मार्केटमधून पैसा कमावण्यासाठी बँकनिफ्टीच भारी टूल | Sonali Palande | Interview | Paisapani | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • 🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
    🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
    📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
    -------------------------------------
    👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
    🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
    🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
    🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
    🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
    🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
    🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
    🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
    🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
    🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
    🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
    🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
    🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
    🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
    🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
    🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
    -------------------------------------
    👨🏻थोडसं हटके-
    🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
    🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
    🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
    🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
    🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
    🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
    -------------------------------------
    मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर हे व्हिडीओ नक्की पाहा-
    🎦 NIFTY-SENSEX म्हणजे काय? - • NIFTY-SENSEX म्हणजे का...
    🎦 झिरोधा वापरून स्टॉक गिफ्ट कसे कराल?- • झिरोधा वापरून स्टॉक गि...
    🎦 डेरिव्हेटिव मार्केट नक्की काय असतं? - • डेरिव्हेटिव मार्केट नक...
    🎦 तुमचा पहिला स्टॉक खरेदी करण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा - • तुमचा पहिला स्टॉक खरेद...
    🎦 NSE व BSE नक्की आहे तरी काय? - • NSE व BSE नक्की आहे तर...
    🎦 शेअर मार्केटमधील न्यूज कशी ओळखावी?- bit.ly/3PZZjnS
    -------------------------------------
    ▶️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
    📺भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
    🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
    📈गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
    💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
    -------------------------------------
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    पुण्याच्या सोनाली पालांडे या विद्यार्थी दशेपासून शेअर मार्केटमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा मार्केटमधील आजवरचा प्रवास कसा होता? त्यांनी सुरुवात कुठून केली? विद्यार्थीदशेत त्या शेअर मार्केट मधून कसा पैसा कमवत? बँकनिफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्याला त्यांची पसंती का आहे? कुटूंबाची जबाबदारी सांभाळत त्या शेअर मार्केटमध्ये कशा सक्रिय राहतात? जाणून घ्या या व्हिडीओमधून. Sonali Palande from Pune has been active in the share market from college days. How was her journey so far till today? How did she start trading in the share market? How did she manage to earn during her college days from the share market? Why does she prefer to trade in Bank Nifty than trading in Nifty? How is she active in the share market while also handling her family responsibilities? Video answering all the questions..
    -------------------------------------
    FOLLOW US ON:
    🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
    📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    ▶️ UA-cam - bit.ly/3IxYI8I
    #interview #successstory #womentrader #femaletrader #story #marathi #pune #womenempowerment #tradersjourney #ladytrader #bankniftytradertech

КОМЕНТАРІ • 215

  • @tusharshukre2115
    @tusharshukre2115 Рік тому +20

    दिवसाचे 5000/- रु 2 ट्रेड मधून मी प्रॉफिट घेतो, फक्त निफ्टी- फिप्टी मधेच ट्रेड घेतो बॕक निफ्टी मोमेंट खुप फास्ट आहे त्या मुळे मी बॕक निफ्टी करतच नाही,50000/- रु कॕपिटल वर ट्रेडिंग करतो, पुर्वी खुप ओव्हर ट्रेडिंग करत होतो, लॉस पण खुप होत होता आता स्वताला नियम घातले दोन ट्रेड मधून 5000/- रु प्रॉफिट घेऊन लगेच मार्केट मधून बाहेर पडतो परत त्या दिवशी ट्रेड करतच नाही,
    मॕडम खुप छान माहिती दिलित
    खुप खुप धन्यवाद मॕडम 😊🙏

    • @cbz9248
      @cbz9248 Рік тому +1

      Japun kam kara

    • @cbz9248
      @cbz9248 Рік тому +1

      Profit sambhalun theva ... Emotional hou naka

    • @cbz9248
      @cbz9248 Рік тому +1

      Keep it up

    • @mugdhasachintikone1937
      @mugdhasachintikone1937 Рік тому +2

      indicator use कोणते करता

    • @tusharshukre2115
      @tusharshukre2115 Рік тому

      @@mugdhasachintikone1937
      मुग्धा मॕडम इंडिकेटकचा काहीच फायदा होत नाही, 60% चांन्स असतो इंडिकेटरचा, मी कॕन्डल स्टिक चार्ट पाहतो, रेजिस्टन्स व सपोर्ट पाहतो व ट्रेड घेतो, मार्केट कितीही चांगले असले तरी ही फक्त दोनच ट्रेड घेतो व प्रॉफिट झाले की परत ट्रेड घेतच नाही, त्यामुळे ओव्हर ट्रेडिंगची सवय लागत नाही, व प्रॉफिट सेफ राहते,

  • @sonalisangpal5283
    @sonalisangpal5283 Рік тому +88

    मी सोनाली संगपाळ एक वर्षापासून चॅनल follow करते आहे खूप inspiration मिळाले आहे.एक दिवस तुमच्या चॅनल मध्ये succesful trader म्हणून येणारच

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Рік тому +21

    सर , एका यशस्वी महिलेची मुलाखत घेऊन सर्व टेंडर ना प्रोत्साहन दिलेत याबद्दल आपले मनःपुर्वक आभार!

