राधानगरीतला एक दिवस | फुलपाखरू उद्यान | हत्तीमहाल | वलवण | राऊतवाडी धबधबा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2021
  • नमस्कार !
    मागच्याच आठवड्यात मी गेलो होतो , राधानगरीला.
    कोल्हापूरपासून राधानगरी 51 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे मी काही ठिकाणांना भेट दिली. त्याबद्दलचे अनुभव सांगणारा हा व्हिडिओ.
    मी सुरुवातीला राधानगरीहून दोन किलोमीटर अंतरावर असणार्या, फेजिवडे गावातील फुलपाखरू उद्यान आणि हत्तीमहाल या ठिकाणांना भेट दिली. तिथे बायसन नेचर क्लबचे श्री. रूपेश बोंबाडे यांच्याशी भेट झाली.त्यांनी खुप चांगली माहिती दिली. नंतर राधानगरी अभयारण्य, दाजीपूर जवळ असणार्या वलवण गावात श्री. रामदास पाटील यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. आणि शेवटी प्रसिध्द, राऊतवाडी धबधब्याला भेट दिली.
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 59

  • @umeshchougale5366
    @umeshchougale5366 9 місяців тому +1

    Khupach chan

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏☺

  • @xxo27u
    @xxo27u 3 місяці тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ पाहण्या सारखे असतात व बोलण्याच्या कले मुळे व्हिडिओ जास्त प्रभावशाली होतो असेच छान छान व्हिडिओ बनवत जा म्हणाजे ऐकणे व पाहणे जास्त सुखावह होईल ❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 місяці тому +1

      वा... हे कौतुक ऐकून खूप आनंद झाला.... नक्कीच चांगले व्हीडिओ करण्याचा प्रयत्न असेल... खुप खुप धन्यवाद 😊

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 роки тому +4

    नमस्कार अभिजीत जी! राधानगरी व आसपासच्या ठिकाणांचा छान विडीयो आहे! राधानगरी निसर्ग रम्य परिसर आहे, वनविभाग आहे, प्राणी पक्षी वनसंपदा याने परिपूर्ण आहे! खूप सुंदर विडीयो व काॅमेंट्री सुंदर!!! 💐💐💐🙏🙏🙏टाकळकर औरंगाबाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      हो... खरच छान आहे.. हा व्हिडीओंतर फक्त तोंडओळख आहे... अजून इथे खुपकाही बघण्यासारखे आहे...धन्यवाद

    • @gtakalkar3904
      @gtakalkar3904 2 роки тому +1

      @@AbhijitNavare नक्की पुढे पण विडीयो करा, आम्ही पाहुतच!

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 2 роки тому +1

    Khup chan hota video 👌👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +3

    ,,,,,,, Apratim,,,,, Khoop,,,,, Sundar,,,,,,,,,,,

  • @ankitdixit5751
    @ankitdixit5751 2 роки тому +5

    🌴🌳🌷🌻 हरयाली और प्राकृतिक सौंदर्य से भरपूर बहुत शानदार सर जी 🌴🌳🌷🌻

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      Thank you very much

    • @ankitdixit5751
      @ankitdixit5751 2 роки тому

      @@AbhijitNavare वेलकम सर जी आलवेस वेलकम

  • @ravindrashinde7008
    @ravindrashinde7008 2 роки тому +3

    मस्स्स्त.
    माझा जन्म मालवणचा.माझे आजोळ मालवण. त्यामुळे भोगावती राधानगरी दाजीपूर फोंडा कणकवली या मार्गाने असंख्य वेळा प्रवास केला.हा रस्ता अक्षरशःपाठ आहे.पण राधानगरी परिसरातील प्रेक्षणीय स्थळे आजच पाहिली.आपल्याबरोबर मंगळवारपेठ तसेच सकल कोल्हापूरची खाद्यभ्रमंती आणि कुयरीची(कच्च्या फणसाची) भाजी,आपल्या उत्कृष्ठ समालोचनाने अधिकच चवदार झाली.धन्यवाद नवरेसाहेब.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद...हे वाचून खुप आनंद झाला.... हा हिडीओं म्हणजे या भागाची फक्त तोंडओळख आहे... इथे अजून खुप काही आहे... भविष्यात हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे...

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 роки тому +4

    Mst aata kolhapur hun jungle safari aahe 300 ya bhagat firayla

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      तुम्हाला हैदराबादला जाऊन पण कोल्हापूरच्या सगळ्या घडामोडी माहिती आहेत...

  • @latabadkar737
    @latabadkar737 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ माहीती पण छान दिली सर राऊत वाडी धबधबा खुप सुंदर 👌👌👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद 🙏... राऊतवाडी धबधबा खरच सुंदर आहे..

  • @amitdeshpande1580
    @amitdeshpande1580 2 роки тому +3

    अप्रतीम ! हा video बघितला आणी दिवसाची एकदम चान्गली सुरूवात झाली. Thanks a lot for such nice videos

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      वा... तुमची कमेंट वाचून माझ्या पण दिवसाची सुरुवात छान झाली....

