संकेत तुझ्या काकांनी सांगीतलेला अनुभव खूप भयानक होता... मला एवढं सगळं कळलं नाही... पण जेवढं कळलं त्या बद्दल एवढेच सांगेन... पण एक शंका आहे असे प्रकार आज घडतात का हेही नवल अजब वाटते...तुझे काकांचे खूप खूप आभार मानतो...आणि तुझे ही... दुसरा भाग वेळ मिळेल तेव्हा ऐकेल... 👏👏👏👏👍👍👍👌👌👌👌
Felt very nostalgic, could quiet relate to what your Kaka happen to narrate, mazya babanchi aai Adur chi, so even ti pan asyach goshti sangaychi, pan bhootanchya nahit however padhat maatra ekach..... Hats off to your Kaka Sanket, khupach daring lagte cause jase te narrate karat hote na imagine karunach aangavar kaata aala, maza Namaskar sang tuzya Kakanna 🙏🏻 will be eagerly waiting for part 2
भैय्या दिवसभर राबराब राबतोय आणि रात्री डाराडूर झोपून जातात एखाद्या भैय्याला आला पण असेल अनुभव पण तो त्याच्या भोजपुरी चॅनलला असेल आपली ऊगाचच ऊनाडक्या करायला रात्री फिरतात तेव्हा असे कलाकार भेटतात 😱😱😱
भैय्या पहिला मुंबईला आला पुण्यात आला कोल्हापूरला हळूहळू प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोचला आता प्रत्येकाच्या गावागावात बाहेरच्या राज्यातील लोक पोहोचले आता ती भूत बाहेर काढा अगोदर
Me rakshas/bhuta barobar kabadi, kho kho, lapa chapi, beduk udya, foot ball, cricket, viti dando, bike race khelo hoto koknat..phar bharo anubhav hota..bhutani mala parat bolavlay amushala..toh bola phone karto mhanun 😎
@@user-ov7ky6tj10kay anubhav alay plz saga mnj he khrch khar ast ka he samjt nhi pn vishwas ahe ki asel ani mala anibhan pn nakoy re baba mi tr marunch jael😮
Juni aathavan zhali mi ekda college chya veli boys room madhe painjan wajaun saglyanchi fadli hoti kon devachi naav ghet basli hoti kon galyat devach locket dharun kaapat hoti khup mja aali hoti mla 😂😛
Amcya sirani ak sharth Keli hoti mi akta samshan madhun divasa Kiva ratri mi tumhi thevaleli vastu Anu sakato amhi sarv vidhartyani mashan madhe divasa ak narl thevla to narl amchya sirani ratri 12Vajata anla ajubjula 4 kilometres varti konich Rahat navtahe he dhadas
Ooo sir aapn Chandra var galo manje dev zalo kaa aamcha ekday pn devi yaty pn tumhala kute samjnar..jikday dev aha tikday tumcha sarkha devil pn aha mhn tumcha YT cha naav the devil aha sorry pn khar tar tuhmala sudhrachi kup garaj aha sir
Tumi lok ty ahat je Ky karat nhi aani aapla marathi mansa la pn karo det ny ..me dubai la aasto ratri cha time kadun dada chi videos pahato aaplya mansa la support karyla shikha pahile har har mahadev…
Mitra sorry pan yamdhe tharark asel kahich nahi vatale,sangtana expression asle na asa vatat apan swatah anubhvtoy,by the way anubhav samjla pan angavar shahare nahi ale
सब बकवास आहे हे...कोकण सारखा सुंदर भाग याने बदनाम होत आहे...यांचे भ्रम सगळे कोकण बदनाम करत आहेत. मी स्वतः अनेकदा कोकणात साधना करण्यासाठी पावस पासून तारकर्ली पर्यंत अनेकदा घनदाट जंगलात ते आश्रमात ,भक्ती निवासात राहिलेलो आहे, मला स्मशान काय आणि चांगले ठिकाण काय एकच...पण कोकणात नकारात्मक शक्ती त्रास देत नाही,ना विचित्र काहीही घडत नाही...उकाडा सोडला तर बाकी कसलाही त्रास होत नाही... तंत्र,मंत्र,ध्यान साधनेचे सुंदर अनुभव मात्र नक्की येतात आणि सार्थक प्रगती अध्यात्मात घडते... कोकण अतिशय निसर्ग संपन्न आहे आणि तेथील माणसे फार प्रेमळ व मोकळी आहेत,कुठलेही फणस घ्या,आंबा खा, काजू फळ खा मला कोणीही कधीही काही बोलले नाही..प्रेमाने अनेकदा अनेकांनी जेवू घातले व खानपान ची सोय केली.. मला कोकण फार आवडतो... माझ्या साधनेत फक्त सुंदर अनुभव आले..माझ्या सारख्याला जर काहीही नकारात्मक जाणवले नाही तर इतरांनी त्यांचे भ्रम ,झालेले भीतीचे भास,घनदाट झाडी ,तेथील एकदम निरव शांतता यातून मन भ्रम झाले असतील,जाणवले असेल,पण हे असे सार्वजनिक करून कोकण मात्र बदनाम करू नका... कोकणातील मंडळींनो शेती बाहेर विकू नका...तुमची शेती टिकवून ठेवली तर कोकण व कोकणातील अस्सलपणा,व कोकण टिकेल...
