Abhijit Navare
Abhijit Navare
  • 176
  • 1 967 418
अ‍ॅक्शन कॅमेऱ्यांचे पर्याय । अ‍ॅक्सेसरीज । भाग 2 | Action Camera options | Action Camera Accessories
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा सहावा व्हिडिओ आहे.
या व्हिडीओमधे मी तुम्हाला अ‍ॅक्शन कॅमेऱ्यांचे विविध पर्याय (DJI Osmo Action 4, Gopro 12, Insta 360 X4, Insta GO3, Insta Ace Pro) आणि अ‍ॅक्सेसरीजची ( Yantralay 13 in 1 action camera accessories, Ulanzi Tripod, Puluz wind reduction foam / windslayer, Ulanzi BG 2 power bank) माहिती देणार आहे.
तसेच अ‍ॅक्शन कॅमेरा मोबाईलसोबत कसा वापरता येईल आणि अ‍ॅक्शन कॅमेऱ्याच्या ऑडिओ बद्द्ल माझे विचार सांगणार आहे.
Переглядів: 133

Відео

हा अ‍ॅक्शन कॅमेरा का आणि कशासाठी निवडला? भाग 1। DJI OSMO ACTION । Why I selected this action camera?
Переглядів 204Місяць тому
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा पाचवा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या DJI OSMO ACTION One या ॲक्शन कॅमेऱ्याची माहिती देणार आहे. हा कॅमेरा मी कसा आणि का निवडला हे सांगणार आहे. हा कॅमेरा मी विशेषकरून ट्रॅव्हल व्हिडिओंसाठी निवडला.‌ त्याचे अजूनही असंख्य उपयोग आहेत. या सर्व गोष्टींचा ऊहापोह या व्हिडिओमध्ये केला आहे.
व्हिडिओसाठी ASUS 6Z / ZENFONE 6 हा स्मार्टफोन का निवडला ? How to select a smartphone for video
Переглядів 207Місяць тому
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा चवथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी माझा स्मार्टफोन ASUS 6Z किंवा ZENFONE 6 का निवडला याची माहिती देणार आहे. या माहितीचा तुम्हाला UA-cam व्हिडिओंसाठी तुमचा स्मार्टफोन निवडताना नक्की फायदा होईल.
कॅमेऱ्याची निवड। कोणकोणते पर्याय आहेत ? Camera Selection | What options are available ?
Переглядів 150Місяць тому
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव या माझ्या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये UA-cam साठी कॅमेऱ्याची निवड करताना कोणकोणते पर्याय आहेत ? उदाहरणार्थ : DSLR / Mirrorless / Smarthphone / Action Camera / DJI Osmo Pocket / Sony ZV and Canon Vloggers Camera / Webcam यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
आम्ही घेतली ओलाची किल्लीची गाडी | New Electric Vehicle OLA S1X 4KWH physical key review in Marathi
Переглядів 3,4 тис.Місяць тому
आम्ही घेतली ओलाची किल्लीची गाडी | New Electric Vehicle OLA S1X 4KWH physical key review in Marathi
चॅनलचा विषय,नाव,भाषा,एडिटिंग सॉफ्टवेअर कोणत निवडता येईल ? channels subject, niche, name, language
Переглядів 1842 місяці тому
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव ! ह्या माझ्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. UA-camr किंवा Social Media Influencer व्हायचं ठरल्यावर आपल्या मनात अनेक विचार येतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. चॅनलचा विषय कोणता निवडायचा? नाव काय ठेवायचं, भाषा कोणती निवडायची, एडिटिंग सॉफ्टवेअर कोणत निवडायच, कॅमेरा कोणता चांगला? हेच प्रश्न मलाही पडले होते. तेव्हा मी काय केल आणि माझे काय अनुभव होते, हे या व्ह...
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव | Want to become a Youtuber? | Guidance in Marathi
Переглядів 3662 місяці тому
