'लग्न' या सर्वव्यापी विषयावर बोलतायत तन्मय कानिटकर! | Swayam Talks | Tanmay Kanitkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2023
  • 'लग्नसंस्थेची सुरुवात मुळात कशी झाली? आत्ताची पिढी लग्नाकडे विशिष्ट पद्धतीने का पाहते? पालक मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीत चिंताग्रस्त का असतात? या सगळ्यासोबतच 'अनुरूप विवाहसंस्थेचे' काम करताना आलेले अनुभव, घडलेले मजेशीर किस्से सांगतायत अनुरुपचे संचालक तन्मय कानिटकर!
    सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
    तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
    असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
    swayamtalks.page.link/M23SC
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #TanmayKanitkar #Anuroop #marriage #relationships #swayamtalks

КОМЕНТАРІ • 633

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 6 місяців тому +427

    त्यामुळे मुली पण आता नोकरी करणे,ती टिकवणे ह्यालाच जास्त महत्त्व देत आहेत.घर सांभाळणे,नाती जपणे,मुलांना जन्म देण्यासाठी त्यांना आता वेळच नाही.ह्या सगळ्याला आपला समाज ही तितकाच जबाबदार आहे.तू कुठे जॉब करते ह्या प्रश्नाला खूप महत्त्व आले आहे.ज्या मुलीला जॉब नाही तिच्या कडे फार विचित्र पणें पाहिले जाते.

    • @tusharmistry3018
      @tusharmistry3018 6 місяців тому +38

      Kaay vichitra pana aahe... Mulina aadhi job Karu dyayche naahit tari tumhi muli fake feminist banun males chya navane shivya ghlaychya....ata mulinna equal rights bhetle... Tri tumhi mulanchya navane bombaltat...kaay don tondi pana aahe ha?? Tumha mulinna ayushyat kaay pahije he tari mahit aahe ka?

    • @pranavpatil9485
      @pranavpatil9485 6 місяців тому

      @@tusharmistry3018tyana gharat niwant basaych aahe fakt

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 6 місяців тому +25

      ​@@tusharmistry3018 मुलींच्या आणि बायक्यांच्या मनात काय आहे फक्त अनुभवातून कळेल.
      ---
      एक त्रस्त बॉयफ्रेंड आणि एक त्रस्त नवरा.

    • @jadhal6649
      @jadhal6649 6 місяців тому +4

      If U r girl then

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 6 місяців тому +6

      @@jadhal6649 I am a girl then also you can not find what's going on in my mind. 😆

  • @13pr65
    @13pr65 6 місяців тому +153

    पैसा आणि शिक्षणाची मस्ती याच्यामुळे लग्न व्यवस्थेची वाट लागली आहे

    • @robbenvanpersie1562
      @robbenvanpersie1562 3 місяці тому +1

      Kas kay

    • @devdattapednekar63
      @devdattapednekar63 Місяць тому

      ???

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 24 дні тому

      Bhau paishyachi masti asu shakte re. Shikshanachi masti kadhich naste

    • @13pr65
      @13pr65 24 дні тому

      @@prafullasawant8044
      अनुभव ला की कळेल

    • @priyam-xm1wj
      @priyam-xm1wj 7 днів тому

      Barobar pan mulanchi masti shekdo warshapasun. Mulani je hajaro warsh kel te ata muli karat ahe. Bhoga...

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 6 місяців тому +157

    आज लग्न जुगार आहे पण लग्न ही नक्कीच उत्तम बाब आहे. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मग लग्न करा.तुम्ही मौज मजा तर एकटे करू शकता पण जीवनाचा आनंद आणि सुख मिळवू शकत नाही.तुम्ही मतलबी,स्वार्थी असाल आणि समजून घेण्याची भावना तुमच्यात नसेल तर लग्नात पडू नका.कोणासाठी तरी जगणं आणि कोणासोबत तरी सुख आणि दुःख अनुभवणं वेगळीच भावना आहे म्हणून लग्न केलंच पाहिजे.लग्न माणसाला संपूर्ण मनुष्य बनवत.म्हणून लग्न उत्तम बाब आहे पण आज लग्न भयंकर जुगार ही आहे.योग्य व्यक्ती भेटली तर तुम्ही सगळे संकट झेलून जालं आणि चुकीचा व्यक्ती भेटली तर बाकीच्या इतर कोणत्याही संकट व दुःखाची गरज नाही तुम्हाला.

    • @lokdarshan.shankartadas5675
      @lokdarshan.shankartadas5675 6 місяців тому +6

      आर्थिक, शारीरिक आणि विविध बाबतीत जोडीदाराची गरज जितकी अधिक तितका संसाराचा गाडा सुरळीत चालेल...🙏🙏

    • @ashanandode1071
      @ashanandode1071 6 місяців тому

      I​@@lokdarshan.shankartadas5675😅

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 місяців тому

      Marrital laws should be gender neutral then only marriage would be successful in today's era of capitalistic mentality.

    • @vitthalugale579
      @vitthalugale579 5 місяців тому +1

      vishaldada

  • @sagarnair5509
    @sagarnair5509 2 місяці тому +26

    एक काळ असा ही येणार आहे की सिंगल राहण्याचा ट्रेण्ड वाढनार हे नक्की .

    • @user-uy2kl9gj9c
      @user-uy2kl9gj9c Місяць тому +5

      already chlu zale ahe china usa madhe khup jast ahe pudchya 20 varsha nanatr lagn mhanje nahishi hoil😅😅

    • @sunilkachure9723
      @sunilkachure9723 29 днів тому +1

      आताच्या पिढी नी लग्न च केली नाहीत तर पुढच्या वीस पिढ्या काय आभाळातून निर्माण होणार आहेत का?

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 6 місяців тому +121

    मुली ना आता मुलांची अजिबात गरज नाही... हे जागतिक सत्य आहे

    • @ns7379
      @ns7379 6 місяців тому +6

      मग अजूनही लग्ने का होताहेत?

    • @ns7379
      @ns7379 6 місяців тому +4

      @@manoharpatil5234 आताच्या मुली घरकाम करत नाहीत ते तुच्छ आहे.

