खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात तूमच्या संत्सगामूळे लाखों लोकांना आरोग्य मिळाले आहे लाखों लोकांचे नाते संबंध सुधारले आहेत. आई-वडील,सासु-सासरे,सासू सुना,भाऊ बंदकी,यांचे संबंध सुधारले आहेत. लोकांनी आहे ती परिस्थिती स्विकारली आहे. संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात माऊली.
खूप छान सत्संग होता.. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सोडून दिल्या तरच वर्तमानात आनंदी राहू शकतो.. Acceptance is the key to success.. काही गोष्टी accept केल्या शिवाय दुसरा option नसतो.. हेच तर जीवन आहे.. सत्संगातून छान जाणीव करून दिलात माऊली जी.. खूप खूप धन्यवाद.. वेळोवेळी मार्ग दाखवता.. प्रेरणा देता.. तुमची साथ,कृपा,आशिर्वाद असेच राहू द्या.. जय गुरु देव माऊली जी🙏🌹
धन्यवाद माऊलीची आपण सर्व काही मागचा विसरू शकतो पण माझ्या पोटचा गोळा गेला 36 वर्षाचा मुलगी गेली कसं विसरू मी त्याला मी मागे पण एक कमेंट टाकली होती त्यामध्ये सांगितलं होतं मुलं मला नीट वागवत नाही माझी वाटणी केली आहे मी लहान मुलांवर राहते माऊलीची तुम्हाला भेटायचे मला खूप इच्छा आहे पण मी एकटी औरंगाबादला येऊ शकत नाही कशी येऊ मला असं वाटतं उर्दू आश्रमाला राहावं पण यांच्याजवळ नको कोणी मला दुःखी करणार नाही तुम्ही मला काय ते व्हिडिओमध्ये सांगा पुढील व्हिडिओमध्ये सांगा मग व्हिडिओ बघितल्यावर मला कळेल माऊलीची माझी मुलगी खूप छान होती गुणी होती देवाला तीच आवडली
Yes Yes Yes Yes Yes Yes 👍
Jai Gurudev Maulijee ♥️ 🌹🙏
Yessssss Mauliji 👍 Jai Gurudev 🙏😊
खप. छान 👌
Yes Mauliji
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
आमची निराशा दूर करतात
तूमच्या संत्सगामूळे लाखों लोकांना आरोग्य मिळाले आहे
लाखों लोकांचे नाते संबंध सुधारले आहेत.
आई-वडील,सासु-सासरे,सासू सुना,भाऊ बंदकी,यांचे संबंध सुधारले आहेत.
लोकांनी आहे ती परिस्थिती स्विकारली आहे.
संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात माऊली.
जय गुरुदेव माऊलीजी
Jai Gurudev Maulijee
माऊली जी,
जय गुरुदेव !
❤Jay gurudev❤🎉
Mauliji satsanga khup chan hota agadi majya ayushyat asech hota. Pan mi atta 3mahinya pasun dnyanayog maulijin pasun jodlelo ahe atta mi anandi aahe kahi goshti kade egnor kare Ani mi maje anandi ayushya jagat ahe kharach mi bhagwan ahe majya ayushyat mauliji ahet mauliji che satsanga shabda 24,tas majya dokyat gholat rahate Ani mi swatha khup badalloy Ani he sagla maulijin mulech. Shakya ahe😊 mauliji tar maje Swami Samarth ahet mauliji apnas koti koti pranam jay gurudev mauliji 😊
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान
Mauli ji chhan satsang aahe
जय गुरुदेव माऊलीजी नमस्कार 🙏🙏🙏
Yes yes mauliji
Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खूप छान
Jai gurudev mauliji
Jay gurudev mauliji🙏
जय गुरुदेव माऊली जी 🙏
जय गुरुदेव मावलीजी
खूपच छान
Mauliji... खूप खूप आभार...😊
खूप छान सत्संग होता.. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सोडून दिल्या तरच वर्तमानात आनंदी राहू शकतो.. Acceptance is the key to success.. काही गोष्टी accept केल्या शिवाय दुसरा option नसतो.. हेच तर जीवन आहे.. सत्संगातून छान जाणीव करून दिलात माऊली जी.. खूप खूप धन्यवाद.. वेळोवेळी मार्ग दाखवता.. प्रेरणा देता.. तुमची साथ,कृपा,आशिर्वाद असेच राहू द्या.. जय गुरु देव माऊली जी🙏🌹
Yes
माऊली येण्याची खुप इच्छा आहे हो
❤❤❤❤❤
Ok
Jay gurudev maujli ji namaskar 🎉🎉
😇
1000/
Gajanan Gunjagi
👆👆👌👌👌👌🌺🌿🌺🌿🌺🙏🙏
आमच्या मनात काय चालू आहे ते माऊली जी ना कसे समजते बरोबर तेच संत्संग सांगतात.
yes माऊलीजी🙋😄😀🤣🏃🕺🤾💃🧘🙌
Shibirat yayla paise kiti lagtat
आपण स्वतः बदलने
धन्यवाद माऊलीची आपण सर्व काही मागचा विसरू शकतो पण माझ्या पोटचा गोळा गेला 36 वर्षाचा मुलगी गेली कसं विसरू मी त्याला मी मागे पण एक कमेंट टाकली होती त्यामध्ये सांगितलं होतं मुलं मला नीट वागवत नाही माझी वाटणी केली आहे मी लहान मुलांवर राहते माऊलीची तुम्हाला भेटायचे मला खूप इच्छा आहे पण मी एकटी औरंगाबादला येऊ शकत नाही कशी येऊ मला असं वाटतं उर्दू आश्रमाला राहावं पण यांच्याजवळ नको कोणी मला दुःखी करणार नाही तुम्ही मला काय ते व्हिडिओमध्ये सांगा पुढील व्हिडिओमध्ये सांगा मग व्हिडिओ बघितल्यावर मला कळेल माऊलीची माझी मुलगी खूप छान होती गुणी होती देवाला तीच आवडली
नाही
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान
Khup chan
Jay gurudev Mauliji 🙏