Unknown History of Mumbai | Basic Goshti with Indrajeet | Bharat Gothoskar | EP 8 | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 308

  • @anitamore1378
    @anitamore1378 Рік тому +16

    भरत गोठोस्कर ह्यांची कोविड काळात गोष्ट मुंबईची ह्या सदरातून भेट झाली. आपल्या मुंबईची खरी ओळख जाणून घेण्यासाठी व आजचा भाग पहाणे गरजेचे आहे.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 4 місяці тому +12

    वयाने आणि ज्ञानाने मोठे आहेत गोठस्कर सर.
    अरे तुरे गैर आहे😢

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 Рік тому +8

    इतिहासाबद्दल आपल्याकडे खूप अनास्था असते. त्यात मुंबईसारख्या महानगरात अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होणं साहजिक होऊन जातं. आजच्या काळात इतिहास, संस्कृती, वारसा यांची पुन्हा जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद..! ❤🙏🏼

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому +4

    भरतजी खरं आहे खाकी चॅनेल मी प्रथमच ऐकत आहे पण तुमच्यामुळे मुंबईबद्दलची माहीती मिळत गेली तुमच्यामुळे मी मुंबई ऐकायला शिकले वाटतं त्यामुळे वाटतं तुम्ही मुंबईबद्दलची माहीती लोकांना पुरवून तुम्ही तिचे पांग फेडताय आणि आम्हालाही त्याचा भाग बनवित आहात

  • @ganeshkoli8245
    @ganeshkoli8245 11 місяців тому +5

    आमची आगरी-कोळी समाज ज्यांनी सगळ्यांना सामावून घेतलआणि आज आमच्या समाजाला संपवण्याचा काही राजकारणी प्रयत्न करत आहेत क पण असे किती आले किती गेले आमचे अस्तित्व कोणीच संपवू शकणार नाही.

  • @swapnilkadam106
    @swapnilkadam106 Рік тому +13

    होस्ट करणारा फारच बालिश आहे बाकी भरत सर तर उत्तम

  • @ap18741
    @ap18741 Рік тому +12

    माहिती खूप उत्तम...मात्र पॉडकास्ट म्हणजे इंद्रजित ची धेड गुजरी मराठी भाषा ऐकून शिसारी आली....एकतर मराठीत बोला नाहीतर थेट इंग्रजी मध्ये बोला...हा धेड गुजरी प्रकार सहन होत नाही.....मी अनेक पॉडकास्ट बघतो, त्याचा कर्ता, भाषा, देहबोली आणि ह्या पॉडकास्ट मधला कर्ता, त्याची भाषा त्याची देहबोली ही अत्यंत थिल्लर आहे....बाकी भरत गोठोस्कर अप्रतिम....ह्यांच्या मुळेच हा पॉडकास्ट छान , अन्यथा सहन करण्यापलीकडे ...

    • @ap18741
      @ap18741 Рік тому

      आणि इंग्रजी सुध्दा जसे दिलीप कुमार ने लता मंगेशकर ह्यांना एकदा सांगितले होते आणि लताबाई, लताबाई असल्यामुळे त्यांनी अप्रतिम उर्दू शिकून घेतले, तसेच, ह्या इंद्रजित मोरे च्या इंग्रजीला "दाल बाटी की बू आती है"...तुझ्या इंग्रजीला मराठीचा घाण दर्प येत आहे....
      माझ्या मातृभाषेला (मराठीला) येवढे खाली आणू नकोस, आणि माझ्या आवडत्या भाषेला (इंग्रजीला) येवढे थिल्लर करू नकोस...

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 6 місяців тому +1

      त्यासाठी मराठी भाषेवर प्रभुत्व असावे लागते, पण काही अपवाद वगळता मराठी भाषिक वर्गाला स्वतः ची भाषा धड बोलता येत नाही.