अद्वैत सर, मी स्वतः कोकणातला आहे त्यामुळे याची पूर्णतः कल्पना आहे.. सदर अनुभव खूप जुने आहेत जे काकांनी स्वतः अनुभवलेले आहेत.. ते खरे की खोटे ह्या फंदात न पडता फक्त मनोरंजन म्हणून घेणे ही विनंती
हे खरं आहे, माझ्या वडिलांना अनुभव आला आहे, ते बाहेर अंगणात झोपले असताना त्यांना वाट मार्गी याने त्यांना उचलून तुळशी समोर ठेवले होते.
हो.. देवचार असे उचलून ठेवतो
@@Kaajwaaका उचलून ठेवतो तो
संकेत तुझ्या काकांनी सांगीतलेला अनुभव खूप भयानक होता... मला एवढं सगळं कळलं नाही... पण जेवढं कळलं त्या बद्दल एवढेच सांगेन... पण एक शंका आहे असे प्रकार आज घडतात का हेही नवल अजब वाटते...तुझे काकांचे खूप खूप आभार मानतो...आणि तुझे ही... दुसरा भाग वेळ मिळेल तेव्हा ऐकेल...
👏👏👏👏👍👍👍👌👌👌👌
धन्यवाद काका
Solid.... Ekdam bhayanak 👍👍👍
धन्यवाद गौरी
छान आहे थोडीशी भीती पण वाटली
धन्यवाद दर्शना
खूप भयानक होता अनुभव.... तुम्ही रात्री रेकॉर्ड करताना तुमची अवस्था खूप भयावह झाली असणार नक्कीच... आम्ही दुसऱ्या भागाची वाट बघत आहोत..
हो खूप मजा आली रेकॉर्ड करताना
जुनी माणसे फार धीट असत. रात्री अपरात्री ती बिनधास्त फीरत. त्यांना असे अनुभव येत असत. कोकणात प्रत्येक गावात असे काही नस काही घडले आहे किंवा घडते आहे.
मराठी पाऊल पडते पुढे.. खूपच उत्तम आणि वेगळ्या पद्धतीने सादरीकरण.. कॉन्टेन्ट पण छान.. 👌🏻👍🏻
धन्यवाद विक्रांत
मी पण आनुभवले आहेत पण कोणाला खर वाटत नाही
@@rupalibhekaresang tuzi story me aiken
Felt very nostalgic, could quiet relate to what your Kaka happen to narrate, mazya babanchi aai Adur chi, so even ti pan asyach goshti sangaychi, pan bhootanchya nahit however padhat maatra ekach..... Hats off to your Kaka Sanket, khupach daring lagte cause jase te narrate karat hote na imagine karunach aangavar kaata aala, maza Namaskar sang tuzya Kakanna 🙏🏻 will be eagerly waiting for part 2
काकांनी खूप गोष्टी पाहिलेल्या अनुभवलेल्या आहेत.. सगळेच काही रेकॉर्ड करता आले नाहीत परंतु हळू हळू तेही रेकॉर्ड करू आणि आपल्या काजव्यांसाठी घेऊन येऊ
@@Kaajwaa ho te jase sangat hote na tya varunach kalun yete 🙂 tyanchya ghosthi che varanan only an experience person could do it . Chaan Sangitlya 🙂
काकांनी सांगितलेलि माहिती जबरदस्तच
Bapre! Khupach bhayanak.
धन्यवाद आरती
Ek dum khatarnak story hoti sanket dada 😱
धन्यवाद चार्ली
हर हर महादेव 👏🚩🪔🌹
Ohh khup bhayank re
धन्यवाद शरू
अप्रतिम कथानक आहे.