  • @ranjitpatil8251
    @ranjitpatil8251 2 роки тому +3

    Mast Abhijit Sir.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +1

    रोज व्हिडीओ टाका...... ओ सर 🙏🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      भविष्यात प्रयत्न करीन...धन्यवाद

  • @deepakkhopade8636
    @deepakkhopade8636 2 роки тому +1

    लय सुंदर सर मन प्रसन्न वाटले

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद.. तुम्हीपण हा भाग बघा... मस्त आहे..

  • @maheshghatage5219
    @maheshghatage5219 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली आहे दादा...

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 2 роки тому +4

    सुंदर व्हिडिओ. सर, मागच्या आठवड्यातच येथे जाऊन आलो. वन्यजीव खात्याने राधानगरी जंगल सफारी कोल्हापूरमधून चालू केली आहे, त्यांच्या बरोबर गेलो होतो. अतिशय छान वाटलं. धन्यवाद.

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Рік тому +1

    👌👌👍👍

  • @guybrushthegreat8110
    @guybrushthegreat8110 2 роки тому +3

    Superb 👏👏

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 роки тому +3

    🙏

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 роки тому +1

    छान छान 👌👌

  • @66688r
    @66688r Рік тому +1

    He ter same ajryatil ramtirtha sarkhe ahe

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      राधानगरी आणि आजऱ्याच्या भौगोलिक परिस्थितीत खुप साम्य आहे.... दोन्हीपण कोकणाला लागूनच.... त्यामुळे तस वाटल असेल

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 2 роки тому +3

    खूपच छान दादा 👌👌👌👌👌
    कधी तरी रामलिंग मंदिर हातकणंगले चा व्हिडिओ करा खूपच छान ठिकाण आहे
    🙏🙏🙏🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      हो... नक्कीच प्रयत्न करणार आहे... खुप वर्ष झाली तिकडे जाऊन....

    • @amolnandrekar7979
      @amolnandrekar7979 2 роки тому +1

      @@AbhijitNavare
      जयसिंगपूरचे सिद्धिविनायक मंदिर पण बघण्यासारखे आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      @@amolnandrekar7979 हो... नक्कीच...

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Рік тому

    खूप छान.तुम्ही कोल्हापूर चे आहात का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому +1

      हो... मी कोल्हापुरचाच आहे...धन्यवाद 🙏☺️

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 Рік тому

      @@AbhijitNavare खूप छान विडियो आहेत कोल्हापूरचे. गगन बावडा, आजरा,पावन खिंड,पन्हाळा अश्या ठिकाण चे पावसाळी दृश्य विडियो बनवा आणि जवळ असलेले होम स्टे चुली वर चे जेवण.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      काही व्हिडीओ चॅनलवर आहेतच... अजूनही करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल...धन्यवाद

  • @samadhanchavan3097
    @samadhanchavan3097 2 роки тому +2

    खूप मस्त व्हिडिओ असतात पन्हाळगडाचा व्हिडिओ बनवा जोतिबा मंदिर चालू झाले आहे का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому

      धन्यवाद... श्री जोतिबा मंदिर अजून सुरू नाही....नक्कीच पन्हाळगडावर व्हिडिओ करणार आहे....

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 2 роки тому +3

    मी रावतळी,ता.महाड, जिल्हा रायगड येथे कॄषि पर्यटन केंद्र उभारत आहे. मला वायंगणकर सरांचा संपर्क क्रमांक मिळाल्यास बरे होईल.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      अरे वा.. तुम्हाला शुभेच्छा...माझ्याकडे नाही पण तुम्ही रूपेश दादांना विचारू शकता... तसेच internet वर कुठे मिळतो का ते बघा...google search मधे suhas waingankar search केल्यावर माहिती मिळेल.....मला मिळाल्यावर मी नक्की सांगीन...

  • @adityapatil1206
    @adityapatil1206 2 роки тому +1

    धन्यवाद सर माझं गाव (वलवण) दाखवल्या बद्दल....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 роки тому +1

      अहो.. मलापण खरच छान वाटलं तुमच्या गावात आल्यावर...काकांना पण व्हिडीओ नक्की दाखवा...तेंव्हा त्यांचा फोन खराब झाला होता... दुरूस्त झाला का ते बघा...खुप खुप आभार...

    • @adityapatil1206
      @adityapatil1206 2 роки тому +1

      @@AbhijitNavare नक्की सर्वांना दाखवतो.... 👍🏻

  • @omkarvarute2119
    @omkarvarute2119 Рік тому +1

    Helo Aabijt dqda Mast ahe Mobile Number patawa

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Рік тому

      धन्यवाद...मला कृपया instagram ला मेसेज करा...@abhijitnavare....तुमचा नंबर पाठवा...