केशर आंबा - काढणी ते पिकवणे प्रक्रिया || Keshar mango - Picking and ripening process

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 82

  • @satyawanpudale6313
    @satyawanpudale6313 Рік тому

    Best information baiya 👍👍

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode7288 3 роки тому

    खूप छान माहिती सांगितली जय किसान जय श्रीराम

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @a.g.b.education2078
    @a.g.b.education2078 3 роки тому +1

    खूप छान आहेत आंबे !!!!!😋😋😋👏👏👍!!!!!

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @somnathpatole9755
    @somnathpatole9755 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद पाटोळे सर 🙏🙏

    • @ramchandramarane3696
      @ramchandramarane3696 6 місяців тому

      पाटोळे सर दहा फुटाच्या वरचे आंबे कात्रीने कसे काढणार

    • @ramchandramarane3696
      @ramchandramarane3696 6 місяців тому

      पाटोळे सर पुन्हा एकदा म्युझिकच्या आवाजामुळे आपला आवाज स्पष्टट येत नाही

  • @suputrabandi1114
    @suputrabandi1114 3 роки тому +2

    खूप छान👌👌👍

  • @ThoroughVocabularyPractice
    @ThoroughVocabularyPractice 7 місяців тому

    Thank you. Far chaan.

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rajendragade3301
    @rajendragade3301 2 роки тому

    Very good news

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @ambadasdesai4034
    @ambadasdesai4034 Рік тому

    दादा खूप छान माहिती दिली आहे, पण बॅकग्राउंड म्युझिक कमी करा,त्यामुळे तुमचा आवाज कमी ऐकू येत आहे,

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏
      Next व्हिडीओ मध्ये नक्की याची काळजी घेईन.

  • @Krushnas2006
    @Krushnas2006 7 місяців тому

    खुपच छान

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 2 роки тому

    गुड

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @digvijaytodkar4226
    @digvijaytodkar4226 3 роки тому

    खूप छान

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @ProjectFitindia
    @ProjectFitindia 3 роки тому +1

    Useful Information👌👍

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 6 місяців тому

    Thumnel वर दाखवलेला आंबा कोणत्या जातिचा आहे

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  6 місяців тому

      केशर आंबा

  • @aakashsante
    @aakashsante Рік тому

    Kesar aambechi cutting Kashi karaychi te ek video Bhai kadha

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  Рік тому

      धन्यवाद 🙏🙏
      नक्की, व्हिडिओ बनवेन.

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 2 роки тому

    साहेब आंबे पिकल्यावर ज्या आल्या दिसतात त्या हू नये म्हणून हळदीचे पाणी चालते का?

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      आपण आंबा झाडावरून काढल्यानंतर ज्यावेळी हळदीने धुतो त्यावेळी बाहेरील बाजूस असणारे रोगजंतू मरतात तसेच आजकाल रासायनिक फवारणी देखील केली जाते त्याचा उरलेला शिल्लक अंश धुऊन जाण्यास मदत होते. फळमाशी hi आपण आंबा काढण्याच्या अगोदरच अंडी देते त्याची पिले (अळ्या )अगोदरच त्यात तयार होतात त्यामुळे बाहेरून हळदीने आंबा धुतला तरी त्याचा आतील अळीवर काहीही परिणाम होणार नाही. मलाही एवढीच माहिती आहे सर, पुढील काळात मला त्याविषयी माहिती मिळाली की मी share करेन. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

    • @flyingdutchman5
      @flyingdutchman5 2 роки тому

      @@mazeanubhav काही हरकत नाही सर, ही माहिती सुद्धा मला नवीन आहे. खूप खूप आभार तुमचे रिप्लाय दिल्या बद्दल...🙏🙏 आंबे काल काढायला सुरवात करणार होतो पण जोरात पाऊस चालू झाला. ऐकले होते की पाडाचे आंबे झाडावर असताना पाऊस पडला की आल्या होतात. आणी तुमचा व्हिडिओ बघितला. आता हळद वापरतो बघूया जे होईल ते होईल. तुम्ही म्हणालात तस स्प्रे केलेल्या औषधांचा अंश कमी झाला तरी बास... thank you सविस्तर सांगितल्या बद्दल🙏🙏🙏

