मुलीच्या जीवन-मरणाचा प्रश्न आणि स्वामींचा चमत्कार, Savita Malpekar नी सांगितला भावूक किस्सा.. |NIPR2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 593

  • @RudraDiwadkar
    @RudraDiwadkar Місяць тому +417

    हे खरंच आहे, आम्हाला तर स्वामीच वरचेवर तारत असतात, आम्ही तर सगळे आयुष्यच स्वामिंवर सोपविले आहे. खूप अडचणी येतात पण स्वामींना हाक मारली की जशी आई मुलांसाठी सतत उभी असते तसे स्वामी पाठीशी उभे असतात. कितीही अडचणी आल्या तरी स्वामी त्यातून बाहेर काढतात. एवढेच आपण कोणाचे वाईट करायचे नाही, आणि कोणाचे वाईट व्हावे म्हणून मनातही आणायचे नाही. श्री स्वामी समर्थ.

    • @swatishinde3723
      @swatishinde3723 Місяць тому +7

      Khar ahe

    • @ashwinigharat3383
      @ashwinigharat3383 Місяць тому +5

      अगदी खरं आहे श्री स्वामी समर्थ

    • @rohinibankar502
      @rohinibankar502 Місяць тому +3

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @LaxmiRasal-t9k
      @LaxmiRasal-t9k Місяць тому +2

      Shree swami samarth🙏🙏🙏

    • @rashmibuva5268
      @rashmibuva5268 Місяць тому +2

      Khar ahe

  • @VinoddinkarDinkar
    @VinoddinkarDinkar День тому +2

    Mala tar khup anubhav alay kharacha swami pavtat shree Swami samarth🌻🌻💐💐🌼🌼

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Місяць тому +53

    अदभूत अनुभव आहे सविता ताई आपली श्रदधा प्रचंड आहे सर्व काही त्यांच्यावर सोपवले की आपण फक्त त्यांचे नामस्मरण करीत रहायचे आपली जीवन नौका ते नेहमीच किनाऱ्याला लावतात अशीच कृपा स्वामींची आपल्या सर्वांवर राहो .🙏🙏🙏🌺🌺

  • @Chavanvedant2156
    @Chavanvedant2156 Місяць тому +21

    श्री स्वामी समर्थ स्वामी खरच आहेत माझे वडील जाऊन आज चार वर्ष पूर्ण झाली जेव्हा जेव्हा खचून जाते तेव्हा तेव्हा. स्वामी धीर देतात. आज. सोळा वर्ष दोन महीने भाड भरत होते आज तीन महीने झाले. स्वामी घराच स्वप्न पूर्ण केल. मुलांना चांगल वळन लागल. माझे स्वामी माझे वडील आहेत. स्वामीन स्वामी खूप खूप धन्यवाद तूम्ही गुरू म्हणून लाभलात. आत्तापर्यंत संभाळल. आशीच कृपा कायम राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🌷🌷🙏🙏

  • @smt.sujatas.pednekarsenior93
    @smt.sujatas.pednekarsenior93 Місяць тому +118

    मलाही याचा अनुभव आहे.... माझ्या सोबत माझे स्वामी नेहमीच असतात... म्हणूनच तर मी कॅन्सर सारख्या आजारावर मात करत आहे.... श्री स्वामी समर्थ....🙏

    • @dogoodbegood1174
      @dogoodbegood1174 Місяць тому +14

      Majhya aaila suddha cancer hota aata ti swaminchyach krupene purna pane bari aahe🙏🙏

    • @aartiTambe-di6nr
      @aartiTambe-di6nr Місяць тому +7

      खरी श्रद्धा आणि भक्ती पाहिजे ताई..
      ती तुम्ही नक्कीच करत असणार.लवकर बरे होईल...👏👏👏श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏

    • @kiranpatil6665
      @kiranpatil6665 Місяць тому +1

      श्री स्वामी समर्थ

    • @vedhakamble740
      @vedhakamble740 Місяць тому

      Hi

    • @BabluGodase
      @BabluGodase 21 день тому

      ​@@dogoodbegood1174 🙏🙏

  • @pratibharaonank1377
    @pratibharaonank1377 Місяць тому +36

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी असेच सर्वांच्या पाठीशी उभे राहा येवढीच प्रार्थना 🎉🎉🎉

  • @aditioak2683
    @aditioak2683 Місяць тому +86

    सविता ताई,
    अशीच स्वामी कृपा सदैव तुमच्यावर राहो ही सदिच्छा..
    श्री स्वामी समर्थ
    🙏

  • @swapnaliparab8986
    @swapnaliparab8986 Місяць тому +119

    स्वामीच्या कृपेने आज मी हि आजारातून बरी होत आहे स्वामी मला लवकरच पूर्ण बरे करतील श्री स्वामी समर्थ

    • @bapupingale8623
      @bapupingale8623 26 днів тому

      स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् |
      स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् |
      स्वामी ओम् | स्वामी ओम् | स्वामी ओम् |

    • @TanuSambhe
      @TanuSambhe 24 дні тому

      Shree Swami Samarth

    • @poojakamble6525
      @poojakamble6525 19 днів тому

      Majya var pan Swami c laksh asat ......nahmi sobat astat
      Shree Swami Samarth 🔱 Jay Shankar ❤

    • @taramativalvi9920
      @taramativalvi9920 10 днів тому

      मी पण बरी झाली आहे
      श्री स्वामी समर्थ

  • @kalindilokhande6220
    @kalindilokhande6220 Місяць тому +14

    खरंच आहे. मलाही खुप अनुभव आहे स्वामींचा. नेहमी पाठीशी उभे असतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sps503
    @sps503 Місяць тому +86

    अशक्य ही शक्य करतील स्वामी ! श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

    • @supriyak4623
      @supriyak4623 Місяць тому +7

      अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏💐💐

    • @sarikashinde9498
      @sarikashinde9498 Місяць тому +2

      😂😂😂😂👍👍👍👍👍👍

    • @rushikeshraje2347satarkar
      @rushikeshraje2347satarkar 14 днів тому +1

      श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय 👏👏🌺🙏♥️🌹

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 Місяць тому +32

    आपले अनुभव खरेच आहेत. स्वामीनी सगळ्यांना नेहमीच सावरलं आहे 🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Місяць тому +26

    अशक्य ही श्यक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @sharmilasawant1891
    @sharmilasawant1891 Місяць тому +20

    स्वामींना हाक न मारता ही त्यांना आपले संकट समजते व ते आपली सही सलामत सुटका करतात.अशक्यही शक्य करतील स्वामी या ब्रीद वाक्याची कायम अनुभुती मिळते.

  • @SuvarnaKaule
    @SuvarnaKaule Місяць тому +17

    Savita tai tumhi mazya khup aawdtya abhinetri aahat.
    स्वामींची कृपा सदैव आहे.❤

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr Місяць тому +9

    खूप अनुभव आहेत मला स्वामींच्या चमत्कारांचे...👏👏👏 जय जय स्वामी समर्थ...👏👏👏

  • @DeepaliShinde-f4y
    @DeepaliShinde-f4y 24 дні тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आपले स्वामी पाठीशी आहेत

  • @vaishuskitchen395
    @vaishuskitchen395 Місяць тому +17

    खरंच आहे ताई स्वामी पाठिशी असतील तर सगळं शक्य आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @namratakhandagale2631
    @namratakhandagale2631 17 днів тому +2

    स्वामीं मुळे आजपर्यंत अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत माझा पूर्ण विश्वास स्वामीं वरच आहे. माझे सुद्धा करता करविता स्वामीच आहेत.श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @Badboygaming-mu2tq
    @Badboygaming-mu2tq Місяць тому +74

    आहेतच माझे स्वामी गोड ❤

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 18 днів тому +2

    "निःशंक हो निर्भय हो मनारे.प्रचंड स्वामिबल पाठीशी रे."हा तारक मंत्र मनात गुणगुणत राहायचं.
    मलाही त्याची प्रचिती आली आहे .
    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @ManasiMulye
    @ManasiMulye Місяць тому +23

    Shri swami samarth ..swami sadaiv pathishi astat. Kharch ashaky hi shkya karnare swamich aahet..

