दाजीपुर अभयारण्य || याच्यासमोर स्वर्ग पण फिका पडेल असा निसर्ग || # Dajipur
Вставка
- Опубліковано 19 тра 2020
- महाराष्ट्राला निसर्गाने भरपूर काही दिले आहे पृथ्वी वरचा पहिला स्वर्ग म्हणजेच आंबोली तुम्हाला मी दाखवला मग मित्रांनो मी माझ्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला पृथ्वीवरचा दुसरा स्वर्ग हे जर तुम्ही बघितलं नाही तर काहीच बघितलं नाही महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राधानगरी जवळ हा स्वर्ग तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो महाराष्ट्र टुरिझम तर्फे हा स्वर्ग तुम्हाला पहावयास मिळतो या व्हिडिओचा सगळे क्रेडिट महाराष्ट्र टुरिझम यांना जाता मित्रांनो राधानगरी पासून काही मिनिटांच्या अंतरावर ती दाजीपूर अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी अनेक प्रकारचे पक्षी विविध रंगाची विविध रंगाची फुलपाखरे आपणास पहावयास मिळतात कामातून थोडासा विसावा मिळावा थोडीशी विश्रांती मिळावी काहीतरी निसर्गाची नवीन माहिती तुम्हाला मिळवायचे असेल किंवा निसर्गाचा अभ्यास करायचा असेल तर दाजीपूर अभयारण्य त्यासाठी एक नंबर आहे म्हणूनच मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दाजीपूर अभयारण्याला भेट द्यावी लागेल मित्रांनो सदरचा व्हिडिओ हा महाराष्ट्र टुरिझम तर्फे दाखवतो तुम्हाला नक्की आवडेल माझ्या आवाजामध्ये जेवढी होता होईल तेवढी माहिती देण्याच्या प्रयत्न मी केलेला आहे अवश्य भेट द्या .
video credit - maharashtra turism
voice - ajay kamble
music- you tube librerry
खूप सुंदर मी ऐकून होते वाचलं पण खूप आहे पण पाहिल्यावर जे नेत्रसुखद अनुभव मिळतो तो वेगळाच
मला खूप अभिमान वाटतो मी कोल्हापूर जिल्हा मधील आहे
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे पण ह्या अभयराण्याला आमच्या कोकण मधून खूप लोक भेटी देताना दिसतायत...खरोखर अभिमान आहे की हे आपल्या महाराष्ट्र मध्ये आहे जय महाराष्ट्र... 👌👌
कांबळे.साहेब खुप छान. आहे.अमी.येऊ.परत.दाजिपुरला
Thank you 🙏
Nice kolhapur
जय महाराष्ट्र🇮🇳🚩 जगातभारी कोल्हापूर
Mast ahi
Thank you 🙏
दाजीपूर हा व्हिडीवे . खुप छान आहे खूप आवडला धण्यावाद कोकणात आल्यासारखो वाटत
Thank you aplyakade swargahun sundar nisarg ahe
माझ कोल्हापूर
Khup chan aahe dajipur swarghun sundar 👌👌👌
Thank you
Uttam mitra 🌷🙏🌷 Jai Maharashtra 👍 Raje Shahu Maharaj 👍🌷👍🌷🌷🌷🙏🌷
Thank you 🙏
nice
तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे . अप्रतिम व्हिडिओ आहे 👌
Thank you 🙏
Nice
कणकवली शहरापासून 30km वर फोंडाघाटाच्या माथ्यावर हे दाजीपूर अभयारण्य आहे आणि कोल्हापूर शहरापासून 55kmवर राधानगरीपासून हे अभयारण्य सुरू होते.
Ho agadi barobar
कणकवली, फोडा यापासून खूप जवळ हे दाजीपूर अभयारण्य आहे तुम्ही 60 km बोलतात.... जरी हा जिल्हा आमच्या कोकण हधित नाही आहे तरी पण या अभयारण्याचा आम्हाला खूप अभिमान आहे...... जय महाराष्ट्र....
