मी पाललघर मधील भंडारी समाजामधिल आहे .आम्ही हे पक्वान्न दिवाळिच्या पहाटेसाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी करतो . पण प्रथम तांदळाचा रवा तुपात भाजून घेतो व मग नारळाचे दूध व गूळ घालून आसेच शिजवतो . नंतर सुकल्यावर वरीलप्रमाणेच दुस-या पातेल्यात वरखाली केळिची पाने लावून मंदाग्निवर भाजतो. दिवाळिच्या आदल्या रात्री शिजवून रात्रभर ४निखारे खाली व काही निखारे वर पातेल्यावर ठेऊन रात्रभर चुलिच्या धगेवर मंदपणे पदार्थ भाजला जातो . दुस-या दिवशी पहाटे घरभर खमंग मधूर दरवळ पसरलेला असतो .माझी आजी व तिच्या समवयस्क स्त्रिया हा वास्तुपुरूषाचा नैवेद्य म्हणत असत .सांगायच म्हणजे आम्ही याला रवळी म्हणतात . फराळाचे इतर कितीही पदार्थ केले तरी रवळीशिवाय आमची दिवाळी परीपूर्ण होत नाही . पण तुमच्या या चॕनेलचे कौतुक वाटते .आपण शाळेत शपथ घेतो आम्ही भारतिय आहोत आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत .पण आपल्याला आफल्या भाउबंदांबद्दल काहिच
माहित नसते . आमचा कोपारी समाजाशी संबंध दूध व भाजीपाल्यापूरताच होता . तुमच्या या चॕनलमुळे या समाजाचि संस्कृति समजून घ्यायला फार मदत होते आहे . मला लहानपणापासून एक प्रामाणिक शंका आहे . वसई पट्टा हा भारताच्या पश्चिम किनारी असता या पट्ट्यातिल ख्रिश्चन मंडळी स्वतःला ईस्ट इंडियन का म्हणवतात .त्यातून कोपारी समाज हा माझ्या माहितीप्रमाणे मूळचा कोकणातिल सामवेदी ब्राह्मणांचा .मी कोणत्याही जातिय वा धार्मिक आकसाने हे लिहीत नाही तर इतिहासाची एक अभ्यासक म्हणून कुतूहलापोटी विचारत आहे ही माहिती मला आमच्या ग्रँटरोडमधील एक भाजीवाले काकानीच दिली होती . ते कोपारीच होते . तुमचे हे चॕनेल असेच चालू ठेवा . ही माहिती वाचताना खूप छान वाटते व मुख्य म्हणजे ज्ञानात भर पडते . मनापासून धन्यवाद .
तुम्ही खूपच छान माहिती पुरवली आहे गीताजी. कुपारी समाज हा वसईत पश्चिम पट्ट्यात राहूनही स्वतःला ईस्ट इंडियन का म्हणवून घेतो ही तुमची शंका रास्त आहे. ह्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यापैकीच एक म्हणजे, पोर्तुगाल जरी पाश्चिमात्य देश असला तरी त्यांच्यासाठी भारतातील त्यांची वसाहत आणि तेथील लोक हे पूर्वेला राहणारे म्हणजे ईस्ट ला राहणारे लोक होते. ह्या लोकांपैकी जे ख्रिश्चन झाले किंवा केले गेले त्यांना ईस्ट इंडियन असे नाव पडले आणि मग सरकारदरबारी देखील हेच नाव रुढ झाले.
सुनील, नमस्ते फार उशिरा तुझे चॅनल मला सापडलं असो माझंही बरंच आयुष्य रायगड जिल्यात गेले मी जरी पुण्याकडे असलो तरी कोकण खूप मिस करतो, तुझ्या मुळे ती उणीव भरून निघाली, वरील रेसिपी खूप छान मला पण आईची आठवण आली तुझे बरेच एपिसोड पाहिलेत तुझा फॅन झालो खूप शुभेच्छा,.. दीपक जगताप, भोर पुणे
आमच्या कोकणात अश्या प्रकारे धोंडस करतात.पण त्यात काकडी घालतात.असे पारंपरिक पदार्थ बघायला आवडतात.कारण हे पदार्थ विस्मृतीत चालले आहेत.तुम्ही मेहनत घेता .धन्यवाद!
