सुनील जी रेसिपी एकदम छान. तुम्ही वसई कर खूप नशीबवान आहात तुमच्या कडे मस्त बाहेर गार्डन असत त्यात सर्व भाज्या फुले लावलेले असतात. मी 4 ते 5 दिवस झाले तुमचे चॅनेल पाहून मला खूप आवडले व्हिडिओस जास्त करून सुकेळी बनवलेला. मला तर माहीत पण नाही की अशी केली असतात करून अशाच टिपिकल रेसिपी दाखवा धन्यवाद 🙏🙏🙏
मस्तच भाजी बघुन ताेंडाला पाणी सुटल आणि हा सुनिल दादा तुझा आवाज पण छान आहे मी तुझा विडीआे काल माहील मायकल काकाच तेव्हा पासुन तुझे विडीआे बघते छान माहीती सागताेत मला खुप आवडतात गाव बघायला तीथली लाेक त्याची संस्कुती जी आजकाल मुंबईत नाही बघायला भेटत मी पण मुंबईत राहत वरळी काेळीवाड्यात तुझे मनापासुन आभार दादा तु खुप चांगल काम करताेस
अलीकडे हे वसई चे व्हिडीओ बघायला आवडतात, अजूनही जुनी संस्कृती टिकवली आहे या लोकांनी.सुकेळी आणि दादरला वेलची केळी पोहोचवणाच्या 73 वर्षांच्या आजोबा चा व्हिडीओ देखील आवडला
Sunilji I envy U cause U r most lucky person to get Kolim till date .Whenever we used to visit Palghar we could relish Kolim but in Mumbai it is very rare rather next to impossible fish variety . Even after seeing d snap of Ur plate containg Kolim my mouth started watering .
Yes Geetaji, we are really lucky to have Kolim and other varieties of fish and vegetables available in our area. It is our duty to preserve this beauty.
Thanks a lot for your kind words Rekhaji. Glad that you liked the videos and even tried making the sweet. Please do not forget to subscribe the channel and click on the BELL icon. Thanks.
धन्यवाद अश्विनिजी. वाल लवकर शिजत नाहीत म्हणून आत तयार झालेल्या वाफेवर ते शिजावेत व पाला लवकर कुस्करावा म्हणून भाजी परतवत नाहीत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबा, धन्यवाद.
लिनाजी, कोलीम लोणच्याची रेसीपी खाली दिली आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद. कोलीम रेसिपी ua-cam.com/video/TqT8pJP8KAs/v-deo.html
I like your presenting skill n Voice. Even recipe remembered eating as a teenager in the rainy season. My only objection is the pot your mother used to cook. This is the bad habit given by Britishers to treat as third class citizen or prisoner. Aluminium pot is not good for cooking, prolong use causes Cancer. Please research and spread the word. Make one video on this, please......
Mi tumachya videochi vatach baghat asato. Dada, tumhi jar hotel takat asal, tar mi waiter banayala tayar aahe. Not joking. Vasaichya padhartanche ek tari hotel aamachya ekade konitari takayala pahije. Vasai che padharth dusare kuthech banat nahi.
हाहा, धन्यवाद विकिजी. हॉटेलचा सध्यातरी विचार नाही पण आपल्या संस्कृती आणि खाद्यपदार्धांचे संकलन आणि संवर्धन व्हावे असे मनापासून वाटते म्हणून हा सर्व खटाटोप.
दिपाजी कोलीम रेसिपी तुम्हाला खालील लिंकवर क्लिक केल्यास मिळेल व सुरणाचा पाला आणि दांडा मंडईत मिळेल असं वाटत नाही. कोलीम रेसिपी ua-cam.com/video/TqT8pJP8KAs/v-deo.html
Sujataji, you can use any leafy vegetable (पालेभाजी) except Methi. You can also try drumstick leaves or colacasia leaves (अळूची पाने) and it's stem. Hope this helps.
सुनील जी रेसिपी एकदम छान. तुम्ही वसई कर खूप नशीबवान आहात तुमच्या कडे मस्त बाहेर गार्डन असत त्यात सर्व भाज्या फुले लावलेले असतात. मी 4 ते 5 दिवस झाले तुमचे चॅनेल पाहून मला खूप आवडले व्हिडिओस जास्त करून सुकेळी बनवलेला. मला तर माहीत पण नाही की अशी केली असतात करून अशाच टिपिकल रेसिपी दाखवा धन्यवाद 🙏🙏🙏
निलेशजी वसईच्या खाद्यपदार्थांची ओळख करून द्यायचा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.