सुंदर माहिती...
Thank you
Apratim vedio khupach sundar
Thank you
मस्त आहे
Thank you
हा व्हिडिओ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे आणि तोच तुम्ही मराठीत अपलोड केला आहे..राधानगरी वाइल्ड लाइफ सेंच्युरी म्हणून...
Karan sagalyana pahata yava yasathi ani paryatan vadhav hach ek hetu
Ha Video Marathi bhashet lokanparyant pochala he mahatwach aahe . Tks 👌👌
Thank you 🙏
Faarach Sundar 👌😊
Thank you
Valuable Information...Great
Thank you
👌👌👌👌👌
Thank you 🙏
Nice.
Naveen n video kadi yenar ahe
Lavakarach
Very nice video shooting congratulations very very nice👍👍 good job
Thank you 🙏
👍 khup Sundar Nisarg
Thank you
Nice Sir
Thank you
1 no.
Thank you
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी डॅमची उभारणी करून कोल्हापूरच्या रयतेची तहान भागवली , 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho sir agadi khar ahe
Ho barobar
Khup chan pravas varnan. All the best.
Thank you sir
Discovery वरील video मराठीत केला आहे का ?
Ho
Very nice
Thank you
कोल्हापूर जिल्हापासुन नाही तर कोल्हापूर जिल्हात आहे. दाजीपुर अभयारण्य.
Ho sir nakkich
कोल्हापूर म्हणजे निसर्गाची देणगी लाभलेला जिल्हा आहे. 13:49 @@ak12345vlog
👌👆👆👆👆👍
Thank you 🙏
go to monday
👌👌👌👌
अप्रतिम सौंदर्य लाभलेले आहे तुमचा आवाज भाषाशैली सुंदर आहे . खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद .
Thank you
Thank you asech nehami saport kara
Entry fees how much
Actually no entry fee me gelo hoto tyaveli entry fee kahihi navati atta mahit nahi kiti te but jau shakata khup sundar ahe
पाहता पाहता क्षणभर हरवल्यासारखं वाटलं
Thank you
Naisargik Aahe tya aavjat sanga .....
Ho nakich
apal kolhapur
Apala Kolhapur ❤️
रहायचे ठिकाण सांगा
Kont thikan mhanayachay tumhala
व्हिडिओ वन विभागाने तयार केला आहे.......
दाजीपूर अभयारण्य पूर्ण माहिती द्या वाटतय व्हिडिओ वाढून दे पण पूर्ण माहिती द्या कान्हा तुमचा व्हिडिओ बघितला की समाधान वाटते आणि बघतच राहावं असं वाटते
Thank you 🙏 asach saport rahudya
Nice sir ❤
#kolhapur
दादा मि हाय महिनायाला दाजीपुर ला येनार आहे तर तुम्हीं मला gudie करू शकनार का 😭
Dajipur abhayaranya ajun chalu nahi november nantr chalu hot ani me sadya mumbai madye ahe pan radhanagari dam ani dajipur baherun pan firun baghu shakata tithale gavache lok help full ahet nakkich te tumhala dajipur dakhavanyas madat karatil
@@ak12345vlog ok da mg amhe November nanter yau 👍 maza frind aahe avadhut choghula navacha tumhe Tayla olhekta ka ❤️
@@ak12345vlog तो tithach rahato radhanagri ला 🔥
Nahi pan maz jan yen asat kadhitari sadhya lockdown mule jast firan nahi jhal pan tumhi kadhi gela tar gavache lok chanagal sahakarya karatil khup premal manas ahet 👍🏻
Language is very asuddha
Thank you
Thank you mam naki sudharu gavakadachch porg hy madam ajun navin ahe hoil nakki sudharna
तुमची भाषा आधी शुद्ध करा
व्हीडिओ खर तर थोडा शाॅर्ट पाहीजे व निसर्ग वर्णन जरा जास्त झाले
बाकी ठिक आहे
Thank you
Call kar Dada plzzzz plzzz
Number nahi
Nice
Thank you