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      पाऊस पडल्यानंतर थोड्या प्रमाणात अळ्या होतील किंवा कदाचित होणार ही नाहीत. मात्र गारा पडल्या तर त्याच्या माऱ्याने आंबे डागळतात किंवा ज्या ठिकाणी गारा लागल्या आहेत तिथे आंबे सडतात आणि तो आंबा पिकत नाही. मला वाटतंय आंब्यांना काहीही होणार नाही. निर्धास्त रहा सर आणि आंबे छान गवत किंवा उसाच्या पाचटीत घालून पोत्यानी झाका. सारखे सारखे न उघडता.6 ते 7 दिवसांनी उघडून बघा. (चांगला पाड लागला असेल तर ). खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @flyingdutchman5
      @flyingdutchman5 2 роки тому

      @@mazeanubhav 😀 पावसामुळं काही सुचत न्हवतं. फार काळजी कमी झाली तुमच्या मदतीमुळे. तुमचा अनुभव नक्की कामि येईल आणी तुम्ही सांगितलेलं नक्की follow करतो. खूप आभार सिर तुमचे....🙏🙏🙏🏿

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      🙂🙂

  • @anshmukundarts574
    @anshmukundarts574 3 роки тому

    खूपच छान information दिली भाऊ खूप आभारी आहे फक्त sound vol कमी होते , thank you .

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद सर. बरोबर आहे. आवाज कमी होता. पुढील व्हिडीओमध्ये नक्की आवाज व्यवस्थित असेल याची काळजी घेईन. खूप खूप आभार 🙏🙏

  • @sharaddhaghogde889
    @sharaddhaghogde889 3 роки тому

    छान

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @ismailbhana5900
    @ismailbhana5900 2 роки тому

    Aavaj vadva bhov Sahab

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      नक्की.
      धन्यवाद 🙏🙏

  • @Tech_Trader_Official.
    @Tech_Trader_Official. 3 роки тому

    Nice sir 👍❤️

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 3 роки тому

    Kiti divsane piktat te sanga

  • @omkarpawar1941
    @omkarpawar1941 3 роки тому

    Nice sr

  • @santoshjadhavar7716
    @santoshjadhavar7716 6 місяців тому

    आवाज कमी आणि music jyast आहे muzic ची गरजच काय होती

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  6 місяців тому

      बरोबर आहे सर आपलं, हा माझा पहिल्या काही व्हिडीओज पैकी एक व्हिडीओ आहे, त्यावेळी मी व्हिडीओ एडिटिंग मध्ये एकदम नवीन होतो, त्यामुळे ही चूक त्यावेळी झाली होती. आता मात्र ही चूक कधीच होणार नाही. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @shrutikabhasme7257
    @shrutikabhasme7257 3 роки тому +1

    😋😋 mango

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 3 роки тому

    कोणत गाव आहे तुमच

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      वर्धनगड ता. खटाव जि. सातारा

  • @ramchandrajoshi4945
    @ramchandrajoshi4945 3 роки тому

    छान माहिती दिलीत.
    पुढील व्हिडिओ बनवताना background music cha volume kami ठेवा ही विनंती.
    Music cha आवाज जास्त आहे, आणि तुम्ही बोललेले कमी ऐकू येते.
    धन्यवाद.

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому +1

      सर, नक्कीच. Background music जरा जास्त आहे. Sorry. यापुढील व्हिडीओ मध्ये नक्कीच सुधारणा होईल. आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @sunilbagal8923
    @sunilbagal8923 3 роки тому +2

    खूप चांगली माहिती सर ,खायला कधी येऊ ?

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому +2

      धन्यवाद 🙏🙏 कधीही या

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому

    जय शिवराय
    जय महाराष्ट्र
    उंची जास्त वाटते
    Kolhapur

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      जय शिवराय
      हो, थोडी उंची जास्त झाली आहे. आता आंबे काढलेत, त्याची कटिंग करून उंची कमी करणार आहे. त्यात हे एकच झाड घराच्या पाठीमागे आहे, त्यामुळे शेतीच्या इतर कामांमुळे थोडं दुर्लक्ष झाले आहे. मात्र कटिंगच्या व्हिडीओमध्ये नक्की आपण त्याची उंची कमी झालेली पाहाल.
      व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद 🙏🙏

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 3 роки тому

    आंबे धुताना पाण्यात काय टाकले? धुतलेले आंबे पिकतात का?