गलका म्हणजेच घोसाली
Yumm
Thank you, Fanera Ji
Mast recipe dakhvta tumhi .
धन्यवाद, स्वाती जी.
Chan
धन्यवाद, संतोष जी.
Apratim. Old is gold
धन्यवाद, तेजश्री जी
Very nice
Thank you, Smita Ji
Feeling hungry...
Haha...Come home...Thank you, Sandeep Ji
Yummy
Thank you, Shyamala Ji.
खूप छान
धन्यवाद, संतोष जी
Khup sunder ani savistar sangta tumhi Sir... Khup chan vatate aikayla pahayla sudha 👌👌
खूप खूप धन्यवाद, पमा जी.
Khup chan sunil bolto mast
खूप धन्यवाद, संतोष जी.
Bro Tu boltos bhari .aani recipe lay bhari .
खूप खूप धन्यवाद, तृप्ती जी.
Your videos will help local people as well as migrants from other city to understand vasais true rich culture
Thanks a lot for the kind words, Sandeep Ji.
आम्ही पण प्रत्येक भाजीत गूळ घालतो
वाह, छान चव लागते. धन्यवाद, वैजयंती जी
सुनिल जी तुमच्याकडून छान छान माहिती आहे
नामशेष होत असलेल्या अनेक रेसिपीज दाखवतात
तुमच्या मुले मला पारंपरिक रेसिपी कळतात
सुनील
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
Sunilji sundar recipe aanni maze avadte padharth valache birade
खूप खूप धन्यवाद, यार्देना जी
मस्तच भाजी बघुन ताेंडाला पाणी सुटल आणि हा सुनिल दादा तुझा आवाज पण छान आहे मी तुझा विडीआे काल माहील मायकल काकाच तेव्हा पासुन तुझे विडीआे बघते छान माहीती सागताेत मला खुप आवडतात गाव बघायला तीथली लाेक त्याची संस्कुती जी आजकाल मुंबईत नाही बघायला भेटत मी पण मुंबईत राहत वरळी काेळीवाड्यात तुझे मनापासुन आभार दादा तु खुप चांगल काम करताेस
प्रितिजी, वसईमध्ये अजूनही गावं आणि गावाची संस्कृती बऱ्यापैकी टिकून आहे. धन्यवाद.
तुम्ही विस्मरणात गेलेल्या रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद. गलक्याला दुसरे नाव घोसाळे किंवा घोसावळे आहे.दोडका व शिराळे एकच भाजी आहे.परत एकदा धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद, लीना जी.
Val Vaggac hi baji dakva
हो, लवकरच मनीषा जी. धन्यवाद.
तुम्ही परत चीकन टेपरात ची रेसेपी सांगा
नीलम जी, चिकन टेपरातची रेसिपी तुम्हाला खालील लिंकवर क्लिक केल्यास मिळेल. धन्यवाद.
ua-cam.com/video/NjIOcLSsdMc/v-deo.html
You are a Perfect Presenter, you can be a Tv host
Thanks a lot for your kind words, Santosh Ji
@@sunildmello Thank you, Sir
nice recipe
धन्यवाद, रुपाजी.
Khupa Chan banavalit valsurnachi bhaji
धन्यवाद आरतीजी.
Once again, a great dish!! Sunil bhau Rocks!!!!!
Thank you, Vijay Ji.
अलीकडे हे वसई चे व्हिडीओ बघायला आवडतात, अजूनही जुनी संस्कृती टिकवली आहे या लोकांनी.सुकेळी आणि दादरला वेलची केळी पोहोचवणाच्या 73 वर्षांच्या आजोबा चा व्हिडीओ देखील आवडला
धन्यवाद, शुंडीजी.
Galagech mhanato
धन्यवाद, विजय जी
Lovely 😍 kolim so many years not had.. tempting
It's irresistible...Thank you, Shilpa Ji.
छान रेसिपी...