Ek no. Kaka
भयानक अनुभव होता काका सांगत होते तेव्हा असे वाटत होते की ते आपल्या समोर त्या घटना घडत आहेत
धन्यवाद पूनम
Ase prakar karnare kaka aahet maza bghnyat... Asha vastu astil tr kadhun detat.. adrushya shaktinkadun
🙏🙏
भयंकर अनुभव सांगितला काकांनी.... किती धाडसी आहेत ते.... आपल्यासारखाला चक्कर येऊन शुद्ध हरपली असती.....😮
कोकणात आत्ता गुजरात व राजस्थान भरत चालले आहे . त्यांना आवाज येत नाही कोणता पण आमच्या लोकांना कसे काय बरे आवाज येतात .
भैय्या दिवसभर राबराब राबतोय आणि रात्री डाराडूर झोपून जातात एखाद्या भैय्याला आला पण असेल अनुभव पण तो त्याच्या भोजपुरी चॅनलला असेल आपली ऊगाचच ऊनाडक्या करायला रात्री फिरतात तेव्हा असे कलाकार भेटतात 😱😱😱
😂😂😂😂great bhava
Sediveidv dddge geig yvil ygve
भैय्या पहिला मुंबईला आला पुण्यात आला कोल्हापूरला हळूहळू प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोचला आता प्रत्येकाच्या गावागावात बाहेरच्या राज्यातील लोक पोहोचले आता ती भूत बाहेर काढा अगोदर
मी सुद्धा प्रत्यक्ष बघितले आहे निंबाराच्या झाडावर आणि मी एकटा नव्हतो माझी आजी मामा आणि दादा सुद्धा होता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी
संकेत अरे तुझ्या काकांनी सांगितलेली गोष्ट रात्रीच्या शांत
चांदण्या मध्ये गावी खळ्यात बसून
मैफिल रंगवावी असे वाटते।
😱👻👹👺👻☠️
हो शक्य झाल्यास कधीतरी नक्की करू
Dada ase anubhav aan ajun
हो नक्कीच आणेन
हर हर महादेव
दादा 4 वर्षापूर्वी माझ्या अंगणात गुलाल लाऊन नारळ पुरून ठेवला होता मी तो नदीत नेऊन टाकला येताना अपघात होता होता वाचले पण कोणी का केलं ते अजून कळलं नाही
Amcyakde tyala dait mhantat mazya vadilani anubhavla ahe
Mast vatle aikun. Babankadun anubhav aikle hote. Aata kakani pan bharich sangitle. Kadhitari samorasamor basun aikayla aawadel. Sanket, ajun ase gavakadche videos pahayla aawadtil😊.
धन्यवाद स्वरा.. नक्कीच असे अनुभव अजुन घेऊन येऊ
Mast
धन्यवाद
Apali koakani bhashach vegli..i proudly say I'm koakani from RAJAPUR i love 💕😘💕 koakan
धन्यवाद संकेत
Wow.👍
Prtamch aikale 😮😮
जबरदस्त 👌👌👌
धन्यवाद महेश
Mhanoon kokan he devbhoomi aahe ❤
मशानभुमीत खीला ठोकला तो पण धोतरला आणि धोतर अटकल की भुताची आठवण झाली न बघता भुत भुत मनुन बोमबला न बघता
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार! 🙂
कथा छान होती
धन्यवाद दर्शन
Chhan
सकेरा म्हणजे वाळू नव्हे तर वाटाणा, बोरे यांच्या साइजचे दगड. ते जर अधिक लहान असतील तर त्याला रेवा म्हणतात
Prabhu yeshu che naav ghya kuthlech bhut javal sudhha nhi yenar ....amen 🙏❤️
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
हो, चालगत्या बद्दल एकले आहे. कोकणात् हा प्रकार केला जातो.
अनुभव छान होता.!! 👍👍
Hyach goshti mule kokan badnam
Bhava mi ratnagiri cha maza aai che khup aanubhav aahet pahilyachi manasa khup dhit hoti
Nice video Bhai
त्या काळात भूत पिष्याच्च होत असे, माझे वडील अश्या प्रमाणे वेगळया प्रकारचे अनुभवलेत 💯
खरंय
Last comment
😄
आंगणवाडीची जत्रा चालू हा, कोणाकडे अनुभव असतले तर कृपया सांगावा 😁😃
हाहा
Kharach mala hi aaikaychy..😅😅
Manat ji prakhar iccha aste niswarthi pane ti Devi purn karun ghete swata mi swata anubhavley
Sharad kaka na tuzha
हो
First comment
काका गाव कुठे आपलं छान माहिती दिली
तो भूत नव्हता तर जुने काळी बांबुवर पाय बांधून चालणारी माणसे होती ती माणसे होती
Awesome stories. One request pls don't put the background music. It is distracting and the story loses clarity 🙏🙏
Noted!
