मनाच्या शक्तीला कसे वाढवायचे? मनाच्या शक्तीने रोग दूर करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 3 дні тому +4

    मनाची अवस्था खूपच शांत झाली आहे... Relax वाटत आहे...
    तुमच्या बोलण्यातील तळमळ प्रत्येक साधकाच्या हृदयात पोहोचते... 😌
    घरातला कचरा घेऊन जाण्यासाठी कचरा गाडी असते....पण आमच्या मनातील कचरा आपले सत्संग साफ करतात.... 😌💯
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी🌺🙏

  • @gavanetukaram7340
    @gavanetukaram7340 2 дні тому +1

    माऊली जी हा सत्संग खूपच मनाला शांतता लाभली आहे

  • @ashokdeshpande1167
    @ashokdeshpande1167 3 дні тому +4

    जय गुरुदेव माउलीजी 12 वर्षा पासून मी शुगर साठी गोळ्या घेतल्या आणि ज्ञानयोग शिबिर केले तेंव्हा पासून एकही गोळी घ्यावी लागली नाही रिपोर्ट नॉर्मल आहे जीवन बदलून गेले मानसिकता बदलली तंबाखू चहा चे व्यसन बंद झाले आहे आता जीवनात आनंद आणि समाधान आहे हे सगळ तुमच्या मुळे झालं तुमचं ऋण आयुष्यभर फेडू शकत नाही.... जय गुरुदेव 🙏

  • @jagrutipomendkar9354
    @jagrutipomendkar9354 День тому

    जय गुरुदेव माऊली जी आपल्या या बोलण्याने मन भरून आल मन एकदम शांत झाल किती जीव तोडून आम्हाला समजाऊन सांगितले धन्यवाद माऊली जी ❤

  • @inspiration9891
    @inspiration9891 2 дні тому

    Jai gurudev Mauliji 🙏😊♥️

  • @sandhyathodge9540
    @sandhyathodge9540 2 дні тому

    माऊली मी नेहमीच तुमचा सत्स्ंग ऐकते. मला असं वाटतं कि तुम्ही हे माझ्या साठी सांगता. मी जेव्हा कव्हा . ऐकते. ते सर्व माझ्या सोबत घडले असते. आज तर ऐकताना मी हसत होते ,रडत होते. मी निगेटीव्ह विचार करते. आज तर डोळ्यात अश्रु आले. नतमस्तक ची भावना आली. नमस्कार माऊली. खुप धन्यवाद.

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 День тому

    अप्रतिम सत्संग आहे...खूप वेळा ऐका तितक्या वेळा नवीन नवीन अर्थ विचार अनुभव जीवनाचे विविध पैलू सापडतात....

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी आजचा सतसंग एवढा अप्रतिम झाला की मन शांत। झाल माझ्या पण मानसिक टेन्शन चया गोळ्या बंद झा्लया खुप उपकार आहे

  • @pallavimorde8955
    @pallavimorde8955 2 дні тому

    माऊली जी खरंच तुम्ही जे सार काही सांगता ते अगदी मनाच्या तळाशी जाऊन पोहचते आणि ते मी आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. ऐकुन खूप समाधान मिळते 😊😊

  • @kamaldixit629
    @kamaldixit629 2 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 3 дні тому

    आजचा सत्संग आत्म परिक्षण करायला लावणारा,स्वतः मधील मी पणा घालवण्यासाठी आहे.. आपल्यासाठी जे चांगल आहे तेच गुरू परमेश्वराच्या रूपात येवून सांगतात पण आपल्यातील अहंकाराचा झापड कधी कधी ते accept करत नाही पन ह्या सत्संगातून खूप जाणीव होते.. जे होतं ते चांगल्यासाठी होत तेच परमेश्वराला,गुरूंना आपल्या चांगल्यासाठी आहे ते जाणीव करून देण्यासाठी सत्संग असते..माऊली जीं नी सांगितलेल्या मार्गाने जावूनच आपण निरोगी,आनंदी जीवन जगतो,खूप धन्यवाद माऊली जी ज्ञानयोगामुळे इतका सुंदर परिवार मिळाला,एक आत्मविश्वास आहे कि आयुष्यात कोणतेही संकट,problems आले तरी त्याला positively face करायचे सामर्थ्य येते... जय गुरू देव माऊली जी🙏

  • @AshwiniWalunj-o7n
    @AshwiniWalunj-o7n 3 дні тому

    किती सुंदर आणि एकदम खरे बोललात माऊली जी ... माणसाला खुप मेहनत लागते जिभेवर कंट्रोल करायला..खाणे आणि बोलणे दोन्ही...

