गरीब कुटुंब असेल तर येवढा खर्च ते करू शकतीलच असे नाही. तर माझे मत असे आहे की तुम्ही घर बघायला जाताना कमी लोकानी जावे,तसेच गाव जेवण घालायला पाहिजे असे काही नाही. प्रत्येकानी समजून पाहुण्यांनी जावे.कोणालाही खर्चात पाडू नये. माझे विचार तुम्हाला पटेल पण कोणी बोलू शकत नाही.
भावा त्यांचे घर आहे आणि बंगला कशाला पाहिजे,आमचा गाव वाला आहे तो त्याचे व्हिडिओ आणि तो खुप छान आहे तो खुप सुखी आहे त्याचे घर बघायला त्यांच्या गावी ये त्रुप होवून जाशील
Mastach vlog chicken bhat mara hat 😋 tarrivala chicken pamya dada best of luck rajwadyat basun kakadi khayachi majach vegali kai satish dada barobar na aso happy diwali to all yr family friends etc advance byee tc avani ❤
काय आहे ना भावा ... मी राहतो डोंगर दऱ्यांमध्ये आपल्या सह्याद्रीत... खोल समुद्रातील मासेमारी म्हणजे दूरदूरच्या प्रश्न राहिला. तरीही आपल्यासाठी कधी जमले तर नक्की प्रयत्न कारेन एवढे नक्की.
जाणते व्यक्ती कार्यक्रम झाल्यावर गायब होतात बोलतात दुसऱ्या गाडीतून येतो किंवा माझा जरा काम आहे बाजारात म्हणून कल्टी मारतात आणि मग संध्याकाळी रंगून येतात 😂😂😂
मित्रा, तुझे vlogs छान असतात. पण चहा-पाण्याचा कार्यक्रम बऱ्याचवेळा पाहून झालाय. vlog मध्ये तोच तोच पणा नको. ग्रामीण जीवनात content भरपूर आहे...., त्यावर focus कर.. बाकी तुला दीपावली शुभेच्छा....
Ye applya Gavcha lagna culture.Mast vatat Nice volg.❤😊
Thanku bro
@@prasadtetambe2319 and कंटाळा आला pp I have not o
को क न म्हणजे कोणालाही कमी नाही निसर्ग रम्य परिसर मन मिळावू स्वभावाची माणसे सलाम आहे कोकन वाशियाना
जिव्हाळा आपुलकी म्हणजे गावपण ❤️😍💯
गरीब कुटुंब असेल तर येवढा खर्च ते करू शकतीलच असे नाही. तर माझे मत असे आहे की तुम्ही घर बघायला जाताना कमी लोकानी जावे,तसेच गाव जेवण घालायला पाहिजे असे काही नाही. प्रत्येकानी समजून पाहुण्यांनी जावे.कोणालाही खर्चात पाडू नये. माझे विचार तुम्हाला पटेल पण कोणी बोलू शकत नाही.
खूप छान रितीरिवाज कोकण तर माझा जिव्हाळ्याचा विषय झाला दादा हे फक्त तुमच्यामुळे
❣️
एकीच बळ खूप सुंदर कोकांतल रीती रीवज खूप मस्त आहेत te जपलं पाहिजे 🎉❤🎉❤
नक्कीच
वाह मस्त व्हिडिओ!
रात्रीचा तुमचा पहारा दाखवशील.
नक्की ट्राय करेन
Bhari video mast superb lovely 🎉🎉🎉🎉 kokan avi 🎉🎉🎉 superb
Keep it up doing nice
Khup cchan video
Chicken che jevan aani tujhya cheharyavarcha Anand ek no. ❤
Chulivarche chicken 😋😋😋🙏🚩🚩
Congratulations ganga bhau n family 💐💐💐🥳
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद
Khup Chan Avinash hai konkanatil ritirivaj aani konkanatil nisarga darshan
अस कोकणा तील राहणीमान.पाहुने घरी आल्या वर बसून जेवन फार चांगल रे
❣️
Like your videos bro ...
Jay ho avi dada ki
दादा तु कधी गावाला जातो तर मला खूप आनंद होतो कारण कोकणतील सुंदर व्हिडिओ करतो खूप छान वाट ❤
खूपच छान❤
Very nice culture , mast
Enjoyed.
मस्त कार्यक्रम...
मस्तच क्लिप अवी मित्रा 👍❤
रीतीरीवाज छान आहेत आणि हे गावाकडेच बघायला मिळते
मस्त आहे विडीओ
Lovely environment ❤❤❤❤❤
मस्तच vlog ❤
Good video aahe
Very nice 👌
खूप छान विडीओ मस्त
Good video.