*shyam manav la bheta*
अंगणवाडी बदल पण सांगा
माज्या आजोबा नी भुतांची पालकी बघितली होती त्यात आमच्या गाव चे मेलेले लोक नाचत होती
Dada background music cha khatrnak time
धन्यवाद किरण
भाग 2 कधी येणार
नितेश राणे तर नाही दिसला 😂
Sir mala pan Kai bolaycha
Pak Pak ....….
Sagle bhutaa vagre baba enchya kokan madhe ch asta 😂😂 ,, 😂😂 Jay mahakal ❤
नाही रे बाबा.. सगळीकडे असतात.. आपले भुतांचे किस्से ऐकून बघ
Politician chya angat kaa bar nhi yeet
Goa sal gavatil gadyanchi mahit bhetel ka
देवाक काळजी.
Jagyacha rakhandar asta to ....kahi karat nahi to fakt tyala bughayche nahi paltun
भाऊ काकांचा अनुभव वगैरे ठिक आहे पण तू अंधारात का बसला आहे.....
Story aaikanyashi mtlb theva naa tyanchi mehenat nahi disat ka tumhala
Me rakshas/bhuta barobar kabadi, kho kho, lapa chapi, beduk udya, foot ball, cricket, viti dando, bike race khelo hoto koknat..phar bharo anubhav hota..bhutani mala parat bolavlay amushala..toh bola phone karto mhanun 😎
काका अस पण होत का कोकनात
Konkan's "Slenderman"..
कोकण.मधे.खरोखरच.भुत.असतात.आहेत.मी.मानतो.माझा.वीश्वास.आहे.भुत.असज्ञाचा.
छान माहिती परंतु काही नालायकांना अंधश्रद्धा वाटते जेव्हा तुमच्या सोबत घडेल तेंव्हा कळेल
मी पण पहिलं अंधश्रद्धा समजायचो जेव्हा मला अनुभव आला तेव्हा माझी हात भर फाटली होती😢😢😢
@@user-ov7ky6tj10kay anubhav alay plz saga mnj he khrch khar ast ka he samjt nhi pn vishwas ahe ki asel ani mala anibhan pn nakoy re baba mi tr marunch jael😮
HI GOST KONTYA GAWACHI
Ti sagli bhutach astat ....
Dag ghaltat te mhitiy ka?
मनाचे खेळ.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Juni aathavan zhali mi ekda college chya veli boys room madhe painjan wajaun saglyanchi fadli hoti kon devachi naav ghet basli hoti kon galyat devach locket dharun kaapat hoti khup mja aali hoti mla 😂😛
Amcya sirani ak sharth Keli hoti mi akta samshan madhun divasa Kiva ratri mi tumhi thevaleli vastu Anu sakato amhi sarv vidhartyani mashan madhe divasa ak narl thevla to narl amchya sirani ratri 12Vajata anla ajubjula 4 kilometres varti konich Rahat navtahe he dhadas
Sanket kaka na sagitla aahes kay fackt camera madhe bagun bola 😅😅no left no right
मी काहीच बोललो नव्हतो 😄
Chandrayan 3 pathavlay aapan chandravar sudhra aata tari..
मनोरंजन म्हणून घ्या ओ सर.. आपण या गोष्टी promote करत नाही आहोत.. फक्त एक विरंगुळा म्हणून आपण याचा आनंद घेत आहोत.. तुम्हीही घेत असाल!!
@@Kaajwaa aashya manoranjanatun andha shraddha nirman hota...
Ooo sir aapn Chandra var galo manje dev zalo kaa aamcha ekday pn devi yaty pn tumhala kute samjnar..jikday dev aha tikday tumcha sarkha devil pn aha mhn tumcha YT cha naav the devil aha sorry pn khar tar tuhmala sudhrachi kup garaj aha sir
Tumi lok ty ahat je Ky karat nhi aani aapla marathi mansa la pn karo det ny ..me dubai la aasto ratri cha time kadun dada chi videos pahato aaplya mansa la support karyla shikha pahile har har mahadev…
Saheb chandravar javun kay kela tumhi 😂😂😂
Art2 kabhi ayga
sanket..tujhyaa...kaa...kaan..kade...aanakhi...bhayanak...anubhav...aahe...kaa...umesh...maaruti...chavan...badlaapur...