  • @dhananjaykale7684
    @dhananjaykale7684 Рік тому +7

    अश्या लोकांना कधी कधी त्यांचे इन्कम पण विचारात जा , लोकांना ते पण ऐकायचे असते , लोक उत्सुक असतात 👍🙏 मुलाखत चांगली होती 😊

  • @BeginnerTraderNifty50
    @BeginnerTraderNifty50 Рік тому +12

    Maazi hi share market chi tapacharya chalu ahe... 3 varsh zale. ... Ani pude pn chalu thevnar ahe....
    Mi maza 3 varshachta experience madhe kahi important rules and tricks shikalo... I think tumhala pn ha experience helpful hoil... Aani tumhi pan consistent profit karal.. 👍👍👍
    I learned Most important Rules to become consistent profitable trader are
    1.study atleast 1 hour of nifty and bank nifty charts.. Marked important support resistance level on daily/1 hr/15 min chart.
    2 take trade if your level break. Keep patience till the levels break to enter in trade.
    3.after entering in trade set your stoploss and target. If stoploss hit cut your trade. If target hit, trail stoploss.
    4.take only 2 trades per day
    5.Trade with less qty 1 or 2 lots
    6.Focus on
    Money management
    Risk management
    7.Trade on exoiry day with small capital and take trade if your setup is build up on charts otherwise avoid.. Because on expiry day OTM premium become zero.. Big zero.
    8.never carryforward any position overnight because it gives you mental stress and i think overnight is pure gambling which gives you losses if your luck is not in your favour.
    9.set your daily/ weekly/ monthly/ yearly profit target.
    10.invest some money of fno profit in cash stocks.
    All the best 👍💯 MARATHI TRADERS❤👍

    • @priyankamulik8864
      @priyankamulik8864 Рік тому +2

      Thank u for the information 🙏

    • @BeginnerTraderNifty50
      @BeginnerTraderNifty50 Рік тому +1

      @@priyankamulik8864 yes.. I am always here to help marathi traders.. ❤❤❤❤
      Mala stock market madhe marathi traders grow hotana bghaychet❤❤❤🙏🙏🙏🙏

    • @BeginnerTraderNifty50
      @BeginnerTraderNifty50 Рік тому

      @vaibhav gawadei am not started any youtube channel yet..
      🙏🙏🙏🙏

    • @ratishab15
      @ratishab15 Рік тому +1

      Thank you ,🙏

    • @BeginnerTraderNifty50
      @BeginnerTraderNifty50 Рік тому

      @@ratishab15 welcome. Keep growing 🙏

  • @rupeshsurve5671
    @rupeshsurve5671 Рік тому +26

    खूप चांगला उपक्रम आहे ..पण एक विनंती आहे की ज्या प्रमाणे विवेक बजाज ची एक प्लेलिस्ट सीरिज आहे त्या मधे ते अनुभवी ट्रेडर्स ना बोलवतात न ते त्याची akhadi strategy share करतात त्याप्रमणे तुम्ही पण चालू करा...खूप फायदा होईल...

    • @lit_feelings4575
      @lit_feelings4575 Рік тому

      Ekatra karuyat trading

    • @kapw007
      @kapw007 Рік тому

      most of trader je f2f madhe aalet vivek bajaj yanchya te profitable nahi aahet. te fakt promotion karyla yetat tynche courses che

  • @dilipnakharekar2424
    @dilipnakharekar2424 Рік тому +10

    एखादी कमेंट वाचून, लगेच option ट्रेडिंग करू नका,
    एखादी व्यक्ती ऑप्शन मध्ये यशस्वी होते याचा अर्थ असा नाही की , तुम्हीसुद्धा लगेचच ऑप्शन,buy ,sell, करावं
    तुम्ही जर नवीन असाल तर, swing trading कडे लक्ष द्या, खूप practice , experience लागतो,
    शेअर मार्केट मध्ये कोणती गोष्ट झटपट होत नसते