सुनील मला तु जे बोलतोस ना त्याचे कौतुक आहे , अतिशय शुध्द मराठी बोलतोस , तसेच मधुन मधुन कुपारी भाषा जी तु बोलतोस ती ऐकायला मजा येते ...पोर्तुगीजांचे राज्य वसई तसेच गोव्यावरही होते , आमची गोवन कोकणीचे बरेच शब्द तुमच्या कुपारी भाषेत येतात ...कधी अथी कोकणीचा भास होतो ...धन्यवाद या गोड पदार्थाची माहिती दिल्याबद्दल.🌹✌️
मी ही वसईचीच आहे आम्ही याला रवळी म्हणतात ती दिवाळीत केली जाते थोडी पध्दत वेगळी आहे पण साहित्य सेम असल्याने चव पण सेम असेल पण चूलीवर केल्याने चव अप्रतीम होते पण ही पण पध्दत पण छान आहे 😋
तुम्ही फार सुंदर रित्या रेसिपीज explain करता त्यामुळे त्या बनवणे अगदी सोपे जाते . मी देखील वसईकरच आहे त्यामुळे अश्या पारंपरिक पक्कवानाची माहीत आपल्या कडुन जाणुन घेण्यास आनंद होत आहे आपल्या पुढील vedios साठी all the best 👍
माझी शंका समाधानकारक रीतिने सोडवल्याबद्दल धन्यवाद सुनीलजी . तुमचे सर्व विडीओ मी मनापासून पाहिले आहेत व नविन काही पहाण्याची व शिकण्याची आतुरतेने वाट बघत असते . आपण एवढे जवळ असतो पण आपल्याच कोषात गुरफटल्यामुळे एकमेकांबद्दल काहिही माहित नसते . तुमच्या या चॕनलमुळे ज्ञानात खूप भर पडली आहे . तुमच्या या ऊपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच . आम्हाला उत्तरोत्तर असेच नवनव्या विषयांबद्दल माहिती करून द्याल अशी आशा करते .पुनश्च एकदा धन्यवाद .
Khupach chhan ha padarth aamhi khup varshapurvi khallela aahe mi vasai la relative kade khalla hota .hy padarthac mi visaralech hote mi punyat asate ,hya padarthachi aathavan karun dilya baddal dhanyawad ,mi krun baghin Vasait tandulachyavracyapadun shevala chi vadi hya orakarech kratat ti tumhala dakhavalit tr bara hoil Sheval hi bhaji may mahinyat aani fakta june chyasurvatilach aste
Ravala....mouthwatering.....nice dish and easy recipe. Sheshvanshi /Somvanshi Vadval community from Vasai make similar dish called Ravali. Bless Aaji !
Thanks for sharing this authentic recipe. Khup varsha purvi mi ha prakar Bhandari samaj chi "Ravali" mhanun khalel aahe, pan te kase banawtat te mahit navate. Now I will definitely try this recipe. Thank u so much once again..🙏🙏
Mast dada chan recipe dakhvli mi karun baghen he recipe aani tuze barech video mi baghitle mala khoop aavdle mi kadi vasaila aale nahi pan aata nakkich vasaila yenar. God bless you dada and all family
धन्यवाद मनीषाजी. तुमची कमेंट वाचून बरं वाटलं. तुम्ही ही डिश नक्की बनवा व आम्हाला येथे कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राई करायला विसरू नका. धन्यवाद.