    • @ns7379
      @ns7379 6 місяців тому +5

      @@manoharpatil5234 बदनामी कसली आहे यात वास्तव आहे हे . तुम्ही कदाचित याविषयी जागरूक नसाल.

    • @parikshitpatil4187
      @parikshitpatil4187 6 місяців тому +17

      हो खरंय,
      मुला पेक्षा मुळा कधीही चांगला 😂😂😂

    • @achyutdev1557
      @achyutdev1557 6 місяців тому

      😂😂​@@parikshitpatil4187

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 6 місяців тому +108

    अडाणी बायको पुरुष करतो आणि शिकलेल्या बायका असं करत नाही पुरुष नोकरी करून सर्व जबाबदारी सांभाळली जाते पण बाई नोकरी मिळाली तर मला कुणाचीही गरज नाही असे समजते पुरुष पेक्षा बायकांच्या गरजा जास्त आहे
    सोनाली कुलकर्णी यांनी हेच सांगितले होते पण त्यांना बायकांनी माफी मागावी लागली 😮

    • @user-cp9sl9hg6f
      @user-cp9sl9hg6f 3 місяці тому +3

      स्री पुरूष समानता खोटं आहे....

    • @Pratibha-td7gm
      @Pratibha-td7gm 2 місяці тому +5

      मग शिकलेली बाई चा नवरा घर काम, सासू सासरे सेवा, जेवण बनवणे, मुले वाढवणारे असे काम करेल का? बायको बाहेर पार्टी करून येईल पण नवर्‍याला मात्रा saglya वेळा सांभाळून राहावे लागेल?
      हे जर तो मुलगा करू शकतो तर त्यांचे पण लग्न होईल.
      अणि important सतत secondary treatment मिळणार हे पण मान्य पाहिजे.

  • @shreepriyacherekar6506
    @shreepriyacherekar6506 6 місяців тому +42

    मुलांच्या आईच्या पण अपेक्षा कमी नसतात. मुलगी पोस्ट graduation झालेली हवी. स्वयंपाक करावा नोकरी पण करावी chance pan within year घ्यावा n pagar स्वतःच्या घरी सासुकडे submit karava.
    Aaila old age home madhe ठेवणार का हा प्रश्न पण मला विचारण्यात आला. आणि periods madhe जमिनीवर झोपणार का इतपत खालच्या पातळीचे प्रश्न मुलांचं आई बाप विचारतात. They want an educated maid for their home.
    मला खूप वाईट अनुभव आला आहे अनुरूपचा लोक खूप गोष्टी लपवतात. मला एका मेंटल पेशंट schizophrenia condition असलेल्या स्थळाने फसवले आहे

    • @onkarshinde4424
      @onkarshinde4424 6 місяців тому +1

      jeevansathi best ahe

    • @Vividha-11177
      @Vividha-11177 6 місяців тому +1

      हो... खरंय आत्ता आमच्या जवळच्या नात्यातही हे घडतंय
      मुलगा MCS, pune येथे आई वडील लहान भाऊ एकत्र, घर भाड्याचे.. पण यांच्या अपेक्षा मुलगी MBA शक्यतो finance असावी... नोकरीं असावी... घरकाम सणवार करावे मिळून मिसळून राहावे...
      पण या त्यांच्या मुलांना सोडून कुठेही जात नाहीत कारण मग मुलांच्या जेवणाचे kay होईल आणि मग त्यांना बिचाऱ्या दोघांना job आणि college karun घरकाम आणि स्वयंपाक करावा लागेल.
      आणखीन काही ओळखीचे आहेत त्यांच्या अपेक्षा
      मुलगी सरकारी नोकरीं करणारीच हवी
      कांदा लसूण न खाणारी हवी
      मुलगी शिकलेली आणि दिसायला गोरी आणि सुंदर हवी
      मुलगी same शहरांतली किंवा घराजवळची नको कारण मग ती सारखी माहेरी जाईल
      यातली पहिली तीन मुले चाळीशी जवळ आली तरी अजूनही अविवाहित आहेत पालकांच्या हेकेखोर पणामुळे
      मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे तर खरे आहेच
      पण मुलाकडंच्यांच्या पण काही अपेक्षा आवाजवी असतात
      पण दोन्ही बाजू सारख्या न सांगता फक्त मुलीच आत्ता कशा अवास्तव अपेक्षा करतात... हेच फक्त सांगितले जाते हि तक्रार आहे

    • @asmitapingle
      @asmitapingle 6 місяців тому +4

      मला तर मुलाच्या पोलीस वडिलांनी नोकरीचे डॉक्युमेंट मेल करायला सांगितले होते 🙄

    • @omkarsuryawanshi6368
      @omkarsuryawanshi6368 6 місяців тому

      😂

    • @virtual_Nayan
      @virtual_Nayan 6 місяців тому +1

      ​@@asmitapingleasha lokana pahile nhi mhanle pahije tai

  • @anjalipadawe2923
    @anjalipadawe2923 6 місяців тому +49

    थोडक्यात पण तितकेच महत्वाचे पालकांनी कालानुरूप जमवून घेणे अत्यावश्यक आहे.
    तुमचे सादरीकरण स्त्युत्य आहे.खूप खूप धन्यवाद

    • @nutankharade8051
      @nutankharade8051 6 місяців тому +2

      Parents also interfere a lot while fixing a girl or a boy for marriage.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 6 місяців тому +46

    लग्न करण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र घर पाहिजे जाम शहरांमध्ये राहतात त्या घरामध्ये मुलाचे स्वतंत्र घर पाहिजे घरभाडे वाढली आणि घराच्या किमती पण वाढल्या घर नाही तोपर्यंत लग्न नाही

  • @milindrenghe2307
    @milindrenghe2307 3 місяці тому +9

    हे जरी खरे असले तरी घटस्फोट प्रमाण वाढलेले आहे...हे आपल्याला मान्य करावेच लागेल.शिवाय लग्न संस्था बंद पडेल असे वाटायला लागले आहे हे देखील खरे आहे.

