वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji वसई शेतीप्रधान प्रदेश आहे आणि भाताची कापणी झाल्यानंतर शेतात जो ओलावा असतो त्यावर वाल व वांग्यांची लागवड केली जाते. वालापासून बनवलेले विविध पदार्थ वसईकर बनवतात मात्र कोवळे वालाचे दाणे व काळी रवईची वांगी वापरून केलेली भाजी वसईकरांना विशेष आवडते. कामानिमित्त वसईकर जगभर पसरलेले आहेत व त्यांनी हे वाल जगभरात आपल्या परसदारी उगवलेदेखील आहेत. तर अशी ही वाल वांग्याची पारंपरिक व सुप्रसिद्ध भाजी आज गजानन तात्या व दमयंती काकू आपल्याला बनवून दाखवणार आहेत. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, गजानन तात्या व दमयंती काकू, ब्राम्हण पडई छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज झटपट बनणारे पानगे ua-cam.com/video/4laIqOJTXxo/v-deo.html कोवळ्या फणसाची भाजी ua-cam.com/video/F_XuRp72nq4/v-deo.html पारंपरिक शेंगदाणा आमटी ua-cam.com/video/5d2hRViIYwk/v-deo.html पारंपरिक आगरी खापोळे ua-cam.com/video/pfIB27LSzs8/v-deo.html कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का ua-cam.com/video/13c_MIQYJ-k/v-deo.html कुपारी स्वीट डिश सामट्यो ua-cam.com/video/s1La8O8bPZo/v-deo.html तांदळाची भाकरी ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी ua-cam.com/video/GHhxUFkW_Y8/v-deo.html इतर सर्व रेसिपीज ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html #limabeans #vagobha #vaalvaanga #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
सुनिलजी तुमच्या प्रत्येक रेसिपी मध्ये एक वेगळेपणा असतो काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि स्थानिक लोकांशी असलेले तुमचे जिव्हाळ्याचे संबंध जपलेली नाती कुठेही कृत्रिमता नाटकीपणा नाही मराठी भाषा हल्ली मराठी भाषिकही एवढी चांगली बोलत नसतील एवढे आपले मराठीवर प्रभुत्व आहे खूप सुंदर रेसिपी नक्की करून पाहणार
मॅडम आपण ,बहुदा वसईत राहत नसेल किंव्हा वसईत आलेल्या नसाल,कारण वसईतील ख्रिस्ती समान समाज हा पूर्णपणे मराठी आहे व त्यांची मातृभाषा ही मराठीवर आधारित असलेली स्थानिक भाषा आहे व. हा स्थानिक समाजआहे आणि ख्रिस्ती समाज यांचे वसईतील इतर पूर्वंपार समजाशी खूप जिव्हाळ्याचे व घरोब्याचे नाते असते तसदीबद्दल माफी असावी
तात्यांची कमाल आहे ,त्यांच्या हातात अन्नपूर्णा आहे,जे काही करतील ते चविष्ट आणि रूच्करच असते तात्यांना नमस्कार, आणि सूनीलना आम्हाला व्हिडिओ दाखवला त्या बद्दल आभार
I made this bhaji, it came out super duper yummy! In US we don’t get tasty Vance like in India, but still bhaji came out super. This was first time I followed step of covering it with plate filled with water and not adding a drop of water inside pan. And potato, waal was cooked perfectly! Hats off to Tatya & Kaku🙏🏻 Thanks Sunilji for capturing it. Waiting for masala recipe.
सुनील जी नमस्कार! तात्या आणि काकु यांनी बनवलेली वाल वांग्याची भाजीचा सुगंध येथपर्यंत दरवळला!!! खूप सुंदर रेसिपी बघायला मिळाली. ही भाजी मात्र आंम्हाला बनवायला शक्य आहे व बनवूत. मस्त रेसिपी दाखवल्या बदल धन्यवाद डिमेलो जी💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद👌💐🌺
आवडले. पाहताना शाकाहारी असून सुद्धा तोंडाला पाणी सुटले. व्हीडिओ पाहताना प्रत्यक्ष तिथे उपस्तिथ असल्यासारखे वाटते. सुनील दादा हल्ली वेगवेगळे विषय घेतात. शोधतात. त्याचे कौतुक वाटते. 🌹
माझी फेवरेट भाजी (वांगी बटाटा). पातळ भाजी असेल तर शेवग्याच्या शेंगा घातल्यास फारच अप्रतिम चव लागते. ही भाजी non-veg पद्धतीने (सुका कोलीम घालून) सुद्धा बनवली जाते. Nice Video.