त्याला आम्ही घोसाळी पण म्हणतो
माहितीबद्दल धन्यवाद, संगीताजी.
@@sunildmello welcome 🙏
दादा तुमच्या रेसिपी खुप छान आहेत
धन्यवाद Os Ked जी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
please give recipe for 'Ghar cha Masala". Thanks.
Yes, will try to upload the video soon. Thank you, Usha Ji
गुजराति भाषेत पण 'गलका' च म्हणतात।
अरे वाह! माहितीबद्दल धन्यवाद, दिनेश जी
Can you give recipe of onion curry 🍛
Yes, we will try. Thank you.
I love kupari recipes ... I love the way you guys show !
Keep up the good work 😀😀
Thanks a lot for the appreciation.
Sunilji I envy U cause U r most lucky person to get Kolim till date .Whenever we used to visit Palghar we could relish Kolim but in Mumbai it is very rare rather next to impossible fish variety . Even after seeing d snap of Ur plate containg Kolim my mouth started watering .
Yes Geetaji, we are really lucky to have Kolim and other varieties of fish and vegetables available in our area. It is our duty to preserve this beauty.
Mast, we Vadvali people do all recipes like you.
Yes, correct. Thank you, Milan Ji.
Nice recipe but in Mumbai we don't get suranache zaad (pala aani deth) ter tya aiwaji kay vaprave??
अनिता जी, सुरणाचे झाड नसेल तर तुम्ही अळू किंवा गिलके देखील वापरू शकता. धन्यवाद.
सुनील जी खूप छान भाजी गीलके ना आम्ही घो साळ म्हणतो
महितीबद्दल धन्यवाद, कृतिकाजी.
@@sunildmelloमराठीत गिलके म्हणतात. काही ठिकाणी घोसाळी पण म्हणतात
@@prasadjoshi7373 जी माहिती पुरविल्या बद्दल धन्यवाद.
Sunil mast recipi.👌👌 Apn aaplya Vasai chi khasiyat Pavtyachya shengachi {Valayo golo } batata aani vangyachi khas bhaji dakhv.Pls.🙂
हो, वागोबा ची रेसिपी लवकरच टाकू. धन्यवाद.
Please post our val-vanga recipe....vagobha
Yes, Rasika Ji. Shortly we will post that video . Thanks.
गल्का (गिल्के किंवा घोसाळे )
माहितीबद्दल धन्यवाद, शोभा जी
मस्त भाजी झाली. माझ्या आईचे माहेर वसई आगाशी गाव.खुपच निसर्ग रम्य परिसर आहे. आणि तिथून अनाॅळा किल्ला दोन कि.मी अंतरावर आहे.
हो वसई-आगशी हे अजूनही हिरवेगार आणि नयनरम्य आहेत. धन्यवाद, जितेंद्रजी.
Waa dada bhaji yek number 👌👌👌👌👍🏾🌹
धन्यवाद, रेश्माजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
धन्यवाद, रेश्माजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरूर दाबा, धन्यवाद.
Suranacha danda vaparla tar suran hoil ka
नाही, त्याने नाही होणार. धन्यवाद, विजय जी
Hurnayi lot
धन्यवाद, मिलिंद जी.
Gilka mhanje ghosale.
Mast recipe.
माहितीबद्दल धन्यवाद, सुबोधजी.
Hello sir. I wanna know how to make narli paak in our kupari style.
हा नक्की प्रयत्न करते, फॅबिन जी, आबारी.
😋😋😋😆😆nice...tuzya aaicha haat bghitla ki mazya aaichya hhatcha godva aathvte..you boys are very lucky...tumhala shevat paryant aaichya hhatche khaula milte..
Aamhala ( ardhya varti dav soduni......) Jave lagte dusrya Ghari dav purne karnyasathi.😧
भावनेला हात घालणारी कमेंट लिहिलीत तुम्ही.
हो, मी खरोखर भाग्यवान आहे, मला माझ्या आईवडिलांची साथ अजून लाभलेली आहे.
Thank u dada..majhi aajji hi bhaji karaychi..Tumchya mule punha hi recipe pahayla milali...Mi pn try krun atta
हो, सीमाजी आपली जुनी मंडळी ही भाजी आवर्जून करायचे. तुम्ही करून पहा आणि आम्हाला तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.