Sunil ji ....🙏 We indians r gifted to many such authentic items take a thrills to enjoying hence we r so foody.. Thanxs .. By the way i feel that Nutmeg use in this dish is large in quantity bcas of this suffer drauziness. But the creation is really zumbbbi one😳👍😝😋
Wah lovely recipe but without Banana leaf won't have that umami flavour .In Mumbai i vl have to buy one banana leaf for 15 to 20rs one 😀but worth trying.Sunil i really appreciate your contribution towards Vasai n it's rich culture
It looks like Sandan , in our konkan we use make it from rice rava with mixing mango or jackfruit and eat with Coconut milk or pure ghee! But ths receipe is really nice
Thank you Rosie ji. Please click on below links to get Fugyas and other recipes. We are yet to make bottle masala recipe video, we will do it soon. If you like the videos then please subscribe the channel and click on the BELL icon. Thanks. Fugias ua-cam.com/video/0cVrtYmiDYI/v-deo.html Other authentic dishes ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
Finally! Thank you for honouring my request :-) I will definitely try this one n post the feedback...I usually use idli rava n grated coconut instead of coconut milk n steam it in the cooker for 45 minutes...makes my life simpler...but il try this one...
@@shilpagonsalves4009 Hi.Follow the recipe as showed in this video. And instead of steaming in the pan, just grease the cooker with little ghee or butter, put the mixture in it n cook on low flame for 45 minutes without the whistle...
Today I made revala using your recipe..had to add more coconut milk as the rava was a bit raw, so added coconut milk powder mixed in water and little extra jaggery, then baked it at 180C for 45 minutes (preheated at 180C for 10 minutes) n it turned out perfect!
He sweet mi chuliver krte...ti chv ani vas veglach asto..ani varun kelichya panaver ek fry Pan thein tyaver khali tyar zaleli aag thevtat mhanj varun pan vyavasthit shijle jate.😋
मी पाललघर मधील भंडारी समाजामधिल आहे .आम्ही हे पक्वान्न दिवाळिच्या पहाटेसाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी करतो . पण प्रथम तांदळाचा रवा तुपात भाजून घेतो व मग नारळाचे दूध व गूळ घालून आसेच शिजवतो . नंतर सुकल्यावर वरीलप्रमाणेच दुस-या पातेल्यात वरखाली केळिची पाने लावून मंदाग्निवर भाजतो.
दिवाळिच्या आदल्या रात्री शिजवून रात्रभर ४निखारे खाली व काही निखारे वर पातेल्यावर ठेऊन रात्रभर चुलिच्या धगेवर
मंदपणे पदार्थ भाजला जातो . दुस-या
दिवशी पहाटे घरभर खमंग मधूर दरवळ पसरलेला असतो .माझी आजी व तिच्या समवयस्क स्त्रिया हा वास्तुपुरूषाचा नैवेद्य
म्हणत असत .सांगायच म्हणजे आम्ही याला रवळी म्हणतात . फराळाचे इतर कितीही पदार्थ केले तरी रवळीशिवाय आमची दिवाळी परीपूर्ण होत नाही . पण तुमच्या या चॕनेलचे कौतुक वाटते .आपण शाळेत शपथ घेतो आम्ही भारतिय आहोत आणि सारे भारतीय
माझे बांधव आहेत .पण आपल्याला आफल्या भाउबंदांबद्दल काहिच
माहित नसते . आमचा कोपारी समाजाशी संबंध दूध व भाजीपाल्यापूरताच होता .
तुमच्या या चॕनलमुळे या समाजाचि संस्कृति समजून घ्यायला फार मदत होते आहे . मला
लहानपणापासून एक प्रामाणिक शंका आहे .
वसई पट्टा हा भारताच्या पश्चिम किनारी असता या पट्ट्यातिल ख्रिश्चन मंडळी स्वतःला ईस्ट इंडियन का म्हणवतात .त्यातून कोपारी समाज हा माझ्या माहितीप्रमाणे मूळचा
कोकणातिल सामवेदी ब्राह्मणांचा .मी कोणत्याही जातिय वा धार्मिक आकसाने हे
लिहीत नाही तर इतिहासाची एक अभ्यासक
म्हणून कुतूहलापोटी विचारत आहे ही माहिती मला आमच्या ग्रँटरोडमधील एक भाजीवाले काकानीच दिली होती . ते कोपारीच होते .
तुमचे हे चॕनेल असेच चालू ठेवा . ही माहिती वाचताना खूप छान वाटते व मुख्य म्हणजे ज्ञानात भर पडते . मनापासून धन्यवाद .