  • @shaileshjamdhade12
    @shaileshjamdhade12 6 місяців тому +3

    मी गेल्या 2 महिन्यापासून अँटोप हिल, काणे नगर ला राहतोय आणि भरत दादा अगदी माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या दोस्ती acres मध्ये राहतात आणि मुंबई बद्दल एवढी माहिती मिळवण्याचे एक उत्तम साधन माझ्या इतक्या जवळ आहे हा सुखद धक्का होता...😍

  • @DM-ew5cy
    @DM-ew5cy 11 місяців тому +3

    Khup interesting hota ha episode...मुम्बई बद्दल ईतकी detailed information पहिल्यांदा मिळाली..
    Part 2 nakki आवडेल..👍

  • @omkark-xl5lp
    @omkark-xl5lp Рік тому +20

    Started Following Bharat Gothoskar frm covid times whn i came across Loksatta Goshta Mumbai chi series.. what a knowledgeable person he is ..🎉

    • @mohanamrite9384
      @mohanamrite9384 11 місяців тому

      अगदी बरोबर, डोळ्याला त्रास होतो हवं तर दोघांवर एकदम मारावा

  • @rajendrakumarbandri2111
    @rajendrakumarbandri2111 4 місяці тому +1

    मला खूपच आवडली मुंबई ची माहिती

  • @sonalid8636
    @sonalid8636 11 місяців тому +2

    Tumhi mumbai chya history var ek web series ka nahi banawat.. Super iconic pocast.. 👌👌.. Ankhi elaborate jhala asta tari chalala asata..

  • @painterprashant
    @painterprashant Рік тому +12

    या सम हा, भरत दादा हा फार महान माणूस आहे खऱ्या अर्थाने मुंबईकर आहे. त्याचे ज्ञान सौंदर्यदृष्टी व कलेविषयक जाण अपरंपार व दुर्मिळ आहे.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +3

    विदियो खूपच छान आहे..भरत दादांना मी लोकसत्ता च्या गोष्ट मुंबई ची या मलिकेतून पाहिले.अफाट व्यक्ति आहे ते.खूप मेहनत घेतात ते.आज या विदियोतून त्यांची अधिक माहिती मिळाली..मी जन्माने मुंबईकर--वाळकेश्वर ची आहे.लग्नानंतर पुणेकर आहे.मुंबई ची ओढ कायम आहे.भरत दादा चे बरेच विदियो मी पहात असते..पॉड कास्ट चांगला झाला..दोघांना धन्यवाद..👌👌👍

  • @pranaybargode4759
    @pranaybargode4759 Рік тому +13

    मुंबई चे शिल्पकार नाना जगन्नाथ शंकर शेठ 🥰🙏🏻🙏🏻

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f 2 місяці тому +1

    गोठस्कर सरांचे मुंबई विषय चे अवलोकन एकदम बरोबर आहे मुंबई चे रसायन एक वेगळेच आहे. म्हणूनच मुंबई देशात वेगळीच आहे गोष्ट मुंबई ची इंग्लिश सब टायटल देवून करा.म्हणजे इतर भाषिक लोकांपर्यंत मुंबई चे महत्त्व इतिहास माहित होणार

  • @kanchanjadhav7099
    @kanchanjadhav7099 Місяць тому +1

    Khup chhan mahiti dili Bharat ji

  • @nikitatambe305
    @nikitatambe305 3 місяці тому +1

    खुप छान खुप दिवसांनी भार्गो यांना पहिले फार छान वाटले गोष्ट मुंबईची मुळे त्यांची ओळख झाली. गोष्ट मुंबईची आणि भर्गो दोघांनाही खुप मिस करतो ❤️

  • @hrs8772
    @hrs8772 Рік тому +4

    एक no.. भारी व्यक्तीची मुलाखत घेतलीत... यांनी लोकसत्ता सोबत. ... मुंबई वर खूप चांगले videos बनवले आहेत....

  • @hansrajchavan7793
    @hansrajchavan7793 Рік тому +5

    यांना ऐकून नेहमीच आनंद होतो.❤
    #Bhargo 🙌🏻

  • @xdastaanx2351
    @xdastaanx2351 11 місяців тому +7

    I so wish this podcast was also uploaded in hindi or english. The knowledge, the insight that people will get about mumbai from this podcast should reach a huge audience!! Most of the mumbaikars are unaware about most of the facts that were mentioned in this podcast
    A great video🙌

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 Рік тому +9

    भरत सरांना ऐकून खूप छान वाटलं...'गोष्ट मुंबईची' नावाची अतिशय सुंदर मालिकेतून त्यांनी मुंबईची अफलातून ओळख करून दिली...आज मुंबईच्या आत्म्याबद्दल छान विश्लेषण केलं आहे...अमुक तमुक चे खूप अभिनंदन...💐

