कोकणातला जागृत चाळा काजरोबा 🔥 ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जरूर पहावा असा🙋Kajroba 🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • कोकणातला जागृत चाळा काजरोबा ! ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जरूर पहावा असा !जागृत चाळा ! #Kokan Kajroba Devasthan Kasal Malvan Road कसाल वरून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर नवसाला पावणारा एक जागृत चाळा एकदा नवस बोला आणि खात्री करा ज्यांना मुलं बाळ होत नाही ज्यांना आजार आहे कुठलीही इच्छा पूर्ण करणारे देवस्थान एकदा नक्की भेट दया तिथले गावकर श्री मदन गोपाळ परब मोबाईल नंबर 7588098020
    अधिक माहिती साठी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ७ संपर्क करा ...... त्या नंतर फोन संपर्क होणार नाही आणि कृपा करून जे नवस बोलायचं असेल ते थोडक्यात सांगावे... Plz Subscribe Hoy Maharaja Vlog Channel Mo : 9757373797
    आपला आभारी आहे....... धन्यवाद 🙏

КОМЕНТАРІ • 628

  • @harshalarane2356
    @harshalarane2356 18 днів тому +1

    Hoy maharaja

  • @harshadmundaye7001
    @harshadmundaye7001 7 місяців тому +1

    जय काजरोबा 🌺🌺🙏🙏

  • @arunadhikari3277
    @arunadhikari3277 Рік тому

    Kupch Chan mahiti sangitli

  • @pratibhasawant7494
    @pratibhasawant7494 Рік тому

    Jai deva Kajroba mazi 1 icha puri kar 🌹🙏

  • @smitasawant7645
    @smitasawant7645 Рік тому

    Jay kajroba deva

  • @PratibhaKhedaskar
    @PratibhaKhedaskar 22 дні тому +1

    काजरोबा देव 🌹🙏कोटी कोटी प्रणाम आमच्या वर तुमचा आशीर्वाद असुदे

  • @PerpetualFernandes-f7i
    @PerpetualFernandes-f7i 2 місяці тому +1

    Thank you 🙏🙏🙏🙏

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 28 днів тому +1

    Khupach chaan video 👌👍
    New friends 👍✅

  • @ashokkasalkar279
    @ashokkasalkar279 Місяць тому +1

    NAMASKAR 🙏

  • @santoshpawar5208
    @santoshpawar5208 6 місяців тому +1

    आदिषटी देवीची माहिती द्या

  • @shankarchavan3154
    @shankarchavan3154 Рік тому +1

    KajroBa Deva Mazi Tabbet changli Kara

  • @sudhirmore-zm3xd
    @sudhirmore-zm3xd 11 місяців тому +1

    l नवर परत टाका

  • @yogeshdhuri2061
    @yogeshdhuri2061 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokrane749
    @ashokrane749 Рік тому +1

    श्री घोड़ेमुख देव्स्थान , (कोंब्याची जत्रा ) मातोन्ड , ता .सावंतवाड़ी
    येथिल वीडियो बनवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому

      साहेब आपल्या Hoy Maharaja Vlog Channel वर आहे श्री घोडेमुख यात्रा नक्की बघा पण मला वरपर्यंत जाता नाहीं आल कारण माझी तब्येत बरी नोहती तरही व्हिडिओ बघा छान माहिती आहे 🙏

  • @KetanShibe
    @KetanShibe 9 місяців тому +1

    इथे जाण्यासाठी कोणत्या स्टेशन ला उतरावे लागेल?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 місяців тому

      सिंधुदुर्ग ओरोस स्टेशन वरून १० मिनिटांवर आहे कसाल....कजरोबा चाळा देवस्थान

  • @KavvitaSawant
    @KavvitaSawant 6 місяців тому

    जवळचे रेल्वे स्टेशन सिंधूदुर्ग आहे. रिक्षाने येता येते स्टेशनवरून. कणकवली पासून खूप लांब आहे आणि रीक्षाभाडे पण खूप जास्त आहे

