शशांक,हा विडिओ कोकणचा आरसा आहे. शेती करणे थोडेसे सुसह्य झाले तर कोकणातील माणसाच्या आयुष्याकडून फार अपेक्षा नाहीयेत. दोन वेळचे पुरेसे जेवण आणि बाकी समाधान.
फार सुंदर video. ह्या video तुन एक मोठा संदेश दिला. एकटा कोकणी माणुस म्हणजे खरा शेतकरी हा कसा हसत खेळत गुजराण करतो हे प्रत्यक्ष अनुभव आला. त्याच्या मनात दु:ख असुन तो सुखाने,हसत जगतो आहे. अजुन काय पाहिजे ह्या देहाला. आम्हांला हे दृष्य बघुन फार दया येत होती.
साहेबांनो मी घाटावरचो पण मी कोकणातल्या शेजाऱ्यांन मध्ये संपूर्ण जीवन जगलो पण त्यांचे सहवास साधेपणा सरळ गरीब इमानदार सुखदुःखात सात देणारे आमचे कोकणातली साधीभोळी मानस खुप आवडतात ।। आभारी ।।
कांकानी भाकरी छानच बनवल्यांनी ,व्हिडिओ छानच बनलो आणि गावातल्या घरात टिव्ही ही नकोच, आमच्या गावातल्या घरात पण नाय हा बरा वाटता थय गेल्यावर. भाकरी जबरदस्तच.
मस्त रे मित्रा. आपल्या कोकणातला अस्सल मालवणी माणूस आणि जुनं घर बघायला मिळालं. माझं गाव कणकवली असल्यामुळे जेव्हा कधी मी गावी येतो तेव्हा बाहेर फिरायला गेल्यावर असं अस्सल कोकणी वातावरण अनुभवायला मिळतं. असेच आपल्या कोकणातल्या मातीतले Raw Videos करत राहा. खूप शुभेच्छा. तुझा नवीन subscriber👍
शशांक भाऊ नमस्कार.... मी सागर आज 18.07.2024 ला पहिला..व्हिडिओ एवढा आवडला की मी पण तुमच्या सोबत तिथे आहे ..आणि काकांच्या बाजूला चुलीवर शेकतो आहे असा भास होत होता.. गरजे पुरता दूध काढायचा आणि बाकी वासराला ठेवायच..खरंच ही माणुसकीने भरलेल्या पिढीला सलाम..कधीतरी बोलवा अम्हलापण कोकणात शाशंकभाऊ खूप खूप आवडेल यायला..गावची अस्सल संस्कृती लोकांपर्यंत पोहचवत आहात आपण..धन्यवाद..🙏🙏
हे खर कोकणी माणसाच जीवन सुंदर वातावरणात आहेत्या परीस्थितीत आनंदि जीवन जगायच......हया वयातही काका फिटन फाईन आहेत कारण परीस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले आहे.. मस्त विडीयो
Kokanat bhut aastat 💯 aamhi govyala firayla gelo hoto 12.30 chya darmhyan mi gadi chalvat hoto aani savantvadila return yeto hoto sarv Mitra majhe jhople hote ek Mitra hota fakt jaga hota Purn jaglacha rasta hota mhaji gadi susatach aaste 120 130 ni Teva rastyala gadya nastat tikde aani aamcha jast karun ratricha pravas aasto aatachich gost aahe hi 5 mahine jhale purn maharastramadhe pahila paus jhala hota tevachi Tr gadi chalvat chalvat aasa vatat hota ka rastyachya bajul koni tri ubha aahe mahun vatat hot 2 2 mintala mi mitrala bollo ka kon aahe kare rastyat yevdya ratri tr Mitra bolla ka nahi Tula bhas jhala aasel mala pan tech vatla mi parat aapla gadi chalvayla laglo Pudhe thod Nadi cha pul hota aani utran hoti jasa Khali utarlo samorach ek mhatara aashya padattine hast hota mi explain nahi karu shakat bhale mote dat aani jor jorat hast hota te pahun Mitra ekdam dachala aani tyane gear var hat jhatakla ekdam gadi 4 gear varn 3 rya gear var aalene mhaja