  • @SandeepSarmalkar-ek8kg
    @SandeepSarmalkar-ek8kg 11 місяців тому +1

    एक नंबर
    WE PROUD OF YOU..........
    जय मराठी
    जय क्षत्रिय भंडारी समाज

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +1

    खुप छान माहिती. जुन्या गोष्टी ऐकायला खुप आवडते

  • @jimmyshroff
    @jimmyshroff 11 місяців тому +1

    आता मी कळल! भयानक interesting ❤

  • @sonamalatpure7293
    @sonamalatpure7293 Рік тому +4

    परफेक्ट डोंबिवलीकर परफेक्ट मुंबईकराच्या समोर बसला होता. डोंबिवलीकर सतत बसण्याची स्टाइल सतत बदलत (एक पाय आसनावर/इथे खुर्चीवर टेकवून बसणे which is typical Dombivali style in my observation)😜😮होता आणि मुंबईकर एकाच स्थीर पोझिशन मध्ये म्हणजे Calm and quietly as always, observing mode मध्ये बसला होता. मी स्वतः born brought up मुंबईची आणि लग्नानंतर settled in Dombivli from past 22 years असल्यामुळे हे पटकन लक्षात आलं.😀😀 Whatever, but it was all fantastic interview. मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @rohinisayam9409
    @rohinisayam9409 Рік тому +1

    Yaar.....
    Khupppp ch 👌❤

  • @MKing5511
    @MKing5511 2 місяці тому +1

    Khup chhan mahiti bharatji, fakta kalala na dar veles mhanayachi garaj nahi

  • @shabbirkhan-sy5kk
    @shabbirkhan-sy5kk 2 місяці тому +1

    Excellent talk. Would be nice if theres a separate show on Byculla and Mazgaon. Also not just landmarks but personalities are also discussed.

  • @ushashinde4376
    @ushashinde4376 10 місяців тому +1

    Khoop chan

  • @investguru7372
    @investguru7372 Рік тому +2

    JABARDAST MAHITI DILIT, I love Mumbai Always and proud to be born in Mumbai

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 Місяць тому +1

    Thanks ! Good podcast !

  • @AbhijitDeshpande-j2f
    @AbhijitDeshpande-j2f Рік тому +1

    खूपच सुंदर, छान माहिती दिली

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 11 місяців тому +1

    Best 🙏 of Bharat Bhai

  • @Vidya_01
    @Vidya_01 Рік тому +1

    History aekavi tar ti BHARAT GOTHASKAR (Pure Gold ) chya vanine ........ khaki che 100 episodes punha punha pahilet ..... very impressive personality & his knowledge

  • @Prateekdv
    @Prateekdv Рік тому +2

    सुंदर podcast! Khaki tours बरोबर एक तरी भटकंती करायलाच पाहिजे!

  • @rupaligurav4316
    @rupaligurav4316 Рік тому +8

    भरत Rocking podcast ...as always ... its pleasure listing to you

  • @sonalsplanet
    @sonalsplanet Рік тому +9

    This is an amazing podcast, should have English subtitles , there are lot of non marathi people would like to know, ( might be even searching for such content)
    This is highly informative, and person who lives/ lived in Mumbai would relate the places..

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 11 місяців тому +1

    👍 भरत्या.❤❤
    मनापासुन🙏🙏🙏
    जब जब तुझा vidio बघतो डोळे नकळत पाणावतात.
    तुझे कार्य अनमोल.

  • @MrArchit16
    @MrArchit16 Рік тому +4

    Always had the fascination about History of Mumbai and its dynamic geo politics, topography and vibrant culture.

  • @yashlahigude2638
    @yashlahigude2638 9 місяців тому +1

    Every time the anchor says "Tu" to the guest gets in my head. No matter how much we demean the delhiites but they have basic manner of calling with respect to someone elder.

  • @vikrantkulkarni1241
    @vikrantkulkarni1241 Рік тому +7

    His micro level tourism understanding is really good.

  • @ashishpatil0301
    @ashishpatil0301 Рік тому +5

    खूपच छान माहिती मुंबईच्या इतिहासाविषयी सांगितली पण भाईंदर पश्चिम (west)चा इतिहासाबद्दल थोडी अधिक माहिती व्यवस्थित मिळाली तर उत्तम.

