*⭕दाजीराव विचारे यांच्या नावाने ओळखतात दाजीपूर⭕* __________________________ माहिती सेवा गृप पेठवड़गाव __________________________ आज आपण दाजीपुरचे गवा अभयारण्य पाहतो त्याचे "दाजीपुर" हे नाव रा छ शाहू महाराज यांनी दिले आहे.मुळ आोलवण गावच्या हद्दीत असणारे हे गाव.राधानगरीच्या पुढे पश्चिमेकडचे शेवटचे टोक आणि तेथून कोकणला जाऊन भिडणारी फोंड्याची खिंड या दरम्यानचा परिसर म्हणजे दाजीपूर. दाजीपूर म्हणजे फोंडा घाटाची सुरवात.पण दाजीपूरची खरी ओळख आजही लपलेली आहे. " दाजीपूर" हे नाव म्हणजे दाजीराव अमृतराव विचारे या संस्थानकालीन कर्तृत्ववान बांधकाम अधिकाऱ्याची स्मृती आहे.रा.छ.शाहू महाराजांच्या दरबारी असलेले आर्किटेक्ट दाजीराव अमृतराव विचारे हे कुशल अभियंता होते. राजर्षी शाहू महाराजांच्या खास विश्वासातले म्हणुन त्यांची आोळख होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आज जो दाजीपूरचा परिसर आहे,तो दाजीराव विचारे यांच्या कर्तृत्वामुळे या परिसराशी जोडला गेलेला आहे.दाजीराव विचारे हे तत्कालिन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते.ती नोकरी सोडून शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत घेतले.ब्रिटिश अभियंता आर. जे. शानन यांच्या नंतर त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून दाजीराव विचारे यांची नियुक्ती झाली.ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ होते. शाहू महाराजांचे स्वप्न असणारे राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर,(केशवराव भोसले नाट्यगृह)तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान राहिले आहे. बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून होतकरू मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते . त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला.शाहू महाराजांनी 1909 च्या सुमारास त्यांच्या कर्तृत्वाला मान म्हणून ओलवण गावाच्या परिसराला दाजीपूर हे नाव दिले. दाजीराव विचारे हे कोल्हापुरात शाहूपुरीतील पाच बंगल्यापैकी एका बंगल्यात राहत होते.त्याकाळी हे पाच बंगले म्हणजे शान आणि मानाचे स्थान होते.आता त्यातल्या चार बंगल्यांच्या जागी स्टार टॉवर उभा आहे. फक्त दाजीराव विचारे यांचा बंगला शिल्लक आहे .दाजीराव विचारेंनी एस. टी.स्टॅंडजवळची जागा शाळेसाठी कोल्हापूर नगरपालिकेला दान केली म्हणुन ,नगरपालिकेने ठराव करून या शाळेला "विचारे विद्यालय" हे नाव दिले होते.काळाच्या ओघात ही शाळा पाडली व आज या जागी जेम्स स्टोन नावाची इमारत उभी आहे.ज्यांनी जागा दान केली,त्यांचे नाव या संकुलाखाली गाडले गेले.हा पराक्रम कोल्हापूर महानगर पालिकेने केला आहे. अनिल पाटील पेठवडगाव 9890875498
छान संपूर्ण महाराष्टात फिरून निसर्ग निसर्गाचं संवर्धन करूया आणि अशाच रान माणसांना पाठिंबा देऊया या विडिओ नंतर गावाच्या घरी स्वप्नात आला रान माणुस प्रसाद !
कोकण जसं सुंदर आहे मनमोहक आहे अगदी तसच आमचं रांगड कोल्हापूर सुद्धा सुंदर आहे.कोल्हापूर जितकं एक्सप्लोर करू तितकं कमी आहे.महाराष्ट्र पर्यटन मार्फत आणि कोकणी रान माणूस टीम मार्फत आमचं कोल्हापूर एक्सप्लोर होताना पाहणं आमच्यासाठी पर्वणी च आहे. एकूणच खूप छान एपिसोड,अगदी आम्ही तिथं आहोत असा भास होत होता. 😊 पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा प्रसाद भावा!
20:34. बरोबर बोललास प्रसाद. आज आम्ही आजच्या आयुष्यात नुसते पळतोय आयुष्य settel करण्यासाठी. पण त्यात आयुष्य जगण्याचं राहून जातंय. प्रसाद तुझ्या मुळे आम्हाला नैसर्गिक जीवन पाहता येतंय. धन्यवाद 🙏.