balance bigadla tyat mi ghabarlelo pan hoto ekam jaun gadi pulachya kattyala lagli bajarang bali cha nav gheun mi kasa tari svatala savarla chati yevdya jorat dhak dhak karat hoti sarv Mitra uthale Kay jhal Kay jhal kart shivya dyala lagle mala pan mi tyana kahich bollo nahi Sangtana pan bhiti vatte mala Jevva aami mitrachya ghari pohchlo tevha mi tyana sagla sagitla Mitrachya gharchyani sagitla tithe khup Jana meli aahet bajarang bali chya krupene vachle kal aani vel doni aale hote pan devachi kripa Mi na ghabarnara mula ekta bich var ratri jaun basnara ratri ektach cigarette sathi gavatun 5 kilometr station la janara aata mala ratri gharavhya baher nighala pan fatte Gadi aaksharya ektki ghasli hoti pulala jar thod steering mi left la kela aasta tr dairect nadiatch padlo hoto 👍 aanubhavane sangto ratri pravas safe nahi
खूप दिवसातून मस्त वाटले व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले संध्याकाळच्या वातावरण आणि ते चुलीवरच मिंता जाळ काकानी केलेली भाकरी आणि बेसन आणि भाजलेल्या शेंगा आणि त्याच बरोबर भुताच्या गप्पा
खर तर Central government ने चांगल शेतकर्यांच्यासाठी bill पास केल होत पण राजकारणाने घात केला शेतकर्यांचा अणि वासराच्या वाटणीचे दूध वासराला ठेवणे ही खरी माणुसकी आहे. काका एकदम झकास माणूस आहेत
Shashank tuzya video madhun khare kokani vastavya darshan diste tya mule tuze video awdtat. Pralhad kaka n chi bhakri thapnya chi kala apratim. Ani tyancha ghar parisar solid ahe. Junya jantya mansa n che bol he tyanchya anubhava che ahet. Divsani divas ashi manse durmil ahet. Kaki na lavkar bare hou de kaka na namskar.
Kaka khup sadhe ahet dada tu mst video banvtos aach aamala dakvat ja thanks.khup mast video me sakali uthali pan aadhi tuja video bgitla as vatal gavak yeu.thanks dada
छान व्हिडिओ 👌👌 काकांनी एकदम मस्त भाकरी बनवली. तुही छान च बनवतोस काकींना काळजी घ्यायला सांग . शेती बद्दल काकांनी खरं वास्तव सांगितले शेती करण्यासाठी माणसं लागतात. आणि आता नोकरी व्यवसाय करत असताना शेती कडे दुर्लक्ष होतं किंवा लोकं करायला बघत नाही. ती कंगणा आहे ना ती खरंच कंगणा सारखी दिसते 😀 काकी आल्यावर त्यांना व्हिडिओ त दाखव
भाऊ खूप छान माहिती दिली आहे, गाव कोणते आहे, कधी आलो तर् नक्की भेट् घेऊ, बाहेर firanyachi खूप आवड् आहे, आता काही दिवसापूर्वी देवगढ ला आलो होतो देवगढ किल्ला पहाण्यसाठी खूप निलसर् समुद्र किनारा लाभला आहे, ❤❤❤❤
खूप छान video, आपल्या कोकणातील संध्याकाळ चे प्रातिनिधिक जीवन आहे प्रल्हाद काका हे आपल्या कोकणातील प्रतिनिधी आहेत खूप मेहनत करता पण त्याचा योग्य मोबदला मिळत नाही याचे वाईट वाटले
शशांक,हा विडिओ कोकणचा आरसा आहे. शेती करणे थोडेसे सुसह्य झाले तर कोकणातील माणसाच्या आयुष्याकडून फार अपेक्षा नाहीयेत. दोन वेळचे पुरेसे जेवण आणि बाकी समाधान.
