आंबा फळांची काढणी करण्याअगोदर हा व्हिडीओ नक्की पहा mango fruit harvesting see this vidio

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025

КОМЕНТАРІ • 306

  • @DilipGurme
    @DilipGurme 9 місяців тому

    Very nice information 🎉

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Рік тому

    खूप खूप छान माहिती दिली आण्णासाहेब...

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому

    धन्यवाद फारच उपयुक्त माहीती

  • @durvaa.2431
    @durvaa.2431 4 роки тому

    Sunder mahiti

  • @amolchavan5391
    @amolchavan5391 3 роки тому

    1 no.mahiti

  • @satoshentp
    @satoshentp 3 роки тому

    लय भारी भाऊ

  • @dnyaneshwarsonawane821
    @dnyaneshwarsonawane821 Рік тому

    छान भावा

  • @varshakhaladkar8996
    @varshakhaladkar8996 Рік тому

    एकाच नंबर

  • @mksutar8616
    @mksutar8616 3 роки тому

    छान mahiti

  • @abhijitjadhav1769
    @abhijitjadhav1769 3 роки тому

    Khup chan

  • @shrikant639
    @shrikant639 2 роки тому

    भाव खूब छान

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 4 роки тому

    अण्णा साहेब रामराम खूप छान माहिती देतात तुमी मी तुमचे विडियो खूपच बाघतो घरातील कुंड्या मध्ये गुलाबाचे झाड आहे त्यांना फूल कमी लागतात फुले लागण्या साठी सेंद्रिय उपाय सांगा तुमचे खूप उपकार होतील जय महाराष्ट्र 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @ninadbhagat584
    @ninadbhagat584 Рік тому

    AAbe Chepasun honare tras😁😁😁😁😁😋

  • @vinitapabale1056
    @vinitapabale1056 2 роки тому +1

    Chan mahiti milali. Thanks.

  • @jivanbhilare1016
    @jivanbhilare1016 2 роки тому

    Ambala Masi lagla nantar Kay karayche video patva please 🥺

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 2 роки тому +1

    लवकर पाडाला येणारा आंबा कोणता

  • @aryansolanke5519
    @aryansolanke5519 4 роки тому +1

    खूप छान अस्सल कास्तकार राव

  • @madhukarraundal8760
    @madhukarraundal8760 2 роки тому

    छान माहिती दिली भाऊ

  • @mr.uncool705
    @mr.uncool705 3 роки тому

    aamcha zada che aambe khup fast pictata

  • @shraddhabhalge2059
    @shraddhabhalge2059 3 роки тому

    खूप छान माहिती दिली भाउ तुम्ही आभारी आहे , आमच्या घरी पण आंब्याचे झाड आहे तुमचे आंबे आहे तसेच मोठे झाले होते तर मी 10 आंबे तोडून पिकवायला ठेवले वर्तमान पेपर मध्ये पॅक करून पोत्यात झाकुन ठेवले पण मी त्याचा चीक पुसला नाही तर दोनच दिवस झाले परत काढून पुसले तर चालेल का नक्की सांगा भाऊ

  • @chidanandtamboli5980
    @chidanandtamboli5980 2 роки тому

    नमस्कार. मुद्देसूद माहिती दिलीत, भाऊ. धन्यवाद.

  • @sangrampatil2947
    @sangrampatil2947 3 роки тому

    आण्णासाहेब मी घरच्या झाडांना आपण बनवलेली जैविक खते वापरतो

  • @chetanpatil6920
    @chetanpatil6920 3 роки тому

    Baher aalela chik pusava ka olya fadkyane?

  • @sujataaswale6556
    @sujataaswale6556 Рік тому

    kuthe bag aahe

  • @jayantdeshpande6012
    @jayantdeshpande6012 3 роки тому

    घरी आंबे लवकर कसे पिकावावे ते कळवा

  • @badrinathpatil7508
    @badrinathpatil7508 4 роки тому

    आबा कलम आहे का

  • @shubhangichakke603
    @shubhangichakke603 3 роки тому

    Chhan mahiti dili bhau🙏🙏

  • @TanajiPatil-fv1fk
    @TanajiPatil-fv1fk 3 роки тому

    केळी पिकवायचं सांगा भाऊ

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 3 роки тому

    खुप च छान माहिती दिली आहे

  • @VijayYadav-ow1lv
    @VijayYadav-ow1lv 3 роки тому

    आम्हाला आबे मिळतील का

  • @ganeshsuryawanshi96
    @ganeshsuryawanshi96 4 роки тому +1

    छान मार्गदर्शन करता तुम्ही

  • @avnishindustries6523
    @avnishindustries6523 4 роки тому +1

    Tumchi bag kuthe ahe sir

  • @vvs4034
    @vvs4034 3 роки тому

    भाऊ आंबा च्या आत काळे ठिबक आहे काय प्रॉब्लेम झाला असेल

  • @sarodesantosh-bo2vb
    @sarodesantosh-bo2vb Рік тому

    भावा तुझी माहिती घेतली तार लोकांची वाट लागेल

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 3 роки тому

    दादा बाजूला मोराची फनी का लावली आहे

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 роки тому

    मस्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @tukarampatiltuljapur2856
    @tukarampatiltuljapur2856 4 роки тому +1

    आपलं गाव कोणतं

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 Рік тому

    शेंद्रिय शेतीची जय हो.छान भाऊ
    God bless you.