तुम्ही खूपच छान माहिती पुरवली आहे गीताजी.
कुपारी समाज हा वसईत पश्चिम पट्ट्यात राहूनही स्वतःला ईस्ट इंडियन का म्हणवून घेतो ही तुमची शंका रास्त आहे. ह्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यापैकीच एक म्हणजे, पोर्तुगाल जरी पाश्चिमात्य देश असला तरी त्यांच्यासाठी भारतातील त्यांची वसाहत आणि तेथील लोक हे पूर्वेला राहणारे म्हणजे ईस्ट ला राहणारे लोक होते. ह्या लोकांपैकी जे ख्रिश्चन झाले किंवा केले गेले त्यांना ईस्ट इंडियन असे नाव पडले आणि मग सरकारदरबारी देखील हेच नाव रुढ झाले.
Namste gita tai me pan malvan madhil bhandari samajatali aahe aamchya kaden tandalachya ravya pasun banavtat aamhi tyala dhondas ,topatla kiwa khaskhasa mhantat aamchya kaden jast karun ganpatila karta tavsa (kakadi) ghalun kartat.
@@shitalkhot6336 माहितीबद्दल धन्यवाद, शीतल जी.
सुनील, नमस्ते फार उशिरा तुझे चॅनल मला सापडलं असो माझंही बरंच आयुष्य रायगड जिल्यात गेले मी जरी पुण्याकडे असलो तरी कोकण खूप मिस करतो, तुझ्या मुळे ती उणीव भरून निघाली, वरील रेसिपी खूप छान मला पण आईची आठवण आली तुझे बरेच एपिसोड पाहिलेत तुझा फॅन झालो खूप शुभेच्छा,.. दीपक जगताप, भोर पुणे
Khup chan aagli vegli recipi so sweet family
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
आमच्या कोकणात अश्या प्रकारे धोंडस करतात.पण त्यात काकडी घालतात.असे पारंपरिक पदार्थ बघायला आवडतात.कारण हे पदार्थ विस्मृतीत चालले आहेत.तुम्ही मेहनत घेता .धन्यवाद!
हो ऐकलंय हे नाव. धन्यवाद, संगीता जी
सुनील मला तु जे बोलतोस ना त्याचे कौतुक आहे , अतिशय शुध्द मराठी बोलतोस , तसेच मधुन मधुन कुपारी भाषा जी तु बोलतोस ती ऐकायला मजा येते ...पोर्तुगीजांचे राज्य वसई तसेच गोव्यावरही होते , आमची गोवन कोकणीचे बरेच शब्द तुमच्या कुपारी भाषेत येतात ...कधी अथी कोकणीचा भास होतो ...धन्यवाद या गोड पदार्थाची माहिती दिल्याबद्दल.🌹✌️
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, नंदकिशोर जी
रेसिपी तर छानच आहे पण तुमची भाषा फारच गोड तसेच सुंदर रित्या समजावलीत
धन्यवाद अनिताजी. ही डिश करुन पहा व आम्हाला येथे कमेंट करून नक्की कळवा.
आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
मी ही वसईचीच आहे आम्ही याला रवळी म्हणतात ती दिवाळीत केली जाते थोडी पध्दत वेगळी आहे पण साहित्य सेम असल्याने चव पण सेम असेल पण चूलीवर केल्याने चव अप्रतीम होते पण ही पण पध्दत पण छान आहे 😋
माहितीबद्दल धन्यवाद, जागृती जी
Khup mast
धन्यवाद, सोफिया जी
आपल्या उत्तरा बद्धल धन्यवाद. अश्याच वेगवेगळ्या recipes पाठवत रहा.
नक्की प्रयत्न करू, जयंत जी. धन्यवाद
Khup chhan recipe mast
धन्यवाद, सतीश जी.
Thanks for sharing tasty traditional receipes.
Thanks a lot, Anjali Ji
khup sundr revala
धन्यवाद, विनया जी
व्वा ssssss रॉवाळा तर छानच 👍
पण त्या ही पेक्षा बोलण्याची सहजता व कौटुंबीक वातावरण एकदम मस्त गोड.