Nice 🙏
आबारी..👍
Mast sunil ya eka bhajimule junyo athvani jagyo zhalyu 👌👌👌👌
हा आपले जुने पक्वाने बगीले गा जुन्यो आठोनी जाग्यो होत्यातूस.
Tyala gilke kinva ghosale mhantat marathimadhe... Dodke asech astat pn tyala varun shira astat v ghosale plane mau astat
माहितीबद्दल धन्यवाद, पमा जी.
Wow !!! My mouth started watering
good receipes. I have just started seeing yr receipes 3/4 days ago. the receipes are good. hv tried the sweet made. it turned out to be very nice.
Thanks a lot for your kind words Rekhaji. Glad that you liked the videos and even tried making the sweet.
Please do not forget to subscribe the channel and click on the BELL icon. Thanks.
भाजी छान, गळका, गोसाळ चं बोलतात आणि भाजी लगेच परतवत का नाही, थोड्या वेळाने का परतावे
धन्यवाद अश्विनिजी.
वाल लवकर शिजत नाहीत म्हणून आत तयार झालेल्या वाफेवर ते शिजावेत व पाला लवकर कुस्करावा म्हणून भाजी परतवत नाहीत.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबा, धन्यवाद.
Colimch lonch kas karach the dakhava
लिनाजी, कोलीम लोणच्याची रेसीपी खाली दिली आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
कोलीम रेसिपी
ua-cam.com/video/TqT8pJP8KAs/v-deo.html
I like your presenting skill n Voice. Even recipe remembered eating as a teenager in the rainy season. My only objection is the pot your mother used to cook. This is the bad habit given by Britishers to treat as third class citizen or prisoner. Aluminium pot is not good for cooking, prolong use causes Cancer. Please research and spread the word. Make one video on this, please......
You are absolutely right, Pramod Ji. We are now working on this and will try to make our next recipe in a different vessel. Thank you.
मस्त भाजी केली आमच्या कडे पण प्रत्येक कालवणांत साखर किंवा गूळ घालतात
धन्यवाद, शैलेशजी. गोड भाजी किंवा वरण एक वेगळीच चव देऊन जातात.
Gosala
माहितीबद्दल धन्यवाद, प्रतिभाजी.
कृपया चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
Marathi madhe song aane re Dodakachi phod lagate gode aanki tod bai Anik tod
वा वा सुंदर, धन्यवाद, प्रसाद जी.
😋😋😋😍😍😍
👍🏼
Mi tumachya videochi vatach baghat asato. Dada, tumhi jar hotel takat asal, tar mi waiter banayala tayar aahe. Not joking. Vasaichya padhartanche ek tari hotel aamachya ekade konitari takayala pahije. Vasai che padharth dusare kuthech banat nahi.
हाहा, धन्यवाद विकिजी. हॉटेलचा सध्यातरी विचार नाही पण आपल्या संस्कृती आणि खाद्यपदार्धांचे संकलन आणि संवर्धन व्हावे असे मनापासून वाटते म्हणून हा सर्व खटाटोप.
त्याला गिलके असं म्हणतात
माहितीबद्दल धन्यवाद, विद्याजी.
माहितीबद्दल धन्यवाद, विद्याजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरूर दाबा, धन्यवाद.
कोलीमची रेसिपी दाखवा आणि सूरणाची भाजी ठाण्यात कूठे मिळेल
दिपाजी कोलीम रेसिपी तुम्हाला खालील लिंकवर क्लिक केल्यास मिळेल व सुरणाचा पाला आणि दांडा मंडईत मिळेल असं वाटत नाही.
कोलीम रेसिपी
ua-cam.com/video/TqT8pJP8KAs/v-deo.html
Instead of Suran pala which bhaji can we use ??
Sujataji, you can use any leafy vegetable (पालेभाजी) except Methi. You can also try drumstick leaves or colacasia leaves (अळूची पाने) and it's stem.
Hope this helps.
Ghosale mhantata
माहितीबद्दल धन्यवाद अनिताजी.
@@sunildmello welcome pl
Suranacha danda vaparla tar suran hoil ka
नाही, त्याने नाही होणार. धन्यवाद, विजय जी