शेअर मार्केटचे मराठीतून मार्गदर्शन करणाऱ्या ६५ वर्षांच्या भाग्यश्री फाटक- गोष्ट असामान्यांची भाग-१०

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @sandeepsaraf2856
    @sandeepsaraf2856 3 дні тому

    भाग्यश्री ताई नमस्कार. तुम्ही वरिष्ठ नागरीक असुनही उत्तम मार्गदर्शन करतात. ह्या गोष्टीचा आम्हा मराठी जनांना खुप अभिमान आहे.

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 2 роки тому +4

    तुमच्या बद्दल आदर अजून वाढला आजी....... वंदन🙏

  • @KaushikLele
    @KaushikLele 2 роки тому +6

    आजींची जिद्द, अभ्यासू वृत्ती अनुकरणीय आहे. "हे मी का करू?" ह्या प्रश्नाचं स्वतःला पटलेलं परीपूर्ण उत्तर त्यांना सापडलंय. हाच त्यांच्या यशाचा पक्का पाया आहे

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 Рік тому +1

    साधं, सरळ, परखड, प्रेरणादायी वक्तव्य.खूप खूप आभार.

  • @pkale3921
    @pkale3921 2 роки тому +1

    मावशी मना पासून नमस्कार... तुमच्या शक्तिला पहिल्या वेळस तुमचा व्हिडीओ बघीतला सिंधूताई सपकाळ यांची आठवण झाली.. देव तुम्हाला खुप आनंदी. ताकद वर ठेवो..

  • @deepakgavand695
    @deepakgavand695 9 місяців тому +2

    Khup mahiti aahe aajila mi darroj bagtoy tyachya vidio... Market aani mi chanel aahe 😊tyacha

  • @patil9742
    @patil9742 Рік тому

    आई आपले व्हिडिओ मी खूप मन लावून ऐकतेय
    मला मनापासून शेअर मार्केट करायचंय..तुम्ही जे जे सांगत आहात ते ते मी सर्च करते ,शोधून काढते, समजून घेतेय ..बगू भविष्यात काय होतंय. अभ्यास करूनच यामधे उतरायचं ठरवलंय मी आपल्यासारखेच 🙏🙏

  • @vilasfulsundar3680
    @vilasfulsundar3680 2 роки тому +2

    Interesting story, No age limit for learning . Seniors citizens should not retire they should keep themselves busy like her.

  • @chandacce09
    @chandacce09 2 роки тому +1

    खूप छान.. तुमच्या मुळे आम्हाला प्रेरणा मिळते.

  • @yogeshravidhone6170
    @yogeshravidhone6170 2 роки тому +1

    Aaji mala ajj khup Anand zala tumcha interview baghun ...khup chan

  • @peaceworld7661
    @peaceworld7661 2 роки тому +2

    नंबर 1 आजी 👌👌😘😘😍😍🤩

  • @sandeepsaraf2856
    @sandeepsaraf2856 3 дні тому

    सकाळी किती वाजता तुमचे मार्गदर्शन सुरु होते ते कळवू शकाल का??

  • @ajshorts3812
    @ajshorts3812 Рік тому

    मस्त आज्जी

  • @nitinhurmunje8052
    @nitinhurmunje8052 2 роки тому

    Chan aaji .

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 2 роки тому

    आई 🙏

  • @MaheshBhamare-q5w
    @MaheshBhamare-q5w 6 місяців тому

    Aaho Aaji tumca nabr

  • @adityabandivadekar8106
    @adityabandivadekar8106 11 місяців тому

    Love you aaji

  • @bhagwanshinde3211
    @bhagwanshinde3211 2 роки тому

    Inspiring 🙏🙏🙏🙏

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 2 роки тому

    0.32 la Ajji Punekar aslyacha puraval dila 😂

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 2 роки тому

    Aaji 👍🏻👍🏻👍🏻

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 6 місяців тому

    🎉🎉❤🎉🎉

  • @smitajavkar5029
    @smitajavkar5029 2 роки тому

    👌👌👌

  • @sadashivgaonkar6228
    @sadashivgaonkar6228 10 місяців тому

    Mala chagala share suchava dhanywad

  • @sujatamodak8932
    @sujatamodak8932 2 роки тому

    Please address n phone number of phatk aaji