.......खूप शुभेच्छा सुनिल...👍👍
या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी
खूपच छान रेसिपी 👌👌आणि आजी तर खूप स्वीट 👌👌 धन्यवाद sunil 🙏🙏
धन्यवाद, छाया जी
Receipe is sweet but grandma too much sweet. Nice video. I like language also.
Thanks a lot for your kind words, Smita Ji
रेसिपी तर आवडलीच, पण त्याहून व्हिडिओतील सुंदर माणसे फारच आवडली.
खूप धन्यवाद, अशोक जी.
Khup mast receipe...me nakki karanar. Sweet dish is my weakness. Thank u Sunilji
हाहा...धन्यवाद, संदीप जी
तुम्ही फार सुंदर रित्या रेसिपीज explain करता त्यामुळे त्या बनवणे अगदी सोपे जाते . मी देखील वसईकरच आहे त्यामुळे अश्या पारंपरिक पक्कवानाची माहीत आपल्या कडुन जाणुन घेण्यास आनंद होत आहे आपल्या पुढील vedios साठी all the best 👍
तुमच्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्मिता जी.
Mast 👌
धन्यवाद, अंकिता जी
माझी शंका समाधानकारक रीतिने सोडवल्याबद्दल धन्यवाद सुनीलजी .
तुमचे सर्व विडीओ मी मनापासून पाहिले आहेत व नविन काही पहाण्याची व शिकण्याची आतुरतेने वाट बघत असते .
आपण एवढे जवळ असतो पण आपल्याच कोषात गुरफटल्यामुळे एकमेकांबद्दल काहिही माहित नसते . तुमच्या या चॕनलमुळे ज्ञानात खूप भर पडली आहे . तुमच्या या ऊपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच .
आम्हाला उत्तरोत्तर असेच नवनव्या विषयांबद्दल माहिती करून द्याल अशी आशा करते .पुनश्च एकदा धन्यवाद .
तुमच्या प्रोत्साहनमय कमेंट्समुळे आम्हाला नवनवीन विषयांवर व्हिडीओ बनवायला हुरुप येतो. धन्यवाद.
Good
Chan
धन्यवाद, शोभा जी
रेसिपी मस्त...तुमची भाषा बोलल्यामुळे अजून छान वाटलं.
धन्यवाद, भूषण जी
Sunil you are unstoppable. Great passion. Enthusiasm. N optimistic. VASAI CHI SHAAN. KEEP.COMING.BACK.
खूप खूप धन्यवाद, राजेंद्रकुमार जी
👌👍 मे गेल्या महित बनविलता हास .
वाह, भारिस...मस्त सव लागाते. आबारी, योगिता जी
wow sweet dish😋😋
sweet aazi🙏🤩 and very easy to cook..
thank u
Absolutely...Thank you, Kailash Ji
Very nice recipe video Thanks sir
Thank you, Pranita Ji.
Khupach chhan ha padarth aamhi khup varshapurvi khallela aahe mi vasai la relative kade khalla hota .hy padarthac mi visaralech hote mi punyat asate ,hya padarthachi aathavan karun dilya baddal dhanyawad ,mi krun baghin
Vasait tandulachyavracyapadun shevala chi vadi hya orakarech kratat ti tumhala dakhavalit tr bara hoil
Sheval hi bhaji may mahinyat aani fakta june chyasurvatilach aste
नक्की प्रयत्न करू, आरती जी. खूप खूप धन्यवाद
सुनिल जी, आपण ज्या सगळ्या रेसिपीज दाखवता ,त्या सगळ्याच युनिक असतात. यांचा संग्रह होणं गरजेच आहे.
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
मस्त च
धन्यवाद, रंजना जी.
छान पदार्थ आहे
धन्यवाद, वर्षा जी
Hi Sunil ji really wonderful and unique recipe I will make this and let you know thank you👌😀👍
Thanks a lot, Rita Ji.