  • @arvindkurkure4893
    @arvindkurkure4893 6 місяців тому +28

    तन्मय सर लग्न या विषयावर अतिशय सुंदर विचार आपण मांडलेले आहेत, लग्न जमवणे व झालेले लग्न टिकवणे हा अतिशय चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. किती अपेक्षा असाव्यात, कीती स्वप्न पहावे याला मर्यादा राहिली नाही. मुली शिकल्या आणि नोकरी करू लागल्या आणि तेव्हापासून हे चित्र बदलण्यासाठी पालक जबाबदार आहेत.....

  • @anjaliborgaonkar2553
    @anjaliborgaonkar2553 6 місяців тому +91

    अगदी योग्य बोलता आहात.आणि खर आहे मुलींच्या अपेक्षा पर्चंड वाढली आहे

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 6 місяців тому +4

      अगदी खरं

    • @latikajadhav6923
      @latikajadhav6923 6 місяців тому +13

      आपल्या हिंदू लोकांमध्ये नाटकं जास्त आहे मुस्लिम समाजातील लग्न लवकर होतात

    • @hemantganorkar4261
      @hemantganorkar4261 6 місяців тому +1

      @@latikajadhav6923 agdi barobar bolalat he tumhi

    • @list-gk
      @list-gk 5 місяців тому +3

      Mulanchya pan wadhlya....engineer ch pahije jilha la pahije...

    • @amolmosamkar2468
      @amolmosamkar2468 3 місяці тому

      @@latikajadhav6923 Ho ani 3-3 and more bayka kartat kai kai lok

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 6 місяців тому +79

    लग्न हे बोलण्यावर, येकण्यावर,पाहण्यावर, ठीकत नाहीं. तर समजून घेण्यावर, सहनशीलतेवर,प्रेम, कौतुक,विश्वासावर अवलंबून आहे. टाळी दोन हाताने वाजते. एका हाताने नाहीं.

    • @Global_pulse_politics_
      @Global_pulse_politics_ Місяць тому

      आता हल्ली पुरुषांना स्त्रियांच्या बोलण ऐकावं लागत. मानसिक त्रास सहन करावा लागतो. सगळेच लग्न करून सुखी नाहीत. सोशल मीडिया बघून अशीच लाईफ असावी असे स्त्रिया आग्रह करतात. त्यांना भविष्य, घर खर्च याच काहीही घेणं देणं नाही

    • @subhashpatil9188
      @subhashpatil9188 Місяць тому

      Very nice, perfect

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 6 місяців тому +39

    नेहमी मुलींच्या अपेक्षा बद्दल बोललं जातं पण मुलांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा विचित्र पणे वाढल्या आहेत.मुलाला 10 LPA पगार असेल तर मुलीला किमान 5-6LPA असावा ,मुलगी IT मध्ये नोकरीला असावी,नोकरी करून घर सांभाळणारी असावी अशा.मुलाला 20 LPA ,पगार आहे तरी मुलगी नोकरी करणारी च हवी आहे.पैशांची हाव म्हणा,गरज म्हणा खूपच वाढली आहे.स्वयंपाक येत नसेल तरी चालेल. बाई लावता येईल कामाला मात्र मुलीचा पगार चांगला हवा सगळ्यांना 😢😢
    सगळ्या मुली IT मध्ये कामाला कशा असतील?😟🤔

    • @tusharmistry3018
      @tusharmistry3018 6 місяців тому +18

      Tumhi mulan kadhun paisyachi apeksha kartat tr mulanni Krna kahi chuk aahe ka?m😂

    • @Peaceful_World130
      @Peaceful_World130 6 місяців тому

      @@tusharmistry3018 😂

    • @virolo4211
      @virolo4211 6 місяців тому +8

      Tumhi 50% muli fakta top 5% mulanach approach ka kartat. Sadharan income asnara simple apeksha thevnara nako asto tumhala

    • @ashwinipatil2382
      @ashwinipatil2382 6 місяців тому +4

      ​@@tusharmistry3018mag tumhi mulani sudhhaa veli aveli kapde bhandi dhunyachi tayari thevavi, achanak alelya pahunyancha swaypaak karnyachi tayari karavi, equality aahe na tar mag gharkaam, parenting ani gharacha itar jababdaryan madhe sudhhaa equality asaavi

    • @tejaskamble1558
      @tejaskamble1558 5 місяців тому +1

      Gosht ashi ahe ki aaj mulinchya bajune bolanarya muli udya lagn zale ki tyanchya dushman no. 1 (marmikpane) tyanchya sister in laws astat. Nantar tyanna mulaga (son) zala tar yenarya sunekadun hyach apeksha astat jasha tumhi aaj mhantat. Shevati ek gosht ahe "saans bhi kabhi bahu thi".

  • @malatisawant2062
    @malatisawant2062 4 місяці тому +20

    मुलाच्याही अपेक्षा आहेत मुलगी गोरी पाहिजे टाळी एका हाताने वाजत नाही

    • @sushmapawar8574
      @sushmapawar8574 3 місяці тому +6

      Mulgi Gori n ticha pn job salary changli havi plus gharcha sagla Kam tine krycha

  • @rashmipotdar8978
    @rashmipotdar8978 6 місяців тому +12

    अतिशय तर्कशुध्द आणि प्रभावीपणे मुद्दे मांडलेत.लग्नाविषयीचा तुमचा अभ्यास मागच्या पिढीपासूनच आहे.keep it up

  • @dhanuu_s
    @dhanuu_s 6 місяців тому +17

    किती छान बोलतात Mr तन्मय 👌

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 6 місяців тому +19

    खरोखर सुंदर विवाहा विषयाचे विश्लेषण आजच्या पिढीला व पालकांनाही एकप्रकारे धडाच आहे

  • @manishanaigaonkar8457
    @manishanaigaonkar8457 3 місяці тому +2

    लग्न या विषयावर तन्मय सरांचे विचार वास्तविक आहेत ते ऐकायला मिळाले तर खूप आवडेल आणि आज उदभवलेल्या लग्न या समस्येवर नक्कीच काहीतरी तोडगा मिळेल यात शंकाच नाही

  • @ourcreativeworld2594
    @ourcreativeworld2594 6 місяців тому +22

    अगदी योग्य तेच समजावलेत . जास्त अपेक्षा ठेवू नये. आपण प्रेमाने राहीलो तरच प्रेम मिळते . धन्यवाद

  • @user-wb8gp7mt4d
    @user-wb8gp7mt4d 6 місяців тому +16

    1.5 GB इंटरनेट ही गोष्ट , जीवनातील सर्व सुख दुःख संपवणार, यामुळे अनेकांना वास्तवाचे भानही राहत नाही, जे काही पाहिजे सर्व मोबाइल मध्ये शोधत आहेत, सापडतय.
    कदाचित यामुळे सुद्धा अनेक तरुण तरुणींना लग्नाची गरज वाटत नाही.

