घेवडेश्वर /एक प्राचीन मंदिर.. नवसाला पावणारे एक दुर्गम भागात असणारे मंदिर....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @Mahesh-te2gl
    @Mahesh-te2gl 15 днів тому

    हर हर महादेव...

  • @VitthalHumbe-f5b
    @VitthalHumbe-f5b 15 днів тому

    हर हर महादेव 🙏🙏

  • @GaneshGore-b9j
    @GaneshGore-b9j 15 днів тому

    ❤❤

  • @AshokGoleSir
    @AshokGoleSir 14 днів тому +3

    मीच घेवडेश्वर शाळेतील शिक्षक आहे.😊. मी सुद्धा एक यशस्वी यूट्यूबर आहे. आपले मनापासून धन्यवाद.

    • @kalidasparthe905
      @kalidasparthe905  14 днів тому +1

      खरंच खूप चांगल कार्य करत आहात... 🙏

    • @AshokGoleSir
      @AshokGoleSir 14 днів тому

      धन्यवाद ​@@kalidasparthe905

    • @mahesh79701
      @mahesh79701 10 днів тому

      आपला संपर्क मिळेल काय

  • @ganeshparthe5735
    @ganeshparthe5735 16 днів тому

  • @MarathiInBangalore10
    @MarathiInBangalore10 8 днів тому

    Support to your channel 😊

  • @sureshbodke6866
    @sureshbodke6866 14 днів тому

    तुमच्या जिद्दी ला सलाम आम्ही खूप लांब आहे मोबाईल नंबर दया पता लिहा समाज म्हणून नका हिंदू म्हणा आता तरी दारीं नको जय हिंद

    • @kalidasparthe905
      @kalidasparthe905  14 днів тому

      @@sureshbodke6866 वेगळा अर्थ घेऊ नका आपण एकच आहोत

  • @mahesh79701
    @mahesh79701 10 днів тому

    ठिकाण कुठे आहे तालुका जिल्हा.. कसे जायचं

    • @kalidasparthe905
      @kalidasparthe905  10 днів тому

      @@mahesh79701 pune जिल्हा भोर तालुका महुडे गावं

    • @mahesh79701
      @mahesh79701 10 днів тому

      ​@@kalidasparthe905धन्यवाद 🙏

  • @mahesh79701
    @mahesh79701 10 днів тому

    पत्ता मिळेल काय?

    • @kalidasparthe905
      @kalidasparthe905  10 днів тому

      @@mahesh79701 पुणे जिल्हा भोर तालुका महुडे गांव

    • @mahesh79701
      @mahesh79701 10 днів тому

      ​@@kalidasparthe905धन्यवाद