  • @kamaldixit629
    @kamaldixit629 2 дні тому

    बरोबर माऊलीजी

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 2 дні тому

    Yes yes yes जय गुरूदेव हे परमेश्वर माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊ दे जय गुरुदेव माऊली जी ❤❤❤

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 дні тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
    आमची निराशा दूर करतात
    आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात

  • @geetamundhe1895
    @geetamundhe1895 День тому

    Jay Gurudev maulijee ❤

  • @rekhaskitchen2177
    @rekhaskitchen2177 3 дні тому

    जय गुरुदेव माऊलीजी शिबिर केले आणि विचार बदलले सत्संग ऐकून माफ केले आहे ज्यांच्याबद्दल राग येत होता ऐकून मला खूप रडू आले मन शांत झाले आहे आतून बाहेरून रिकामं वाटत आहे मन प्रसन्न झाले हलके वाटत आहे
    3 वर्षे पूर्ण झाली आहे बीपी ची 1 ही गोळी घेतली नाही आणि बीपी नौरमल राहते मीआनंदी आहे आरोग्य संपन्न आहे माझया सोबत सर्वांचे चांगल च होत आहे प्रणाम माऊली जी

  • @LalasahebBarge
    @LalasahebBarge 3 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी मी ऑक्टोबर 2021मध्ये शिबीर केल्या पासून माझ्या मनातील भिती गेली माझी गुडघेदुखी कंबरदुखी कायम ची बंद झाली मला गुडग्याचे मणक्याचे ऑपरेशन सांगितले होते पण मी औषधे न घेता एकदम मस्त मजेत जीवन जगत आहे

  • @bharatidhabe6859
    @bharatidhabe6859 3 дні тому

    कोटी कोटी प्रणाम माऊली जी🙏खूप सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे. मन हे बीज आहे आणि शरीर हे वृक्ष आहे. एवढे जरी लक्षात ठेवलं तरी रोजच्या जीवनात बरेच बदल घडतात . देवा मी खरंच स्वतःला खूप भाग्यशाली समजते की तुम्ही गुरु म्हणून माझ्या जीवनात आलात आणि मला योग्य मार्ग मिळत आहे देवा सर्वांचं चांगलं होऊ देत. 🙏🙏

  • @Suvarna-j1z
    @Suvarna-j1z День тому

    Jai gurudev mauli

  • @djayabhang
    @djayabhang 2 дні тому

    Jay gurudev mauliji

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 2 дні тому

    My favourite

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 3 дні тому

    ❤❤❤❤ हे परमेश्वरा माझ्याआधी सर्वांची चांगले होऊ दे मला जे हवं ते सर्वांना मिळू दे खूप खूप सुंदर माऊली सत्संग मी माझी उरलेच नाही पूर्ण माऊली माय होऊन गेली आहे

  • @SeemaZodpe
    @SeemaZodpe 2 дні тому

    खूप छान वाटत आहे मन शांत झाले आहे

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 2 дні тому

    Jay gurudev mauliji khupach chhhan masthach satsang svatala atmaparikshan karayala lagnala satsang 😊😊😊

  • @PradnyaUpadhye-n3h
    @PradnyaUpadhye-n3h 3 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी 🙏 आजचा हा सत्संग म्हणजे डोळ्यावरची झापड काढणारा होता. मन एकदम निर्विचार आणि शांत झाले. खूप हलकं हलकं वाटत आहे.... खरंच आहे माऊलीची आपल्या विचारांवरच आपलं आरोग्य अवलंबून असते.... मी सतत सकारात्मक विचार करणार आहे. मी निरोगी आहे मी उत्साही आहे चैतन्य वन म्हणजे कल्पवृक्ष आहे आणि इथे सर्व इच्छा पूर्ण होतात..
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏 कोटी कोटी प्रणाम🙏

  • @savitrapawar5387
    @savitrapawar5387 3 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी आत्ताचा अतिशय सुंदर झाला अप्रतिम जबरदस्त. सर्व मन रिकामा झाला आहे शरीर रिकामा झाला आहे मन शून्य झाला आहे. मनाची शक्ती काय असते ते आजच्या विचारातून अजून प्रबळ झाली आहे. माऊली जी मी रोज उठल्या नंतर आणि झोपताना पॉझिटिव्ह वाक्य बोलतच झोपी जाते. आणि माऊलीची माझ्या त्या पॉझिटिव्ह वाक्य प्रमाणच सर्व काही तसंच घडत आहे खूप छान होत आहे माझं. रोज मी परमेश्वराला शरण जाऊन हे परमेश्वरा सर्वांचे चांगलं कर. या प्रार्थनेमुळे माझं सर्व काही छान होत आहे आणि माझे पॉझिटिव्ह विचार मी इतरांना पण देत आहे म्हणूनच सगळं काही चांगलं चांगलं चांगलं चांगलं छान छान छान छान छान होत आहे यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस यस माऊलीची आपली खुप खुप खुप खुप धन्यवाद जय गुरुदेव माऊली जी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂❤