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 6 місяців тому +5

    Very good job Tanmay

  • @nirmalaraut1929
    @nirmalaraut1929 6 місяців тому +2

    खूप छान माहिती आहे

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 4 місяці тому +1

    छानच विश्लेषण केले त आपण सर धन्यवाद

  • @entertainmentchannel8952
    @entertainmentchannel8952 6 місяців тому +27

    चिंतेचा विषय आहे कारण, फॉरमॅटच चुकीचा करून टाकलाय जीवनाचा, नवरा बायको दोघे नोकरीला हवेत,कोणासाठी कमावत आहेत त्यांचं त्यांनाच ठाऊक नाही, मुलांसाठी म्हणावं तर मुलाना दिला जाणारा वेळ आणि आहार पाहता मुलांन विषयी जराही कळ कळ असेल ह्या so called well educated, career oriented families ना असं वाटतं नाही, करडो मध्ये घरं घ्यायची आणि त्याच कर्ज फेडत बसण्याची फरफट चालू ठेवायची आणि त्या साठी आपण किती moral values शी adjustment करतोय किंवा कितीना दुखावतोय ह्याची त्यांना जाणीव नाही, नसती उठाठेव आहे बाकी काही नाही.

    • @monoj3299
      @monoj3299 5 місяців тому +2

      गांव से शहर घूमने आए,
      किसान ने क्या खूब लिखा.!
      चिंता वहां भी थी,
      चिंता यहां भी है.!
      गांव में तो केवल,
      "फसलें" ही खराब हो रही थीं.!
      शहर में तो,
      "नस्लें" खराब हो रही हैं.!
      Yvgygy jbug777 jbug7y8 13:44 13:44 13:44

  • @Vividha-11177
    @Vividha-11177 6 місяців тому +106

    अनुरूप चे बहुतेक सगळे you tube बघितलेत
    पण कायम मुलींच्या अपेक्षा कशा वाढल्यात आणि आवाजवी आहेत यावर उदाहरणासहित जास्त भर dila जातो.... त्यामानाने मुलांविषयी कमी बोलले जाते.
    लग्नाला जसा 10 ते 12 हजार वर्षांचा इतिहास आहे तसाच बायकांच्या कुचंबणेला सुधा काही शे वर्षांचा इतिहास आहे.
    काही अपवाद सोडता आत्ता ज्या बायका 50/60 त आहेत त्या घरकाम आणि नोकरीं मुलं असे सांभाळत तारेवरची कसरत करत राहिल्या.... हे बघतच त्यांच्या मुली मोठया झाल्या.... आत्ता त्यांना कुठलेच adjustment नकोय
    पण याबद्दल फारच कमी बोलले जाते
    बाहेर राहून शिक्षण घेणारा आपला मुलगा कसा स्वतः सगळं करतो हे अभिमानानी सांगणारी आई... सून आली की मात्र आत्ता सुनेने सगळे करावे आणि मुलाला काही करावे लागू नये अशी अपेक्षा करते.
    मागच्या पिढ्यानी केलेल्या बऱ्या वाईट कर्माची फळ पुढच्या पिढ्या भोगतात
    जसे मुलींचे गर्भापात केल्याने कमी झालेली मुलींची संख्या

  • @user-tv3eu8lj6u
    @user-tv3eu8lj6u 6 місяців тому +29

    माझे वय 29 आहे, मला आई वडील नाहीत,मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच आहोत घरी ,मी जेवण बनवतो ,तो घरातली दुसरी काम करतो तुम्हीच सांगा आमची लग्न होईलतरी का? आजकालच अस पाहून......

    • @ns7379
      @ns7379 6 місяців тому +6

      कठीण आहे भावा

    • @Suk025
      @Suk025 4 місяці тому +6

      Samjutdar muli astil tr far kathin nahiye, don't loose hope ,best luck

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 4 місяці тому +4

      होईल भावा होईल, चांगली कष्टकरी मुलगी शोध, जी शेतात काम करत असेल स्वतःच्या, अश्या मुलींना जाणीव असते परिस्थितीची....😊❤

    • @kiranmate1363
      @kiranmate1363 3 місяці тому

      Ekhadya changlya marriage beuro madhe naav nondni kara Dada fakt mulicha swabhav pahun lagn kara.

    • @sushmapawar8574
      @sushmapawar8574 3 місяці тому

      Job changla kar, milel changli mulgi

  • @prajaktaabhyankar5527
    @prajaktaabhyankar5527 6 місяців тому +11

    खूपच छान बोललात तन्मय सर...पण या सगळ्या वर उपाय काय आहे, असं वाटतं तुम्हाला ?

  • @sudhaphansalkar-ic8fc
    @sudhaphansalkar-ic8fc 6 місяців тому +7

    खूप छान मुद्देसूद बोललात सर

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k 6 місяців тому +16

    The points were wonderfully discussed Tanmay ,,you have got the ability to convince on every point ❤😊

  • @pradipkulkarni5538
    @pradipkulkarni5538 Місяць тому

    खूपच सुंदर भाषण केलेत, खूप खूप धन्यवाद.