खूप छान प्रसाद दादा.मी याच गावामध्ये राहतो. मी जीवन दादा(jkv) ला सुधा रिकवेस्ट केली आहे एकदा आमच्या दाजीपुर च्या जंगलाला भेट द्या .you tub च्या माध्यमातून दाजीपुर च जंगल संपूर्ण जगा पर्यंत पोचवण्यासाठी तुमचे खूप खूप आभार दादा
३७ वर्षा पूर्वी आम्ही दाजीपूर ची ट्रीप केली होती,तेव्हा एवढे पर्यटक नसायचे त्यामुळे आत उघड्यावर मुक्काम केला,चूल पेटवून जेवण बनवलं,खूप फिरलो. एन्ट्री केली तेव्हाच वाघाने aadva येऊन दर्शन दिलं,machanavar रात्री थांबून पाणी प्यायला आलेला वाघ, गवा बघितले,फारच अविस्मरणीय झाली trip
निसर्गरम्य दर्शन बघून डोळे आणि मन सुखावले... प्रसाद खूप सुंदररित्या तू सगळं present करतोस.. नेहमीच आवडतं तुझे विडिओ बघायला... असेच निसर्गरम्य व्हिडिओ आम्हांला सतत बघायला मिळावेत हीच अपेक्षा कायम आहे तुझ्याकडून...👌
दादा...मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहत असतो,मी ही राधानगरी तालुक्यातून आहे...तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. खूप छान व्हिडिओ असतात,पूर्ण अभ्यास पूर्ण असतात,मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे...🙂🙂🙂 हरे कृष्ण 🙏
प्रसाद मस्तच आज जागतिक वन दिन एक छान भेट दिलीस इतिहासाचा धागा धरून छान पैकी वन जागृती केलीस कोकण आणि सह्याद्री वेगवेगळे नाहीत हेही दाखवून दिलेस धन्यवाद असेच चालू राहू दे
प्रसाद, खूप छान तुझ्यामुळे निसर्गा बद्दल खूप चांगली माहिती आम्हाला मिळते आहे, मी मुळचा कोल्हापूरचा आहे, तुला भेटायची खूप इच्छा आहे, तु ज्या ठिकाणाला भेट देणार असशील तर त्याची अपडेट दिलास तर खूप बरे होईल कारण तेथील स्थानिक Subscribers ना तुला भेटायची संधी मिळेल. मी पुढील महिन्यात तुला भेटण्यासाठी सांगेलीला येतोय
दादा मी वर्षातुन एक दोन वेळा गावी गेलो कि फोंडा माझं गाव सह्याद्रीच्या पायत्याशी आहे डोंगर चढन वर येतो मी गावी गेलोकी सगळ्या मुलंच एकच कि डोगंरात कधी जाऊया मग आम्ही काय सकाळी भाकरी घेऊन जगंल फिरायला जातो तसामी लहानपणी आजोबानबर जगंलात फिरायला जायचो त्यानी प्रत्येक भागाची माहिती त्याचं नाव आता आपन कुठे आहोत कुठच्या दिशेन फिरायच हे सांगायचे आजोबा बोलायचे जगंलात फिरताना मावळत दिशेलाच फिरायच खुप मझा येते
मित्रा, छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा असा हा जिवंत पुरावा तू जनतेसमोर आणलास.. आपल्या कोकणातील अनेक जैव सृष्टिंचे जतन करण्यासाठी तू जीवाचे रान करताना आम्ही पाहिले आहे.. दाजीपूर अभयारण्य म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे खास विश्वासू वास्तुविशारद व इंजिनियर कै. दाजीराव अमृतराव विचारे ह्यांची ही स्मृती आहे. छत्रपती शाहू महाराजांनीच ह्या परिसराला दाजिरावांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला होता. 🙏🚩🙏
आपण एक सफर ही साताऱ्यात करावी कोयनेचं बॅकवॉटर शिवसागर जलाशय, कास पठार,वासोटा , जावळी महाबळेश्वर ची घनदाट जंगल सफारी तसेच कृष्णा माय च्या काठची मेणवली,वाईची घाट मंदिर, पहावी सातारा - रत्नागिरी रायगड ला जोडणाऱ्या भागात राहणारी रान मानस यांची ही भेट घ्यावी जावळी खरच अफाट आहे अजस्त्र आहे
Make the natural environment your habit! Do not avoid the environment; it is our basic need of life. Don't let environment be dirty, if you really need a healthy life! Save the environment to save the future Generations. Earth is the only planet having favorable environment for life!