आम्ही सुद्धा अनुभव सांगू शकतो का
हो अगदी.. दर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता आपल्या चॅनलवर भुतांचे किस्से नावाचे सेशन असते.. तिथे तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकता
SANKET..TUJHYAA..KAA..KAANNI..SAANGITALELAA..ANUBHAV..KHUP..KHATARNAK..HOTA..AANI.AANKHI..KAAHI..ANUBHAV..TUJHYAA..KAA..KAAN.
KADUN..AIKAAYACHE..AAHE..UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
धन्यवाद उमेश !!!
मला का भेटत नाहीत सुंदर भूत. मला ना अशी सुंदर भूत भेटले ना डायरेक्ट टपटाप करुन येणार मी 😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
@@Kaajwaa 😂😇😇
He gosti khare astat koknat ya asa gdta chakvo bikvo pan asta
Aare Bhai Mla Kahich Nahi Samjal 😅
😄
काका चि ७ गाठ डोक्या वरून गेली
Bhag 1?
sorry चुकून झाले होते
Type of schizophrenia
Ha ha ghatavar bhut nahit 😂 kokanat kase yetet 🤣🤣🤣🤣
SANKET..MI..TUMCHYAA..KANKAVALILAA..AALO..HO..SANKET..TUMCHYAA..GAAVCHI..MAANASE..BHETATAT..MAAJHYAA..KADE..BHAYAK..ANUBHAV..AAHE..KASE..PAATHVU..UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
तुम्ही मला मेल करू शकता - kaajwaa.connect@gmail.com
Mitra sorry pan yamdhe tharark asel kahich nahi vatale,sangtana expression asle na asa vatat apan swatah anubhvtoy,by the way anubhav samjla pan angavar shahare nahi ale
धन्यवाद लक्ष्मण, पुढच्यावेळेस अजून वेगळ्या आणि भयानक अनुभव आणण्याचा प्रयत्न करू 🙂
Please avdhach laksh Road kade dya.... Road ahech nahit kokanat jayala 🙏
😂😂😂😂😂
Atta 1.30 vajale aahet ani me he aaikatoy 8:29
Maja yete gavala asha stories aikayla
Guhaghar che koni
See a good therapist 😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Are te background music ka dilay nivval third class ahe
माफ करा
😂
*122255*
किती बोर कराल😂
सब बकवास आहे हे...कोकण सारखा सुंदर भाग याने बदनाम होत आहे...यांचे भ्रम सगळे कोकण बदनाम करत आहेत.
मी स्वतः अनेकदा कोकणात साधना करण्यासाठी पावस पासून तारकर्ली पर्यंत अनेकदा घनदाट जंगलात ते आश्रमात ,भक्ती निवासात राहिलेलो आहे,
मला स्मशान काय आणि चांगले ठिकाण काय एकच...पण कोकणात नकारात्मक शक्ती त्रास देत नाही,ना विचित्र काहीही घडत नाही...उकाडा सोडला तर बाकी कसलाही त्रास होत नाही...
तंत्र,मंत्र,ध्यान साधनेचे सुंदर अनुभव मात्र नक्की येतात आणि सार्थक प्रगती अध्यात्मात घडते...
कोकण अतिशय निसर्ग संपन्न आहे आणि तेथील माणसे फार प्रेमळ व मोकळी आहेत,कुठलेही फणस घ्या,आंबा खा, काजू फळ खा मला कोणीही कधीही काही बोलले नाही..प्रेमाने अनेकदा अनेकांनी जेवू घातले व खानपान ची सोय केली..
मला कोकण फार आवडतो... माझ्या साधनेत फक्त सुंदर अनुभव आले..माझ्या सारख्याला जर काहीही नकारात्मक जाणवले नाही तर इतरांनी त्यांचे भ्रम ,झालेले भीतीचे भास,घनदाट झाडी ,तेथील एकदम निरव शांतता यातून मन भ्रम झाले असतील,जाणवले असेल,पण हे असे सार्वजनिक करून कोकण मात्र बदनाम करू नका...
कोकणातील मंडळींनो शेती बाहेर विकू नका...तुमची शेती टिकवून ठेवली तर कोकण व कोकणातील अस्सलपणा,व कोकण टिकेल...
अद्वैत सर, मी स्वतः कोकणातला आहे त्यामुळे याची पूर्णतः कल्पना आहे.. सदर अनुभव खूप जुने आहेत जे काकांनी स्वतः अनुभवलेले आहेत.. ते खरे की खोटे ह्या फंदात न पडता फक्त मनोरंजन म्हणून घेणे ही विनंती
अरे.... जाऊदे
काही पण स्टोरी नको एकायची nhi मला
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!