आंबा खत व्यवस्थापन आणि विश्रांति काळ । आंबा शेती लागवड । देवगड, महाराष्ट्र
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #pollenkisan #farming #sagarkopardekar
For Agricultural Help - +91 9420969777
DISCLAIMER: The videos displayed on the UA-cam channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
What are the best practices for sustainable farming?
How can farmers effectively manage pests and diseases?
What are the latest advancements in agricultural technology?
How can new farmers get started in the agriculture industry?
What are the benefits of crop rotation and soil health management?
How do climate changes affect farming practices?
What are some cost-effective ways to increase farm productivity?
What are the most common mistakes to avoid in farm management?
What role does water management play in agriculture?
#bananafarming #pomogranate #kisan #farming #smart #farming
Very informative ❤
खूप दीवसांनी तुमचा व्हिडिओ आला,खूप बरं वाटलं नवीन ज्ञान ऐकून,धन्यवाद सर 🙏🏻
सर पश्चीम महाराष्ट्र साठी व्हिडिओ बनवा .
आंबा खत व्यवस्थापन आणि मोहर लवकर येणे व मोहराच संरक्षण.
योग्य माहिती, सोप्या भाषेत देत आहात. आभारी आहोत.
खूप सुंदर माहिती दिली
नमस्कार साहेब एकदम भारी माहुती
ग्रेट इन्फॉर्मशन
Sir thanks a lot great information ....u tought us dont forget the basic science ...
Khup sundar mahiti dilit apan,dhanyavaad sir
Very very nice and useful information is given.Thanks sir
आप की वीडियो से बहुत सीखने को मिलता है कृपया हिंदी में भी वीडियो बनाए
सर खुप छान माहिती दिलीत गुलाब शेती विषयी थोडी माहिती सांगा आमचा गुलाब आहे पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे अवघड झाला आहे
Sir you are great person
नमस्कार सर, मी देवगड हापूस आंबा शेतकरी आहे, pollen kisan व सागर सरांचे सर्व vedio लक्ष पूर्वक पहातो, सागर सरांचे भेटी बद्दल पूर्व सुचना देत चला, प्रत्यक्ष भेटता येईल 🙏
सर मी आमब्याची बाग लावली लावता वेळेस रोपे 9 महिन्याचे होते जुलै महिन्यात 2023 रोजी लागवड केली fertilizer खते कोणकोणती द्याचे ते सांगा सर वाढ होण्यासाठी सांगा आणि किती प्रमाणात द्याची?
Namastey sir you said fertilizer from drip kills tree can pls explain or make one more video on that topic
Sir ji cotton ki sampurn kheti pe ek video banaye jisme a to z mahiti ho please .....
Sir pan patte Betal lef baddal jara inform dyana sir
Sir Betal lef baddal jara inform plz sir
सर कापूस या पिकावर एक व्हिडिओ बनवा please
Namaste sir
Sir upload abou brinjal farming in hindi
Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay
Sir hindi me v video banaye
बडबड कमी व माहिती जास्त सांगा
Please upload Hindi video sir
Keli
Sir Urdu ma pls pls
Dada hindime boliye please
Hindi plz
Sir Hindi me btaye
हिंदी plz
सर पश्चीम महाराष्ट्र साठी व्हिडिओ बनवा .
आंबा खत व्यवस्थापन आणि मोहर लवकर येणे व मोहराच संरक्षण.
हिंदी plz