  • @lakshyasahitya3163
    @lakshyasahitya3163 2 місяці тому

    बहुत अच्छा बोले विवाह के विषय में सारे point's ekdam सटीक क्योंकी हम माता पिता अपने बच्चों को बड़ा होने ही नहीं देते हैं l उनको उनका निर्णय लेने में सक्षम मानते ही नहीं है l सबसे अच्छा मुझे लगा वो यह कि जितना पैसा लोग शादी की रस्मों के नाम पर दिखावे के नाम पर करते है उसकी एक तिहाई भी मेहनत उस बंधन को मजबूत बनाने के लिए नही करते l
    तुम्हारे उज्ज्वल भविष्य के लिए शुभ कामनाएं बेटा

  • @mugdhadeshpande7514
    @mugdhadeshpande7514 6 місяців тому +33

    तन्मयचे आधीही व्हिडिओज पाहिलेत,ऐकलेत. अतिशय मुद्देसूद बोलणारा पण तितकाच sensible आहे असं जाणवतं.

  • @mamtabhosle2473
    @mamtabhosle2473 6 місяців тому +3

    Very good information

  • @NitishYadav-oc8hl
    @NitishYadav-oc8hl 6 місяців тому +75

    पालकांची लुडबुड 😂
    लग्न आधी काऊंसलिंग गरजेचं आहे. 😊

    • @asmitapingle
      @asmitapingle 6 місяців тому +13

      अगदी खरंय काही मुलं तर अगदी तीस तीस वर्षाचे होतात तरी आई वडिलांच्या मांडीवरच बसलेले असतात.

    • @mswr3351
      @mswr3351 6 місяців тому +7

      @@asmitapinglekharach.. mulanchya aai la mula sathi bayko nahi tar swata sathi Sun pahije aste…

    • @asmitapingle
      @asmitapingle 6 місяців тому +1

      @@mswr3351 majha anubhav sangitala trr jagta ashi lok astat hyach uttr shodhayla bhag padat

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 6 місяців тому +2

      मुलींच्या पेक्षा बाकीच्या माणसांची लुडबुड जास्त आसते हे मात्र खरं आहे

    • @eknathkhandekar925
      @eknathkhandekar925 4 місяці тому +1

      मुलगा असो अथवा मुलगी असो हे बऱ्याच वेळेला भावनेच्या आहारी लग्नासंबंधी निर्णय घेऊ शकतात आणि नंतर त्याचा त्यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास आयुष्यभर भोगावा लागतो त्याचं काय.....
      त्याचप्रमाणे लग्न म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजूतदारपणा तेही सगळ्यांकडून, शेवटी समजूतदारपणाला पर्याय नाही..
      आणि मुलगा असो वा मुलगी किंवा घरातील कोणीही.. त्यांना स्वतःच्या चुका दिसत नसतील तर मग अवघडच....
      दुसऱ्याच्या दाखवून आपली चुक लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असतो यात शंका नाही.....

  • @user-mr5wf5ld8j
    @user-mr5wf5ld8j 6 місяців тому +1

    Very good information sir

  • @ramakantpatil3131
    @ramakantpatil3131 6 місяців тому +4

    Very good info sir ❤

  • @besttrendingindia1264
    @besttrendingindia1264 6 місяців тому +2

    Khup chan

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 місяці тому +1

    धन्यवाद सर बरोबर आहे परिस्थिती च तशी तयार झालो आहे

  • @user-rd6cr8wd1c
    @user-rd6cr8wd1c 6 місяців тому +49

    तडजोड ही करावीच लागते, म ती लग्न असो, नाते असो , मित्र असो किंव्हा नोकरी हे समजले की जीवन सुखकर होईल....

    • @asmitapingle
      @asmitapingle 6 місяців тому

      मुलाच्या पोलीस वडिलांनी मला तुझ्या नोकरीचे documents mail कर असं सांगितलं होतं....मी त्यांना सांगितलं की मी अविश्वासावर कुठलं नातं नाही टिकू शकत.
      मी त्यांना म्हटलं की माझ्यासोबत ऑफिसला चला पण त्यांना ते मान्य नव्हतं.
      मुळात लग्नासाठी कोणाला काही मागणं आणि कोणाचं काही बघणं हेच मला चुकीचे वाटतं.
      आयुष्यातला खूप मोठा आणि खूप घाणेरडा अनुभव होता माझ्यासाठी😢

    • @factically4972
      @factically4972 6 місяців тому +2

      अगदी चूक... नोकरी, लग्न, मैत्री निवडताना च योग्य निवडावी म्हणजे tadjodicha prashn yetch nahi

    • @mamtachaudhari1593
      @mamtachaudhari1593 6 місяців тому +6

      तडजोड करावीच लागते, तेव्हाच चांगला संसार होतो!

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 6 місяців тому +4

      @@asmitapingle muliche wadil mulacha pagar vichartat tasech jaminiche (sheticha) 7/12 dakhva boltat te kitpat yogya?

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 6 місяців тому

      ​@@mamtachaudhari1593correct

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 6 місяців тому +24

    गावा कडील लग्नाचा एक व्हिडिओ बनवा.
    खूप खूप विदारक परिस्थिती आहे.

  • @alkapatil2925
    @alkapatil2925 5 місяців тому +1

    खरचं खूप गंभीर विषय

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 4 місяці тому +1

    Very good video!

  • @tukarampawar9900
    @tukarampawar9900 6 місяців тому +1

    खूप छान

  • @ujjwalabhore8380
    @ujjwalabhore8380 6 місяців тому +4

    Very nice speech

  • @priyajoshi6668
    @priyajoshi6668 5 місяців тому +19

    हल्ली लग्न हा फक्त event झालाय. तुम्ही म्हणालात तसे मेहंदी, संगीत आणि शो बाजी जास्त झालीय. लग्नविधी पेक्षा ह्यालाच महत्त्व आलंय. सीरिअल्स असतील सिनेमे असतील त्यांच्याप्रमाणे एन्जॉय करणेच योग्य समजले जाते. नुसता धांगडधिंगा आणि पैशांचा चुराडा... आणि आमच्याकडे आहे पैसा तो आम्ही आमच्या एकुलत्या एका मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात उधळला तर काय गैर आहे कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं ना, ही पालकांची मानसिकता आहे. साधेपणाने लग्न कोणाला पटतच नाही. कालाय तस्मै नमः.

