतिशय सुंदर निरुपण धनश्री ताई!

  • @sandhyagadhave8750
    @sandhyagadhave8750 5 місяців тому +1

    अतिशय श्रवणीय; अभ्यासपूर्ण तन्मयतेने केलेलें कथन मन भारावून गेले तुम्हाला त्रिवार वंदन

  • @poojadhundirajdeo4859
    @poojadhundirajdeo4859 2 місяці тому +2

    खूप खूप सुंदर निरुपण

  • @alkapatil7410
    @alkapatil7410 8 місяців тому +3

    बरेच दिवस तुमची वाणी कानावर पडली नव्हती ऐकून फार मधुर शांत वाटते श्रावणात एकनाथ भागवत रामायण पारायण केले आहे परंतु सविस्तर तुमच्यासारखं कोणी सांगत नाही

    • @vidyadate
      @vidyadate  2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @shivaji2588
    @shivaji2588 6 місяців тому +2

    खुप खुप सुंदर रामकथा कोटी कोटी धन्यवाद ताई तुम्हाला🙏

  • @chitrawavikar9650
    @chitrawavikar9650 7 місяців тому +1

    अप्रतिम, धनश्रीताई तुम्ही खूप गोड बोलता,सारखे ऐकत रहावे.असे वाटते.नमस्कार.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому +6

    Shriram katha is wonderful. Very sweet,very graceful and a miracle. Jai ho!!🙏

    • @aparnagadgil4299
      @aparnagadgil4299 7 місяців тому +1

      पुढील भाग ऐकायला आवडेल

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 6 місяців тому +1

      Shri Ram katha is immortal.🎉🙏

  • @sheelaketkar7922
    @sheelaketkar7922 8 місяців тому +1

    फारच छान
    रामायणातील संवाद
    भाष्य पध्दती उत्तम

  • @sindhujadhav756
    @sindhujadhav756 6 місяців тому +1

    अप्रतिम! हृदयस्पर्शी प्रवचन आपले!! धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 8 місяців тому +2

    खूप छान श्री राम जय राम जय जय जय🙏🌹

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 8 місяців тому +2

    Nitant Sundar, Apratim, Jai Shriram

  • @pradnyakumbhojkar6732
    @pradnyakumbhojkar6732 8 місяців тому +1

    खूप खूप सुंदर ............अप्रतिम
    देवी सरस्वतीची कृपा आहे आपल्यावर

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому +1

    Hon.Madam,your Nirupan on Vishwa Vandana is at par excellence .jai ho!🙏

  • @aarvikul6147
    @aarvikul6147 8 місяців тому +2

    अप्रतिम.ओघवती भाषा.सुंदर.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Ramo Rajyamani sa sa vijayate Ram am ramesham bhaje.Ramenabhihata nishacharchamu Rammai tasmai namaha..🎉jai ho!

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 8 місяців тому +1

    दशरथ होके राम.. राम कहे.. तो रघुनंदनकी किरपा पाई l 🙏

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 8 місяців тому +1

    Dhanayad vidaya tai.evadhe rasal ramyan shravanacha labh milal.Dhanqshri tai Namaskar

  • @pravinkulkarni7833
    @pravinkulkarni7833 7 місяців тому +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om Swami namo namaha🙏. Shri Swami namo namaha🙏 Jai jai Swami namo namaha🙏 Sadguru Swami namo namaha🙏 jai ho!🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Ramo Rajmani sada vijayate Ramam Ramesham bhaje.Jai jai Raghuveer Samartha. 🙏

  • @sandhyakondlekar6177
    @sandhyakondlekar6177 6 місяців тому +1

    श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому +5

    Your body language speaks us that you are very eager to tell us Ram kathas. Jai ho!🙏🎉

  • @radhikakatagade962
    @radhikakatagade962 8 місяців тому +1

    खूप च छान...बरेच दिवस काही ऐकायला मिळाले नाही...पण आज एकदमच सुरेख रामकथा ऐकायला मिळाली...परत परत ऐकावी अशी..एकदा ऐकून समाधान होत नाही...

  • @user-ic1jz5hn1k
    @user-ic1jz5hn1k 8 місяців тому +1

    Shriram Jay Ram 🙏🙏 khupach Apratim ikatach rahave vatate Dhanyavad 🙏🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 6 місяців тому

    सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकण्यात मजा येते. जसं कि आपले निरूपण पुन्हा पुन्हा एकावं असं वाटतं. नेहमीप्रमाणे सुंदरच. 🙏🙏👍

  • @bharatikale3338
    @bharatikale3338 6 місяців тому

    धन्य जाहले. पुनः पुनः ऐकावे आणि आचरणात आणावे असे कथन आहे.