  • @sunil.popat.mavalemavale5584
    @sunil.popat.mavalemavale5584 3 роки тому

    सर आंबे धुऊन घ्यायचे का

  • @vidyadharjukar
    @vidyadharjukar Рік тому

    नस्कर भाऊ काही वेळा आंबा खडवते वेळी चिक आंब्याला लागतो , मग काय करता येईल

  • @nagnathdhire8790
    @nagnathdhire8790 4 роки тому +1

    हा कुठला आंबा आहे

  • @satishjangale2013
    @satishjangale2013 3 роки тому

    👌👌 लय भारी पध्दत आहे

  • @abhijeetchavan4059
    @abhijeetchavan4059 3 роки тому

    प्रथम तुमचे आभार तुम्ही खूप छान माहिती देता आणि ती समजती पण ,मला तुम्हाला 1 प्रश्न विचारायचा आहे माझा घरा समोर आंब्याचं झाड आहे मागच्या वर्षी पासून त्याला आंबे लागायला लागले पण आंबा आतून सगळं खराब निगतोय काय करावं लागेल

    • @abhijeetchavan4059
      @abhijeetchavan4059 3 роки тому

      माझा नंबर वर मला sms करा 9011525083

  • @prashantsawant8688
    @prashantsawant8688 2 роки тому

    भाऊसाहेब गावरान आंबे मिळतील का तुमच्या बागेतील?

  • @sachinshahasingtomarssy3301
    @sachinshahasingtomarssy3301 3 роки тому

    🌻❤🌻सर तुमचा नं दया शेती कोठे आहे मी भेट देऊ का

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 3 роки тому

    पूर्ण देठ तसाच ठेवून पिकवला तर चालेल का

  • @anit8224
    @anit8224 3 роки тому

    Bhau apla sheth kuthe aahes.........punyath tumche mal yethoes ka kuthe..??

  • @niyateejhobbyist
    @niyateejhobbyist 3 роки тому

    Tumhi Punyala supply karta ka ambe

  • @rutujaghungarekar1671
    @rutujaghungarekar1671 3 роки тому

    Kiti chan sangata bhawa ......dhanyavaad 😄🙏🙏🙏🙏🙏

  • @anit8224
    @anit8224 3 роки тому

    Ek like apla manus sathe.....

  • @minakshikutwal5092
    @minakshikutwal5092 4 роки тому

    Bhau Khoob Chhan Mahiti Sangathan dhanyvad

  • @pradeepkulkarni1676
    @pradeepkulkarni1676 4 роки тому +1

    माझ्या कडे केशरच झाड आहे पुण्यात. पाच वर्षाच. यंदा प्रथमच फळ धरले आहे. काढणीची माहिती उपयुक्त. वर्ष भर झाडाची कशी निगा, कोणती खतं व पाणीपुरवठा पद्धत तसेच किटकनाशकं व मोहोर रक्षणाविषयी माहिती द्यावी. धन्यवाद.

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 4 роки тому +1

    लय भारी

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 5 років тому +1

    खुप धान माहीती दिलीत आणासाहेब 👌👌👌

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 2 роки тому +1

    अण्णा संत्रा पूर्ण नियोजन व्हिडिओ बनवा.....

  • @swappy5499
    @swappy5499 Рік тому

    अंबा तोड़ला का साफ धुवुन ठेवाचे नासत नाय मग

  • @bonnykini
    @bonnykini 4 роки тому +1

    chan mahiti dilit

  • @anantrokde6038
    @anantrokde6038 3 роки тому

    Excellent

  • @asgaralinandoliya3634
    @asgaralinandoliya3634 3 роки тому +1

    Ret kya hai

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 3 роки тому

    धन्यवाद दादा

  • @savitajagtap3522
    @savitajagtap3522 3 роки тому

    हे अगदी खरे आहे 👍👍 thanks

  • @pranitmane9175
    @pranitmane9175 3 роки тому

    👍😊

  • @rohitkolekar-hake2614
    @rohitkolekar-hake2614 4 роки тому +6

    अतीशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..

  • @balkrushnaraut9898
    @balkrushnaraut9898 4 роки тому +2

    अगदी छान माहिती सांगितली भाऊ, तुमचे फार फार धन्यवाद.👌

  • @sudhirchoudhari8049
    @sudhirchoudhari8049 3 роки тому

    Very nice information

  • @शेतकरीराजा-झ5च

    👌☝

  • @sharadgaikwad9716
    @sharadgaikwad9716 5 років тому

    खूप छान माहीती दिली

  • @thunderempire2352
    @thunderempire2352 4 роки тому +1

    Chan h dada,thanku kharch aplya sharirawr khup wait prinam hotat dada tumhi to ha video bnwa please

  • @vishvajeetpawar1560
    @vishvajeetpawar1560 4 роки тому +1

    Changli mahiti dileli aahe tumhi

  • @sagarchidrawar7831
    @sagarchidrawar7831 3 роки тому

    केशर आंबा टिकवण्याच्या पद्धती त्याचे सुद्धा मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @jaym3470
    @jaym3470 4 роки тому +1

    Bhau tumchi sheti baghnyachi iccha aahe yeu shakto ka ?mi tumcha adress sangta ka?