धन्यवाद💐❤️
Kharokharach. 👍🌷
Konkani jewanacha khup bhari aahe akkhya warld madhe Tashi caw nahi bhetnar aani konacya nashibat pan nahi konkani malvani jewan aajun Kai pahije
खुप साधेपणा, बायकोची मनापासून काळजी आणि तिची सेवा पण. मालवणी माणूस कोणत्याही परिस्थितीत डगमगणारा नाही. काका खुप मस्त आहेत.
धन्यवाद💐❤️
फार सुंदर video. ह्या video तुन एक मोठा संदेश दिला. एकटा कोकणी माणुस म्हणजे खरा शेतकरी हा कसा हसत खेळत गुजराण करतो हे प्रत्यक्ष अनुभव आला. त्याच्या मनात दु:ख असुन तो सुखाने,हसत जगतो आहे. अजुन काय पाहिजे ह्या देहाला. आम्हांला हे दृष्य बघुन फार दया येत होती.
साहेबांनो मी घाटावरचो पण मी कोकणातल्या शेजाऱ्यांन मध्ये संपूर्ण जीवन जगलो पण त्यांचे सहवास साधेपणा सरळ गरीब इमानदार सुखदुःखात सात देणारे आमचे कोकणातली साधीभोळी मानस खुप आवडतात ।। आभारी ।।
धन्यवाद❤️💐
Khup maturally tumhi Ghata varcha aahe asa sangitala. Karan amhi koknatali mansa swatah la Kokani mhanavun gheto tyat amhala khup chhan vatata pn ghata varachi manasa swatah la घाटी mhanavun ghenyat kami pana mantaat. Ghatavarchi loka घाटी ya pramvar shabdala Upshabda / shivi samjtaat ha khup motha nuenganda aahe Ghatavarchya lokanchya manat.
कांकानी भाकरी छानच बनवल्यांनी ,व्हिडिओ छानच बनलो आणि गावातल्या घरात टिव्ही ही नकोच, आमच्या गावातल्या घरात पण नाय हा बरा वाटता थय गेल्यावर. भाकरी जबरदस्तच.
धन्यवाद💐❤️
मस्त रे मित्रा. आपल्या कोकणातला अस्सल मालवणी माणूस आणि जुनं घर बघायला मिळालं. माझं गाव कणकवली असल्यामुळे जेव्हा कधी मी गावी येतो तेव्हा बाहेर फिरायला गेल्यावर असं अस्सल कोकणी वातावरण अनुभवायला मिळतं. असेच आपल्या कोकणातल्या मातीतले Raw Videos करत राहा. खूप शुभेच्छा. तुझा नवीन subscriber👍
आजच्या जमान्यात Raw video सगळ्यांनाच आवडतात असं नाही. मला पण असं raw दाखवायला आवडतं.
ज्यांना खरं कोकण माहीत आहे त्यांना ते आवडतात.
धन्यवाद💐❤️
याला म्हणतात खरं सूख किती ही श्रीमंत असला तरी या सुख मिळु शकत नाही मस्तच 👍🙏
धन्यवाद❤️💐
Kharach ta
कंगना राणावत कि 😅😅😅 भावा मस्त होता व्हिडिओ
आणि कोकण आपला असा भूत हा म्हणून सांगणारे खुप आहेत पण कोकणात सुख आहे हे सांगणारे कमी आहेत ❤❤❤
शशांक भाऊ नमस्कार.... मी सागर आज 18.07.2024 ला पहिला..व्हिडिओ एवढा आवडला की मी पण तुमच्या सोबत तिथे आहे ..आणि काकांच्या बाजूला चुलीवर शेकतो आहे असा भास होत होता.. गरजे पुरता दूध काढायचा आणि बाकी वासराला ठेवायच..खरंच ही माणुसकीने भरलेल्या पिढीला सलाम..कधीतरी बोलवा अम्हलापण कोकणात शाशंकभाऊ खूप खूप आवडेल यायला..गावची अस्सल संस्कृती लोकांपर्यंत पोहचवत आहात आपण..धन्यवाद..🙏🙏
बायको माहेरी गेल्यानंतर काय करावं लागतं😃🤪 ते समजलं असेल तर सर्वांना गोलाकारात मस्त थापत होते भाकऱ्या.🙏👍✌ काकांना माझा नमस्कार.