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 Місяць тому +3

    खरं आहे स्वामी अशक्यही शक्य करतात. भक्तांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहतात. 🙏🙏🙏

  • @shitalmagar6538
    @shitalmagar6538 Місяць тому +3

    खरच अद्भुत चमत्कार करतात, स्वामी महाराज 🙏 श्री स्वामी समर्थ

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Місяць тому +7

    अशीच कृपा करा स्वामी....
    आपल्या भक्तावरती ❤❤❤

  • @aartishetti2739
    @aartishetti2739 Місяць тому +18

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalibhingare9829
    @vaishalibhingare9829 17 днів тому

    Khupch chan अनुभव श्री स्वामी समर्थ

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Місяць тому +8

    Savita tai tumhi khup great ahat...Shree Swami Samarth...Shree Gurudev Datta 🙏🙏

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 9 днів тому +1

    Khup sunder anubhav❤

  • @vinodchougale200
    @vinodchougale200 Місяць тому +8

    bapare 🙏oh swami great no words

  • @shaileshnikam8675
    @shaileshnikam8675 16 днів тому

    Khup chan ❤ Shri swami samrth maharj ki Jay 🙏🌹🎉

  • @sunandasharma8277
    @sunandasharma8277 Місяць тому +2

    Great Mam... truly amazing you are
    Om Swami Samarth
    Jai jai Swami Samarth
    Om Sai Ram 🙏

  • @dattatrayrajiwade8248
    @dattatrayrajiwade8248 Місяць тому +12

    स्वामींची आमच्यावर ही खूप कृपा आहे, किती तरी वेळा त्यांनी संकटातून बाहेर काढले आहे.. श्रीस्वामी समर्थ

  • @navnathpanchal3286
    @navnathpanchal3286 3 дні тому

    खुप छान बापरे स्वामी आशीच सात देतात

  • @alpanadeshpande5894
    @alpanadeshpande5894 Місяць тому +15

    चांगली मुलाखत आहे पण मुलाखत घेणारी मात्र फारच अबोल आहे...

    • @yogeshnimkar3784
      @yogeshnimkar3784 Місяць тому +1

      Ata Tula tyacha pan traas hotoy ka..tinshantapane aikat aahe

    • @suhaskelkar7296
      @suhaskelkar7296 Місяць тому +7

      मुलाखत घेणाऱ्याने कमीच बोलायचं असतं.

    • @bhushansinkar9118
      @bhushansinkar9118 14 днів тому +1

      Mhnunch samorchya vykti la dilkhulas.. man mokle bolta yetey....

  • @जोतिशमार्गदर्शन

    मला स्वामींचे अनुभव आले ते अद्भुत.

  • @dream.2.0.
    @dream.2.0. Місяць тому +1

    Thanks fir this interview, great experience.

  • @sushborse1750
    @sushborse1750 Місяць тому +12

    श्री स्वामी समर्थ🙏💐❤️

  • @salveakash3494
    @salveakash3494 15 днів тому

    खरंच माझ्या स्वामी आई बद्दल कितीही बोललं तरी कमीच पडेल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 Місяць тому +9

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤

  • @BhaktiAnandache-xo9tf
    @BhaktiAnandache-xo9tf 18 днів тому +1

    He kharach ahe .Swami sarvana asech pratek sankatatun tarat asatat .amhalapan swamini khup sankatatun taralel ahe.shri Swami Samarth jay jay Swami Samarth.