मस्त. अप्रतिम. वाल आणि वांगी माझे दोन्ही आवडते. आणि खास वसईच्या या दोन्ही भाज्यांची चव घेतल्याशिवाय कळणार नाहीत आणि एकदा खाल्ली की विसरणार नाही. धन्न्यवाद, सुनिलजी.
सुनील सर, गजानन तात्या, काकू यास विनम्र अभिवादन...!!🙏🙏🙏 ❤️ वाल वांग्याची तथा वाघोबा भाजी लज्जतदार , स्वादिष्ट,अप्रतिम अशीच ❤️सदर भाजी आणि त्या अनुषंगाने येणारी इत्यंभूत माहिती छान विषयाला साजेशी अशीच ❤️साधी राहणी उच्च विचारसरणी या वाक्याला साजेसे सुनील सरांचे चित्रफीत कार असे व्यक्तिमत्व सदर चित्रफितीस वेगळीच झळाळी आणते ❤️सुनील सरांची सुंदर थोडीशी कादोडी मिश्रित भाषा त्याचा छान लहेजा कानात निरंतर असाच गुंजत राहतो. ❤️ सब title ✌️💃✌️🎥✌️👌💃 अब आयेगा मजा ❤️👍🙏 ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास फार पूर्वी ऐंशी चे दशकात गॉर्डन ग्रिनीजे हा वेस्ट इंडिज चा सलामीचा फलंदाज असायचा तो एकदा खेळपट्टीवर टिकला की भले भले विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची नक्कीच भंबेरी उडायची ..आणि इथे ही तसेच चित्र दिसतंय आज सर्वार्थाने सुनील सरांनी आपल्या चॅनेल वर सदर सब title ही सुविधा सर्व दर्शकांना देऊन एक प्रकारे अशक्यप्राय अशीच कामगिरी सहजशक्य करून तमाम दर्शक वर्गाला अमूल्य भेट देऊ केली आहे याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
When say "TATYA" So lovingly, So I love TATYA n KAKU , BOTH r awesome Chef n explained so tastefully , simply amazing. Thanks to TATYA N KAKU n thanks to Sunil for sharing.❤️👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰☺️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 for all.👍
वसईची लाल वांग्याची भाजी, गोळा भाजी खुप प्रसिद्ध आहे. हे मला आपल्या युट्यूब चैनल द्वारे पहातां आले. खूपचं रेसिपी आहे भाऊ आपलं युट्यूब चैनल वरचं छान एपिसोड असतात. काका व काकूंनी खुपचं छान वाल वांग्याची भाजी करुन दाखवली गेली त्या बद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद, असेच नवनवीन एपिसोड आपल्या युट्यूब चैनल वर दाखवत जावे. भाऊ, आपलं मनःपुर्वक धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र, वसई - शहर
जबरदस्त रेसिपी👍👏🙏 या मधे शेवगा शेग देखील छान चव देईल. मांसाहारी भाजी बनवायची असल्यास ताजी कोलंबी/ सुकट / सोडे किंवा चिकन क्युब घेतल्यास उत्तम चव येईल असा अंदाज बांधतो
I am from ratnagiri...but my born place is nalla and I know tatya personally ...amd this bhaji is my favourite...Thank you so much sunil for this video..enjoyed it
खूप छान. आमच्या गावी डहाणू येथीलही ही पारंपारिक भाजी आहे. लहानपणी खाल्ल्याची आठवण आहे. आता नक्की एकदा करून पाहीन. काका, काकूंनी खूप छान पाककृती दाखवली. पारंपरिक भाजी ची आठवण करून दिल्याबद्दल सुनिल आपले आभार..