आज बर्याच जणांना UA-camr, Social Media Influencer व्हायच / बनायच आहे. UA-cam, Facebook, Instagram वर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. पण अनेकांचा सुरूवातीला गोंधळ उडतो. नेमके काय करायचे, कस करायच सुचत नाही. मी या सिरीजच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या अनुभवानुसार मार्गदर्शन करणार आहे. माझ ज्ञान नक्कीच आदर्श नाही पण मला अभ्यासातून आणि अनुभवातून जे जे च...
लेदरपासून एकापेक्षा एक सुंदर वस्तू तयार करणारे कोल्हापूरचे कलाकार हृषिकेश लोकरे । RIR LEATHER WORKS
Переглядів 1,7 тис.4 місяці тому
Vinayak Shoes RIR LEATHER WORKS Hrishikesh Lokare Manufacturer of Handcrafted leather goods Laxmipuri, Kolhapur Mobile: 9890874076 Instagram Page Link : rir_leather_works_company_?igsh=MWV2d2xuaDM5dTl3dA
बेळगांव जवळच्या कित्तुर राणी चेनम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट । राम रेस्टोरेंट आणि पाटील धाबा ।
Переглядів 6574 місяці тому
बेळगांव जवळच्या कित्तुर राणी चेनम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट । राम रेस्टोरेंट आणि पाटील धाबा ।
कोल्हापूर जवळच निसर्गाच्या कुशीतल रिसॉर्ट | विराज गार्डन रिसॉर्ट , शिरोली दुमाला Viraj Garden Resort
Переглядів 6 тис.6 місяців тому
विराज गार्डन रिसॉर्ट शिरोली दुमाला ता. करवीर जि. कोल्हापूर मो : 9834909498 / 9421290320 गुगल मॅप लिंक maps.app.goo.gl/H7UaZYNGPZmWGuMp8 या भागावर केलेले काही व्हिडिओज : सातेरी महादेव कोल्हापूर । Sateri Mahadev Kolhapur ua-cam.com/video/iasT9KP4Us0/v-deo.html बहिरेश्वरचे प्राचीन शेषशायी विष्णूचे / शेषनारायणाचे जलमंदिर । Ancient Vishnu Temple Bahireshwar ua-cam.com/video/eBN7fhAvBSU/v-deo.html
कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic Youtuber
Переглядів 7236 місяців тому
कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic UA-camr
चॅनलचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ । बीन बॅग । Marathi Unboxing Video | Amazon Solimo Bean Bag
Переглядів 3446 місяців тому
चॅनलचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ । बीन बॅग । Marathi Unboxing Video | Amazon Solimo Bean Bag
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग दोन । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part Two |
Переглядів 8587 місяців тому
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग दोन । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part Two |
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग एक । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part One |
Переглядів 1,6 тис.8 місяців тому
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग एक । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part One |
कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
Переглядів 2,6 тис.Рік тому
कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
म्हाळुंग्याचे श्री. दिलीप जोशी । छोट्या जमिनीत केलेली संपूर्णपणे सेंद्रिय शेती आणि गुळ ।
Переглядів 1,4 тис.Рік тому
म्हाळुंग्याचे श्री. दिलीप जोशी । छोट्या जमिनीत केलेली संपूर्णपणे सेंद्रिय शेती आणि गुळ ।
पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट
Переглядів 544Рік тому
पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट
मेटगुताडमधे नाश्ता । भेटले छ. शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज । मॅप्रो गार्डनला भेट
Переглядів 1,2 тис.Рік тому
मेटगुताडमधे नाश्ता । भेटले छ. शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज । मॅप्रो गार्डनला भेट
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट । Visit to a Strawberry Farm in Mahabaleshwar
Переглядів 456Рік тому
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट । Visit to a Strawberry Farm in Mahabaleshwar
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । विल्सन आणि बॉम्बे ( सनसेट पॉइंट )
Переглядів 329Рік тому
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । विल्सन आणि बॉम्बे ( सनसेट पॉइंट )
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । वेण्णा लेक , प्लेटो पॉइंट , किंग्ज चेअर पॉइंट |
Переглядів 361Рік тому
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । वेण्णा लेक , प्लेटो पॉइंट , किंग्ज चेअर पॉइंट |
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । नीडल होल, व्हल्चर स्प्रिंग ,एलिफंट हेड, केटस, ईको पॉइंट
Переглядів 498Рік тому
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । नीडल होल, व्हल्चर स्प्रिंग ,एलिफंट हेड, केटस, ईको पॉइंट
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । कॅसल रॉक , सावित्री , मंकी , मार्जोरी , एलफिन्स्टन पॉइंट ।
Переглядів 796Рік тому
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । कॅसल रॉक , सावित्री , मंकी , मार्जोरी , एलफिन्स्टन पॉइंट ।
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे। आर्थर सीट, हंटींग, माल्कम, टायगर स्प्रींग, ईको पॉइंट्स । टॅक्सीची टुर
Переглядів 521Рік тому
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे। आर्थर सीट, हंटींग, माल्कम, टायगर स्प्रींग, ईको पॉइंट्स । टॅक्सीची टुर
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । जुन्या महाबळेश्वरचा मंदिरसमूह | टॅक्सीने महाबळेश्वर दर्शन
Переглядів 677Рік тому
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । जुन्या महाबळेश्वरचा मंदिरसमूह | टॅक्सीने महाबळेश्वर दर्शन
शिवकालीन खेडेगाव । प्रतापगड माची । प्रतापगड किल्ल्याजवळील एक चांगल ठिकाण ।
Переглядів 813Рік тому
शिवकालीन खेडेगाव । प्रतापगड माची । प्रतापगड किल्ल्याजवळील एक चांगल ठिकाण ।
प्रतापगडाची माहिती । केदारेश्वर मंदिर, बुरूज। छ. शिवाजी महाराजांचे स्मारक। झुणका भाकरी। टेहळणी बुरुज
Переглядів 561Рік тому
प्रतापगडाची माहिती । केदारेश्वर मंदिर, बुरूज। छ. शिवाजी महाराजांचे स्मारक। झुणका भाकरी। टेहळणी बुरुज
प्रतापगडाची माहिती । प्रवेशद्वार । राजमार्ग । महाबळेश्वर आणि जावळीच खोर । भवानीमातेच मंदिर । सरबत ।
Переглядів 990Рік тому
प्रतापगडाची माहिती । प्रवेशद्वार । राजमार्ग । महाबळेश्वर आणि जावळीच खोर । भवानीमातेच मंदिर । सरबत ।
महाबळेश्वर ते प्रतापगड प्रवास | प्रवीण जंगम यांनी दिलेली प्रतापगड आणि रणसंग्रामाची चांगली माहिती ।
Переглядів 934Рік тому
महाबळेश्वर ते प्रतापगड प्रवास | प्रवीण जंगम यांनी दिलेली प्रतापगड आणि रणसंग्रामाची चांगली माहिती ।
महाबळेश्वरमधील ' माज ' फार्महाऊस । मुख्य मार्केटचा फेरफटका । मधुसागर । ढेबे चायनिज कॉर्नर ।
Переглядів 1,6 тис.Рік тому
महाबळेश्वरमधील ' माज ' फार्महाऊस । मुख्य मार्केटचा फेरफटका । मधुसागर । ढेबे चायनिज कॉर्नर ।

