जय माँ तुमजाई जय हो ज्योतिबा भगवान की जय साथ में अप्रतिम वातावरण और प्रकृति दर्शन बहुत शानदार सर जी
सुन्दर ठिकाण . अप्रतीम vlog.thanks a lot for showing the places near Kolhapur. 👍👍👍
हो... मस्त ठिकाण आहे... नक्की भेट द्या... यापुढेही अशी ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे....धन्यवाद
Very nice place.Thanks a lot. Plz send some more information about nav durga
Temples of kolhapur. We r planning 2 come on kolhapur tour 4 short time.
Thank you very much... I have tried my best to show navadurga temples in kolhapur... please check this playlist of mine... You will find those videos ua-cam.com/play/PL0sRkEbFvZJ1Yy1GIahwPBzLIaEKix6jy.html
For more detailed information you can watch videos of Shri Umakant Raninga Sir and Shri Prasanna Malekar Sir on UA-cam... You can contact me for any general guidance... thank you
नमस्कार अभिजीत जी! सांगरुळ चा ज्योतीबा छान आहे! तुमजाई देविचा गूढरम्य व कांहीसा खडतर ट्रेक छान वाटला. हिवाळ्यात व नंतर वातावरण छान च राहील असे वाटते! कोल्हापूर जवळील प्रेक्षणीय स्थळे दाकवण्याचा तुमचा प्रयत्न उल्लेखनीय आहे💐💐💐 टाकळकर औरंगाबाद🙏💐
हो... तुम्ही म्हणालात तस, गुढ आहे....नेमकं पूर्वी तिथे काय होत, ह्याचा विचार मनात येतो....धन्यवाद 🙏