थँक्यू सुनीलजी फारच सुंदर अप्रतिम चविष्ट पारंपरिक वाल वांग्याची भाजी तात्या आणि काकूनी खूप प्रेमाने दाखवली. तात्या काकूंना नमस्कार. तुम्ही सर्वजण खूप प्रेमळ आणि आनंदी आहात🙏🏼
Even I prepare same like this I too belong from virar ( Agashi ) feels very happy and proud when Sunil sir post like recipe or any important information about vasai or virar. Thankyou
Namskar Sunil ji Amhi tumchya video chi nehami pramane vat pahat asto tatya ani kaku utkrushta cook ahet yat kay dumatach nhi far chan vatal ashyach eka Navin video chi vat pahtoy lots of love from nalasopara west sammel pada
वसईची सुप्रसिद्ध वाल वांग्याची भाजी | Vasai's famous Vaal bhaji
वसई शेतीप्रधान प्रदेश आहे आणि भाताची कापणी झाल्यानंतर शेतात जो ओलावा असतो त्यावर वाल व वांग्यांची लागवड केली जाते. वालापासून बनवलेले विविध पदार्थ वसईकर बनवतात मात्र कोवळे वालाचे दाणे व काळी रवईची वांगी वापरून केलेली भाजी वसईकरांना विशेष आवडते.
कामानिमित्त वसईकर जगभर पसरलेले आहेत व त्यांनी हे वाल जगभरात आपल्या परसदारी उगवलेदेखील आहेत. तर अशी ही वाल वांग्याची पारंपरिक व सुप्रसिद्ध भाजी आज गजानन तात्या व दमयंती काकू आपल्याला बनवून दाखवणार आहेत.
ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
गजानन तात्या व दमयंती काकू, ब्राम्हण पडई
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
झटपट बनणारे पानगे
ua-cam.com/video/4laIqOJTXxo/v-deo.html
कोवळ्या फणसाची भाजी
ua-cam.com/video/F_XuRp72nq4/v-deo.html
पारंपरिक शेंगदाणा आमटी
ua-cam.com/video/5d2hRViIYwk/v-deo.html
पारंपरिक आगरी खापोळे
ua-cam.com/video/pfIB27LSzs8/v-deo.html
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
ua-cam.com/video/13c_MIQYJ-k/v-deo.html
कुपारी स्वीट डिश सामट्यो
ua-cam.com/video/s1La8O8bPZo/v-deo.html
तांदळाची भाकरी
ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
ua-cam.com/video/GHhxUFkW_Y8/v-deo.html
इतर सर्व रेसिपीज
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
#limabeans #vagobha #vaalvaanga #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
Thanks Mr.sunil
@@maryfalcao8822 Ji, thank you
@@sunildmello wel come, sunilji u r great.
Q
कांदा अजेबाद वापरलेला नाही.
करून पाहुया.
mast, khup chaan.
धन्यवाद, प्रीतम जी
सुनिलजी तुमच्या प्रत्येक रेसिपी मध्ये एक वेगळेपणा असतो काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि स्थानिक लोकांशी असलेले तुमचे जिव्हाळ्याचे संबंध जपलेली नाती कुठेही कृत्रिमता नाटकीपणा नाही मराठी भाषा हल्ली मराठी भाषिकही एवढी चांगली बोलत नसतील एवढे आपले मराठीवर प्रभुत्व आहे खूप सुंदर रेसिपी नक्की करून पाहणार
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आरती जी. भाजी नक्की बनवून पहा व आपला अनुभव आम्हालाही कळवा.
मॅडम आपण ,बहुदा वसईत राहत नसेल किंव्हा वसईत आलेल्या नसाल,कारण वसईतील ख्रिस्ती समान समाज हा पूर्णपणे मराठी आहे व त्यांची मातृभाषा ही मराठीवर आधारित असलेली स्थानिक भाषा आहे व. हा स्थानिक समाजआहे आणि ख्रिस्ती समाज यांचे वसईतील इतर पूर्वंपार समजाशी खूप जिव्हाळ्याचे व घरोब्याचे नाते असते
तसदीबद्दल माफी असावी
Asyach padhtine vala golachi bhaji Alibaug patta t keli jata.