  • @shashikant3800
    @shashikant3800 Рік тому +4

    मॅडम ना सलाम आहे. उत्तम आत्मविश्वास व विनय हे या यशाचं रहस्य असावे असे वाटते. 🙏

  • @akralvikral4725
    @akralvikral4725 Рік тому +6

    उत्कृष्ट मुलाखत. सगळे खाच खळगे व्यवस्थित सांगितले. Mental health and कल महत्वाचा. हे धाडस 50 वयानंतर जर रक्तदाब वर खाली होत असेल तर अजिबात करू नये. Paper trading 2 वर्षे करावे जर FnO करायचे असेल तर. Option मध्ये कफल्लक होण्याचे प्रमाण खूप आहे. कारण लोभी लोक सारखे येतात आणि पैसे घालवून बसतात.

  • @sudhirvelapure1278
    @sudhirvelapure1278 Рік тому +2

    मी सुधीर वेळापूरे, खूप छान इंटरव्ह्यू दाखवला. विविध क्षेत्र आणि विविध व्यक्तींना पाहायला आणि ऐकायला मिळते.पैसा पाणी चा मी फार आभारी आहे.धन्यवाद .

  • @shravangurav9527
    @shravangurav9527 Рік тому +6

    खुपचं छान सर,नविन लोक जे मार्केट मध्ये उतरत आहेत त्यांच्यासाठी तुमचं चॅनल खुप प्रेरणादायी ठरत आहे सर.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rollno-36prarthanasanjayma89
    @rollno-36prarthanasanjayma89 Рік тому +1

    खूप कमी वयात मॅडमनी भरपूर अनुभव घेऊन ते आमच्याबरोबर शेअर केले आणि तेही स्टॉक मार्केटचे हॅट्स ऑफ 🫡 मॅडमचा कॉन्फिडन्स बघून मलाही स्फूर्ती आली त्याबद्दल मॅडमचे आणि पैसापानीचे मनपूर्वक आभार 🙏 मॅडमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा यशस्वी भव 🙌

  • @nitindole6519
    @nitindole6519 Рік тому +10

    खूप छान मुलाखत झाली आणि तितकीच माहिती पूर्ण आणि दिशादर्शक . Thanks पैसा पाणी 🙏💐💐💐👌

  • @shitalpawar6896
    @shitalpawar6896 Рік тому +2

    Me pn 2 month pasun trading chalu kela ahe n me pn ek divas nakkich successful trader hoin har nahi mannar

  • @sheshraosasane6598
    @sheshraosasane6598 Рік тому +9

    अतिशय छान मुलाखत घेतली, प्रश्न खुपच सुंदर विचारले आणि मॅडमच्या उत्तरातून छोट्या -छोट्या गोष्टी शिकायला मिळतात.

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      धन्यवाद सर

  • @vidyachandzingade7323
    @vidyachandzingade7323 Рік тому +1

    खुप सुंदर माहीती आणि उपयोगी टिप्स मार्केटसाठी..सोनाली मॅडमआणि पैसा पाणी चे मनःपूर्वक धन्यवाद

  • @vijaypawar1055
    @vijaypawar1055 Рік тому +16

    Sir ase motivational video mule khup confident yeto , THANKS TO PAISAPANI TEAM . ❤️❤️🙏🙏🙏

  • @vaishaligawade5786
    @vaishaligawade5786 Рік тому +1

    Madam khup chan samjaun sagata tumhi... Tumhi classes kiva marathi treding channel suru kara na amchya sarkhya navin market shiknarya suru karnarya matathi mahilana khup support hoil... Paisa pani tumche manapasun dhanyawad madam cha interview ghetlyabaddal

  • @kessilark2854
    @kessilark2854 Рік тому +2

    F/O मध्ये चुकूनही carry forward position घेऊ नका... करण मार्केट दुसऱ्या दिवशी up किंवा down ओपन होईल हे कोणताच तज्ज्ञां सांगू शकत नाही त्यामुळं खूप मोठा लॉस होतो. याचा चांगलाच अनुभव आला 🙄 मला

    • @dsideas5136
      @dsideas5136 Рік тому

      Future options trading khelu nka
      Ekda donda profit deil
      Ntr jevdhe earn kelet te sagl jai eka fatkyat tyamule savadh raha

  • @UM_Pravin
    @UM_Pravin Рік тому +6

    Khup chan...marathi muli stock market madhe ahet...nahitar aajkal stock market bolal ki koni lagnala tayar hot nahi

    • @motivational1267
      @motivational1267 Рік тому +1

      Are bhava muli konala hi det nahit 😆😆

    • @Greymarkettrade
      @Greymarkettrade Рік тому

      स्टॉक मार्केट म्हणलं की मुली लांब पाळतात

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 Рік тому +1

    Madam khup Chan stock market vishayachi mahiti dilit. Paisa pani yanche prashna he samorchala asleli sakhol mahiti itaranparyat pohochavnyachi kala vakhannyasarkhi aahe. Mi paisa panichi fan aahe. doghanchehi khup khup aabhar khup chan mahiti dilit. Thank you.