Farach chhan,vegalya prakarch Vasaiche padarth
धन्यवाद छाया जी. नक्की बनवून पहा.
खूप छान पारंपारिक recipe...तुमच्या joint fly बद्दल ऐकून ...आई,आजीला पाहून खूप छान वाटल...अभिनंदन एकत्र कुटुंबात आहात ...Good wishes to you n your fly
आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
Can I bake it in Owen ?
Yes, you can, Richard Ji. Thank you
Khupach chann sangta, aai aji v receipe 👌👌👌
धन्यवाद, राजश्री जी.
❤❤❤sir
धन्यवाद, निलेश जी
मस्त रेसिपी
वड्या कापताना पण दाखवायला पाहिजे होतं.
आजी is very sweet.
हो, ते राहून गेलं. धन्यवाद, वैजयंती जी
Ha amhi hyat kakadi kisun Dhondas karato.Baki same kruti.Sope padartha asech dakhava
वाह, ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मीनल जी
Sunil ji Aapki pujy mataji ko sat sat pranam
बहुत बहुत धन्यवाद कौशिक जी।
Mastc 👌👌
धन्यवाद, सुजाता जी
Wow so nice
धन्यवाद
पदार्थाप्रमाणेच तुमचं सांगणं ही छान आहे.नक्की करून पाहीन
धन्यवाद, शुभदाजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.
मस्तच!
धन्यवाद, उर्मिला जी.
आम्ही वसई वाले ह्याला रवळी म्हणतात मस्त असते खूप छान असतात तुमचे व्हिडीओ
धन्यवाद, स्नेहा जी.
Ravala....mouthwatering.....nice dish and easy recipe. Sheshvanshi /Somvanshi Vadval community from Vasai make similar dish called Ravali. Bless Aaji !
Thank you for the information and appreciation, Durga Ji.
khup maast recipe
धन्यवाद रुपा जी.
खूप सुंदर भाषेत कृती सांगितली, मिश्रण प्रथम शेगडीवर ठेवण्या अगोदर कितीवेळ ढवळत रहावे ते कृपया सांगावे.
शेगडीवर ठेवण्याअगोदर सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळावे. धन्यवाद, जयंत जी
तुमची आई, आजी यांना नमस्कार. वेगळा खाद्य पदार्थ दाखवल्या बद्दल धन्यवाद.
धन्यवाद, पुरुषोत्तम जी
धन्यवाद
आबारी, संजय सायेब
Thanks for sharing this authentic recipe. Khup varsha purvi mi ha prakar Bhandari samaj chi "Ravali" mhanun khalel aahe, pan te kase banawtat te mahit navate. Now I will definitely try this recipe. Thank u so much once again..🙏🙏
नक्की बनवून पहा आणि आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.
मस्तच...
आबारी
Kahi varsha purvi vasai mahotsav la bhet dili hoti tevha ya saglya samajache padarth pahayla milale hote he saglae nave hote khup majja aaleli
खूप खूप धन्यवाद, तनिश जी
Very nice recipe
Thank you, Jayaji.
Please do not forget to subscribe the channel and click on the BELL icon. Thanks.
Sweet dish 😍😍😍😍
Yes, thanks
Mast dada chan recipe dakhvli mi karun baghen he recipe aani tuze barech video mi baghitle mala khoop aavdle mi kadi vasaila aale nahi pan aata nakkich vasaila yenar. God bless you dada and all family
वसईत तुमचे स्वागत आहे, आशुजी.
तुमच्या आवाजात वसई भागातील खरे घडलेले थरारक अनुभव ऐकायला पण मजा येइल
नक्की प्रयत्न करू, वर्षा जी. धन्यवाद
I like this sweet my mouth is what ring
Thank you, Bernadine Ji
We people in Palghar Safale call it रवळी. We eat this on the first day of Diwali after the Abhyangsnaan
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, मिताली जी
👌👌👌👌👌
धन्यवाद, लता जी
गावठी काकडीचा कीस, तांदुळाचा रवा घालुन असाच पदार्थ आमच्याकडे पावसाळ्यात करतात त्याला खसखसं/ धोंडास असे म्हणतात. फारच छान.🌷🙏👌👍
वाह छान बनत असेल पदार्थ...👌
Recipe avadli Ani bara vatla! Ahes navin video banav. good luck.