Khup chan Vlog!❤
भावा त्यांचे घर आहे आणि बंगला कशाला पाहिजे,आमचा गाव वाला आहे तो त्याचे व्हिडिओ आणि तो खुप छान आहे तो खुप सुखी आहे त्याचे घर बघायला त्यांच्या गावी ये त्रुप होवून जाशील
Congratulations 💐 💐
Mast Mitra
gavachi majjach wegli 😀😘
अत्यंत छान गाव आहे, इथे आल्यावर मुंबईला जावेसे वाटणारच नाही, कोकणातली मजा तर वेगळी असते.
Dada tumcha chaha panyach video bguhu, kharokhar gavi aslya sarke watleya adhi paryawrche mase Pakdnyacha vidio pan chan hata, khup chan.
Namaskar shat kasy hat Tumi shat
Mastach vlog chicken bhat mara hat 😋 tarrivala chicken pamya dada best of luck rajwadyat basun kakadi khayachi majach vegali kai satish dada barobar na aso happy diwali to all yr family friends etc advance byee tc avani ❤
Khup chaan dada mi kuwait la rahto
Mast video dada.. ❤pn kakdi kadlis tithee thondalaa pani sutl....❤😅😅
हा मुलाच्या ,मुलीच्या पसंती नंतर कार्यक्रम आहे का.
hoy
❤
Nice vlong 👌👌👌👌
👍👍Mitra mast jara nedarwadi Goan dakhav aamhala
हो
भाताचे पीक खुप जोरदार आहे बियाण्यांचे नाव सांगा जाडा आहे की बारीक तांदळाचे बी आहे कळवा धन्यवाद ठाणे जिल्हा शहापुर तालुका
एक काडी आहे
Hi avi dada ☺️☺️
शेवटी काकडी खायला मिळाली
हो ना
भाऊ तुझे व्हिडिओ चांगले आहे पण मला समुद्राच्या आत प्रवेश करुन मच्छीमारी दाखव बाबा❤
काय आहे ना भावा ... मी राहतो डोंगर दऱ्यांमध्ये आपल्या सह्याद्रीत... खोल समुद्रातील मासेमारी म्हणजे दूरदूरच्या प्रश्न राहिला. तरीही आपल्यासाठी कधी जमले तर नक्की प्रयत्न कारेन एवढे नक्की.
Aplya ikade bhat kapni ani malni chalu zali
तुमळच्यकडे काळया कुसळीचा तांदुळ होतो का सांगावे मी त्याच्या शोधात आहे
नाही होत सध्या... सध्या जास्त करून सरकारी बियाण्यांचा भर असतो
लग्न जमत आले कि घर बगूनच लग्न ठरले जाते, सगळीकडे,,,
जाणते व्यक्ती कार्यक्रम झाल्यावर गायब होतात बोलतात दुसऱ्या गाडीतून येतो किंवा माझा जरा काम आहे बाजारात म्हणून कल्टी मारतात आणि मग संध्याकाळी रंगून येतात 😂😂😂
😂😂 khar aahe tyanchya shivay gavat maja nahiii bhava
हे मात्र खरं 😍😂
असे नमुने सगळीकडे भेटतात 😂😂🤣🤣
Hahahhaha....अगदी बरोबर
कोकणातील एक ठराविक समाजात नवऱ्याचे घर बघणे हा कार्यक्रम नसतो
Zhopad pattitla nighala m mulgi zhopdit dyaychi ka?
Sorry satish dada ny avinash dada ratate che vlog baghte na aamache gavwale aahet te
Bangal la chakrivadal ahe aplya kade pn impact hou shakto bhat kapni karun ky karnar avdha garma hotoy paus nakki ch padel
काळजी घ्यायला लागेल
Dada tu yato te dukan suru Nast kay kayam bandach disat
Te Dukan aata bandch asate....baki gavat don dukan chalua satat...pan ya thikani internet khup changale aahe mhnun mule ithech asatat jast karun ...
Kokan = swarg
मित्रा,
तुझे vlogs छान असतात.
पण चहा-पाण्याचा कार्यक्रम बऱ्याचवेळा पाहून झालाय.
vlog मध्ये तोच तोच पणा नको.
ग्रामीण जीवनात content भरपूर आहे....,
त्यावर focus कर..
बाकी तुला दीपावली शुभेच्छा....
ARE TU KADHI GHAR BANDHNAR TU DUSRACHE DAKHAVTOS
Tu detos ka paise mag lagech bandnar.easy nahi aahe konkanat Ghar bandane.
बांधणार लवकरच
@@ShrikantSatam फालतू कमेन्ट करणाऱ्यांची च्युत्यात गिनती होते.. तर प्रत्येकाने आपण कोण आहोत हे समजून कमेन्ट पास करावी.
Wait kr lvkrch bandhu ghr aamhi
Dada tumcha chaha panyach video bguhu, kharokhar gavi aslya sarke watleya adhi paryawrche mase Pakdnyacha vidio pan chan hata, khup chan.