धन्यवाद❤️💐
हे खर कोकणी माणसाच जीवन सुंदर वातावरणात आहेत्या परीस्थितीत आनंदि जीवन जगायच......हया वयातही काका फिटन फाईन आहेत कारण परीस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले आहे.. मस्त विडीयो
धन्यवाद💐❤️
खुप छान व्हिडिओ आहे. कोकणची माणसं साधीभोळी म्हणतात ते खरेच आहे.
धन्यवाद💐❤️
परफेक्ट भाकरी आणि बेसनचा पोळा ,मस्त
धन्यवाद💐❤️
कोकणात भुतं भटकायला येतात आणि तेथेच भटकत राहतात 😂
Dedicated to all tourist Ghost 👻
धन्यवाद💐❤️
भूतं खरंच असतात.....
Kokanat bhut aastat 💯 aamhi govyala firayla gelo hoto 12.30 chya darmhyan mi gadi chalvat hoto aani savantvadila return yeto hoto sarv Mitra majhe jhople hote ek Mitra hota fakt jaga hota
Purn jaglacha rasta hota mhaji gadi susatach aaste 120 130 ni Teva rastyala gadya nastat tikde aani aamcha jast karun ratricha pravas aasto aatachich gost aahe hi 5 mahine jhale purn maharastramadhe pahila paus jhala hota tevachi
Tr gadi chalvat chalvat aasa vatat hota ka rastyachya bajul koni tri ubha aahe mahun vatat hot 2 2 mintala mi mitrala bollo ka kon aahe kare rastyat yevdya ratri tr Mitra bolla ka nahi Tula bhas jhala aasel mala pan tech vatla mi parat aapla gadi chalvayla laglo
Pudhe thod Nadi cha pul hota aani utran hoti jasa Khali utarlo samorach ek mhatara aashya padattine hast hota mi explain nahi karu shakat bhale mote dat aani jor jorat hast hota te pahun Mitra ekdam dachala aani tyane gear var hat jhatakla ekdam gadi 4 gear varn 3 rya gear var aalene mhaja balance bigadla tyat mi ghabarlelo pan hoto ekam jaun gadi pulachya kattyala lagli bajarang bali cha nav gheun mi kasa tari svatala savarla chati yevdya jorat dhak dhak karat hoti sarv Mitra uthale Kay jhal Kay jhal kart shivya dyala lagle mala pan mi tyana kahich bollo nahi
Sangtana pan bhiti vatte mala
Jevva aami mitrachya ghari pohchlo tevha mi tyana sagla sagitla
Mitrachya gharchyani sagitla tithe khup Jana meli aahet bajarang bali chya krupene vachle kal aani vel doni aale hote pan devachi kripa
Mi na ghabarnara mula ekta bich var ratri jaun basnara ratri ektach cigarette sathi gavatun 5 kilometr station la janara aata mala ratri gharavhya baher nighala pan fatte
Gadi aaksharya ektki ghasli hoti pulala jar thod steering mi left la kela aasta tr dairect nadiatch padlo hoto 👍 aanubhavane sangto ratri pravas safe nahi
हेच खरे जिवन आहे. मोह नाही माया नाही कसली आपेखक्षा नाही शांत जिवन
धन्यवाद💐❤️
एकदम मस्त. धन्यवाद शंशाक भाऊ.