खरंच अगदी अस्खलित मराठी बोलतात सुनील जी. अगदी प्रभावी.
बनवून पाहिली. अप्रतिम झाली होती भाजी. धन्यवाद सुनील भाऊ
वाह, खूप छान. धन्यवाद, डॉक्टर जी
केवळ अप्रतिम
Video पूर्ण होई पर्यंत तोंडाला पाणी सुटले
मी लवकरात लवकर ही भाजी बनवण्याचा प्रयत्न करेन
आभारी आहोत
नक्की बनवून पहा, राजश्री जी. धन्यवाद
खुप छान पारंपारिक रेसिपी, बघुनच
तोंडाला पाणी सुटले.
काका काकूंचेही आभार.
सुनिल नेहमीप्रमाणेच आणखी एक
चांगला विडिओ होता.
खुप खुप.....धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
तात्यांची कमाल आहे ,त्यांच्या हातात अन्नपूर्णा आहे,जे काही करतील ते चविष्ट आणि रूच्करच असते तात्यांना नमस्कार, आणि सूनीलना आम्हाला व्हिडिओ दाखवला त्या बद्दल आभार
तात्यांनी बनवलेले सर्व पदार्थ खरोखरच खूप चविष्ट असतात. धन्यवाद, वीरेंद्र जी
खुप छान रेसीपी अश्याच पारंपारिक रेसीपी पाठवत जा खुप,शुभेच्छा
नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी
खूप छान , अप्रतीम सुनील भाऊ धन्यवाद.
धन्यवाद, मीनल जी
Waaaaah 👌
Bachpan me friends ke ghar khai hai ye bhaji
Bahot testy lagta hai
I'm Gujrati
बहुत बहुत बहुत, रेखा जी
I made this bhaji, it came out super duper yummy! In US we don’t get tasty Vance like in India, but still bhaji came out super. This was first time I followed step of covering it with plate filled with water and not adding a drop of water inside pan. And potato, waal was cooked perfectly!
Hats off to Tatya & Kaku🙏🏻 Thanks Sunilji for capturing it.
Waiting for masala recipe.
Amazing...Glad that it worked well for you. Thank you, Janhavi Ji
सुनील जी नमस्कार! तात्या आणि काकु यांनी बनवलेली वाल वांग्याची भाजीचा सुगंध येथपर्यंत दरवळला!!! खूप सुंदर रेसिपी बघायला मिळाली. ही भाजी मात्र आंम्हाला बनवायला शक्य आहे व बनवूत. मस्त रेसिपी दाखवल्या बदल धन्यवाद डिमेलो जी💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद👌💐🌺
नक्की बनवून पहा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद, टाकळकर परिवार
आवडले. पाहताना शाकाहारी असून सुद्धा तोंडाला पाणी सुटले. व्हीडिओ पाहताना प्रत्यक्ष तिथे उपस्तिथ असल्यासारखे वाटते. सुनील दादा हल्ली वेगवेगळे विषय घेतात. शोधतात. त्याचे कौतुक वाटते. 🌹
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
माझी फेवरेट भाजी (वांगी बटाटा). पातळ भाजी असेल तर शेवग्याच्या शेंगा घातल्यास फारच अप्रतिम चव लागते. ही भाजी non-veg पद्धतीने (सुका कोलीम घालून) सुद्धा बनवली जाते. Nice Video.