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      पाण्यात 1 लिटरला 1 ते 5 ग्रॅम, आपल्या आवश्यकतेनुसार हळद घेतली. पाण्यात आंबे धुतले तरी अजिबात खराब होत नाहीत. पिकतात. या व्हिडीओ मध्ये दाखवलेले आंबे चांगले पिकले आहेत. त्याचा व्हिडीओ मी अपलोड केला आहे. तुम्ही तो पाहू शकता. धन्यवाद 🙏🙏

  • @Funytak
    @Funytak 2 роки тому

    पण आंबे पिकलेले दाखवला नाही

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  2 роки тому

      त्याचा दुसरा व्हिडीओ बनवला आहे. कृपया आपल्या चॅनेलवर सर्च करा सर. आंबे पिकले रे.....या नावाने व्हिडीओ आहे.

  • @jitendraraut8472
    @jitendraraut8472 Рік тому

    माहिती चांगली पण म्युझिकचा आवाज खुप मोठा तुमचे म्हणणं नीट ऐकू येत नाही,

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  Рік тому

      Sorry sir, यापुढे व्हिडीओचा आवाज नक्की चांगला येईल याची काळजी घेईन.

  • @zppsshelarmemanwadi2460
    @zppsshelarmemanwadi2460 3 роки тому

    Yeto ambe khyla

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      नक्की या, आपले स्वागत आहे.

  • @sk-ny9ro
    @sk-ny9ro 3 роки тому

    तुमचे बोलणेच एेकु येत नाही,त्यातुन अनावश्यक संगीत

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      ओके सर, तांत्रिक कारणामुळे आवाज जास्त आहे. Next व्हिडीओ मध्ये आपल्या अभिप्रायाचा नक्की विचार होईल. धन्यवाद 🙏🙏

  • @ravindramane6910
    @ravindramane6910 3 роки тому

    त्या बोलण्या पेक्षा म्युजिक चा आवाज च जास्त आहे,काय बोलत आहे ते पण समजून येत नाही

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      हो, तांत्रिक कारणामुळे आवाज कमी येतोय. थोड्या दिवसात असाच एक व्हिडीओ बनवणार आहे, ज्यामध्ये अनेक लोकांनी केलेल्या कमेंट मधील प्रश्नांची उत्तरे देणार आहे. आपल्या कमेंटबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 3 роки тому

    अंबा छा न पिकतो माज अनुभव आहे

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      हो, व्यवस्थित वेळ दिला तर चांगला पिकतो.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 7 місяців тому

    उसाचे पाचट किंवा भाताचे तूस नसेल तर आंबे पिकवायचे कसे. आम्ही शहरात रहातो. पण घरीच केशर आंब्याचे झाड आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  6 місяців тому +1

      आंब्यांना ऊब मिळेल असे आवरण आंब्यांवर टाकावे म्हणजे आंबे व्यवस्थित पिकतात. त्यासाठी आंब्यांवर वर्तमानपत्र टाकून त्यावर चादर किंवा गोणपाट अथवा आणखी असेच ऊब निर्माण करणारे कापड टाकावे, म्हणजे आंबे पिकतील. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @nilamgawali1986
    @nilamgawali1986 3 роки тому

    केशर आंबा डोक्याला सडतो काय करावं लागेल

    • @mazeanubhav
      @mazeanubhav  3 роки тому

      सर,यावर्षीचा तो प्रॉब्लेम आहेच. कारण माझ्याकडील आंब्यांमधेही काही आंब्यांच्या देठाकडील भाग सडला आहे. मध्यंतरी आमच्याकडे गारा पडल्या होत्या, त्यामुळे कदाचित गारा लागून पिकताना सडले असतील किंवा मधल्या काळातील पाऊस, खराब वातावरण यामुळे बुरशीने सडले असावेत.

  • @prashantshrungarpure1583
    @prashantshrungarpure1583 3 роки тому

    तुमचा नंबर पाठवा