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏 🌺🙇🏻‍♀️

  • @VidyasantoshkaleKale
    @VidyasantoshkaleKale Місяць тому +3

    हे‌ बरोबर‌ आहे मला‌ हा‌ अनुभव आला आहे

  • @SachinMahajan-mn1oqsa
    @SachinMahajan-mn1oqsa 14 днів тому

    😊 श्री स्वामी समर्थ जय जय ज स्वामी समर्थ 😊

  • @AshaSawant-up8yt
    @AshaSawant-up8yt 17 днів тому

    हो अगदी ✅ आहे स्वामी आपल्या पाठिशी असतात अशक्य ते शक्य केले आहे 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @GlobalIndian-df6gb
    @GlobalIndian-df6gb 20 днів тому

    सविता ताई, तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात. तुमच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

  • @umapatil4756
    @umapatil4756 Місяць тому +5

    He khare ahe Swami, Swami Ani Swami ch kaliyuga madhe Bhaktana ase Anubhav detat.❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @hemantbachal9246
    @hemantbachal9246 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi9304 Місяць тому +3

    Sach me swami samarth ki kripa se sab sambhav.ho jata hai ashaky hi shaky karteel swami shri swami samarth 🙏🙏

  • @geetakhopatkar3589
    @geetakhopatkar3589 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @rakeshRoakey1319
    @rakeshRoakey1319 Місяць тому +2

    🌼🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌼

  • @hemlatakurkure2682
    @hemlatakurkure2682 Місяць тому +9

    मला पण स्वामींनी नेहमीच संकटात हाथ दिला आहे . त्यांच्या कृपेवराच माझा प्रपंच चालू आहे . जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏🙏🙏

  • @gitpatankar4905
    @gitpatankar4905 Місяць тому +1

    Shree Swami samartha ❤❤

  • @srushtikamble1570
    @srushtikamble1570 28 днів тому +1

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🏻🌹🌺🙏🏻🌍❤️

  • @preetigoregaonkar1524
    @preetigoregaonkar1524 Місяць тому +1

    Kharach Mazi Swami mauli aplya lekara n sathi dhaun yete. Mala hi khup anubhav ale ahet. Swami aplya bhaktana kadhi ekate sodat nahit.❤❤
    Shree Swami samarth🙏🙏

  • @GaneshShidhaye
    @GaneshShidhaye Місяць тому +1

    Khup chan interview 🙏🙏🙏 Mrs AS 😊

  • @SantoshGade-js2pd
    @SantoshGade-js2pd 18 днів тому

    Shree swamii samartha jai jai swamii samartha 🙇🏻‍♀️🌸❤️💫🌷❤️🥺🧿🫂💗

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Місяць тому +5

    अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 18 днів тому

    निःशंक रहावं ते आहेत. जय स्वामी समर्थ 🙏

  • @aparnasalunke8502
    @aparnasalunke8502 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवा कृपादृष्टी ठेवा सर्वांना सुखात ठेवा आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा स्वामी माऊली माझी आई सर्वांच्या पाठिशी रहा 🙏🌹🙏

  • @vanitapawar4945
    @vanitapawar4945 5 днів тому

    खरच स्वामी आहेत मलाही अनुभव

  • @surekhajadhav4505
    @surekhajadhav4505 Місяць тому +8

    श्री स्वामी समर्थ
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @snehaghatage1300
    @snehaghatage1300 Місяць тому +8

    🙏🙏🙏🙏🙏 श्री सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitagawade1875
    @sangitagawade1875 Місяць тому +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @bhushanshelar9746
    @bhushanshelar9746 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dhirajadhikari3853
    @dhirajadhikari3853 20 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा अगाध आहे 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @shailajajog81
    @shailajajog81 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ खरं आहे विश्वास असेल तर च अनुभव येतात

  • @Shilpanaik-d3t
    @Shilpanaik-d3t 29 днів тому +1

    Mazi wish purna kara. Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @snehalmarwadi4308
    @snehalmarwadi4308 20 днів тому +1

    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺
    || Shree Swami Samarth || 🙏🌺

  • @shobhajadhav819
    @shobhajadhav819 Місяць тому +1

    Sri Swami Samarth

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम❤🙏🙏र्थ

  • @SHARADDHADHAVALE-sc5kn
    @SHARADDHADHAVALE-sc5kn Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤

  • @dhanajichavan3116
    @dhanajichavan3116 4 дні тому

    मी अणि माझी फॅमिली सर्वजण स्वामींच्या स्वाधीन झालो आहोत.प्रत्येक संकटातून स्वामीच तारतात.अणि त्या संकटातून स्वामीच बाहेर काढतात .
    स्वामींची भक्ती कमी केली नाही भक्ती करतच राहणार.
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ChayaHapse
    @ChayaHapse 27 днів тому

    😊😊अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 19 днів тому

    माझी स्वामी माऊली. खरंच स्वामी वेळोवेळी पाठीशी उभे राहतात❤❤

  • @pradnyaabhyankar5246
    @pradnyaabhyankar5246 Місяць тому +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी.. स्वामीची लीला अगाध 🙏🙏

  • @chandrapriya1253
    @chandrapriya1253 Місяць тому +27

    मी ही पाहिलं तुम्हाला अक्कलकोट मध्ये मी अक्कलकोट मध्येच राहते मंदिरात सेवेसाठी येते रोज..महाराचांच्या चरणाशी आल्यावर सगळ छानच होत.काळजी घ्या.🙏🏻🙏🏻

  • @Jyotiatram
    @Jyotiatram 17 днів тому

    हो खरंय स्वामी अशक्य हि शक्य करतात अगदी शेवटच्या श्वाापर्यंत स्वामी हि स्वामी शक्ती आपली रक्षा करते आम्हाला स्वामी वर खूप खूप विश्वास आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 9 днів тому

    🚩❤❤❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤❤🚩

  • @chaitalidandekar
    @chaitalidandekar Місяць тому +1

    Shree Swami Samartha😇🙏

  • @Prathameshphotography11
    @Prathameshphotography11 Місяць тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ ❤❤🎉

  • @garudprashant1234
    @garudprashant1234 28 днів тому

    अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @ajitkhandare5054
    @ajitkhandare5054 21 день тому

    Shree swami samarth

  • @YashwantPandhare-l2i
    @YashwantPandhare-l2i 15 днів тому

    🙏श्री स्वामी समर्थ ❤️💐💐🌹❤️🙏

  • @santoshjedhe367
    @santoshjedhe367 Місяць тому

    अशकय ही शक्य करतील स्वामी 🙏🙏 सविता ताई स्वामींचा अनुभव मलाही आहे.. 😘🙏

  • @shamalkadkade192
    @shamalkadkade192 Місяць тому +2

    Shreeswami samarth🙏

  • @lalitabhagat643
    @lalitabhagat643 Місяць тому +2

    Jai swami samartj. 🙏🙏🌹🌹💐💐

  • @Nitagoral
    @Nitagoral 21 день тому

    Shri swami samart🌺🌺🙏🙏

  • @KalyaniDakhane-o9o
    @KalyaniDakhane-o9o Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ, अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 17 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @samirghadi3463
    @samirghadi3463 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻❤️🌸🌺👏🏻

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 12 днів тому

    Mauli Swami aae❤

  • @poojakadam613
    @poojakadam613 2 дні тому

    Swami Samarth maharaj

  • @sandykasarimal380
    @sandykasarimal380 16 днів тому

    ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🙏🙏🙏

  • @pranavjaybhaye302
    @pranavjaybhaye302 17 днів тому

    अशक्यही ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏🙏

  • @bhavnapawar6538
    @bhavnapawar6538 28 днів тому

    खुप चांगल वाटल काकू

  • @KanchanPawar-cz2bd
    @KanchanPawar-cz2bd Місяць тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🌺🌺🌹🌹

  • @kanchankadu1188
    @kanchankadu1188 Місяць тому +3

    ll श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll

  • @MeditationMusicAnuradha
    @MeditationMusicAnuradha Місяць тому +7

    Shri Swami Samarth🙏🌺🌺🌺

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 Місяць тому +1

    SHREE SWAMI SAMARTH 🌼🙏🙏🙏🌼

  • @prashantekadam
    @prashantekadam Місяць тому

    !!ॐ श्री स्वामी समर्थ!!