तिचे पाय उलटे होते | म्हसोबा दर अमावस्येला हातात मशाल घेऊन जाताना दिसायचे | Marathi Horror Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • Welcome to our Marathi UA-cam podcast channel, where we delve into the mysterious world of the paranormal. Join us as our guest shares spine-chilling tales and eerie experiences, recounting bizarre incidents and ghostly encounters that happened to him, his grandfather, and his brother. From haunted places to supernatural events, each story is told with gripping detail, bringing the unseen and unexplained to life. Tune in for a thrilling journey into the unknown, narrated in engaging and authentic Marathi.
    Join us on 👇
    Instagram - / je_aahe_te_aahe
    Facebook Page - / profile.php
    Facebook Account - / profile.php
    Sharechat - sharechat.com/profile/2704627235
    Moj - mojapp.in/@jeaaheteaah9260
    Josh - share.myjosh.in/profile/f382d...
    Hipi - www.hipi.co.in/@jeaaheteaahe
    MarathiHorrorStories
    BhootKatha
    Marathi Podcast Horror
    Marathi horror podcast
    Marathi horror stories
    bhutachya goshti
    MarathiBhutachiKatha
    HorrorShortStories
    MarathiGhostTales
    RaatBhariBhutKatha (Nightful Ghost Stories)
    BhayanakKahaniyan
    MarathiSupernatural
    ChillingMarathiStories
    BhootPretKatha
    MarathiHorror
    BhootKathaChannel
    MarathiBhutachiKatha
    HorrorStoriesInMarathi
    GhostlyNarratives
    MarathiSupernatural
    ThrillingBhutKatha
    ChillingMarathiTales
    RahasyamayMarathiKatha (Mysterious Marathi Stories)
    BhayanakBhutapann
    #HorrorStories
    #SomvatiAmavasya
    #SupernaturalEncounters
    #MarathiHorror
    #MarathiPodcast
    #BhootKatha
    #BhutachaRahasya
    #MarathiMysteries
    #HorrorStories
    #GhostStories
    #SupernaturalPodcast
    #MarathiThriller
    #ChillingNarratives

КОМЕНТАРІ • 131

  • @TheMicky143

    Aho kaka jar thambale ch nahi tar te lift dya 2 km soda he kadhi boln zal..?? Sorry bhawa Je He Te Ahe..🔥

  • @nayanpatil1989
    @nayanpatil1989 14 днів тому +1

    Story madhe kahich dum nahi....purn pane scripted aahe....

  • @ganeshkulkarni8833

    नाशिक च्या पुढे म्हणजे कुठं नेमक?तुम्ही नाव नक्कीच विसरला नसणार एवढं प्रसंग होता तर.. नाव सांगा

  • @RR_NN
    @RR_NN 14 днів тому +2

    गोष्ट म्हणून ठीक पण सत्य कथा असेल काहीतरी चुकतंय. स्त्री म्हणाली की बाबांनो थांबा, मी इथे एकटी आहे, मला लिफ्ट ध्या वगैरे वगैरे. मग तुम्ही म्हणता गाडी slow केली ह्याचा अर्थ त्या अगोदर गाडी स्पीड मध्ये होती तर वरील वाक्य ती स्त्री कधी बोलली,??

  • @mayurdhumal18

    आधी ठरवून घेत जा नेमका काय सांगायचं आहे. गाडी थांबवली नाही पण सांगताय , २ किलोमिटर सोडा अस बोलण पण झाल म्हणता. मुलाखत घेणाऱ्याला पण हा प्रश्न लगेच पडला नाही का?

  • @arvindkarkhanis2803
    @arvindkarkhanis2803 21 день тому +15

    गोष्ट खोटी वाटते.. इकडचे तिकडचे ऐकून तयार केली आहे असे वाटते.

  • @RajuRathod-nm6ow
    @RajuRathod-nm6ow 21 день тому +1

    माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या आणि थरार अनुभवलेल्या तिन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहे त्या घटना मला आपल्या मार्फत शेअर करावयाच्या आहे

  • @vickypatil9025

    Mast story aahet .... Pn video 1.75 speed vr aika 🙏

  • @nitinkosandar3954

    हा बोलतोय का मस्करी करतोय.

  • @kj-sk1dq

    skeptical होने गैर नाही पण respect ठेऊन कमेंट करावेत, या जगात अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला अनाकलनीय आहे म्हणून त्या वर टिंगल करणे वा थोतांड आहे अस समजणे सुशिक्षीत अडाणी पणाचेलक्षण आहे

  • @VickyManvatkar-uv6ix
    @VickyManvatkar-uv6ix 21 день тому +9

    🚩भूत पिशाज निकट नही आवे महावीर जब नाम सूनावे 🚩🙇 जय बरंगबली🙇 🚩

  • @tejasdalavi1993

    गावदेव हा गावात फेरी मारतो घोड्यावर बसून,तो दिसत नाही पण घोड्याचा टप् टप् असा आवाज यायचा,नशीबवान असेल त्यालाच गावदेव दिसायचा,,अशी जुनी लोक सांगतात

  • @Msvisable333
    @Msvisable333 21 день тому +2

    मला एक अनुभव आला होता

  • @tusharnaik6219

    खूप छान गोष्टी सांगितल्या 👌♥️

  • @vikasshinde1237
    @vikasshinde1237 14 днів тому +1

    Barobar ahe.

  • @kailasbodhare525
    @kailasbodhare525 21 день тому +1

    खोटी गोष्ट आहे काल्पनिक आहे

  • @swapnil6100

    Aare mansa Tula ti aadhi kashi bolali...2 km jayache aahe...kahi pan

  • @Manoj_3033

    नाशिकला फक्त कसारा घाट हाच जंगली भाग आहे..तुम्ही बोलताय विदर्भात जात होतो तर औरंगाबाद हायवे हाच जातो ..पण त्या रस्त्याला मी अजुन जंगल बघीतलेल नाही..मी नाशिकलाच राहतो मलाज्ञपण जेजुरी तुळजापूर च भाडे येत असतात..कितीच वेळेस मी रात्री त्याच रस्त्याने आलोय पण अजुन मला असा काही अनुभव आलेला नाही..नाशिकचे सर्वात खतरनाक अशे अनुभव येणारे रस्ता फक्त कसारा घाट आणि त्र्यंबकेश्वर च्या पुढचा जव्हार घाट ..

  • @user-sx8ze7ru8j

    Mast story

  • @RKale-tn4sx
    @RKale-tn4sx 14 днів тому +1

    काका चांगल्या घरातले वाटता तुम्ही असलं भुताच सांगता होय