आबारी, अजून बऱ्योस रेसिपीज हात आपल्या चॅनलवर. नक्की बगा.
Aaji khup bhari ahe..love u aaji.
धन्यवाद, चेतन जी.
Very nice
Thank you
Love this dish 😋mazi mami banvaychi👍👍👍ti nahi ahe atta...pan mi hi dish banvnar ...Thank you so much
धन्यवाद मनीषाजी. तुमची कमेंट वाचून बरं वाटलं. तुम्ही ही डिश नक्की बनवा व आम्हाला येथे कमेंट करून जरूर कळवा.
आणि हो, चॅनलला सबस्क्राई करायला विसरू नका. धन्यवाद.
खुपछान दादा नवीन पदार्थ शिकायला मिळाला वसईची अशी ओळख मनावर ठसवतो छानवाटते तुझे मराठी ऐकायला रवाळो सारखे
खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी
Sunil ji ....🙏
We indians r gifted to many such authentic items
take a thrills to enjoying hence we r so foody.. Thanxs .. By the way i feel that Nutmeg use in this dish is large in quantity bcas of this suffer drauziness.
But the creation is really zumbbbi one😳👍😝😋
Thanks a lot for the information, Sanjeev Ji.
Mast
धन्यवाद
Thank you so much for this
My mom in law makes it very delicious
Thank you, Shilpa Ji.
PRAISE THE LORD AAI
धन्यवाद, मनोज जी.
After lockdown ani corana jara kami jhala Na me yenar ahe tumchykde... bhetayla ani Vasai firayla.. chalel na?
स्वागत आहे आपलं. धन्यवाद, चेतन जी.
Great family. God bless you all
Thanks a lot, Maria Ji
Pls also make valacha bidda and share the receipe
Sure Vini Ji. Thank you.
My respect to your Mother and family 👪, stay home safely and fit is mantra.
Thanks a lot, Ghanshyam Ji. Yes, Stay home stay safe!
Wah lovely recipe but without Banana leaf won't have that umami flavour .In Mumbai i vl have to buy one banana leaf for 15 to 20rs one 😀but worth trying.Sunil i really appreciate your contribution towards Vasai n it's rich culture
Thanks a lot for your kind words, Kanchan Ji
It looks like Sandan , in our konkan we use make it from rice rava with mixing mango or jackfruit and eat with Coconut milk or pure ghee! But ths receipe is really nice
Wow your recipe sounds interesting. Thank you, Madhavi Ji
@@sunildmello sounds also interesting but it is really very very testy !my grandma use make very delicious
@@madhavideo778 Ji, that's amazing!!
Majhi vahini safalyachi aahe tichi aai aani kaka banvatat , so tasty calori less
Pan apli bhartiy khadya sanskruti visarat chalali aahe global honyachya nadat .
हो अगदी खरं, नीता जी. ग्लोबलच्या नादात लोकल सुटता कामा नये. धन्यवाद.
मित्रा, रेवळ डिश फार चागली वाटली आजच मी करून बघतो.
धन्यवाद, प्रताप जी. आपला अनुभव आम्हाला येथे कळवा.
Tikhat ani god samtyo recipy vedio pan add ker. Perfect recipy👌
तिखाट सामट्याव विडीओ ऑलरेडी ऍड केले...गॉड सामट्याव लवकरुस करत्याव...आबारी
Kiti soppa ahe... me nakki karnar try..
हो, आणि कमेंट करून सांग आम्हाला...धन्यवाद
Hi Sunil, nice receipe, can you show fugyas and bottle masala receipe.
Thank you Rosie ji. Please click on below links to get Fugyas and other recipes. We are yet to make bottle masala recipe video, we will do it soon. If you like the videos then please subscribe the channel and click on the BELL icon. Thanks.