    • @crocodile4545
      @crocodile4545 5 місяців тому

      तुमच्या जवळ नाही उधळायला पैसे तर आम्ही काय करू? लोकां वर जळण कमी करा

    • @lg-zp4bm
      @lg-zp4bm 5 місяців тому +4

      ​@@crocodile4545शाब्बास काय विचार आहेत व्वा मानल तुम्हाला . अशी मानसिकता असलेल्या समाजात काय सुधारणा होणार . अवघड आहे.

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Місяць тому

    बहूमुल्य माहीती सादर केली ।धन्यवाद ।

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 16 днів тому +1

    खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal8161 6 місяців тому +4

    खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी श्रवणीय माहिती विचार आहेत आपणास धन्यवाद 🙏

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 3 місяці тому +4

    Marriage is the biggest gamble one has to play in his life, especially in India, because in India a marriage is considered to be life long commitment (if not for 7 lives as of now).

  • @ramakantpatil3131
    @ramakantpatil3131 6 місяців тому +4

    खूप छान सर 🎉😂😂😂❤

  • @vijayaathawale6813
    @vijayaathawale6813 4 місяці тому +1

    This is true sir very nice

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 5 місяців тому +5

    पाच मिनिटांच्या अंतरावर रहाणाऱ्या मुलाला ती मुलगी कशी काय ओळखत नाही हे एक आश्चर्यच आहे .

  • @amitashah2772
    @amitashah2772 6 місяців тому +11

    Explain very beautifully the important subject .
    We should always be with new generation.

  • @madavslamture3491
    @madavslamture3491 5 місяців тому +2

    Nice sirji

  • @nareshzanjadamravati9253
    @nareshzanjadamravati9253 6 місяців тому +6

    मिळकत खूप काही वाढल्याने आजची पिढी बेलगाम व स्वैराचारी बनत चालली आहे.समाज बंधनांशी त्यांना काही घेणे-देणे नाही.तसेच अति प्रेमापोटी पालक सुद्धा आंधळे झालेले आहेत. बालविवाह आणि स्त्री शिक्षणावर बंदी हेच योग्य होते अशी म्हणायची वेळ येवू नये म्हणजे झालं!तन्मयने वस्तुस्थिती छान सादर केली.

  • @arvindjoshi102
    @arvindjoshi102 6 місяців тому +3

    अतिरंजीत

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 5 місяців тому +15

    कारण पूर्वी मुली जास्त शिकत नव्हत्या. आता मुली मुलांच्या बरोबरीने किंवा मुलांपेक्षा काकणभर सरसच कामगिरी करीत असतांना इतकं शिकून त्यांनी कां म्हणून घरी बसावं?
    शिवाय आपण आपल्या हिंमतीवर अर्थार्जन करतोय, स्वावलंबी आहोत ही भावनाच मुळी मुलींना सुखावणारी आहे.
    असे बदल होणारच! आदिम काळात जी समाजव्यवस्था ती आज आहे कां?
    हे बदल स्वीकारलेच पाहिजेत.

    • @mayurlohar1509
      @mayurlohar1509 Місяць тому +1

      अर्थाला केंद्रस्थानी मानून पुढे चालणारी ही समाजव्यवस्था कधीही आनंदी वा सुखी राहून दीर्घकाळ टिकू शकत नाही. मानवी मनाच्या सर्वांगीण विकास ज्या समाजव्यवस्थेतून होतो तीच व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकते. मानवात 1/4 हा भोग आहे अन् 3/4 भाव याने भरलेला आहे. हा फार मोठा विषय आहे.
      फार वाईट वाटते जेव्हा तुमच्या सारखे म्हणतात की, "का म्हणून घरी बसावं?" आपल्या आई, आजी हे फक्त घरीच बसून होते का!! आज त्यांनी घर सांभाळले म्हणून आपण आहोत. नाहीतर भविष्य तर बघनारच आहोत आपण.
      अन् हो मुलीने नक्की जॉब करावा पण तो फक्त स्वावलंबी होण्यासाठी नव्हे तर संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी देखील.
      जर मुलगा घर सांभाळणारा असेल अन् मुलगी जॉब करून घर चालवणारी असेल तर चालेल का!! तुमच्या ह्या समाजाला???

    • @user-ug6vf4op8w
      @user-ug6vf4op8w Місяць тому

      ​@@mayurlohar1509 माहेरची साडी मूवी बघून सुनाना जाळणाऱ्या सासू बद्दल मुली विचार करतात... आम्हांला असं जळायचं नाही आणि मरायचं नाही... अशा सासवा बद्दल पण बोला sir..
      .. मुलगी zhli म्हणून सुनेला मारून टाकणाऱ्या बायकोला.. मारणाऱ्या सासू आणि नवऱ्याबद्दल पण बोला sir......
      .... हे सहन करायला लग्न करायच ka.. हा प्रश्न... मुलींना पडत आहे...
      ...
      म्हणून त्यांना स्वातंत्र्य हवं

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 6 місяців тому +1

    Good information

  • @SHGaming28289
    @SHGaming28289 5 місяців тому +9

    आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप आहेत त्यामुळे मुलांचं वयानूसार व जिम्मेदारी जास्त आहे 25 ते 30. वयांत शिक्षण आणि करियर करणार प्लीज मुलींनी समजून घ्या आणि मुलांचा आदर करा तुमचे पण भाऊ आहेत सगळे एक जसे नसतात समजून घ्या 🙏🙏

    • @saviour....
      @saviour.... 4 місяці тому +3

      😂😂 aadar..my father

  • @amoljadhao9676
    @amoljadhao9676 6 місяців тому +13

    Very nice narration and insights Tanmay

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 6 місяців тому +2

    Very nice

  • @varunraste3538
    @varunraste3538 2 місяці тому

    Effectiveness because of Tanmay Kanitkar’s Message 🆗 , Effectiveness because of his voice 💯

  • @nileshvarade3235
    @nileshvarade3235 5 місяців тому +1

    Good subject...