  • @sandippotdar3093
    @sandippotdar3093 Місяць тому

    Self experience khatarnak आहे यांचा. फास्ट decesion important ahe.

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 Рік тому +2

    खुप छान मुलाखत घेतली.अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले.प्रेरणा मिळते.
    मॅडम चे अभिनंदन चांगली माहिती दिली धन्यवाद.

  • @OmkarPatkar-vj6bw
    @OmkarPatkar-vj6bw Рік тому +1

    hya channel chya interview chi khasiyat mhanje.... interview ghenaara kadhich.... guest la interrupt karat nahi..... aani ha khup khup motha USP aahe @PaisaPani chya interview waalya videos cha.... hya mule video sut sutit.... to the point and masta vaat to.... hey interview ghenyacha nature kadhich badlu naka....
    .... hyanchya kadhun ABP majha chya Rajiv Khandekar ne hya vayat tari hyanchya kadhun shikla pahije.... interview kasa ghetaat tey !!.... khup chan PaisaPani team.... keep it up and keep posting more such videos !!!

  • @sanjaywangade6104
    @sanjaywangade6104 Рік тому +2

    Interview pahun khup chan vatle, thanks Sonali ma'am.

  • @sandipnighade7523
    @sandipnighade7523 Рік тому +8

    मेहनत करा. कमी मेहनतीत जास्त पैसे कमावण्याच्या नादात नादाला लागू नका. मेहनत न करता पैसे कमवता आले असते तर सर्व लोक लॅपटॉप उघडून घरात बसले असते . घराबाहेर कामाला गेले नसते . शेअर मार्केट मध्ये ब्रोकर लोकच जास्त मालामाल झालेत.

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour Рік тому +4

    Option chain, global parameter,fii baddal vicharayla pahije hote

  • @Kein__name
    @Kein__name Рік тому +1

    Mala kadhich loss hot nahi ? Madam is too perfect to believe.

  • @ajayawad6203
    @ajayawad6203 Рік тому +3

    Pruthviraj Patil satara..tyancha pn interview ghya sir

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu Рік тому +1

    Salute to Sonali Madam, very nicely replied.

  • @avinashkhilaree602
    @avinashkhilaree602 Рік тому +2

    Nice....Madhu Rokade yancha interview gheta aala tr bgha sir....chhan aahe

  • @anantchiplunkar6365
    @anantchiplunkar6365 Рік тому

    ❤ Sonali tai Khup chaan mahiti dili tu. dhanywaad... Ani physchology tar best aahe..

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 Рік тому +1

    खुपच छान माहिती मिळाली
    मनापासुन धन्यवाद

  • @MyPrasad12345
    @MyPrasad12345 Рік тому +10

    Very good interview. One doubt... VWAP can be used only on NFty of BNF future chart.. And can not be used on bnf spot chart.. So should we use furure chart vwap set up for bnf option buy?

    • @optionmarathi
      @optionmarathi Рік тому +3

      VWAP calculation is based on price and volume. And index donot have volume so bnf spot data cannot be used for VWAP.

  • @shantanumarathe5
    @shantanumarathe5 Рік тому

    with chart discussion zala tar jast informative hoil session. mothe losses ani profits kadhi va ka zale he mahit zala pahije saglyana.

  • @manishawadekar4772
    @manishawadekar4772 Рік тому +2

    Tumhi market che classes ghya na please tumhi kya prakare sangitale te eikun tumchya kadun barech kahi shikta yeil ase vatale

  • @KK-tp8gz
    @KK-tp8gz Рік тому +1

    Je guest yetat tyana ek Strategy sangalya lava. Tyacha beginners na khup fayda hoil.