  • @prafullsultane4955
    @prafullsultane4955 3 роки тому

    अगदी सहज सोप्या व गावाकडच्या भाषेत माहिती दिली , गावरान व स्थानिक जाती वर ही व्हिडिओ बनवा ,जे रंग,चव, आकार, गर टिकवणक्षमता चांगले असणारे व भरपूर फळे देणारी निरोगी व फवारणी करावी लागली नाही असे स्थानिक वाण असतील . आपलं काम खूप छान आहे आपल्या कामाला शुभेच्छा .राम राम

  • @sanjayijantkar6844
    @sanjayijantkar6844 4 роки тому

    मस्त

  • @varsh3772
    @varsh3772 3 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत 👍🙏

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 4 роки тому +1

    आंब्याची काढणी यंत्र कळवा

  • @swapnildhamanekar1186
    @swapnildhamanekar1186 4 роки тому +1

    उंच झाडाचा आंबा देठासाकत कसा काढायचा

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti 5 років тому

    *छान माहिती दिली आहे साहेब*

  • @horse4848
    @horse4848 4 роки тому +1

    Miltil ka vikat

  • @sudhirlad5634
    @sudhirlad5634 3 роки тому

    Very good and very useful video bro

  • @lucifer8710
    @lucifer8710 3 роки тому

    आमच्या कडे केशर आंब्याचे झाड आहे पण आंबे . कधी काढायचे पिकून खाली पडत आहेत. . तुम्ही म्हणता मे . अखेर आंबे काढा तर कृपया मार्गदर्शन करा

  • @ajaylimhan6620
    @ajaylimhan6620 3 роки тому

    केसर आंबा ला मोहर येण्यासाठी तसेच फळ गळू नये म्हणून वर्षभर कोणत्या फवारणी करावी

  • @krishnagujar2416
    @krishnagujar2416 4 роки тому

    Ambe kadun denare manse miltil.ka

  • @sureshpol2145
    @sureshpol2145 5 років тому

    एक नंबर माहिती

  • @pushparokade636
    @pushparokade636 5 років тому +13

    भाऊ खूप भारी बोलता हो तुम्ही...असेच व्हिडीओ बनवत रहा खूप शुभेच्छा तुम्हाला मला शेतकरी बंदवविषयी विशिष्ट आदर आहे . बिचारे खूप कष्ट करतात हो पण तितका मोबदला नाही मिळत खंत वाटते. आम्ही पण शेतकरी आहोत पण मला शेती विषयी जास्त ज्ञान नाही त्यामुळे तुम्ही अशी माहिती देत रहा 😊

  • @ravjibhaigohel9446
    @ravjibhaigohel9446 4 роки тому +1

    App konsa khatar. Dalte ho

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 4 роки тому +1

    माहिती सांगितल्या बदल आभारी.

  • @darshanmhatre52
    @darshanmhatre52 4 роки тому +1

    Aamba garam pani ni pusun thevla ter chalel ka

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 роки тому

      नाही भाऊ आंबा खराब होईल त्याने

    • @darshanmhatre52
      @darshanmhatre52 4 роки тому

      @@दिशासेंद्रियशेती pan aata aamhi aambe garam pani made dhuvun saf psun penda made ghalun pikvat thevle aahet

  • @eduwithseju
    @eduwithseju 5 років тому

    Khup Chan mahiti bhau.

  • @sudeshbagawe8195
    @sudeshbagawe8195 4 роки тому

    Ambyavar vedeo banava

  • @isantoshi36
    @isantoshi36 3 роки тому +1

    उत्तम माहिती ..

  • @gopaljadhav6805
    @gopaljadhav6805 5 років тому

    नमस्कार दादा एक नंबर

  • @1kagal2
    @1kagal2 5 років тому +1

    फारच छान माहिती

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 5 років тому

    छान माहिती मिळाली . धन्यवाद

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 5 років тому +1

    आंबे छान आहेत.

  • @pratikgore7725
    @pratikgore7725 5 років тому

    Khup Chan mahiti dili Bhau......

  • @maulips
    @maulips 5 років тому

    खुपच छान .पण माहीती नसल्याने मी चुकलो या वर्षी पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन

  • @vikasshelar837
    @vikasshelar837 4 роки тому +1

    आंबा कसा पिकवले जातात

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 5 років тому

    छान माहिती

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +3

    लय भारी माहितिु दिली.
    धन्यवाद भाऊ.

  • @piyush575
    @piyush575 4 роки тому +1

    Thanks anasaheb