मी एकदा नऊ पुरण पोळ्या खाल्या होत्या...Ashok Naigaonkara नी किस्सा सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ
Вставка
- Опубліковано 28 гру 2022
- #abpमाझा #ashoknaigaonkar #poetry #abpmajha
मी एकदा नऊ पुरण पोळ्या खाल्या होत्या...Ashok Naigaonkara नी किस्सा सांगताच सभागृहात हास्यकल्लोळमराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Welcome New Year 2023 | Bye Bye 2022 | Maharashtra Karnata Belgaon Border Issue | कर्नाटक सीमावाद | Abdul Sattar To Resign? | कृषीमंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देणार? | Uddhav Thackeray Vidhan Sabha Nagpur | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut Nagpur Vidhansabha | Disha Salian Death Case | Sushant Singh Rajput | Aditya Thackeray AU | आदित्य ठाकरे | दिशा सालियन मृत्यू प्रकरण | Corona Outbreak Lockdown Updates | India Corona Live Updates | Maharashtra Corona Cases | Maharashtra Coronavirus Updates | कोरोना उद्रेक | कोरोना लॉकडाऊन | News Maharashtra | Maharashtra LIVE | Vidhan Sabha Maharashtra | Vidhan Sabha | Maharashtra LIVE News | Vidhansabha LIVE | Maharashtra Vidhan Sabha LIVE | Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates | महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन खडाजंगी लाईव्ह | महाराष्ट्र विधानसभा देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभा अधिवेशन | Ajit Pawar Vidhan Sabha | Devendra Fadnavis Speech Vidhan Sabha | Cm Eknath Shinde Speech Vidhan Sabha LIVE | Maharashtra Cold Wave | Cold wave live updates | महाराष्ट्र थंडी पारा | महाराष्ट्र गारठला | थंडी गारठा | थंडी शेकोटी | संजय राऊत नागपूर विधानसभा | उद्धव ठाकरे नागपूर विधानसभा भाषण | एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे आमनेसामने | News Year Celebration | Welcome 2023 | Year End 2022 | नूतनवर्षाभिनंदन | 2023 स्वागत | Vasai Tunisha Sharma Death Live Updates | Sushant Singh Rajput Death Case | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण
श्रीमान नायगावकर साहेब ग्रेट आहात तुमच्या कल्पना शक्तीला सलाम आहे
तुमच्या सारख्या कविला परमेश्वर निरोगी दिर्घ आयुष्य देओ आसेच बोलत रहावे धन्यवाद
डॉक्टर तसं सगळेच चांगले असतात पणं बिला मुळं गैरसमज होतात.
अप्रतिम अशोकजी, हसायचं माहीत नसणाराही नक्की हसायला सुरुवात करेल आपल्या कविता ऐकून. कविता सादर करायची कलाही अप्रतिम.
अतीशय मार्मिक व सोप्या भाषेत उपहासात्मक पध्दतीने वास्तव मांडणारी कविता आहे.खुप छान.
अतिशय उत्तम उपहासात्मक भाष्य...गुलाबी शर्ट मधे मधे किती वेळा फिरतोय.. कोण तो.
अशोक नायगावकर आपणास त्रिवार वंदन. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण आपल्या कवितेचे लिखित स्वरूपात तसेच रेकॉर्ड केलेले संग्रह प्रसिद्ध करावेत ही विनंती.
फार छान आपण महान आणि श्रेष्ठ कवि अहात.
🙏🏻🙏🏻
⁸⁸and
जबरदस्त फिरक्या घेतल्या आहेत.. 👌👌😄😄😅
व्यासपीठावरील सादरीकरणाऱ्या वक्तारूपी व्यासाचं पीठ करायला सतत पाठीमागे ये-जा करणारे महाभाग असायला हवेत हा नवीनच संकेत दिसला....!!!धन्यवाद .
एक गुलाबी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या केसाचा म्हातारा तुमच्या पाठीमागून सतत येराझाऱ्या घालीत होता तो काय तुम्ही ९ पुरणपोळ्या खाल्यात त्यांचा पुढे काय झालाय ते शोधीत होता काय ?
यापुढे स्टेजवर मागे पडदा लावुन घ्या
त्या मुळे ऐकण्यात व्यत्यय येत होता,त्याला समज द्या.
नाहीतर पुरणपोळी खायला द्या....
त्याला कविता आयकायची नाही.
मुळाक्षरांची अप्रतिम कविता
सर अप्रतिम फिरक्या घेतल्यात. आपण खूप छान बोलता.
Apratim Naigaonkar sir👍👍
आत्ताच भाऊंच आम्ही लटिकेना बोलू ऐकल त्याचीच आपण आठवण करून दिलीत. मजा आली. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
निरागस आवाज आणि अर्थपूर्ण काव्य ऐकतांना खूप आनंद वाटतो. सरांचे खूप खूप धन्यवाद.🙏
⁰
निरागस आवाज.अगदीच सहमत
थोबाडात चांगलीच लावली साहेब धन्यवाद
पण समजली पाहिजे ,😂
तुम्हाला म्हणून सांगतो......, खूप अप्रतिम. 😀
खरमांडणी सुंदर
मिशीतुन फील्टर होते कांं सर्व सुंदर
मी आधी ह्यांना भालचंद्र नेमाडे समजायचो.......हि हि हि....
अप्रतिम
नायगावकर सर !अप्रतिम कविता विचार💐साष्टांग दंडवत
नायगावकर काका..... ग्रेट आहातच.. आज पुन्हा सिद्ध केले
नायगावकर करांचा नादच वेगळा रे भौ...
अतिशय सुंदर कविता सध्याचं वास्तव आहे,,,,,,,
अशोक नायगावकरजी,
nice rendering...
enjoyed,
शाळेत व्याकरण शिकताना
अतिशयोक्ती हा अलंकार...