  • @aartishevde283
    @aartishevde283 6 місяців тому +2

    नेहमीच तुमचं निरूपण ऐक ताना वाईट वाटतं कारण खूप काजी वाचायचं राहून गेलं. तरीही वाल्मिकीनी किती सुंदर काव्य लिहलं आहे. अर्थात त्याची जाणीव आपलं निरूपण ऐकल्यावर होते. असो नेहमीप्रमाणे सुंदरच. शब्द नाहीत. असो असच आपल्याकडून असं ऐकायला मिळो हीच राम चरणी प्रार्थना.

  • @aartidharwadkar10
    @aartidharwadkar10 2 місяці тому

    Apratim👌🙏Jai Shree Ram 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому +1

    Valmlki's kalpana shakti is incomparable. Jai ho!

  • @Alpa--71281
    @Alpa--71281 7 місяців тому +1

    धनश्री ताई तुमचे शब्द म्हणजेच सरस्वती वदन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha. 🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 8 місяців тому +1

    सखोल अभ्यास रसाळ वाणी प्रवाहित, शुभ्र नदीचा प्रवाह जसा

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada yai namo namaha🙏 Jagat jan nai namo namaha🙏 jai ho! 🙏🙏

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 7 місяців тому +1

    फारच अप्रतिम झालं विवेचन.🎉

  • @geetanjalijoshi9215
    @geetanjalijoshi9215 7 місяців тому +1

    श्रीराम प्रत्यक्ष राम कथा वाल्मिकी ची वाचन हे अवघडच असतं श्रीराम आपण जे सांगतात ते ऐकून खूप बरं वाटलं श्रीराम आपल्याला आपल्याला शक्ती देऊ

  • @mruduladeshprabhu6746
    @mruduladeshprabhu6746 2 місяці тому

    Jai shri ram

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 6 місяців тому

    किती सुंदर बोलता, ओघवती भाषा, मनाला भिडणारं, अभ्यासपूर्ण,त्रिवार वंदन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om Sai namo namaha🙏 Shri Sai namo namaha🙏 Jai jai Sai namo namaha🙏 Sadguru Sai namo namaha🙏

  • @nirmalagokhale7241
    @nirmalagokhale7241 Місяць тому +1

    धनश्री ताई खूप खूप छान विवेचन केल आहे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha 🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Ramay Rambhadrai.Ramchandraai Vedhase | Raghunathai Nathai Seetayah pataye namah.jai ho!🙏

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 6 місяців тому +1

    ताई,आपल्या वाणीतून प्रवचन ऐकणे म्हणजे अमृतानुभव.धन्यवाद.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 8 місяців тому +2

    खूपच सुंदर.. नमस्कार 🙏

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 4 місяці тому

    शब्द नाहीत कसे आभार मानावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
    अप्रतिम छान आपण निरूपण करता सतशः नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 8 місяців тому +1

    उत्तम, ओजस्वी अप्रतिमच

  • @vaishalinisal1735
    @vaishalinisal1735 6 місяців тому

    अत्यंत सुंदर ! मन तृप्त झाले .खूप खूप धन्यवाद धनश्री ताई.

  • @vilasvyas3549
    @vilasvyas3549 4 місяці тому

    खुप छान आहे मांडणी साकक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विराजमान आहे

  • @minalachwal6658
    @minalachwal6658 6 місяців тому +1

    Apratim Nirupan!

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому +1

    Politically correct. ...what mind thinks is well explained. Jai ho!🙏

  • @surryakantashimpi7495
    @surryakantashimpi7495 8 місяців тому +1

    अप्रतिम .तुमचा नम्रपणा मनाला खुप भावतो

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 8 місяців тому +2

    श्रवणीय 💐🙏💐

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om namo Bhagawate Vasudevai 🙏

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 6 місяців тому +1

    अप्रतिम! शतशः धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @prajwalkshirsagar1665
    @prajwalkshirsagar1665 8 місяців тому +1

    Khup chan margdarshak nirupan 💐🙏

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 8 місяців тому +1

    शासन आपल्या दारी घोषणा. देणाऱ्या नी ही वाक्ये उध्रत करायला हवीत पण त्यांना एवढा वेळ आहे का ते विरोधक च्यआ जाळ्यात फसले आहेत तुमची अमोघ वाणी सुंदर सुंदर

  • @poonamdeshmukh7801
    @poonamdeshmukh7801 7 місяців тому +1

    Khupch sunder vivechan

  • @arunakulkarni8787
    @arunakulkarni8787 5 місяців тому

    तुम्ही सांगीतलेल्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद

  • @user-ch7of6yi4o
    @user-ch7of6yi4o 2 дні тому

    Jay shrirampur खूपच छा न

  • @user-jc6ny7hk4q
    @user-jc6ny7hk4q 8 місяців тому +1

    अप्रतिम सखोलता उलगडत जाते

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