  • @businessswot1003
    @businessswot1003 11 місяців тому +1

    चाळ exact meaning

  • @vinodkawale718
    @vinodkawale718 7 місяців тому

    🙏🙏

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 7 місяців тому

    🙏🙏

  • @poornimadange6164
    @poornimadange6164 Місяць тому

    Phone लागतं नाही

  • @vibhabarde5420
    @vibhabarde5420 Рік тому

    🙏🌹🙏

  • @AvinashBhoir-fy8cc
    @AvinashBhoir-fy8cc 11 місяців тому +1

    Dada tumcha vhidio pahila aata lagech parab kakana phon karato khupbtrasaloy

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  11 місяців тому

      त्यांचा फोन लागला नाही तर मला फोन करा 9757373797 hoy maharaja

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 6 місяців тому +1

    चाळा म्हणजे काय

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 місяців тому

      आपल्या hoy maharaja vlog या चॅनल वर त्या संदर्भात एक विडिओ आहे कोकणात भुतं आहेत का नक्की बघा

  • @santan826
    @santan826 10 місяців тому +1

    भावू चाळा म्हणणजे काय

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 місяців тому

      फोन करा डिटेल मध्ये सांगतो 9757373797
      Hoy Maharaja Vlog 🙏

  • @devdasbhosale4235
    @devdasbhosale4235 Рік тому +1

    दादा नमस्कार, मला तुमचा मोबाईल नंबर पाठवा.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому

      साहेब तुम्हीं व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यात आहे नंबर 🙏 9757373797 santosh guram

  • @manishakadam6086
    @manishakadam6086 10 місяців тому

    Dev kajroba

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari 5 місяців тому

    Devananda namaskar satsang dhanyvad Deva Tulsi kriparam Sagar

  • @korecollection9900
    @korecollection9900 11 місяців тому +1

    फोन उचलत नाहीत

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  11 місяців тому

      मला फोन करा hoy maharaja vlog 9757373797 Santosh Guram

  • @ShubhangiKadam-q8h
    @ShubhangiKadam-q8h 5 місяців тому +1

    Dada khup chan mahity dily tyasati dhanyavad namaskar 🎉 🎉 .

    • @ShubhangiKadam-q8h
      @ShubhangiKadam-q8h 5 місяців тому

      Mala gavache nav have hote please dyal ka.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 місяців тому +1

      सिंधुदुर्ग कसाल येथे जवळच असलेले काजरो बा देवस्थान

    • @ShubhangiKadam-q8h
      @ShubhangiKadam-q8h 5 місяців тому +1

      Thanku dada dhanyavad.

  • @poornimadange6164
    @poornimadange6164 3 місяці тому

    Add kuthe

  • @PratapGaikwad-z4z
    @PratapGaikwad-z4z 4 місяці тому

    फोनंबर पाटवा‌‌ आडचहाय

  • @tanvisawant9598
    @tanvisawant9598 9 місяців тому

    No plz

  • @meenaambhire4751
    @meenaambhire4751 Рік тому

    हा काजरोबा देवस्थान कुठे आहे आम्ही मुंबईचे आहेत कोळी लोक आहेत आम्हाला माहिती प्लीज ॲड्रेस सांगा🙏💐

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому

      ताई मला फोन करा 9757373797 Hoy Maharaja Vlog 🙏 Santosh

  • @manishajadhav3934
    @manishajadhav3934 Рік тому

    आम्हाला मोबाईल फोन नंबर द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому

      मला फोन करा सकाळी ११.३० वाजता
      Hoy Maharaja Vlog 9757373797

  • @shobhapekhale346
    @shobhapekhale346 6 місяців тому

    हे देवस्थान कुठे आहेत

  • @sainathamberkar4952
    @sainathamberkar4952 3 місяці тому +1

    हे माझ्या गावाचे देवस्थान असून प्रत्यक्ष अनुभव आणी या काजरोबा देवाची महती ख्याती सातासमुद्रापार आहे फक्त नतमस्तक होताना आपली नितीन साफ असावी लागते..