भाऊ मी महाराष्ट्राचा (विदर्भ) मी पण खेळ्या गावात राहतो तरी पण तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान feel होतें..🤩❤️🙏
धन्यवाद💐❤️
मी आज ३० -१० -२०२३ ला हा पुन्हा video पाहिला .एखादा आवडलेला सिनेमा आपण पुन्हा पुन्हा पाहतो तसा .
प्रल्हाद काका is great
खूप दिवसातून मस्त वाटले व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले संध्याकाळच्या वातावरण आणि ते चुलीवरच मिंता जाळ काकानी केलेली भाकरी आणि बेसन आणि भाजलेल्या शेंगा आणि त्याच बरोबर भुताच्या गप्पा
धन्यवाद❤️💐
काका मस्त याला म्हणतात अरे सवसार सवसर 🙏🏼👌
एक नंबर होत सर्व घर चुल भाकरी वासरू मांजर शांत सुंदर सुशेघात जिवन शैली समाधान म्हणजे हे अस जगण🙏👌🌴⛵ तुमका माय मोघाचो यवकार 🙏🙏 देव बरा करा🙏🙏
Video cha Purna saraunsh ahe comment madhe.. best comment👍
प्रल्हाद काका एक अस्सल गावाकडचा आणि हाडाचा शेतकरी असा काय ता मस्त भाकरी थापल्या नि ता बघून माका खूप मज्जा इली थँक्यू काका आणि शशांक तुका पण👌👌👍👍💪💪
धन्यवाद❤️💐
कोकणातील ही भाषा टिकून रहावी फार चांगली वाटते ऐकायला
@@दत्तात्रयगोरेनाना होय मी हाडे कर्नाटकात रवतय पण शशांक चा व्हिडिओ बघून बघून मी मालवणी बोलूक शिकलय👍👍
मस्त चं भावा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻शशांक ❤️
Khup chan manus aahet...nirmal mnacha....Mast video ❤❤
Kharch kuhp chaan manapausn good Job
धन्यवाद💐❤️
बाबान मुले व्हिडिओ आजुन छान झाला तु खुप छान व्हिडिओ बनवतोस भावा 😊👍🙏
खर तर Central government ने चांगल शेतकर्यांच्यासाठी bill पास केल होत पण राजकारणाने घात केला शेतकर्यांचा
अणि वासराच्या वाटणीचे दूध वासराला ठेवणे ही खरी माणुसकी आहे. काका एकदम झकास माणूस आहेत
धन्यवाद💐❤️
Khupach chan video hota kaka khup chan bolat hote 👌
धन्यवाद❤️💐
Khup chhan video banavlaat majaa aali waa mahaad raigad
Khup Chan video bhoot asude kiva nsude, kaka na pahun ajoba athvle, gavchi athvn ali
धन्यवाद💐❤️
Khup sundar video khup mast gavakadil life 💯 original aamhi he phakt tuze video pahun anubhavto Kaka mast 👌👌👌👌👌👍
धन्यवाद💐❤️
छान विडिओ शशांक काकांनी भाकरी अगदी सहज पणे केली मस्त तुझे मालवणी भाषेतील विडिओ छानच मस्त गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
धन्यवाद❤️💐
खरे आहे,भाकरी साधा काम नाही. बायकांना पण येत नाही. Good job.
धन्यवाद❤️💐
Mast re junya athvani mast astat far chan vatal
खूपच छान विडीयो बनवला आहे . अगदी प्रत्यक्ष कोकणात जाऊन समोर बसलोय आसे वाटते.
धन्यवाद💐❤️
Chhanछान.
.....
शंशाक छान बनवला वीडियो काकांनी जेवण छान बनवल गप्पा पण छान रंगल्या आवडला विडियो
धन्यवाद💐❤️
Chaan video simple best
Very nice liked your village and that hard working uncle. Keep doing your job.
Shashank tuzya video madhun khare kokani vastavya darshan diste tya mule tuze video awdtat. Pralhad kaka n chi bhakri thapnya chi kala apratim. Ani tyancha ghar parisar solid ahe. Junya jantya mansa n che bol he tyanchya anubhava che ahet. Divsani divas ashi manse durmil ahet. Kaki na lavkar bare hou de kaka na namskar.