КОМЕНТАРІ

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 2 дні тому

    फोन नंबर पाटवा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 дні тому

      @@anjanadesai6778 व्हिडिओमध्ये तसेच व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आहे

  • @avinashghadge1293
    @avinashghadge1293 9 днів тому

    पावसाळ्यात जाता येते का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 9 днів тому

      @@avinashghadge1293 हो... रस्त्यावरच आहे..

  • @kanchandhonukshe7745
    @kanchandhonukshe7745 10 днів тому

    चित्री धरणाचे दरवाजे किती उघडलेले आहेत हे आम्हाला सांगावे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 10 днів тому

      @@kanchandhonukshe7745 मी कोल्हापूर शहरात राहतो...मला सध्याची परिस्थिती माहिती नाही.... माहिती मिळाली तर नक्की सांगेन... धन्यवाद

  • @nalawadester
    @nalawadester 10 днів тому

    छान माहिती दिलीत. आतापर्यंतचा अनुभव काय आहे, त्याचा चा व्हिडिओ करा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 10 днів тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏.... नक्की प्रयत्न करेन...पण आतापर्यंतचा तरी अनुभव खुप चांगला आहे....

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f 11 днів тому

    ye buddhha mandir hai buddhamurtiya dikhati hai eak murti gayab hai...maine dekhi thhee .

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 10 днів тому

      माफ किजीये...मुझे इस बारेमे कोई जानकारी नही है...

  • @sagarbansode243
    @sagarbansode243 11 днів тому

    सर तुमचं नंबर मिळेल का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 11 днів тому

      @@sagarbansode243 धन्यवाद...इथे देता येत नाही... कृपया मला Instagram ला मेसेज करा....

    • @sagarbansode243
      @sagarbansode243 11 днів тому

      @@AbhijitNavare इंस्टा id

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 11 днів тому

      abhijitnavare

  • @gauravkhedekar1718
    @gauravkhedekar1718 12 днів тому

    Lock down madhye mi खाल्ली आहे खूपच छान

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 12 днів тому

      @@gauravkhedekar1718 अरे वा... धन्यवाद 🙏🙏...कुठे राहता तुम्ही?

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 13 днів тому

    घाट सेक्शनला कशी आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 13 днів тому

      @@keshavpatankar459 मी फक्त पन्हाळ्यापर्यंत चालवली आहे..पण पिकअप चांगला आहे...मला काहीही त्रास झाला नाही...

  • @vinayakranade9684
    @vinayakranade9684 21 день тому

    Shri patilsaheb wish you all the best I appreciate your efforts take advice of renowned developer architect once again all the best

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 21 день тому

      Now this resort is completely ready...I haven't visited after completion...but reviews are good.

  • @ParashramGharane
    @ParashramGharane 25 днів тому

    बाहेरच्या स्टेट मधून येणाऱ्या लोकांना डिस्काउंट आहे की नाही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 24 дні тому

      माझ्या माहितीनुसार डिस्काउंट वगैरे अस काही नाहिये.... धन्यवाद

  • @omsai7603
    @omsai7603 28 днів тому

    खूप दिवस व्हिडिओ पाहिला नाही आज खूप छान वाटले ❤

  • @vijayparab9056
    @vijayparab9056 Місяць тому

    माझ्या लहान साडूचे गावं आहे. शरद पोवार 🏡 घरा पासून चालत १०मि.लागतात.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      आजूबाजूचा संपूर्ण परिसर छानच आहे...

  • @dinagawade4895
    @dinagawade4895 Місяць тому

    Address utter pradesh meerut 250001

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      please contact them on the number given in the description box and video...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      or you can search for the Ruchira brand Kolhapuri Chutney on the internet....

  • @dinagawade4895
    @dinagawade4895 Місяць тому

    Home delivery milel kay

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      आत्ता हे दुकान बंद झाल आहे अस दिसतय...पण त्यांचा रूचिरा ब्रांड सुरू आहे....मी त्यांचा नंबर दिलेला आहे... कृपया त्यांना फोन करून विचारा....

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 Місяць тому

    लय भारी!........ ❤❤

  • @ravindrasutar9412
    @ravindrasutar9412 Місяць тому

    Maz maher aahe he.aani you tube var bagun bhari vatal thank you

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      अरे वा...हे ऐकून मला खुप आनंद झाला... धन्यवाद 🙏

  • @illuminati2101
    @illuminati2101 Місяць тому

    Awesome!

  • @atharvpatagavkar8443
    @atharvpatagavkar8443 Місяць тому

    👌👌👌

  • @user-qf4ve5id9k
    @user-qf4ve5id9k Місяць тому

    लवट्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर असे म्हन 😡😡😡😡😡😡😡😡😡😡 Jay bhim 💙 Jay lahuji 💛 Jay shivray 🧡

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      कुणाचाही निरादर करण्याचा कोणताच मुळ हेतू नव्हता...पण तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा...

  • @DayanidhiDash-or1mg
    @DayanidhiDash-or1mg Місяць тому

    Bush’s m Sarnoff gachami

  • @varshajoshi5295
    @varshajoshi5295 Місяць тому

    मस्त मजा असते उत्सवात

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      हो... नक्कीच एक वेगळा आणि चांगला अनुभव...