कोकणासारखाच आमचा पश्चिम महाराष्ट्रही स्वर्ग आहे .
पावसाळ्यात तर खूप भारी दिसतो पश्चिम महाराष्ट्र 😍
सगळीकडे हिरवळं आणि पांढरेशुभ्र धबधबे🤩🤩❤❤
पावसाळ्यात तर खूप भारी दिसतो पश्चिम महाराष्ट्र 😍
सगळीकडे हिरवळं आणि पांढरेशुभ्र धबधबे🤩🤩❤❤
Nakkich purn maharashtra swarg ahe bhava
Tanla apn thkvai la pn paije
अगदी त्यात काय वाद नाही... 😊
*⭕दाजीराव विचारे यांच्या नावाने ओळखतात दाजीपूर⭕*
__________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
__________________________
आज आपण दाजीपुरचे गवा अभयारण्य पाहतो त्याचे "दाजीपुर" हे नाव रा छ शाहू महाराज यांनी दिले आहे.मुळ आोलवण गावच्या हद्दीत असणारे हे गाव.राधानगरीच्या पुढे पश्चिमेकडचे शेवटचे टोक आणि तेथून कोकणला जाऊन भिडणारी फोंड्याची खिंड या दरम्यानचा परिसर म्हणजे दाजीपूर. दाजीपूर म्हणजे फोंडा घाटाची सुरवात.पण दाजीपूरची खरी ओळख आजही लपलेली आहे. " दाजीपूर" हे नाव म्हणजे दाजीराव अमृतराव विचारे या संस्थानकालीन कर्तृत्ववान बांधकाम अधिकाऱ्याची स्मृती आहे.रा.छ.शाहू महाराजांच्या दरबारी असलेले आर्किटेक्ट
दाजीराव अमृतराव विचारे हे कुशल अभियंता होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या खास विश्वासातले म्हणुन त्यांची आोळख होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आज जो दाजीपूरचा परिसर आहे,तो दाजीराव विचारे यांच्या कर्तृत्वामुळे या परिसराशी जोडला गेलेला आहे.दाजीराव विचारे हे तत्कालिन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते.ती नोकरी सोडून शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत घेतले.ब्रिटिश अभियंता आर. जे. शानन यांच्या नंतर त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून दाजीराव विचारे यांची नियुक्ती झाली.ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ होते.
शाहू महाराजांचे स्वप्न असणारे राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर,(केशवराव भोसले नाट्यगृह)तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान राहिले आहे. बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून होतकरू मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते . त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला.शाहू महाराजांनी 1909 च्या सुमारास त्यांच्या कर्तृत्वाला मान म्हणून ओलवण गावाच्या परिसराला दाजीपूर हे नाव दिले.
दाजीराव विचारे हे कोल्हापुरात शाहूपुरीतील पाच बंगल्यापैकी एका बंगल्यात राहत होते.त्याकाळी हे पाच बंगले म्हणजे शान आणि मानाचे स्थान होते.आता त्यातल्या चार बंगल्यांच्या जागी स्टार टॉवर उभा आहे. फक्त दाजीराव विचारे यांचा बंगला शिल्लक आहे .दाजीराव विचारेंनी एस. टी.स्टॅंडजवळची जागा शाळेसाठी कोल्हापूर नगरपालिकेला दान केली म्हणुन ,नगरपालिकेने ठराव करून या शाळेला "विचारे विद्यालय" हे नाव दिले होते.काळाच्या ओघात ही शाळा पाडली व आज या जागी जेम्स स्टोन नावाची इमारत उभी आहे.ज्यांनी जागा दान केली,त्यांचे नाव या संकुलाखाली गाडले गेले.हा पराक्रम कोल्हापूर महानगर पालिकेने केला आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
Patilsaheb abhbhari aahe
छान संपूर्ण महाराष्टात फिरून निसर्ग निसर्गाचं संवर्धन करूया आणि अशाच रान माणसांना पाठिंबा देऊया या विडिओ नंतर गावाच्या घरी स्वप्नात आला रान माणुस प्रसाद !
खुपच छान मित्रा तुला धन्यवाद
तुझ्या नजरेतुन हे अभयारण्य बघतांना एक वेगळीच मजा आली. तु फक्त कोकणी रानमाणुस नसुन खरा रानमाणुस आहेस हे आज कळलं. तुला खूप खूप शुभेच्छा..