धन्यवाद💐❤️
Kaka khup sadhe ahet dada tu mst video banvtos aach aamala dakvat ja thanks.khup mast video me sakali uthali pan aadhi tuja video bgitla as vatal gavak yeu.thanks dada
खुप छान व्हिडिओ आहे भावा 😊👍🙏
Very nice video Shashank 👌I request you to make more videos on bhootachya goshti 🙏
Sure
Khup khup sunder kaka saheb thumi khup mast soypak karta
काकानी भाकरी एक नंबर केली आहे पण कोकणातील ही भाषा टिकून राहिली पाहिजे ऐकायला मस्त वाटते
धन्यवाद💐❤️
खुप छान मालवणी भाषा ऐकान बरा वाटला!
अरे हे एकदम खरं आहे व माझाही हाच प्राॅब्लेम आहे जेवण बनवायला काही हरकत नाही पण नंतर जी भांडी होतात ती घासायला कंटाळा येतो.
खूप छान व्हिडिओ आहे.मला माझ्या कोकणातील नातेवाईकांची खूप आठवण आली.
धन्यवाद💐❤️
मला कोकण खूप आवडत आणि मला कोकणातील भाषा खूपच आवडते
काका मस्त हेल काढून बोलतास, आणि भाकरे ओ मस्त भाजतास, मध्येच मंजरीचो आवाज मस्त वाटता.❤
मस्त होता vido 😊😊😊
Khup chan mitra... Gavak javun ilya sarkha vatalay... 😊
धन्यवाद❤️💐
Nice video bro kuch bhoot ke upar stories aur batao
धन्यवाद💐❤️
जेष्ठा कडून जुन्या गोष्टी ऐकायला खूप भारी वाटत
शशांक मस्त व्हिडिओ, मी पहिल्यांदा , पाहिला मला खूप छान वाटले
धन्यवाद❤️💐
भाकरी तर एक नंबर 😊😊
Khup chan video shashaank ek vinanti hoti, aawshik vicharun bhidachya kaylik kalsavaycho video banaw
नक्कीच बनवतय
Aajcha video khup khup mast hota ashech video karat ja
धन्यवाद💐❤️
Kharach khoopach chan video kaka ni kiti chan bhakari & chanyacha pola kadhala khoop chan gappa pan marlya kaki lavkar bari hovu de 👌🏻👌🏻🙏👍
धन्यवाद❤️💐
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास
धन्यवाद❤️💐
छान व्हिडिओ 👌👌 काकांनी एकदम मस्त भाकरी बनवली. तुही छान च बनवतोस काकींना काळजी घ्यायला सांग . शेती बद्दल काकांनी खरं वास्तव सांगितले शेती करण्यासाठी माणसं लागतात. आणि आता नोकरी व्यवसाय करत असताना शेती कडे दुर्लक्ष होतं किंवा लोकं करायला बघत नाही. ती कंगणा आहे ना ती खरंच कंगणा सारखी दिसते 😀 काकी आल्यावर त्यांना व्हिडिओ त दाखव
धन्यवाद❤️💐
काका भाकरी एक नंबर बरोबर तिकट पाहीजे गावात काडेचोरला भुत समजतात रडता तसो मालवणी माणसांना भुत भितात
काय जीवन आहे काकांच मस्त
Kokan chi language mast ahe rao😜😜😁😁👍👍👍 mazya navachi ek bhakari taka brr dada
खूप छान आजकाल गावी अशी घरे बघायला मिळत नाही
Khup Chan video 👌👌
Mast ahe
भाऊ खूप छान माहिती दिली आहे, गाव कोणते आहे, कधी आलो तर् नक्की भेट् घेऊ, बाहेर firanyachi खूप आवड् आहे, आता काही दिवसापूर्वी देवगढ ला आलो होतो देवगढ किल्ला पहाण्यसाठी खूप निलसर् समुद्र किनारा लाभला आहे, ❤❤❤❤
Pralhad kaka bhakrya ekdam chhan kartat. Sundarach. Kiti chhan man aahe tyanch. Kharach apeksha phar Kami asatat.