  • @anusalian1128
    @anusalian1128 11 місяців тому +2

    I❤my Mumbai..

  • @OK-vh2xp
    @OK-vh2xp Рік тому +5

    Great podcast. Thank you for inviting Bharat dada.
    Things I miss in South Mumbai..... Samovar, wayside inn and Rhythm House at Kala Ghoda.
    Anantashram in Girgaon.

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 Рік тому +4

    I love this man Bharat gothaskar, I saw his gosht Mumbai chi episodes, btw I'm loyal Punekar❤

  • @blastoise0229
    @blastoise0229 Рік тому +1

    Apratim podcast👍

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 Рік тому +2

    भर्गोंचे गोष्ट मुंबईची चे सर्व भाग अप्रतिम होते.
    हे सर्व भाग अगदी प्रामाणिक आणि तटस्थपणे पाहिल्यावर मुंबई कोणाची ? ह्या विषयी आपल्या डोक्यातील राजकारण्यांनी घातलेली गरळ निघून जाण्यास मदत होईल.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली. Thank you so much

  • @yogeshundale2316
    @yogeshundale2316 Рік тому +1

    Kalla ha :)

  • @PRATIBHASHELKE-sg4gi
    @PRATIBHASHELKE-sg4gi Рік тому +2

    Actually, background दोन आहे त्यामुळे एडिटिन मध्ये जेव्हा कॅमेरा अँगल change होतो त्यामुळे ते पटकन लक्षात येत आणि थोडं डिस्टर्ब होत पण इतकंस काही नाही.. छान माहिती कळली मुंबईची.. 👍🙌🏼

  • @anirudhayerunkar2393
    @anirudhayerunkar2393 Рік тому +2

    Superb interview. It gave me different perspective to look at my city.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Рік тому +3

    खूपच interesting .. worth sharing to all real mumbaikars🎉🎉🎉

  • @akshaytawde7033
    @akshaytawde7033 Рік тому +1

    Bharat dada kes pandhare zale ❤

    • @bhargo8
      @bhargo8 Рік тому

      Kale karna band kela 🙃

  • @mitaleebandbe2982
    @mitaleebandbe2982 Рік тому +1

    Chan vatl episode bghun
    Aani Mumbai bddal aikun
    Thank you amuk tamuk

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 Рік тому +1

    Uttam

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 Рік тому +1

    What a podcast!
    What a podcast!!
    What a podcadt!!

  • @RameshDevkar-z9u
    @RameshDevkar-z9u Рік тому +1

    खुप छान माहिती दिली मुंबई बद्दल धन्यवाद खुप छान वाटले.

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 Рік тому +145

    या चॅनेल ला आतापर्यंत मी 3 ते 4 वेळा सजेशन दिलं आहे की कॅमेऱ्याचा फोकस शक्यतो पाहुण्यांवर स्थिर ठेवावा. निवेदक जर काही बोलत/प्रश्न विचारत असेल तरच शक्यतो त्याच्यावर कॅमेरा धरा.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Рік тому +3

      Actually you are right!!! Irritate hota

    • @amuktamuk
      @amuktamuk  Рік тому +45

      तुमच्या suggestions चा आदर, मात्र यापद्धतीने edit काही कारणासाठी केले जाते. मुळात हा podcast चर्चा स्वरूपाचा आहे, आणि यामध्ये Host हा तितकाच महत्त्वाचा असतो, फक्त प्रश्न विचारणे इतकेच सीमित काम तो करत नाही, तर या चर्चेला स्वरुप आणि दिशा देण्याचेही काम host करतो, त्यामुळे त्यावर दिलेली प्रतिक्रिया पोहोचवणे आवश्यक असते. जेवढे महत्त्वाचे यामध्ये येणारे पाहुणे आहेत तेवढाच host सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

    • @TheTanwee
      @TheTanwee Рік тому +14

      Ha kay solo podcast ahe ka
      2 lok ahet na
      Mag counter reaction yenar na
      Nahi ali tar weird vatel

    • @hdkloh6857
      @hdkloh6857 Рік тому +10

      @@amuktamuk बरोबर; पण निवेदकाची ची प्रत्येक reaction प्रेक्षकांना दाखवायची गरज नसते, त्याच लक्ष हे पाहुण्यांवर किंबहुना तो काय मतं मांडतोय याच्यावर असतं. आपल्या या पद्धतीमुळे प्रेक्षकाला आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास पाहताना जास्त irritating वाटू शकतं.