  • @nagoraogawali1142
    @nagoraogawali1142 Місяць тому

    मस्त

  • @sunildmello
    @sunildmello Місяць тому

    👌

  • @milindsawant5707
    @milindsawant5707 Місяць тому

    🙏🙏अभिजित जी.. Chaan videos.. 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      खुप खुप धन्यवाद सावंत साहेब 🙏😊

  • @poojabharati1855
    @poojabharati1855 Місяць тому

    छान,थोडी देवीच्या माहात्म्य सांगितले तर बरे झाले असते

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      धन्यवाद....हो नक्कीच सुधारणेला वाव आहे....

  • @SBPatil-xn7ez
    @SBPatil-xn7ez Місяць тому

    Sir, Eagerly waiting for your kolhapur city information Vlog which is incomplete from many days.🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      Sir... Definitely those vlogs will continue...I am not regular due to few reasons...but will try my best... Thank you 🙏😉

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Місяць тому

    🙏🙏 उत्तम 🙏

  • @sunildmello
    @sunildmello Місяць тому

    उपयुक्त माहिती...धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      अरे वा...खरतर action camera तुम्ही खुश चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरला आहे... तुमच्याकडून पण एकदा ही माहिती घ्यायची आहे... धन्यवाद 😊

  • @shekharbharaskar9360
    @shekharbharaskar9360 Місяць тому

    Sir Ata lateste mob konta ahe best camera hava

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      खरतर याच उत्तर बजेटवर अवलंबून आहे....पण मी जस या आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलय त्याप्रमाणे वीस हजार किमतीच्या पुढच्या सर्व फोनचे कॅमेरे चांगले असतात... माझ्या माहितीनुसार Apple, Samsung, Vivo, Google या कंपन्यांचे फोन जास्त चांगले.... बाकी मला सर्वच माहिती नाही... धन्यवाद 🙏

  • @AKLaiBhari
    @AKLaiBhari Місяць тому

    Sir mi camera update karaych manatoy, maza style nusar Ani 1lakh. Cha asapas konta gheta yeil.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      खरतर तुम्ही मला हा प्रश्न विचारताय ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे...पण माझ्या माहितीनुसार तुम्ही एकतर Sony ZVE10 हा कॅमेरा घेऊ शकता..तो अंदाजे साठ हजार पर्यंत आहे... त्याबरोबर एक जादा लेन्स असणारा combo घेतला तर अंदाजे एक लाख किंमत आहे....पण त्याचबरोबर तुम्ही आयफोन किंवा सॅमसंगचा S series च्या फोनचापण विचार करावा अस मला वाटत....आणि dji osmo pocket creator combo पण मस्त आहे.... धन्यवाद 😊🙏

  • @Pravin_JD
    @Pravin_JD Місяць тому

    khup changli mahiti dili

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      धन्यवाद😊🙏... प्रयत्न केला आहे...या व्हिडिओचा दुसरा भाग लवकरच अपलोड करणार आहे....

    • @Pravin_JD
      @Pravin_JD Місяць тому

      @@AbhijitNavare बघायला नक्कीच आवडेल

  • @shreenivasathavale5941
    @shreenivasathavale5941 Місяць тому

    Mast

  • @Akashdixit12
    @Akashdixit12 Місяць тому

    Tumhi ha video asus madhun record kela ahe ka

  • @sunilkharode9
    @sunilkharode9 Місяць тому

    ज्याला मराठी साहित्याची आवड आहे त्याला कागल हे नाव नक्कीच अपरिचित नसेल. कै प्रा. आनंद यादव यांच गाव. ' झोंबी कार आनंद यादव. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अविस्मरणीय कलाकृति . आनंद यादव यांच्या नावाच गावात काहीच नाही!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      हो... खुप मोठ नाव... अनेक कर्तृत्ववान लोकांच्या वाट्याला अशी उपेक्षा येते...पण नक्कीच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी काहीतरी झाल पाहिजे..... धन्यवाद 🙏

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Місяць тому

    Excellant Sir ❤

  • @ashokjadhav2272
    @ashokjadhav2272 Місяць тому

    आपले व्हिडीओज छान वाटतात.आपण परत आजऱ्याला आलात तर कृपया "वारकारी मिसळ हाऊस"ला, नेसरी बस स्टॅण्ड जवळ आवश्य भेट द्या.इथेही चांगली मिसळ मिळते.तिथे वडापाव आणि गुळाचा चहा पण चांगला मिळतो.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 🙏....हे ठिकाण सुचवल्या बद्दल आभारी आहे... नक्कीच तिकडे गेलो तरं भेट देईन....