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@@shraddha_bhosale_vlogs9337 हो नक्कीच
कोकण जसं सुंदर आहे मनमोहक आहे अगदी तसच आमचं रांगड कोल्हापूर सुद्धा सुंदर आहे.कोल्हापूर जितकं एक्सप्लोर करू तितकं कमी आहे.महाराष्ट्र पर्यटन मार्फत आणि कोकणी रान माणूस टीम मार्फत आमचं कोल्हापूर एक्सप्लोर होताना पाहणं आमच्यासाठी पर्वणी च आहे.
एकूणच खूप छान एपिसोड,अगदी आम्ही तिथं आहोत असा भास होत होता. 😊
पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा प्रसाद भावा!
20:34. बरोबर बोललास प्रसाद.
आज आम्ही आजच्या आयुष्यात नुसते पळतोय आयुष्य settel करण्यासाठी.
पण त्यात आयुष्य जगण्याचं राहून जातंय.
प्रसाद तुझ्या मुळे आम्हाला नैसर्गिक जीवन पाहता येतंय.
धन्यवाद 🙏.
आमचं राधानगरी आहेच अविस्मरणीय अनुभव देणारं...सह्याद्रीच्या कुशीतला रत्न 😊👍🏻
दाजीपूर अभयारण्य सफारी👌 👍
खुप छान माहिती व निवेदन....अप्रतिम👏✊👍 प्रसाद तुझे व सहका-यांचे मन:पूर्वक....आभार....माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल धन्यवाद😘💕 🙏🙏🙏
खूप छान प्रसाद दादा.मी याच गावामध्ये राहतो. मी जीवन दादा(jkv) ला सुधा रिकवेस्ट केली आहे एकदा आमच्या दाजीपुर च्या जंगलाला भेट द्या .you tub च्या माध्यमातून दाजीपुर च जंगल संपूर्ण जगा पर्यंत पोचवण्यासाठी तुमचे खूप खूप आभार दादा
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
३७ वर्षा पूर्वी आम्ही दाजीपूर ची ट्रीप केली होती,तेव्हा एवढे पर्यटक नसायचे त्यामुळे आत उघड्यावर मुक्काम केला,चूल पेटवून जेवण बनवलं,खूप फिरलो. एन्ट्री केली तेव्हाच वाघाने aadva येऊन दर्शन दिलं,machanavar रात्री थांबून पाणी प्यायला आलेला वाघ, गवा बघितले,फारच अविस्मरणीय झाली trip
vah, kup kjup aabhar. chan vaatale
अतिशय सुंदर व निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकण
👌🚩🕷🐝🦋🐞🐿🐃🐆🌲🌲🌲🌳🌳🌳
प्रसाद मित्रा,
तुझे आणि कोकणी रानमानुस च्यां टीम चे खूप खूप आभार, तुम्ही खूप छान माहिती दिलीय.
आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
Thanks
आमचं कोल्हापूर म्हणजे स्वर्ग! 😍♥️
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏🤗
महाराष्ट्र
Dajipur hai majha aaicha gaav ahe and yevda sundar video banavlas te baghun khup khush jhalo
धन्यवाद .🌿🍀 अप्रतिम चित्रण. माहिती.
निसर्गरम्य दर्शन बघून डोळे आणि मन सुखावले... प्रसाद खूप सुंदररित्या तू सगळं present करतोस.. नेहमीच आवडतं तुझे विडिओ बघायला... असेच निसर्गरम्य व्हिडिओ आम्हांला सतत बघायला मिळावेत हीच अपेक्षा कायम आहे तुझ्याकडून...👌
पर्यटकांची पंढरी आमची राधानगरी 🥳🤩
मनाचा मुजरा छत्रपती शाहू महाराजांना 👏🙏
कोकणातला दाजीपूर अभयारण्य 🚗🚗🚐🚕🚤🚤🛳️🚢🛥️🚌🦚🦚🦚🦚🦚🦚🦜🦉🕊️🐦🦅🦭🐧🦈🦃🦩🦆🦢🦤🐓🐔🐣🐤🐥🐟🐳🐋🐬🐠
सुपर एकदम छान माहिती सांगितली ड्रोन शॉर्ट पण सुपर 🙏🏼👌🏻👌🏻👌🏻 नक्कीच निसर्गाचे खरे वारसदार
दादा...मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहत असतो,मी ही राधानगरी तालुक्यातून आहे...तुमचे मनपूर्वक स्वागत आहे.