Fugias
ua-cam.com/video/0cVrtYmiDYI/v-deo.html
Other authentic dishes
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
Pls send muskuti masool
We will definitely try. Thank you, Walter Ji
Khup chan😋😋navi mumbai mdhi ya recipe la " मोकल " boltan♥️
माहितीबद्दल धन्यवाद, साक्षी जी
Sunil please tell me is this rice powder or suji
It's not powered rice but similar to Idli flour. Thank you, Diana Ji
Wow..very nice!
Next video I will come to taste okay.
Ohh...It would be our pleasure...Please do come
@@sunildmello your kind words are sufficient..cheers!
Sunil uncle me pan vasai cha. Tula Merces maide na. Sweta cha mulga
Hya age mde pn ajji khup sundar ahet👸
धन्यवाद, स्नेहुजी.
हो स्नेहूजी, त्यांचा स्वभावदेखील खूप गोड आहे.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरूर दाबा, धन्यवाद.
Aamchya kde hya dish la mokal mhantat,dish khupch tasty aahe,pn tya barobr aapl Marathi taking khup chhan aahe👌
रत्नाजी, ह्या खाद्यपदार्थाचे वेगळे नाव ऐकून बरं वाटलं. धन्यवाद.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरूर दाबा. धन्यवाद.
ढेस्का कहा कर्यासा
त्याव व्हिडीओ लवकरुस टाक्यासॉ प्रयत्न करते, आबारी, डायना जी
Thank you so much ......me nakki banvel.....thank you so much again
Thank you, Vijen
Chan
Nice
Thank you, Anitaji.
Please do not forget to subscribe the channel and click on the BELL icon. Thanks.
Juna ta hona👌👌
एकदम बरबर बोयले तुमे, मंगलाजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आन घंटीआ बटान पान जरूर दाबा, आबारी.
Finally! Thank you for honouring my request :-) I will definitely try this one n post the feedback...I usually use idli rava n grated coconut instead of coconut milk n steam it in the cooker for 45 minutes...makes my life simpler...but il try this one...
Thanks a lot
Cooker receipe can u please tell in detail..
If possible
@@shilpagonsalves4009 Hi.Follow the recipe as showed in this video. And instead of steaming in the pan, just grease the cooker with little ghee or butter, put the mixture in it n cook on low flame for 45 minutes without the whistle...
Today I made revala using your recipe..had to add more coconut milk as the rava was a bit raw, so added coconut milk powder mixed in water and little extra jaggery, then baked it at 180C for 45 minutes (preheated at 180C for 10 minutes) n it turned out perfect!
साखरेचं खाणार त्याला देव देणार.
हाहा...धन्यवाद, शशांक जी
आम्ही सुर्यवंशी क्षत्रिय रवळी म्हणतो आणि तांदळाच्या रव्या पासून बनवतात आणि रवा भाजून घेतो दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही बनवतो
वाह! माहितीबद्दल धन्यवाद, मनीषा जी
He sweet mi chuliver krte...ti chv ani vas veglach asto..ani varun kelichya panaver ek fry Pan thein tyaver khali tyar zaleli aag thevtat mhanj varun pan vyavasthit shijle jate.😋
बरोबर सांगितलं तुम्ही. चुलीवर शिजवायची जी पद्धत तुम्ही सांगितली त्याने तर हा पदार्थ खूपच चविष्ठ बनतो.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ही बाजारात उपलब्ध आहे का?????/
माझ्या माहितीनुसार तर नाही. धन्यवाद, अथर्व जी
Is this dodol
This is Revala. Please click on the below link to get Dodol recipe.
Dodol
ua-cam.com/video/82wobZx171c/v-deo.html
Ur place
I am from Vatar..A small village in Vasai. Thank you, Cyril Ji
My family vasai la retey n mi byander la
@@cyrilsankul8272 Ji, 👍🏼
🙋 new subscriber ☺️👍
धन्यवाद सीमाजी.👍
आमच्या येथे सौराष्ट्र भागात 'बाय' ला 'बा' म्हणतात , अर्थात च मोठी आई ,
माहितीबद्दल धन्यवाद, दिनेश जी