शूटिंगसाठी पोहोचलो कोकणात | गुहागर मधील नरवण गाव | Nikhil Bane
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- शूटिंग निम्मित बऱ्याच ठिकाणी फिरण होतं पण जेव्हा शूटिंग कोकणात असतं तेव्हा काम करायची मज्जा काही औरच असते.
गावातील खरी माणस त्यांनी केलेली मदत हे मुंबईत बघायला नाही मिळत. कोकण हा खरा स्वर्ग आहे.
मी विनोदीनी,,, बाजूच्या कुंभार वाडीत माहेर... ह्या घरातील झोपाळ्यावर आम्ही लहानपणी अगदी रोजच बसायला यायचो, जयराम बाबांसोबत खूप गप्पा व्हायच्या... पूर्ण घर बघायची आमची कधीच हिम्मत झाली नाही, आज ह्या व्हिडीओ मध्ये पाहिलं...सर्व आठवणी आज जाग्या झाल्या.. विडिओ खूप सुंदर बनवला आहे...
खूप छान शूटिंग झाली बने जी मी नागसेन पवार माझा गाव मार्ग ताम्हाणे आहे .
खूपच सुंदर . मी सुद्धा चिपळूण आणि गुहागरच्या सीमेवरचा आहे . शिवाय आजोबा यांच्यातला कलावंत तुम्ही जागृत केला ही चांगली गोष्ट आहे . आणि कोकण म्हणजे कलावंतांची खाणच आहे . आमचा अभिमान आहे .❤❤
Kiti sundar nisarg.. juni ghar japleli ❤... shooting khup chan
👌👌
अवर्णनीय आणि जबरदस्त...व्हिडिओ बनविण्यामागची तुमच्या टिमची मेहनत प्रकर्षांने जाणिवली...बने तुझे खणखणीत नाणे...ऑल दी बेस्ट...भेटूच
Khupch sundar aahe aamcha gav tumhala tithe baghun khup Mast vaatle
Aamcha gav hedvi ganpati famaus tavsal jetti aahe ganpatipule jaygad la jayla video mast enjoy
Khup mast Nikhil , Khup bhari watala video , Mala mazhi lahan panachi Athvan zhali , Mazh Balpan Lanja madhe gela , Ata me Mazhya Family sobat Baher deshat Ireland la ahe tari Tumache sarv episode baghto, Khup chhan asech sarv Hasvat ani Hasat raha God bless you all 🎉🎉Khup khup shubheccha🎉🎉
सुंदर व्हिडिओ चिपळूण गुहागर परिसर छानच आहे
Kupa chan. Padva tavsala maza gava. Enjoyed.
❤❤खूपच छान,, बने दादा
नरवण माझं गाव
Best luck dear Mr. Bane❤
Bane im from GOA but working in ireland Europe pan yad divu nako re
GOA and konkan are same we miss everything
आम्ही मूळचे narvanche जाधव..❤ आता आम्ही दापोलीला कर्दे गावी राहतो 4-5 पिढ्या, मुळ गाव आज पहिल्यांदाच पाहिला.... एकदम छान, खूपच ❤❤❤
दिन बने!अlटला जवला आणि बलीचा सांभारा एक जुनी आठवण 🙏
Bane 1ch no ye kadhi kalwan Nasik
Very beautiful content
Khup mast❤
एकदा आमचे पूर्ण गुहागर explore kara
खूप छान 👌 👌
आजोबा 👌👌👌
I think किल्ला movie च पण shooting झाल होतं
❤❤❤
👌👌❤
Hi maz gav velneshwar ahe pan Tavsal la pan maj ghr ahe enjoy kelat na tumhi
Kasa Ahe Amacha Guhsgar
Narvan भारी आहे ....
bane konti Web Series aahe te sang amhi baghu
अप्रतिम
Dada kas ahe आमचे गुहागर ❤
Hiii Bane Dada Big Fan Bhau first tr tumhala thambnail Chi garaj ahe account la mi khup bhari thambnail banvto tumhala jr karun pahije astil tr please ❤ reply Kara 😊🫂
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
😍👌🏻
Please reply
Konti series aahe