शिकवत असत,
त्याचे सुरेख उदाहरण...
a good contribution
towards Marathi poetry..
मात्र संत एकनाथांची
आठवण करुन दिलीत,
काट्याच्या आणीवर
वसले तीन गाव...
माझे. आवडते. अस्य. सम्राट आहेत हे कोणताही. विनोद. करावा. अशोक. साहेबांनी हेच. खरे
तुम्ही खरच ग्रेट आहात, तुम्हाला एवढं सुचतं कसं हा मला एक प्रश्न आहे, खरोखरच कविता ऐकून हसावं की रडावं कारण, कवितेतील काही गोष्टी येणाऱ्या पिढीला पटणार नाहीत, अशाच कविता सादर करत रहा , व सर्वांचे मनोरंजन करत कमीत कमी शंभर वर्षे जगाव ही अपेक्षा.
ग्रेटच
काका..तुम्ही ग्रेट ..🙏🙏
फक्त उत्कृष्ट 👌👌👌👌👌
कविता मस्तच आहेत...
पण एक व्यक्ती स्टेज वर किती वेळा मागून फिरते...?
त्याला कविता ऐकायची नाही
ती व्यक्ती हिंगलासपुरकर आहेत. ग्रंथाली चे प्रमुख. शेकडो पुस्तके प्रकाशित केली आहे.
वाहहहहहह वाहहहहहह काय जबरदस्त अफलातून ❤️❤️
आपल्या कवितांची मी एक प्रशंसक. 🙏
अप्रतिम.. आणि धन्यवाद
वंदन तुम्हाला सर।।
Naygaonkar saheb khup apratim marmik. Khup sundar mejavani dilit dhannyawad sir.
खूप छान कविता किंवा काव्य. विनोदी कविता मला फार आवडतात. आणि नायगावकर साहेबांची कविता वाचनाची शैली (हातवारे वगैरे करून) तर अप्रतिमच.👍💐
खुपच!छान सर...@
खूप खूप छान 👌👌🙏🏻
Khup sunder kavita !
Marathi asnyacha aani Marathi bhashet shknyacha abhiman watato.ashya digajj lokana bghun aani aakiun.
उत्कृष्ट सादरीकरण.
As always aswesome
नाद करायचा नाय😂😂😂
Naygokar Great👍 Aahat. Verynice presentation👍
Khup chaaan
मुळांक्षरांची कविता माझी अत्यंत आवडती कविता
खूपच छान....
Sir greet
अप्रतिम ❤️😍
Sir, बहुत बढिया!!
Good.
आजच्या युगातील प्रतिभावंत कवी
Very good
Very good👍
Happy new year🎉🎊🎇
कवी हे समाजाला दूरदृष्टी चा आरसा दाखवत असतात.......... Jai Hind 🇮🇳🙏
खुपच छान
Mast karykram
great.
👌👌👌 very nice
अप्रतिम कविता...
🙏🙏🙏
Very clever
Super ❤️
सरांच्या कविता किस्से कितीही वेळा ऐकले तरी ते नवीनच वाटतात
खरंय,जे न देखे रवी,ते देखे कवी।
वगैरे वगैरे वगैरे
आमची वाई .
Ashok ji Namaskar .
Good
😀❤️🙏👌💐
Mr. Ashok naigaonkar is the renowned writer,poet,and humourists. I have heard his many videos and all very good. Thanks sir.
Oppppppppp
Pppppp
Pppppppppppppp
Pppppp
0ppppppppppppp
ग़ेट नायगावकर एक नंबर लय भारी
अपारे संसारे कविः एकः प्रजापति
यथास्मै रोचते तथा वै ---/
Aapn wai kr आहात yachA सार्थ अभिमान आहे तसेच आनंद हि आहे.
साहेब. आपण. ग्रेट. आहात नमस्कार. साताऱ्यातून. आपणास हसुन हसुन. पोटात. दुखू. लागलं बघा
कवी खड्यात का पडला.. ?
कारण तो.. दुरचं पहात होता ..!
9 पोळी चरबीमधील होत पण अरबी चढता हे लक्षात ठेवलं आसत तर आज
Apratim. Hasat hasat shewati dhoka sangun gelet. Utkrusht Marathi kavi n sahitya nasanar ya pudhe.
नायगावकर साहेब, तुम्हाला कोपरापासून नमस्कार.
इथे भेटलात, तसे वर पण भेटा. तुमच्या खास खास कविता घेऊन. 😂😂😂😂
Prasad Manjrekar Journalists Mumbai
नायगावकर कविराजांच्या कविता म्हणजे उत्तम हास्य योग 🤣🤣🤣🤣🤣🤣👏👏👏👏
Ashok Naigaonkar Namaskar, your subtle humour is great. In our vasai katta we have experienced your uncontrollable laughter. Even at this age you are unique
Yacha awaj eknath shinde sarkha vatto😂😂
😊😆👌🙏🏻
सरांना ऐकताना.. स्वतः ला च हरवून जातोय मी KD
सातारा
😁😂🧡🕉️🙏
Majha katta war kadhi
shevat ek no hahahahahah
Pan hya vdo madhe puranpoli cha ullekh nahi aahe , ullooo kashala banavta
1 cr??
It is good that the S C has held the demonization of 2017 valid and legal.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
Bore kel sirani khupach ya veles
Kav kabra ghabroate v tu ut suit tech. He shudhha marathi tuzya sathi
हा कवी आहे ? 🙄😖
आधीच्या कवितांसारखी भट्टी जमली नाही असं वाटलं.
शेंडा ना बुडुक... वगैरे वगैरे.....
बावळट आहे हा
भंपक कविता. ....मूर्खासारखा बरळतोय