    • @hdkloh6857
      @hdkloh6857 Рік тому +15

      @@amuktamuk तुम्ही रणवीर आणि ANI चे पॉडकास्ट बघा त्यांची पण शैली तुमच्यासारखीच आहे पण ते कॅमेरा शक्यतो स्थिर ठेवतात त्यामुळे पाहणाऱ्याला पण पटकन लक्षात येत नाही आणि पॉडकास्ट जास्त एंगेजिंग वाटतो.

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 11 місяців тому +1

    👏👏👏👏

  • @prashantmhatre3643
    @prashantmhatre3643 Рік тому +2

    Bharat Gothoskar is a brand ... I saw his picture on your channel and taken this opportunity to watch this video. As always it was fantastic talk i love it.

  • @samm8654
    @samm8654 Рік тому +5

    जय महाराष्ट्र , जय मुंबई , जय मराठी , जय भारत ,❤❤❤❤

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 11 місяців тому

      फक्त घोषणा देणार का?

    • @samm8654
      @samm8654 11 місяців тому

      @@pravinmhapankar6109 तुला मीच भेटलोका खाली इंग्रजांच्या कमेंटवर जा हिंमत्त असेल तर

  • @hemaleeshete6503
    @hemaleeshete6503 Рік тому +5

    This is very informative, it should be in English to reach all the corners of world.

  • @pranavtamhankar8527
    @pranavtamhankar8527 Рік тому +4

    पुलंच्या पांढरं डगलेवाल्या गोठोस्कर दादांचे हे सर कोण आहेत..??😂
    असो...फार सुंदर माहिती...,❤❤❤❤

  • @Adivlogs2312
    @Adivlogs2312 Рік тому +1

    Khup mast ❤❤👍👍🙏🙏

  • @sandipmahamuni2616
    @sandipmahamuni2616 11 місяців тому +2

    छान माहिती मिळाली फक्त मुंबई विषयी बोलताना नाना शंकरशेठ यांचा उल्लेख व त्यांचे योगदान या बद्दल सांगायला हवे होते.

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 Рік тому +2

    भरत सरांचे लोकसत्ताचे सगळे videos पाहिले होतेच. त्यात पुन्हा त्यांना ऐकायला मस्त वाटले.

  • @mangeshpriya
    @mangeshpriya Рік тому +2

    Mala विद्याविहार मध्ये राजावाडी च्या आजूबाजूचा परिसर जाणून घ्यायचा आहे

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Рік тому +1

    माहितीपूर्ण. छान सादरीकरण.

  • @mayg1901
    @mayg1901 Рік тому +2

    खूपच छान व अतिशय वेगळ्या दृष्टिकोणातून दिलेली माहिती . एकच छोटसं सजेशन … कार्यक्रमाची रुपरेखा कितीही informal conversations असं असले तरीही निवेदकांनी/ प्रश्नकर्त्यांनी फार अघळपघळ न बसता जरा basic decent decorum पाळावा. Just a suggestion.

  • @paragkiawaaz159
    @paragkiawaaz159 Рік тому +3

    Bharat, awesome venture, good cause..nice 👍

  • @crane71
    @crane71 Рік тому +6

    Girgaon -> Dadar / Prabhadevi -> Vile Parle -> Goregaon -> Borivali
    -> Bhandup East -> Mulund East -> Thane -> Dombivali.
    Madhav Apte ne Marathi Manasacha Itihaas 2005 saali sangitlela.
    "I, the undersigned.."
    Blue Collar vs White Collar it's not a conversation, Baherun Aalelya Non law abiding Trader Communities karan Samanya mansala Mumbai chya baher dakhalela ahe.