वाह, आपण खूपच सुंदर रेसिपी सांगितली, विलास जी. धन्यवाद
Khup chan asech padarth dakhavat raha
नक्की प्रयत्न करू, शरद जी. धन्यवाद
वाल वांग ही पारंपारिक पद्धतीने दाखवलेली रेसिपी खूपच सुंदर आहे गजानन तात्या आणी काकूंना नमस्कार व सुनील तुमचे मनापासून आभार
खूप खूप धन्यवाद, संजय जी
वालाची भाजी मागच्या कित्येक वर्षांपासून बनवून खातो, परंतु भाजी बणवणयाची अचूक पद्धत काका काकू कडून समजली, आभारी सुनिल
खूब आबारी, मीना बाय
मस्त. अप्रतिम. वाल आणि वांगी माझे दोन्ही आवडते. आणि खास वसईच्या या दोन्ही भाज्यांची चव घेतल्याशिवाय कळणार नाहीत आणि एकदा खाल्ली की विसरणार नाही. धन्न्यवाद, सुनिलजी.
अगदी बरोबर बोललात, विनय जी. धन्यवाद
तुमचे किती आभार मानावेत समजत नाही माझ लहानपण अलिबागच त्यामुळे हे सर्व व्हिडिओ खूप जवळचे वाटतात
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
फार छान आहे वाल वांग्याची भाजी. थोडक्यात पुरणाची भाजी.
धन्यवाद, मॅटील्डा जी
Vaah mastch parnparik recipe. Khup chan lagte hi bhaji ruchkar
धन्यवाद, रजनीकांत जी
सुनील
धन्यवाद
धन्यवाद, प्रमोद जी
Wow sundar val vangi chi bhaji yummy
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
भाजी खुप छान. गेल्या व्हिडिओ ला मी प्रमाणा संदर्भात कमेंट केली होती ते तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये लक्षात ठेउन तशी सुधारणा केली आहे याबद्दल खुप धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद, सागर जी
Wow .. my favourite bhaji thanks for sharing recipe
Thanks a lot, Blossy Ji
खूप सुंदर भाजी आहे नक्कीच करुन बघेन
नक्की बनवून पहा, दीपाली जी. धन्यवाद
खरच खूपच छान...तोंडाला पाणी सुटले...नक्की करून पाहणार
नक्की बनवून पाहा व आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद, रश्मी जी
God bless Tatya..May he prepares his dishes for many more generations
Thank you, Arun Ji
खूपच सुंदर
धन्यवाद, हेमा जी
नक्की आवडला तुमच्या वीडियो ,सुपर्ब
धन्यवाद, दिनेश जी
सुनील सर, गजानन तात्या, काकू यास विनम्र अभिवादन...!!🙏🙏🙏
❤️ वाल वांग्याची तथा वाघोबा भाजी
लज्जतदार , स्वादिष्ट,अप्रतिम अशीच
❤️सदर भाजी आणि त्या अनुषंगाने येणारी इत्यंभूत माहिती छान विषयाला साजेशी अशीच
❤️साधी राहणी उच्च विचारसरणी या वाक्याला साजेसे सुनील सरांचे चित्रफीत कार असे व्यक्तिमत्व सदर चित्रफितीस वेगळीच झळाळी आणते
❤️सुनील सरांची सुंदर थोडीशी कादोडी मिश्रित भाषा त्याचा छान लहेजा कानात निरंतर असाच गुंजत राहतो.