खूप छान व्हिडिओ असतात,पूर्ण अभ्यास पूर्ण असतात,मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे...🙂🙂🙂
हरे कृष्ण 🙏
प्रसाद मस्तच आज जागतिक वन दिन एक छान भेट दिलीस इतिहासाचा धागा धरून छान पैकी वन जागृती केलीस कोकण आणि सह्याद्री वेगवेगळे नाहीत हेही दाखवून दिलेस धन्यवाद असेच चालू राहू दे
❣️❣️Thanks
खूप छान! कोकण आणि कोल्हापूर. फक्त नावं वेगळी. निसर्ग तोच. एक सुंदर आविष्कार!
आमची कोकणची सफर पश्चिम महाराष्ट्रात गेल्या शिवाय पूर्ण होत नाही
महाराष्ट्र आपला आहे !हा तुमचा तो माझा असं काही नाही!
आम्ही दाजिपुर अभयारण्य पाहिले आहे
पुन्हा एकदा पाहुन खुप आनंद झाला
अप्रतिम निवेदन...... प्रसाद 👍 खूप छान....
Drone ने केलेलं चित्रीकरण निसर्ग सौंदर्य अप्रतिम. Narration खूप छान. आवाजातले चढउतार फारच छान. Great..
Thank you prasad.
तुमच्या सर्व टीम चे आभार
Thank u so much dada
खूप मस्त जंगल वीडियो प्रत्यक्ष जंगलात गेल्या सारखं वाटलं अप्रतिम
खुपच छान विडिओ 👌👍👍👍
Thanks for such beautiful video. As excellent as Nature.
खूपच छान ब्रो..मस्तच..तसे ही तुमचे व्हिडिओज म्हणजे एक पर्वणीच असते.. thanks.. आम्हाला घराच्या घरी दाजीपूर ची सफर घडवल्या बद्दल..🙏🙏🌷
खुप छान विडीओ आमची राधानगरी
VERY INFORMATIV VIDEO
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
छान द्रोन शॉट निवेदन आणि माहिती
जंगल सफारी पाहून प्रत्यक्ष जंगलात गेल्याचा फिल आला 👌👌
Khupach chan video 👍
Welcome to kolhapur
खूप छान व्हिडिओ 👌👌
प्रसाद..... खुप छान निवेदन.....
Khup khup sudar
प्रसाद मीत्रा, आज तु राधानगरी अभयारण्य एका वेगळ्या अँगलने दाखवलंस. तुझे खुप खुप आभार..
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Verry good
Sundar information Prasad.... सुंदर ब्लॉग
प्रसाद, खूप छान तुझ्यामुळे निसर्गा बद्दल खूप चांगली माहिती आम्हाला मिळते आहे, मी मुळचा कोल्हापूरचा आहे, तुला भेटायची खूप इच्छा आहे, तु ज्या ठिकाणाला भेट देणार असशील तर त्याची अपडेट दिलास तर खूप बरे होईल कारण तेथील स्थानिक Subscribers ना तुला भेटायची संधी मिळेल.
मी पुढील महिन्यात तुला भेटण्यासाठी सांगेलीला येतोय
भावा कोकण तर सुंदर आहेच कोकणाशिवाय महाराष्ट्रात इतरही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत हे या व्हीडिओतून तू दाखवून दिलेस.
Heart touch
Khup sundar vanraee aahe.maansane jangle nadya paanavthe jatan karaylach have.kitihi mothi gaadi asli tari prakhar oonhaat ekhade zaadach saavli dete.evdhe maansane lakshat thevave.
Welcome to Kolhapur Prasad 🎉
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
खुपच छान व सुंदर निसर्गसौंदर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏❤
मस्तच भावा तु बोलतोस अप्रतिम तुझ निवेदन मस्तच ऐकत रहाव वाटत
एक छान काम केल स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणी छान माहिती देतात
Shabdankan sundar
Outstanding
सुंदर माहिती दादा धन्यवाद
👌👌👌👍🏼👍🏼👍🏼👍🏼
छान बोलतोस
*Drone shots are awesome* 😇
*Nature and its Treasures - Superb Safari* 🙌🏽
Thank u sir
अतिशय सुंदर तानाजी गुरव गडहिगलज
दाजीपुर...💚🐃
khup chan jangal safari.....
वा जबरदस्त आम्ही ही कोल्हापूर कर आहोत. मस्त माहिती दिलीस भावा 🙏
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
I can virtually feel my presence in this beautiful setting. So serene, soothing and ecofriendly.