  • @snehallotankar1649
    @snehallotankar1649 3 місяці тому +2

    आम्ही लहान असताना दरवर्षी या देवस्थानाला आम्ही पाया पडायला जायचो. या गावात आम्ही जवळ जवळ वीस वर्षे भाड्याने राहत होतो माझ्या बाबांच्या नोकरी निमित्त. माझे बाबा कसाल हायस्कूल मध्ये कामाला होते. त्यामुळे आजही मी देवाला प्रार्थना करताना सहजच माझ्या तोंडून उभादेव माझ्या माहेरचा चाळा आणि या गावात आमचे शिक्षण झाले म्हणून ही कर्म भूमी आहे आमच्या साठी. खुप खुप नमस्कार काजरोबा महाराजा.🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @veenatawade815
    @veenatawade815 Рік тому +5

    जय काजरोबा, माझ्या मुलीची इच्छा पूर्ण कर. शीतलला चांगलं सुंदर, गुटगुटीत, गोंडस असं लवकरच बाळ दे. देवा या दोघींच्या इच्छा पूर्ण होऊदे. जी माझी दुसरी भाची आहे तिचं लग्न चांगल्या घराण्यात होऊदे. तिला चांगली बुद्धी दे. जय कजरोबा. देवा हे माझे नवस पूर्ण कर एवढीच माझी विनंती आहे.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +21

    खूप छान माहिती दिली देववस्थाना बद्दल तळ कोकणात खूप अशा दंतकथा आहेत खूप खूप आभारी तुमच्यामुळे हे देवस्थानचे म्हत्व कळाले आवडला विडियो

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому

      धन्यवाद साहेब 🙏🙏

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 Рік тому

      @@hoymaharaja1542 धन्यवाद 🙏 साहेब, आपला नं ...दिला अहे का.?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому

      9757373797 Hoy Maharaja vlog

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +6

    श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🌷🌷देवा तुझा अाशिर्वाद माझ्या पाठीशी असुदे 🌷🌷🌷🙏🏾

  • @RamkrishnaPatil-k1l
    @RamkrishnaPatil-k1l 10 місяців тому +2

    मी एकवेळ अवश्य फोन करतो, धन्यवाद 🙏

  • @dattaramparab9478
    @dattaramparab9478 Рік тому +73

    मी परब पडवे गावचा रहिवाशी आहे पिकत तिथे विकल जात नाही तरि तुम्हाला सांगतो हा जागृत देवस्थान आहे तिथे बोलाल ते मिळेल. नवसाला पावणारा देव आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому +3

      अगदी बरोबर आहे.... खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 Рік тому +2

      ​@@hoymaharaja1542चांगले कौल वगेरे कुठे लावतात काका म्हणजे आमचा धंदा आहे त्याला चालगत्याचा त्रास आहे त्यासाठी🙏🙏🙏

    • @ashokgawde8760
      @ashokgawde8760 Рік тому +2

      जय काजरोबा || जय जय काजरोबा ||

    • @vinayakrangnekar3983
      @vinayakrangnekar3983 Рік тому +1

      Video Chand jalela aahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому +1

      धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @samiramadyar4225
    @samiramadyar4225 Рік тому +2

    Khop chan mahiti dilit.आजोबांनी पण khop chan समजावून सांगितले.अंगावर काटा उभा राहिला.मला यायची khop eccha ahe.pan kahi lok म्हणतात की नवस करू नये म्हणून भीती वाटते.माझ्या मुलाचे लग्न ४ वर्ष झाली सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाहीये.डॉक्टर प्रयत्न चालू आहेत.देवा काजरोबा डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश दे.आणि माझ्या सुनेला छान निरोगी असे बाळ होऊ दे.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому +1

      ताई तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार फक्त मला एकदा फोन करा 9757373797 Hoy Maharaja Vlog 🙏 Santosh

  • @manishrane1735
    @manishrane1735 Рік тому +1

    आम्ही लहानपणी kasal वरुण चालत जायचो फिरण्यासाठी kajroba la

  • @ashoksangelkar8033
    @ashoksangelkar8033 11 місяців тому

    हे देवस्थान कुठे आहे

  • @GajananJituri
    @GajananJituri Рік тому +2

    देवा माझी नोकरी 6 वर्षापूर्वी गेली तेव्हापासून त्रासदायक परिस्थितीत आहे मला चांगली नोकरी मिळू दे .