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 3 дні тому +1

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹

  • @AshwiniWalunj-o7n
    @AshwiniWalunj-o7n 3 дні тому

    तुम्ही आणि असे विचार सतत बरोबर असतील तरच ही सवय लागेल . मनाचे संस्कार खुप main role play करतात.आणि ही सवय लावल्याने लागते अशीच नाही लागू शकत.. म्हणून फक्त जोडलेले हवे

  • @satishkecheeconomicsmarath1552

    माऊली जी तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे असे वाटते❤❤

  • @smitadeshmukh6474
    @smitadeshmukh6474 3 дні тому

    Khupch chhan aahe satsang

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 3 дні тому

    In a State of utter fulfillment.......😌

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 3 дні тому

    जय गुरुदेव माऊलीची खूप खूप नमस्कार तुम्हाला माझे 35 वर्षांपूर्वीची ऍसिडिटी दूर झाली आणि मी खूप आनंदी राहायला लागले कारण मी आता प्रत्येक विचार पॉझिटिव्ह करायला लागले❤❤

  • @omkarpawade8694
    @omkarpawade8694 2 дні тому

    Yes mauliji aajpasun fakta sakaratmakach bolnar aahe… sarvan baddal

  • @rekhakale7537
    @rekhakale7537 3 дні тому

    माऊलीजी म्हणजे सकारात्मक विचार किती सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajshreemurge4066
    @rajshreemurge4066 2 дні тому

    Mauliji krupa kara mala १५ सप्टेंबरच्या शिबिराला यायचे आहे ❤

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 2 дні тому

    Feel reality

  • @nidhidhawale1570
    @nidhidhawale1570 3 дні тому

    Jay gurudev mauliji 😊😊
    Khup chan vatale, shant vatale
    Dhyanyavad mauliji😊

  • @surekhafulsundar9674
    @surekhafulsundar9674 3 дні тому

    खूप छान आहे माऊलीचे

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 3 дні тому

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @sunilhazari7467
    @sunilhazari7467 3 дні тому

    खूप खूप सुंदर... अप्रतिम ❤

  • @gavanepankaj2992
    @gavanepankaj2992 3 дні тому

    खूप छान वाटलं माऊली जी❤

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 3 дні тому

    जय गुरूदेव माउलीजी😊

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 дні тому

    माझा पुरण विश्वास आहे 🙏🙏🙏🌹🌹

  • @saraswatiteli9484
    @saraswatiteli9484 3 дні тому

    Jay gurudev maujli ki namaskar 🎉🎉

  • @kamaldixit629
    @kamaldixit629 2 дні тому

    हो

  • @kamaldixit629
    @kamaldixit629 2 дні тому

    एस एस

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 3 дні тому

    😇

  • @shirish685
    @shirish685 3 дні тому

    Mi satsang kadhihi attend nahi kela pan mala nusta ekunach khup bara vatatay halaka vatatay

  • @kamaldixit629
    @kamaldixit629 2 дні тому

    एस

  • @KanchanMangeshSonar
    @KanchanMangeshSonar 3 дні тому

    माऊली जी मला तुमचे मागदर्शन पाहीजे कसे मिलेल

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 дні тому

    मिदेखिल सकारात्मक झाली आहे माझी बि पी गोळी बंद झाली माझं चांगलं च होणार आहे मला एक ही गोळी नाही मि पुरण बरी झाली आहे माझी गुडघेदुखी कमी झाली माझी कार्यक्षमता वाढली मि एनर्जी टेक झाली आहे

  • @kalpanatiwari7542
    @kalpanatiwari7542 2 дні тому

    पॉझिटीव्ह विचार करेलच

  • @truptisolnki
    @truptisolnki 3 дні тому

    Mauli ji hindi madhe satasang aahe ka

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 дні тому

    मला बि पी नाही मला शुगर नाही माझ्या पतीला शुगर आहे पतीला बि पी आहे पतीलासंशय आहे मी एकही गोळी घेत नाही मला कुठलाच आजार नाही मि अहंकारी नाही दहा वेळा फोन केला पण कुणी उचलत नाही

  • @anilsuryawanshi5905
    @anilsuryawanshi5905 3 дні тому

    Very nice mauliji🙏🙏

  • @Dhananjaypadwe
    @Dhananjaypadwe 3 дні тому

    चैतन्य वन कोणत्या शहरात आहे?

    • @vandanathorat8968
      @vandanathorat8968 3 дні тому

      औरंगाबाद संभाजीनगर

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 День тому

    😂

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 3 дні тому

    खरंय माऊलीजी🎉

  • @manishagaikwad7965
    @manishagaikwad7965 3 дні тому

    जय गुरुदेव माऊली

  • @jyotsnabande4559
    @jyotsnabande4559 3 дні тому

    Jai Gurudev mauli ji 🙏🏼

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 3 дні тому

    जय गुरुदेव माऊली जी