  • @santoshpatil-hi9wn
    @santoshpatil-hi9wn Місяць тому

    चार्जेस किती आहेत सर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      व्हिडिओमध्ये सगळ सांगितलं आहे.... अधिक माहितीसाठी त्यांना फोन करा... धन्यवाद

  • @sunildmello
    @sunildmello Місяць тому

    सुंदर माहिती...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      धन्यवाद 🙏😊... प्रयत्न केलाय पण यावेळी जरा थोडस एकसुरी झालय... पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करणार आहे 😀....

  • @user-rw7rs7eu6p
    @user-rw7rs7eu6p Місяць тому

    सर तुमचे video पहताना एक अपुलकी वाटते 😊😊😊😊😊😊

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      हे ऐकून मला खुप आनंद झाला... धन्यवाद 😊🙏

  • @karan-w
    @karan-w Місяць тому

    Sir minimum down payment kiti ahe Me delivery job karto mazyasathi best option ahe

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      सगळे पैसे एकदम भरावे लागतात... कर्जाची प्रक्रिया माहिती नाही... अधिक माहितीसाठी त्यांना भेटून विचारा....

  • @yatinaj
    @yatinaj Місяць тому

    आपले व्हिडीओज आवडतात. छान आवाज, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सुमधूर पार्श्वसंगीत. त्यामुळे खाण्या-फिरण्याचेच नव्हे तर हे माहितीचे व्हिडीओ पण बघावेसे वाटतात.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      वा... खुप खुप धन्यवाद 😊 🙏....असे कमेंट्स वाचून एक नवीन ऊर्जा मिळते....आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आनंद मिळतो 😀.... कौतुक कुणाला आवडत नाही?

  • @Leo-rx2yk
    @Leo-rx2yk Місяць тому

    🔥🔥🔥♥️

  • @maheshkulkarni9514
    @maheshkulkarni9514 Місяць тому

    ,अभिजितजी, सर्वांनाच उत्सुकता व इच्छा असणार्या या विषयाची series सुरु करण्याची आपली कल्पना खुपच चांगली आहे. मी सर्वच भाग बघणार आहे. तुमच्या Channel ला शुभेच्छा.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      अरे वा...तुमची कमेंट वाचून खुप छान वाटल...माझी ही सिरीज बघून अनेक जणांना काहीतरी फायदा होईल अशी आशा आहे.... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @wvijay12
    @wvijay12 Місяць тому

    Mi follow karoty Dada tumhala, tumche Market survey chan astat❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      कोणतीही चांगली वस्तू घेताना थोडा अभ्यास करायला आवडतो... त्याचेच अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतोय.... धन्यवाद 😊🙏

  • @khelmatitla
    @khelmatitla Місяць тому

    nice

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      धन्यवाद दादा....ही सिरीज संपली की तुमची एक मुलाखत नक्की घ्यायची आहे...

  • @laxmikantkohad1262
    @laxmikantkohad1262 Місяць тому

    खूप सुंदर माहिती दिली साहेब तुम्ही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @rotenfringe248
    @rotenfringe248 Місяць тому

    अभिनंदन🎉🎊

  • @gurunathpatil5828
    @gurunathpatil5828 Місяць тому

    माझ आजोळ आहे (वाकी ) वाकीघोल

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      अरे वा....तुमच गाव कोणत?...

  • @illuminati2101
    @illuminati2101 Місяць тому

    I have S1 , service is poor. Spares are not available immediately.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Місяць тому

      Oh sorry to know this...let's hope that my scooter doesn't encounter any major problems and over time their service improves....