  • @ranjeetjk6032
    @ranjeetjk6032 4 місяці тому +6

    खरं तर, एकनिष्ठता, मर्यादा, बेभान मनावर ताबा नसणाऱ्यांनी लग्न व नात्यांच्या भानगडीत स्वतःही पडू नये आणि समोरच्यालाही पाडू नये!

  • @abhaysawant7010
    @abhaysawant7010 3 місяці тому +1

    NICE INFORMATION BHAI

  • @kalpanatembhurnikar4561
    @kalpanatembhurnikar4561 6 місяців тому +5

    अतिशय सुंदर लग्न या विषयावर उत्तम मार्गदर्शन केलेत.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 6 місяців тому +3

    धन्यवाद

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 6 місяців тому +39

    Arrange Marriage हाच योग्य पर्याय❤

    • @homosphonesbriefhistoryofh7019
      @homosphonesbriefhistoryofh7019 6 місяців тому +4

      कस?थोडे स्पष्ट करून सांगा

    • @ashishanitaarunkarle3323
      @ashishanitaarunkarle3323 6 місяців тому

      @@homosphonesbriefhistoryofh7019 कदाचित माझं मत वयक्तिक असू शकतं तुम्ही सहमत असाल असं नाही पण मला असं वाटतं की पूर्व पार चालत आलेली जी आपली लग्न परंपरा आहे ज्यामध्ये आपले आई-वडील ज्यांचा अनुभव असतो त्यांनी मुलीची चौकशी करणं किंवा मग मुलाची चौकशी करणे असेल आणि आपण पाहतच आहोत आपल्या आई-वडिलांनी जसा संसार केला त्यांचा थोडी लव मॅरेज होतं त्यांनी पण संसार केलाच ना आणि लव मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज झालेली लग्न आहेत ती बराच काळ टिकतात बरेच घटस्फोट लव मॅरेज मध्ये झालेले आढळतात

    • @rohanutep81
      @rohanutep81 6 місяців тому +5

      Not necessarily

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 6 місяців тому

      True ❤

    • @pistol275
      @pistol275 6 місяців тому +1

      Bhau, Anuroop chya hya owner cha, Tanmay cha, swatahaacha lagna love marriage aahe.

  • @reconsulting90
    @reconsulting90 6 місяців тому +1

    Agree I am also looking for girl and this video helping me

  • @shubhamtaur554
    @shubhamtaur554 4 місяці тому +1

    Movie example is right ❤

  • @kumudsandbhor9747
    @kumudsandbhor9747 14 днів тому

    खुप छान माहिती सांगितली सत्य परिस्थिती आहे

  • @SHGaming28289
    @SHGaming28289 5 місяців тому +9

    ज्या मुलींच्या माहेरी काही सुविधा नसेल तरी चालेल पण मुलांकडे सर्व पाहिजे आज कालच्या मुलींना सासू सासरे नकोत पण सासरी स्वतःचं घर पाहिजे मुलाला नोकरी सर्विस पाहिजे. मुलीचा स्वतःचा भाऊ सर्विस आहे का स्वतःचं घर आहे का मग तुम्हाला जास्त अपेक्षा कशाला पाहिजे तुम्ही पण लग्न करून मुलाला सपोर्ट करून घर प्रॉपर्टी तुम्ही घ्या मुलांना जास्त डिप्रेशन मध्ये प्लीज समजून घ्या अपेक्षा करा पण थोड्या कमी 🙏🙏

    • @BTSARMY-mg2eo
      @BTSARMY-mg2eo 3 місяці тому +1

      Dada, some girls don't want sasu sasare because they might have seen their mothers suffering from her Sasu's constant taunts. I know that not all people same, but daughters becomes afraid. Every Sasu needs to be more understanding, they should consider daughter in law as daughter. Daughter in law will realize sasu's love and stay with them. And husband should take care of her parents also, as much as she is taking care of his

    • @Swarajya123
      @Swarajya123 2 місяці тому

      Tumhi Marathi aahet na mag Marathi lokanahi marathich bola english MNC company madhe bola​@@BTSARMY-mg2eo

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Місяць тому

      सगळे समजून लग्न करा वर वर विचार करून लग्न करू नका हुरळून जाऊ नका सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून लग्न करा

    • @Swarajya123
      @Swarajya123 Місяць тому

      @@BTSARMY-mg2eo मराठी भाषा वापरा

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 6 місяців тому +5

    आपल अनुभव विश्व विस्तारले आहे.हे जाणवते.

  • @user-sw9vf2fb5e
    @user-sw9vf2fb5e 6 місяців тому +1

    From old.day ,Aslike Tanmay We taken ,my view as the Brahman, I am thankful. At life my father Hedevoted service. At Palshèt

  • @sushmashukla4112
    @sushmashukla4112 6 місяців тому +7

    All the points were worerfully discussed Tanmay You have got the ability to convince on every point

  • @justanagha3040
    @justanagha3040 6 місяців тому +9

    फारच सुंदर बोललात. एका point ला हा विचार पालकांनी आणि आधीच्या पिढीने करायलाच हवाय.

  • @balkrushnagorebahutbadhiya2545
    @balkrushnagorebahutbadhiya2545 6 місяців тому +1

    Wah kya bat hai

  • @sandhyagosavi2836
    @sandhyagosavi2836 2 місяці тому

    Excellent

  • @mitalidev1892
    @mitalidev1892 6 місяців тому +20

    Most of the times ...Everyone talk about How the girls are behaving..but let me tell boys have more expectations...
    1.She should be working in same city.
    2. She must take care of family and career both very well.
    3.She must have same education as boys have.
    4.Same earning or more maybe.

    • @1972vaishali
      @1972vaishali 6 місяців тому +7

      In addition to that, she should do all household cores on her own , No one will help her. Only she should adjust.
      Its their right to use her income , and not her parents.