  • @rupeshhuddar5123
    @rupeshhuddar5123 3 місяці тому +1

    श्री देव काजरोबा आम्हाला रस्ता मोकळा करून दे आमच्या पाठीशी राहा

  • @vishalarch7838
    @vishalarch7838 Рік тому +3

    काजरोबा देवा जगन्नाथ पालव याचा नमस्कार माझ्या चार ईच्छा आहेत .खुप दिवस झालेत पण पूर्ण होत नाहीत. माझ्या चारही ईच्छा पूर्ण होऊ देत. अशी माझी कळकळीची विनंती आहे.

  • @dhanashreesalgaonkar909
    @dhanashreesalgaonkar909 Рік тому +4

    जय काजरोबा देवा माझ्या सह कुटुंबांना सुखी ठेव 🙏💐🌹🌹

  • @GovindLad-ng7pw
    @GovindLad-ng7pw Місяць тому +1

    श्री देव काजराेबा प्रसन्न 🌹🌹🙏🙏

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Рік тому +1

    जय काजारोबा., एक विनंतीआणी सल्ला फेकून दिलेले पाळणे सिमण्या चे घरटे सारखे बनवले तर त्याची पुन्हा विक्री होईल हल्ली शहरात अनेक लोकं चिमणीचे असे घरटे आपल्या घरात किंवा सोसायटी मध्ये लावतात त्यामुळे असे पाळणे बनवले तर तुम्हाला चांगली अर्थ प्राप्ती होवु शकते.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Рік тому +1

      खूपच सुंदर विचार आहेत साहेब त्याचा असा उपयोग होऊ शकतो पण त्यात लोकांची श्रद्धा जोडलेली असते त्यामुळे किंवा तिथे जर पाळनी दिसली नाही तर ट्या देवाचं महत्त्व कसं कळणार...... तरीही तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 Рік тому

      @@hoymaharaja1542 ठीक आहे पण जे लोकं पाळणा बनवतात त्यांना अशी घरटी सुद्धा बनवून विकायला सांगितली तर आपोआप त्याची विक्री होईल तुम्ही लोकांनी अर्पण केलेले पाळणे तिथेच ठेवा., मुंबईत लोकं 100रुपये पर्यंत अशी लाकडी घरटी विकत घेतात आपल्या गावातील कष्टकरी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मी हा असा विचार मांडला देवळा प्रती असलेल्या श्रद्धेला ठेच पोहचवण्याचा हेतु मुळीच नाही., आपण प्रयत्न केले तर शहरातील पैसा गावात व्यवसायाच्या माध्यमातून पोहचवू शकतो., रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +2

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 Рік тому +7

    काजरोबा देवस्थान जागृत देवस्थान आहे.मी स्वत: अनुभव घेतला आहे.कसाल पासुन जवळच आहे.
    जय काजरोबादेवा...!

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 10 місяців тому +3

    काजरोबा देवा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर रे बाबा !

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Рік тому +6

    देवा काजरोबा माझ्यापासून ज्याने माझ्या कुटूंबाला ज्या शत्रूने वेगळे केले आहे.त्या शत्रूला धडा शिकवा...अणि माझ्या कुटुंब मला कायमचे मिळवून ध्या...! आम्हाला एकत्र करा..! माझी विनवणी ऐका..🙏😢 माझ्यावर कृपा करा.. आणी तुमच्या स्थळी येवुन तुमचे दर्शन घेण्याचा योग घडवून आणा..🙏🙏🙏 (विजय, कर्जत)

    • @shobhagawaskar
      @shobhagawaskar Рік тому +1

      Dev kajroba maza namaskar,maza Gawaskar kutubavar aashirwad asude.

  • @SakshiKumbhar-q3p
    @SakshiKumbhar-q3p Рік тому +3

    काजरोबा देवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 8 місяців тому +1

    दादा खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद!!

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 8 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 10 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @गोष्टीवेल्हाळ

    श्री देव काजरोबा प्रसन्न ।
    आम्ही गेली खूप वर्षं भाड्याच्या घरात राहत होते , २०२० साली घर घेतलं पण घर खूपच लहान आहे शिवाय , त्या वेळी Lockdown सुरु असल्यामुळे घराची कागदपत्रे सुद्धा बनवली नाहीत आणि ते काम अजूनही रखडलेलं आहे . माझ्या यजमानांचं , सासऱ्यांचं गावी घरही नाही. श्री देव काजरोबाकडे जीवनाती अडचणी दूर करण्याची विनंती करते आणि कुटुंबासहित एका समाधानी आयुष्याची मनोकामना करते.