हो
1 nambar video bawa
धन्यवाद💐❤️
प्रल्हाद काका छान जीवन जगत आहे. 👌🌹🙏
हा.खरोखरच.भुत.कोकण.मधे.आहेत.व.असतात.मी.मानतो.भुत.आहेत.भुत.असतात.माझा.वीश्वासच.आहे.कोकण.मधे.भुत.असज्ञाचा.कारण.मी.कोकणचा.आहे.भुत.जगामधे.आहेत.असतात.पण.संर्वानाच.भुत.दीसतात.असनाही.
Kakani Bhakri n pola ek no. Kela👌👍😊
खूप छान video, आपल्या कोकणातील संध्याकाळ चे प्रातिनिधिक जीवन आहे
प्रल्हाद काका हे आपल्या कोकणातील प्रतिनिधी आहेत खूप मेहनत करता पण त्याचा योग्य मोबदला मिळत नाही याचे वाईट वाटले
Pralhad kaka nch ghar ekdam chhan aahe. Vasaru suddha gondas aahe
धन्यवाद💐❤️
दाजी बा लय भारी हत. भकरे मात्र भारी बनवल्यानी 😅😅😅👌👌
धन्यवाद💐❤️
Mast video bhau
धन्यवाद❤️💐
खूप छान व्हिडिओ शशांक दादा🙌👍🙌❤️
धन्यवाद💐❤️
Khup sunder video Bappa bless you 😍 kakanchi bhakari khup Chan mazi pan Chan nahi yet
धन्यवाद❤️💐
Mast aapla number send kar
@@MukkamPostKokan
Mast
Very nice....
Thank you ❤️💐
दादा खूप छान व्हिडीओ आहे हा. पण त्या काकांना जेवण बनवताना बघितला मन खूप भरून इला ह्यो खरो कोकणातले शेतकरी हा . Sualut त्या काकांना
काकीन साठी पण मी आमच्या सातेरी देवीकडेप्रार्थना करतो की त्या लवकर बरी होउदे
Kakana khup chhan bhakari banavata yete
khupach chhan
Are Shashank ! Hyo video khayacho ? Kay nav gav kay aasa ki nay ? Video chhan.uttam.
खुप सुंदर आयुष्य........!!
धन्यवाद💐❤️
छान विडीओ बघायल आवडतील,
Khup chan bnvli bhakri
धन्यवाद💐❤️
Khup mast 👌👌
Kup सुन्दर काका bharki
धन्यवाद💐❤️
काकांनी भाकरी 1 नंबर भाजल्यानी 👍🏻
खुप खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍
धन्यवाद💐❤️
Saraitpane kartat sadhanryashyacha kam nay re kharach.Mastach ahe video.
धन्यवाद💐❤️
khup chan gavchi mama chi athvan aali
धन्यवाद🙏❤️
नेहमी प्रमाणे आजही विडिओ खुप छान होता
धन्यवाद💐❤️
Shanta ta lai aavadli,kaka is also very jolly
धन्यवाद💐❤️
Mastch
एक नबर वीडियो
धन्यवाद💐❤️
Bhava horror vlog banavto ka recipe vlog
Koop Chaan 👌👌
धन्यवाद❤️💐
1ch number
धन्यवाद💐❤️
11:40 कंगणा राणावत आणि संजय राऊत 😘😍💘💋🤔🤣🤣🤣🤣🤣💔
😂
साधी भोळी कोकणी माणूस. गजाली सांगायची अस्ती तर काका भुताची खोटी गोष्ट पण सांगू शकत होते पण त्यांनी तसे केले नाही. 👍👍👍👍
धन्यवाद❤️💐