    • @technocraft6235
      @technocraft6235 6 місяців тому +8

      Stay at your home do not ruin the life of boys, we are happy in our life, we have not born to just accept your responsibilities, it can taken effectively by you and your beloved parents.
      Relation means devotion, girls who don't understand this basic psychology should enjoy their life, by staying alone throughout the life.
      Then you will be true successful person.
      Aai vadil rupi pankh jevha nahise hotil, tevha kalel ya vyavastha ka nirman zalya te. Shen kha mag aajari padun swatahch aayushya narakasaman Kara. Lagn n karanyasathi shubhechchha

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 6 місяців тому +3

      Points 1,3 and 4 are inappropriate... Point 2 is right only

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 місяців тому +1

      ​@@technocraft6235absolutely true .. 👍👍

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 місяців тому

      Boys expectations # 1, 3 and 4 are justified , what is wrong on that?

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 19 днів тому

    छान कार्यक्रम धन्यवाद 🙏👍

  • @futurol4177
    @futurol4177 6 місяців тому +5

    Good talk. But I was interacting Anurup for last 5 years and never saw your presence in Anurup in my interactions. Why so?

  • @vijay_yejare
    @vijay_yejare 6 місяців тому +19

    Few important things i am adding:
    1. They want 10/10 boy
    2. They don't look at behavior but dressing
    3. Some of them are still looking for patrika even after crossing age of marriage

  • @sach7405
    @sach7405 6 місяців тому +21

    कोण म्हणतं हुंडा बंद झाला...
    मॉडर्न जमान्यात नवीन हुंडा चालू आहे

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 6 місяців тому

      अगदी खरे आहे. 👍🏻

    • @charushilachaudhari205
      @charushilachaudhari205 6 місяців тому +2

      किलो भर सोने हुंडा म्हणून मुलाला जरूर द्यावी पण सोन्या सारखी मुलगी मुळीच देऊ नये बस hundyabarobar संसार kar

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 6 місяців тому +14

    Nice speech sir. Mulichya, palkachya apeksha ati aahet... Tyamule mulache lagna tharat nahit

  • @mandarp9472
    @mandarp9472 3 місяці тому +1

    Country needs young population in military, scientists, doctors, engineers, Finance professionals.
    Country needs bright, talented young people.

  • @shreet5086
    @shreet5086 5 місяців тому +1

    Heading chuklay
    Atishay imp vishay ahe

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 6 місяців тому +4

    No worries about marriage of our son or daughter at all but just think!!!

  • @user-js1cq3bi6y
    @user-js1cq3bi6y 6 місяців тому +8

    भानगडी करण्यापेक्षा कमवा खा प्या आणि एकट्यानं मस्त जगा. सगळी कडे असेच अनुभव आले आहेत.

  • @dharmarajgayke1536
    @dharmarajgayke1536 5 місяців тому +1

    Nice

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 20 днів тому

    Very nice lecture

  • @vikaschavan2135
    @vikaschavan2135 3 місяці тому +11

    भारता सारख्या देशात वाढती लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी या परिस्थितीत लग्न करुन मुले जन्माला घालणे किती गरजेचे आहे.

    • @idontcarei
      @idontcarei 2 місяці тому +1

      AHO TUMHI EDUCATED AAHAT ..SAMAJACHA VICHAR KARTA ..BAKI 70% 500 RS VAR VOTE KARTAT ..TYANNA KAY GHEN DESHACHA

  • @maheshdandekar3428
    @maheshdandekar3428 6 місяців тому +18

    Adjustments , compromise, sacrifices ,karaychi mentality saglyanchi kami zali ahe, especially ,Girls , they want everything easily and ready-made

  • @smitadeshmukh8539
    @smitadeshmukh8539 5 місяців тому +1

    ❤👍👍Nice

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 6 місяців тому +8

    प्रेम ही अन्न , झोप ह्या इतकीच आवश्यक नैसर्गिक गरज आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपण त्याचा पुरेसा सहवास लाभल्याशिवाय जोखू शकत नाही. लग्न करन्याआधी असा सहवास लाभला पाहिजे. Compatibility नसली कि लग्न सुख देत नाही.

    • @prasb
      @prasb 2 місяці тому

      हो अगदी बरोबर आहे. लग्ना अगोदर मुला मुलींना एकदा तरी शरिरसंबंध ठेवण्याची मुभा द्यावी, जेणेकरून त्यांना समजेल की ते एकमेकांस अनुरूप आहेत की नाही.

  • @ushanagrajiyer458
    @ushanagrajiyer458 6 місяців тому +3

    I am tamil. But brought up in Mumbai. Sir u talk is very engrossing and true to all languages. Ur talking style and accent crisp and clear. U r name please?

    • @premanandghotgalkar5039
      @premanandghotgalkar5039 6 місяців тому

      Tanmay Kanitkar, Anuroop vivah sanstha Pune

    • @salaar75
      @salaar75 5 місяців тому

      @ushanagrajiyer458 Namaste, are there any contacts for Iyer Matrimonials in Mumbai

  • @jadhal6649
    @jadhal6649 6 місяців тому

    Event zhala tyat ( bus madhye sodayala )
    Mulala mulila
    sodayala aji ajoba ale hote ka ?

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 20 днів тому

    Lecture mast

  • @jayashreebuwabuwa2651
    @jayashreebuwabuwa2651 6 місяців тому +1

    Chan

  • @pravincharpe8760
    @pravincharpe8760 6 місяців тому +12

    मला वाटते की ज्या लोकांनी कधीच प्रेम नाही अनुभवलं किव्हा नाही झालं योग्य वयात त्यांनाच हा त्रास भोगावं लागते अन्यथा नाही म्हणावं..

    • @kaivalyabhise852
      @kaivalyabhise852 6 місяців тому

      pan konta tras bhogave lagtat

    • @pravincharpe8760
      @pravincharpe8760 6 місяців тому

      @@kaivalyabhise852 लग्न न जमणे...

    • @PyaraGuhaan
      @PyaraGuhaan 5 місяців тому

      Barobar

    • @prasb
      @prasb 2 місяці тому

      मग आता प्रेम अनुभवण्यासाठी लफडी करावी का ?

    • @pravincharpe8760
      @pravincharpe8760 2 місяці тому

      @@prasb yogya vayat ka nahi jamal prem karne ha mulbhut prashan ahe..