❤️ सब title ✌️💃✌️🎥✌️👌💃 अब आयेगा मजा ❤️👍🙏
❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास फार पूर्वी ऐंशी चे दशकात गॉर्डन ग्रिनीजे हा वेस्ट इंडिज चा सलामीचा फलंदाज असायचा तो एकदा खेळपट्टीवर टिकला की भले भले विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची नक्कीच भंबेरी उडायची ..आणि इथे ही तसेच चित्र दिसतंय आज सर्वार्थाने सुनील सरांनी आपल्या चॅनेल वर सदर सब title ही सुविधा सर्व दर्शकांना देऊन एक प्रकारे अशक्यप्राय अशीच कामगिरी सहजशक्य करून तमाम दर्शक वर्गाला अमूल्य भेट देऊ केली आहे याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
अप्रतिम प्रतिक्रिया 👌🏿👌🏿👌🏿👌🏿
गिरीश जी, आपल्या ह्या अप्रतिम प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
हो, आरती जी, गिरीश जी नेहमीच सुंदर प्रतिक्रिया देतात. धन्यवाद
Khupch sundar testy vala ye gole aani vangi bhaji sunildada chanch tondala pani sutle👍👍👍👍👍👌
खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
अप्रतिम भाजी
सुनील जी तुमि नेहमी छान छान रेसिपी दाखवता
तुमची मराठी भाषा खूप चांगली आहे
,
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
Bouth khub mast boss
धन्यवाद, दुर्गा जी
वाल वांगे ची भाजी मस्त तात्या काकु चांगली रेसिपी दाखवली आभारी सुनील तुमचेही मनःपुर्वक आभार
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
सुनील सर खुप छान भाजी
तात्यांना नमस्कार
आपले उत्तम निवेदन भाजी नक्की करून बघणार 👍🙏
खूप खूप धन्यवाद, कांचन जी
माझी फेव्हरेट भाजी वाल आणि वांगी 👌👌👌1 नंबर बनवली तात्यानी 🙏🙏🙏
धन्यवाद, छाया जी
खूपच छान भाजी केली तात्या काकी यांनी अनुभव अतिशय परफेक्ट आहे छान व्हिडीओ माझा सर्वांना मनापासून 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, मृण्मयी जी
नवीनच भाजी बघायला मिळाली.काका-काकू पण मस्त.....
धन्यवाद, अनुजा जी
Bhari receipe, mala avadala tumche kam, aikdam mast.
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
Khupch sunder family members ashey Sunder samzavt aahey
खूप खूप धन्यवाद, भावना जी
खूपच छान वाल वांग्याची भाजी.बघून तोंडाला पाणी सुटलं.👌👌👌👌
धन्यवाद, मीनाक्षी जी
खूपच छान रेसिपीज आणि माहिती
धन्यवाद, धनश्री जी
अप्रतिम.. लकी आहात तुम्ही! टेस्टी भाजी तात्या काकूंची साधी छान रेसीपी! तोंडाला पाणी सुटले 👍👍
अगदी बरोबर बोललात आपण, कृपा जी. धन्यवाद
Vasaikars are lucky to get fresh vegetables and flowers at reasonable prices. Fresh vegetables taste awesome.
Yes, you are right, Sharmila Ji. Thank you
When say "TATYA" So lovingly, So I love TATYA n KAKU , BOTH r awesome Chef n explained so tastefully , simply amazing. Thanks to TATYA N KAKU n thanks to Sunil for sharing.❤️👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰☺️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 for all.👍
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
भाजी अप्रतिम झालीच असेल पण त्याहूनही अधिक लज्जतदार पणा तात्या व काकुंच्या अनुभवी टिप्पणी मुळे येतो. अशी प्रेमळ माणसं मिळणं हे भाग्य आहे.🙏
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
Thanks Sunil tatya and kakula punha bhaji recp dakhwayala bolawale . Tatya far tasty bhaji banawali far sundar asha recp dakhwat ja
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
सुनिल जी तुमचं मराठी उत्तम आहे 👍❤
खूप खूप धन्यवाद
Masth ahe bhai
धन्यवाद, स्त्रीनू जी
सुनील
तुझे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात मी ते बघतोच असेच
बनवत सर्व विषय घेऊन
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
वसईची लाल वांग्याची भाजी, गोळा भाजी खुप प्रसिद्ध आहे. हे मला आपल्या युट्यूब चैनल द्वारे पहातां आले. खूपचं रेसिपी आहे भाऊ आपलं युट्यूब चैनल वरचं छान एपिसोड असतात. काका व काकूंनी खुपचं छान वाल वांग्याची भाजी करुन दाखवली गेली त्या बद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद, असेच नवनवीन एपिसोड आपल्या युट्यूब चैनल वर दाखवत जावे. भाऊ, आपलं मनःपुर्वक धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र,
वसई - शहर
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विमल जी
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
खूप छान
धन्यवाद, लीना जी
Khup chan
धन्यवाद, गुलाब जी
Sunder. Mouth watering.
धन्यवाद, भारती जी
फारच चविष्ट दिसत्ये भाजी 👌
हो, खूपच चवदार असते ही वाल वांग्याची भाजी. धन्यवाद, वैजयंती जी
वाल आणि वांग्याची भाजी छानच लागते...