  • @omkarpendse4179
    @omkarpendse4179 Рік тому +6

    Bhargo dada as always pure gold.😊

  • @sagartahasildar
    @sagartahasildar Рік тому +1

    फार छान मुलाखत 👌🏽

  • @raginipatil3044
    @raginipatil3044 Рік тому +1

    Omg born n brought up in Mumbai roj tya rastyanchya angakhandyavar bagadlo ani Ata dolyat anjan ghalun dakhvliy khari Mumbai.. Khup abhar atishay interesting history ani jarur punha yeun khaki tours chya guidance barobar ankhi details madhe janun gheu ..Mumbai eka navya najrene😅

  • @revolution4935
    @revolution4935 Рік тому +3

    I love History! In childhood, my knowledge bases were encyclopedias and later as I grew up it was and still is Wikipedia :)

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 Рік тому +1

    खूप छान मुलाखत!!!

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni5566 Рік тому +1

    वेगळा दृष्टिकोन दिसला मुंबई बघायचा. छान episode

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 2 місяці тому

    मुंबई बद्दल ऐकताना मन भावुक झाले.आमचं काॅलेज तर अगदी टाईम्स ऑफ इंडिया पासून क्राॅफर्ड मार्केट पर्यंत पसरल आहे," जे.जे.स्कूल ऑफ आर्ट "!
    मुलाखत ' देणार्या व्यक्ती ला बोलू द्यावे,मुलाखत घेणाऱ्याने आणि मांडी घालून बसू नये, खुर्चीवर.

  • @ekinathkhedekar4248
    @ekinathkhedekar4248 Рік тому +4

    Auto drivers to start with. Mumbai‘s biggest strength is its rule of law and it’s pure gold citizens. But we are losing out to other cities because of very expensive and low standard living. Thank you Bharat. We need more information boards around heritage sites like the western countries.

  • @siddharthshellar3418
    @siddharthshellar3418 Рік тому +1

    I watch all parts of loksatta every sunday Bharat ji

  • @PKP963
    @PKP963 Рік тому +1

    Good podcast.. like to listen then view.. as nothing to watch in a podcast..

  • @iambijuriwalanju
    @iambijuriwalanju Рік тому +1

    Lotttsss of Love from #दादरकर ❤

  • @dhabbachikir_dhus
    @dhabbachikir_dhus Рік тому +1

    Bharat Ghostoskar, Big fan!!
    Amuk tamuk, you hv new subscriber 🎈

  • @kiranshendge1104
    @kiranshendge1104 Рік тому +1

    Brilliant video

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 Місяць тому

    Absolutely right that where we go or visit we only take overall knowledge about that spot but not goes in deep about that area. So main historic knowledge is very important. Khaki toor che kess pandare zahle pan vachya vuchyar toch any perfect ahe.

  • @shrutioak4357
    @shrutioak4357 Рік тому +1

    Amazingly insightful session

  • @adityanachankar712
    @adityanachankar712 Рік тому +2

    My favorite subject is history and geography

  • @ShantanuTungare1
    @ShantanuTungare1 Рік тому +4

    What is the homework? Gadyagal? could you please specify here?

  • @-isotope_k
    @-isotope_k Рік тому +1

    make this viral

  • @aditeeadkar
    @aditeeadkar Рік тому +1

    अप्रतिम एपिसोड!👌

  • @saileegodbole
    @saileegodbole Рік тому +3

    Thank you for bringing Bharat Sir.

  • @Realslimshetty
    @Realslimshetty 11 місяців тому +2

    Bhayandar has an east and a west.. Mira Road doesn’t.
    Superb insights though. Thanks for sharing.

  • @adv.jagrutigaonkar2084
    @adv.jagrutigaonkar2084 Рік тому +2

    I am a resident of Jogeshwari and one of the oldest landlords at Natwar Nagar .

  • @omkarphadke3
    @omkarphadke3 Рік тому +2

    Shurpark(Vasai-Nalasopara) cha ulekh aikhunn khup chan watla

  • @Meaayush-dw2jb
    @Meaayush-dw2jb 2 місяці тому

    Khup chhan podcast last word Jo Google kara to konta hota

  • @omkarphadke3
    @omkarphadke3 Рік тому +1

    Bharat Sir watching from Netherlands😊

  • @aparnaphatak506
    @aparnaphatak506 5 місяців тому +1

    12:00 चौथी seat😂

  • @mayureshchandane7275
    @mayureshchandane7275 Рік тому +7

    अरे बाळा तू अणि guest मध्ये वया मध्ये खूप फरक आहे बाळा. काही तरी dignity, Respect दाखव

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 11 місяців тому +1

    Hi भरत जी 🇮🇳🇮🇳