  • @rupalidudhawadkar1749
    @rupalidudhawadkar1749 10 місяців тому +1

    Kajroba stalala namskar amche raxan karave

  • @yashwantpawar8932
    @yashwantpawar8932 3 місяці тому +1

    श्री काजरोबा प्रसन्न .

  • @shirishbhosale6665
    @shirishbhosale6665 Місяць тому

    Kakacha Ani Tumcha Mobile Number Patva

  • @prashantredkar6469
    @prashantredkar6469 Рік тому +2

    चांगली माहिती,कोकणचे व श्री काजरोबाचे अनुभव ऐकावयास मिळाले , मना पासून सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही देवा चरणी प्रार्थना

  • @govindlad800
    @govindlad800 10 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devendrapowar5755
    @devendrapowar5755 Рік тому +3

    देव काजरोबा माझी ईच्छा पूर्ण करो 🙏

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 10 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 7 місяців тому +1

    जय काजरोबा चाळा देवस्थान नमस्कार

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +3

    श्री देव काजराेबा🙏🙏🙏🙏 प्रसन्न🌷

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏

  • @SHARADHALDANKAR-kp4cu
    @SHARADHALDANKAR-kp4cu 4 місяці тому +1

    Farah chan vdio aanimahiti dilyabadhal apla me abhari ahe Voi deva maharaja

  • @neelambhosale4002
    @neelambhosale4002 Рік тому +4

    नमस्कार, छान माहिती दिली, आपल्या मार्फत ह्या देवस्थानाची माहिती मिळाली, धन्यवाद

  • @pramodgaonkar3764
    @pramodgaonkar3764 5 місяців тому +1

    Shree dev kajaroba prasanna

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🙏🌷🙏🌷🙏🙏🌷

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +3

    श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏

  • @Gayatrigawade24
    @Gayatrigawade24 11 місяців тому +1

    देवा काजरोबा माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊदे❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshkambli466
    @mangeshkambli466 9 місяців тому +1

    चागली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 місяців тому

      🙏 आभारी आहे साहेब 🙏

  • @rekha123
    @rekha123 5 місяців тому +1

    श्री काजरोबा देवा माझ्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे मला लवकरात लवकर बाळ होऊ दे

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Рік тому +3

    श्री गोपाळ काकांना प्रणाम.
    देव काजरोबा ला दंडवत!

  • @Adyaa-pr1if
    @Adyaa-pr1if 2 місяці тому +1

    जय काजरोबा

  • @RaviParab-uu4dh
    @RaviParab-uu4dh Рік тому +3

    जय श्री काजरोबा देवा तुला माझा साष्टांग नमस्कार. आम्हा सर्व माझ्या कटूबियांना सुखी ठेव.मनोकामना पूर्ण कर.हाकेला धाव.🙏🏻🙏🏻

    • @krishndevchorat5212
      @krishndevchorat5212 Рік тому +1

      जय श्री काजरोबा देवा तुला माझा साष्टांग दंडवत !💐💐💐माझ्या सर्व कुटुंबाला सुखी ठेव आमच्या मनोकामना पूर्ण कर

  • @krishnabhingarde7351
    @krishnabhingarde7351 3 місяці тому +1

    जय श्री काजरोबा🙏🙏

  • @ShubhangiKadam-q8h
    @ShubhangiKadam-q8h 5 місяців тому +1

    Kajroba devstan. Namaskar.

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा🌷 प्रसन्न🌷🙏🙏🙏🙏🙏🌷

  • @kalpnaacharekar4707
    @kalpnaacharekar4707 Рік тому +1

    खूप खूप छान वाटले हा व्हिडिओ ऐकून देवाला माझा हात जोडून नमस्कार

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Рік тому +3

    🙏नमस्कार परब दादा आपण आत्यंत महत्वाची माहिती सांगीतली गरिबांचे दुःख दूर होईल

  • @govindlad800
    @govindlad800 Рік тому +1

    श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @govindlad800
    @govindlad800 11 місяців тому +1

    श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