धन्यवाद सुनीलजी......
धन्यवाद, मनोहर जी
Khup chhan👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद, प्रियांश जी
खुप सुंदर बघताना तोडाला पाणी सुटल
खूप खूप धन्यवाद, जानव्ही जी
Khupach chhan bhaji keli tatyanni 👌👌👌😋😋😋
अगदी बरोबर बोललात, सरिता जी. धन्यवाद
जबरदस्त रेसिपी👍👏🙏 या मधे शेवगा शेग देखील छान चव देईल.
मांसाहारी भाजी बनवायची असल्यास ताजी कोलंबी/ सुकट / सोडे किंवा चिकन क्युब घेतल्यास उत्तम चव येईल असा अंदाज बांधतो
हो, काही लोक त्या पद्धतीनेही हा पदार्थ करतात. धन्यवाद, जयेंद्र जी
Sundar bhaji
धन्यवाद, रमेश जी
मस्तच... आम्ही पण अशीच बनवतो पण कांदा पण टाकतो, मला खूप आवडते ही भाजी, तोंडाला पाणी सुटले 😋
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
Sunder bhaji tatya ka kunacha hatchi sunder aavedli fekt tatya aslya mule kakuchi Cheshta maskeri miss keli sanskar dislet nevryache pudyat jasti bolet nahit khup chan so sweet masalychi recipi dakhva
अरे वाह! मानलं आपल्याला...आपण अगदी बरोबर हेरलं, मनीषा जी. धन्यवाद
wawww... bhaji baghun ch tondala pani sutla... khup chhan ... ani tatya ani kaku yanni kiti sadhepanane ti share keli...
खूप खूप धन्यवाद, प्राजक्ता
वघोबा भाजी सुंदर चमचमीत दिसते आहे!
हो, खूपच चमचमीत असते. धन्यवाद, शिवप्रसाद जी
I want to taste this vegetable made by lovely Tatya n kaki.
Thanks a lot, Aarti Ji
वाल वांग्याची भाजी
खूप छान ..
खूब आबारी, वसई किचन
I am from ratnagiri...but my born place is nalla and I know tatya personally ...amd this bhaji is my favourite...Thank you so much sunil for this video..enjoyed it
That's amazing, Umesh Ji. Thank you
खूप छान. आमच्या गावी डहाणू येथीलही ही पारंपारिक भाजी आहे. लहानपणी खाल्ल्याची आठवण आहे. आता नक्की एकदा करून पाहीन. काका, काकूंनी खूप छान पाककृती दाखवली.
पारंपरिक भाजी ची आठवण करून दिल्याबद्दल सुनिल आपले आभार..
नक्की बनवून पहा, स्वाती जी. खूप खूप धन्यवाद
मस्त भाजी
धन्यवाद, शिवांगी जी
Tatya ,kaku nchi vishesh tippani lajjatdar.bhaji chavdar .vidio chhandar.premal vasai.👍👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद, चंद्रकला जी
थँक्यू सुनीलजी फारच सुंदर अप्रतिम चविष्ट पारंपरिक वाल वांग्याची भाजी तात्या आणि काकूनी खूप प्रेमाने दाखवली. तात्या काकूंना नमस्कार. तुम्ही सर्वजण खूप प्रेमळ आणि आनंदी आहात🙏🏼
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
👌वसईच्या स्थानिक लोकांची अत्यंत आवडणारी वाल वांग्याची भाजी,वालाच्या शेंगांचा सिझन असला की घरात कितीतरी वेळा शिजवली जाते.
अगदी बरोबर, नेहा जी. धन्यवाद
Khup.chn तात्या व काकुणा नमस्कार दादा तुलाधन्यवाद
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
केव्हा पासून net वर ही रेसिपी शोधत होते एकदाची मिळाली, thank you आता ती उद्या नक्की बनवून बघणार
नक्की बनवून पहा व आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद, हर्षला जी
@@sunildmello now a days I am preparing frequently. It's taste really good. Everybody like it most.