🌟👌💞👍
Thanks💗
सुंदर राधानगरी ..सुंदर कोल्हापूर ..
Super Duper video.very nice.Phondaghat is my native place.Though i lived in Phondaghat I never visited Dajipur.But i visited know through your video.
🔥🔥👌👌
Patgaon pan explor kar te pan ek number ahe location.
दादा खुप छान दाजीपूर अभयारण्य दर्शन घडविले, टिमला खूप खूप शुभेच्छा. माहिती खूप छान
भरपूर पुरेपूर असं आमचं कोल्हापूर...
Khup chan vedio..
तुमचा फॅन झालोय दादा 👍👌🙏🏻
दादा मी वर्षातुन एक दोन वेळा गावी गेलो कि फोंडा माझं गाव सह्याद्रीच्या पायत्याशी आहे डोंगर चढन वर येतो मी गावी गेलोकी सगळ्या मुलंच एकच कि डोगंरात कधी जाऊया मग आम्ही काय सकाळी भाकरी घेऊन जगंल फिरायला जातो तसामी लहानपणी आजोबानबर जगंलात फिरायला जायचो त्यानी प्रत्येक भागाची माहिती त्याचं नाव आता आपन कुठे आहोत कुठच्या दिशेन फिरायच हे सांगायचे आजोबा बोलायचे जगंलात फिरताना मावळत दिशेलाच फिरायच खुप मझा येते
प्रसाद खुप सुंदर
Thank you kokani ranmanus khup Sundar informative video aahey. Mala dajipurla visit karaych rahun geyl hote. Thank you for virtual Safari.
Khup chan vatal video bagun ani tuze bolane mahiti sagne mast dada great great 👍 👌 shree swami samarth 🙏
Nice, best information
आमचं गाव🥰 proud to be a kolhapurkar 😍😍 आम्ही नेहमी बघतो गवा🤩 आणि खूप मज्जा येते गावात राहायला😍😍
मस्त
Greatest performance video and superior work
अप्रतिम प्रसाद दादा
सुंदर
मित्रा, छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा असा हा जिवंत पुरावा तू जनतेसमोर आणलास.. आपल्या कोकणातील अनेक जैव सृष्टिंचे जतन करण्यासाठी तू जीवाचे रान करताना आम्ही पाहिले आहे.. दाजीपूर अभयारण्य म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे खास विश्वासू वास्तुविशारद व इंजिनियर कै. दाजीराव अमृतराव विचारे ह्यांची ही स्मृती आहे. छत्रपती शाहू महाराजांनीच ह्या परिसराला दाजिरावांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला होता. 🙏🚩🙏
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
You have a great capacity to transport us to TRANQUILITY !!!! Thank you very much.
Welcome kolhapur...........
👌🏻👌🏻 खूप छान माहिती आणि ड्रोन शाॅट तर आऊट स्टॅड्डीग ❤️
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Wow... Apan etkya changlya parisaratun ahe... He pahilyandach janvle... U r amazing prasad sir... Really hats off to you
Ekdam professional shoot aani video 👌
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Khupch chhan video aahe 💯💯💯
खूप छ्यान राणमानसा खरच जे दाखवतो ना ते मला मनाला लागून जातो खूप छ्यान एक कोंकण प्रेमी कोंकणी मी भटक्या
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Jagat bhari amchi radhanagari
एकदम भारी... 👌👌 पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.💐
खूप सुंदर निसर्ग. 🙏
Very informative .I m eager to see this place.thanks for this video
खुप सुंदर..नविन माहिती मिळाली..
Welcome to my Radhanagari 💚
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
आपण एक सफर ही साताऱ्यात करावी
कोयनेचं बॅकवॉटर शिवसागर जलाशय, कास पठार,वासोटा , जावळी महाबळेश्वर ची घनदाट जंगल सफारी तसेच कृष्णा माय च्या काठची मेणवली,वाईची घाट मंदिर, पहावी
सातारा - रत्नागिरी रायगड ला जोडणाऱ्या भागात राहणारी रान मानस यांची ही भेट घ्यावी
जावळी खरच अफाट आहे अजस्त्र आहे
Khup chan,RanMaNuS
Make the natural environment your habit! Do not avoid the environment; it is our basic need of life. Don't let environment be dirty, if you really need a healthy life! Save the environment to save the future Generations. Earth is the only planet having favorable environment for life!
राधानगरी आणि माझा गाव फोंडा घाट सीमेवर हे अभयारण्य आहे
खुप छान