  • @rupaligaonkar3401
    @rupaligaonkar3401 Рік тому +1

    Khupach chhan mahiti milali.. Tai

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 Рік тому +2

    कृपया *कॅश* करने या वर्डिंग च ब्रीफ सांगा

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Рік тому +1

    Please share Sonali Palande Madams Training sessions

  • @akashpansare7324
    @akashpansare7324 Рік тому +1

    खूप चांगले मार्गदर्शन केले

  • @sureshkolekar4108
    @sureshkolekar4108 Рік тому +3

    Very nice interview. Sonali mam is having good knowledge . Seems very confident with taking responsibility of Family also. I m retired person. For stock market, whether, I can meet him

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @yogeshshinde5811
    @yogeshshinde5811 Рік тому +2

    Dr.santosh suryawanshi yanna bolwa

  • @anantvalanj5080
    @anantvalanj5080 Рік тому +2

    a lot of thanks, very cool & important guidance pass .valuable trading experience. again thanks

  • @mangeshbarvekar7760
    @mangeshbarvekar7760 Рік тому +1

    Sonali khup chan Bolate !

  • @ajayawad6203
    @ajayawad6203 Рік тому +1

    Wall street Marathi page ch nav ahe tyanchya.... Pruthviraj Patil

  • @maheshgaykwad6042
    @maheshgaykwad6042 Рік тому +1

    Emoshion varti ek question karyla pahije hota

  • @gajananawaleawale9605
    @gajananawaleawale9605 Рік тому +3

    Thank you to paisa pani for best knowledge given

  • @riteshshinde4848
    @riteshshinde4848 Рік тому +2

    Ghanshyam Yadav from art of trading and ghanshyam tech yancha interview ghya

  • @anandayedage1990
    @anandayedage1990 Рік тому +4

    Wonderful video
    Thanku sir and mam

  • @kiranjo1233
    @kiranjo1233 Рік тому +1

    Thank you so much..... ✨💖💐💐💐paisa pani them...
    Khup mst...

  • @drtushar2919
    @drtushar2919 11 місяців тому

    ज्यांना शेअर बाजाराची ABCD पण माहिती नसेल, काहीही idea नसेल तर त्यांनी कशी सुरुवात करावी?

    • @PaisaPani
      @PaisaPani  11 місяців тому

      ट्रेडिंग शिका मोफत
      संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
      प्ले लिस्ट- ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
      1. कॅंडल स्टिक कशा बनतात? - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
      2. टाईम फ्रेम म्हणजे काय? - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
      3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे? - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
      4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
      5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
      6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
      7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
      8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २ - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
      9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय? - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
      10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा? - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
      11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो? - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
      12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा? - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
      13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का? - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI

  • @dilippawar8258
    @dilippawar8258 Рік тому +1

    Long swing and short swing वर व्हिडिओ आणावा प्लीज

  • @rakuchichgharegadchiroli4961
    @rakuchichgharegadchiroli4961 Рік тому +2

    khup chhan madav ,khup chhan motivation

  • @ankitaborge7522
    @ankitaborge7522 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 👌👌💐💐💐

  • @ajeetdarunte.254
    @ajeetdarunte.254 Рік тому +2

    BanKNifty is really interesting

  • @jhonikhan1107
    @jhonikhan1107 Рік тому +1

    Punya madhye traders chi community aahe ka jenekarun sarva jan ektra yeun discussion karu shakto

  • @vaishalivibes3185
    @vaishalivibes3185 Рік тому +1

    Very nice mam khup chan prashn ani khup wisely reply that's great 👍 baghun aikun sukun vatala, thanks channel n mam also..
    Mi hi ata fno karayache prayatna karatey, please mam guide kara, tumache telegram channel asel tar sanga

  • @AnilJadhav-em9hx
    @AnilJadhav-em9hx Рік тому +3

    मॅडम ने कोणता aap सांगितला होता कृपया कोणी स्पेलिंग उच्चार नीट सांगाल का

  • @dashrathgaikwad4402
    @dashrathgaikwad4402 Рік тому

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत आभारी आहे

  • @kirankhajbage3264
    @kirankhajbage3264 11 місяців тому +1

    mala pan bank nifty and nifty aavadte

  • @sambhajilad514
    @sambhajilad514 Рік тому +2

    अभिनंदन

  • @saurabhpansare4288
    @saurabhpansare4288 Рік тому +1

    छान माहिती मिळाली🌹🌹

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      धन्यवाद सर

  • @ratikekar
    @ratikekar 8 місяців тому

    Stock Option Buying is not for everyone but do explore with one lot for a month... if it suits it can give crazy money !