@@harshalashirodkar4131 Ji, nice to know that...thank you
Even I prepare same like this I too belong from virar ( Agashi ) feels very happy and proud when Sunil sir post like recipe or any important information about vasai or virar.
Thankyou
Thanks a lot for your kind words, Jaee Ji
Khup sunder zhali bhaji....me pan karun buaghte...mazhya pan tondala paani aale..Thank u Sunil bhau...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼tumhi khup chaan Marathi Boltaat....👍👍
खूप खूप धन्यवाद, राधा जी
एकदम मस्त,
तोंडाला पाणी सुटले,मी शोधला होता हा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पण सापडला नव्हता,धन्यवाद सूनीलजी
धन्यवाद, चेतन जी
अप्रतिम भाजी
धन्यवाद, बलराज जी
Namskar Sunil ji Amhi tumchya video chi nehami pramane vat pahat asto tatya ani kaku utkrushta cook ahet yat kay dumatach nhi far chan vatal ashyach eka Navin video chi vat pahtoy lots of love from nalasopara west sammel pada
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
chaya sarvach recipe khoop khoop chan 👌👌👌🙏
धन्यवाद, रुचिर जी
Kaka khup sincere and honest ahet
अगदी बरोबर बोललात, शालिनी जी. धन्यवाद
Sunil. Khup Khup dhanyawad. God.bless Tatya and kaku
धन्यवाद, तेजश्री जी
वाह क्या बात.....!!!
धन्यवाद, लिनस जी।
सुनिल दादा....पुन्हा एकदा तात्यांची भेट झाली आणि काकू सुद्धा सोबतीला आहेत,. हे बघून बरे वाटले.
एक छान नवीन रेसिपी... मस्त..... Keep it up..
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
D'mello sir bhaji . Tatya. Kaku amazing 😊😊😊👍👍👌❤❤
धन्यवाद, प्रकाश जी
Mix masalla shikwa laukar. Wonderfully banawlela Waghoba.
हो, लवकरच व्हिडीओ अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद, नाना जी
Ekdam chavishta👌🏽👌🏽👌🏽Tatya Kakkuna Namaskaar kalav🙏🏽 aamhi paavte hi banavta vaangya barobar
नक्की कळवतो, राज जी. धन्यवाद
सुनील जी,
ही मोस्ट वॉन्टेड रेसिपी रिलीज केल्याबद्दल तुमचे, तात्या आणि काकूंचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏
पारंपारिक रेसिपींचे विडिओ असेच आम्हाला पाहायला मिळत राहो.
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
Sunilbhau,
You are luckiest person for Tatya & Kaku are with you for traditional regional food recipe and taste enjoyed & shared by you.
Thank you.
You are absolutely right, Arvind Ji. Thank you
खूप सुंदर दिसत आहे
धन्यवाद, आरती जी
सूंदर
धन्यवाद, नीरज जी
Looking for more wadwal recipes from basin region
I am loving it!!!!
We will definitely try. Thank you, Giri Ji
Tatya and Kaku great and very loving personalities and anchor Sunil Dimelo presented the video in nice manner. God blesd u al
Thank you for your kind words, Ramkrishna Ji
अतिशय सुरेख निवेदन आणि सादरीकरण!!!
धन्यवाद, ज्योती जी
Such variety of preparations.. thanks for this wonderful recipe...must be super tasty👌👌👍
Yes, it was very tasty. Thank you
सुनिलभाऊ superrrr recipe 👌👌💐 वसई विरार भागातील पारंपरिक भाजी अप्रतिम
खूप खूप धन्यवाद, नामदेव जी
भाजी भाकरी खायला मस्त मजा येईल
हो, नक्कीच मजा येईल भाकरी सोबत. धन्यवाद, वैशाली जी
Sunil sir Dhanywad. Kaka kakuna Namaskar. Mazi aawadati bhaji aahe bar ka ! Aaapalyakade lagnakaryat aniwary asaleli hi bhaji. Video pan khup chaan.
अगदी बरोबर बोललात, दीपाली जी. लग्नकार्यात ही भाजी हवीच... धन्यवाद