जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी. 😘😊👌🏻😍😍😍
खुप छान चव आहे. दरही माफक आहे. फक्त ambience साधारण आहे.
कुडाळ.. म्हणजे आदेश बांदेकरांचे गाववाले... 🙏.. नमस्कार आईसाहेब... 13:40 खूपच छान reciepies... 💗🙏🙏👍👍🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
S yes s s... I know this.. Hotel Mhavara..... 1 no... फिश.... Thali... Love u मम्हावरा..... We r fishhhh loverrrr.. So i.... Comment.... 💗💗👍👍👍👍👍😍😍😍🦈🐟🦈🦈
नाद खुळा रोहित
ववा भाऊ लय भारी !!! येतोच आता खायला !!
दादा खुप भारी व्हिडिओ असतात तुझे, पण फिटनेस वर पण लक्ष्य दे. पोट खुप सुटलंय... 😊🙏🏻
Nad kulla Dada 👌
Ek number 🎉🎉
unlimited pure solkadi...1 no
Ek number
Menu ek number ahe bhai
1 no bhava
Mast 👌
Ek number powder
Hotel भन्नाट वाडी चा व्हिडिओ बनव...कोल्हापूर
कायपण हनन दादा... म्हणे कोंबडी वडे like a batate vade... 😅😅😅😅😅😂😂😂🥺😁😁😁😁
जेवण 1 नंबर आहे आम्ही 60 किलोमीटर वरून जेवायला खास येतो म्हवरा नाव जरी ऐकलं तरी तोडला पाणी सुटत
परब हॉटेलचा व्हिडिओ कर दादा
Bhava tula aka vali sarv test kaltat
रंकाळा मध्ये अस एखाद हॉटेल आहे काय असेल तर सांगा दादा
प्रत्येक डिश आणि किंमतही सांगितली पाहिजे होती
Kolhapur la alo ki nakki yetoy bhava
J 1 kas ahe mahit nahi
Pan Co operative bilkul nahit
Time table details dile nahit
Mi dupari 3.20 min gelelo pan j 1 milale nahi..
Na request accept keli nahi
500 4s fukat gele maze tithe pohacnyasati....it was bad experience ...
भावा वडे म्हणजे कोंबडी वडे नसत ते, वडे म्हणजे वडेच आहेत, कोकणी भाषेत जर तुम्ही वड्या सोबत चिकन घेतल तर ते चिकन वडे अन् वड्यासोबत मटण घेतल तर ते मटण वडे.
Sarvis nahi ret jast ahe 😊🙉🤦♂👨🦲👎
# *भावा....'वामन' ला आता काय क्वालिटी राहिलेली न्हाय... इथं 👆👆👆तरी क्वालिटी हाय काय???*
# गोखले कॉलेजजवळ बी एक हाटेल हाय कुठलंतरी... सावंतवाडी ला त्यांची मेन शाखा हाय... तिथं कधी गेलाय काय...???
एक थाळीची किंमत काय आहे
Dhula ....khekda premi
Nuste han ki badiv
Baghun vatate lay bhari .....atta laga aswad ghyachya tayari...
Masala secret thewaycha asato dada ....pan masala pahun jewan kalate kiti mast zale asnar.
Alyawar ekada bhet deucha nkki