  • @gajanansontakke2387
    @gajanansontakke2387 Рік тому +1

    Congratulations and very worthy👌

  • @svk1869
    @svk1869 Рік тому

    Good to see women empowerment

  • @harishchandrakawade4717
    @harishchandrakawade4717 5 місяців тому

    R/madam , very good interview,

  • @reshmasabale8599
    @reshmasabale8599 Рік тому +1

    View app indicator chi link bhetel ka

  • @itsaniket12
    @itsaniket12 Рік тому +3

    Pls subtitles

  • @rupeshsurve5671
    @rupeshsurve5671 Рік тому +1

    Khup imp info

  • @swamisamarth934
    @swamisamarth934 Рік тому

    Mam tumhi konate courses kelet te sangaal ka plz...

  • @sagarpatil-po8pk
    @sagarpatil-po8pk Рік тому +1

    खूप छान इंटरव्ह्यू बरोबर😀

  • @ganeshlembhe5497
    @ganeshlembhe5497 Рік тому +1

    खूप छान 💐

  • @ardasstudy2986
    @ardasstudy2986 Рік тому +2

    Good information 👍👍

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Рік тому +1

    मनापासून शुभेच्छा

  • @balajisatpute6771
    @balajisatpute6771 Рік тому +1

    mam ne konte indicoters ues kart aahet he sangitle nahi

  • @nitinmane4537
    @nitinmane4537 Рік тому +1

    Thank u

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 Рік тому +1

    खूप छान...

  • @ThePRAKASH1974
    @ThePRAKASH1974 Рік тому +2

    Market Che training Kuthe ghetlas?

  • @sandeepk8189
    @sandeepk8189 10 місяців тому

    Madam , U R Amazing.....

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 11 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Paisa Pani la request ahe ki option trading, intra day training chi add naka karu ugachach garibanchya mulala marun takal
    Tumhi itkya niragas pane sangat ahet ki lok tela bhulatar ani barbad hotat
    Mulan dusaryache nuksan karun apale pot Bharane Pap ahe ani tumhi Matra hech lokanna karayla sangat ahat
    Marathi manasala investment karayla shikava jugar khelayla nako❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramomase1093
    @ramomase1093 Рік тому +1

    mast

  • @harshitchawda5449
    @harshitchawda5449 Рік тому

    Awesome Sonali..

  • @yogeshfegade3664
    @yogeshfegade3664 Рік тому +3

    👍👍no nonsense girl,👍👍

  • @surajkamble5030
    @surajkamble5030 Рік тому

    Pn future nn option mdhe basic pasun ks shikayccha

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k Рік тому

      युट्युब वर आपले मराठी बांधव ह्यांचे विडियो आहेत

  • @adityaminde8085
    @adityaminde8085 Рік тому +1

    Great 👌

  • @deepakredij7321
    @deepakredij7321 Рік тому +1

    छान

  • @aashu5269
    @aashu5269 Рік тому +1

    Nice

  • @sadashivparekar9421
    @sadashivparekar9421 Рік тому +1

    Good video.

  • @amitchauhan9902
    @amitchauhan9902 Рік тому +1

    खूप छान

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      धन्यवाद सर

  • @davidvangar2920
    @davidvangar2920 Рік тому +1

    Thank you Paisa pani team, Madam chi telegram link milel ka please....

  • @jagdishpimpale6077
    @jagdishpimpale6077 Рік тому +1

    thanku paisapani

  • @Third.eye1234
    @Third.eye1234 Рік тому +1

    Madam class ghetat ky

  • @prashantshinde4360
    @prashantshinde4360 Рік тому +2

    Thanks 👍

  • @pankajchhipa5656
    @pankajchhipa5656 Рік тому +2

    Sirji, Agar aap kisi tarah ek average earning family person ko help kar sake tho bahut acha rahega.....kyonki log bade ban jate hai lekin doosre logo ke liye sochte nahi....log professional ban jate hai.....Ya aur logo ke baare sochna chod dete hai..... innocent people ki icha hoti hai sirf ek genuine advise mile.....taki wo bhi progress kare....request you to help innocent invester who try to invest hard earned money properly... Thank You

  • @sanketkedar2250
    @sanketkedar2250 Рік тому +1

    Nice Interview sir

  • @Third.eye1234
    @Third.eye1234 Рік тому +2

    Madamchi telegram link pathava

  • @sachinshinde1772
    @sachinshinde1772 Рік тому +1

    Khup mast 👌

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      धन्यवाद सर

  • @chandamane6496
    @chandamane6496 Рік тому +3

    👌🏻👍🏻